हे दोन साहित्य टाकून बनवा कुरकुरीत बांगडा फ्राय | bangda fry | Mackerel Fry | स्वादिष्ट भोजन मराठी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 มี.ค. 2023
  • आज आपण बनवणार आहोत स्वादिष्ट बांगडा फ्राय!
    रेसिपी नक्की बनवून बघा, तुम्हाला व तुमच्या परिवारास नक्की आवडेल याची खात्री!
    साहित्य :
    • बांगडे ४-५
    • लिंबाचे पाणी : १ चमचा
    • कोकमाचे पाणी : ४-५ चमचे
    • लाल मसाला : ३-४ चमचे
    • हळद : अर्धा चमचा
    • मीठ : चवीनुसार
    • बेसन : २ चमचे
    • बारीक रवा : २ चमचे
    • तेल : गरजेनुसार
    रेसिपी कशी वाटली??🧐😅
    कमेंट करून सांगा 😊..
    तुमच्या comments आणि feedbacks ची आम्हाला नेहमी उत्सुकता असते..😁😁
    व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा...👍🏻👍🏻👍🏻
    आणि शेअर करायला विसरू नका....🙌🏻🙌🏻
    ह्या सारख्या अशा स्वादिष्ट रेसिपीस बघण्यासाठी स्वादिष्ट भोजनला subscribe 🔔 करा.. धन्यवाद..🙏🏻🙏🏻😊

ความคิดเห็น • 5