खुप छान ताई तुमचा आवाज छान आहे खुप सुंदर आहे एवढी सर्व गाणी एकटीने म्हणालात.ढोलकी वाले दादा तुम्ही पण खूप छान साथ दिलीत. शिवाय इतर सर्व फुगडी घालणार्या सर्व मैत्रिणींनी सुद्धा खुप छान साथ दिलीत अगदी शेवट पर्यंत .असं वाटल की मी माझ्या गावीच आहे . इतकं मन प्रफुल्लित झालं खुप छान . असेच आणखी व्हिडिओ तयार करा आणि पाठवा. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला. मोरया रे बाप्पा मोरया रे
खूप खूप सुंदर अती सुरेख नाच पण छान तसेच गाईगाने पण एकटीने सुंदर गायलंय/ तसेच ढोलकी पण सुंदर वाजवले सर्वाचे आभार आपली संस्कृती जपली असेच पुढे चालु ठेवा धन्यवाद मी पेण रायगड चा आहे. परत एकदा धन्यवाद
जय महाराष्ट्र 🚩🚩खुपच मस्त फुगडी 👌🏻.. ढोलकी, सूत्रसंचालन आणि गीत म्हणणाऱ्या ताई,फुगडी घालणाऱ्या आणि साथ देणाऱ्या सर्व सख्या , खूप छान दिमाखदार घातली फुगडी तुम्ही साऱ्यांनी!🚩..
सूत्रसंचालन छान केलात आवाज गाणी छान रचली आहे नाच्रणाऱ्यानी पणं छान साद दिलेय कसला धांगड धिंगाणा नाही मदेच कुणाचा फालतू आवाज नाही कुणाचं बाळ रडत नाही ऐकायला बघायला मस्त वाटला व्हिडिओ दोलकिवल्या दादाचं कवतुक करावे तेवढा कमीच दादा ताई तुमचं नावे कळतील का plz कोकणात नेहुण ठेवलात तुम्ही 🌴🌴🌴🙏🏽👌🏻👌🏻👌🏻👌🏻🐋🏠
Superb, hya videoch mi kautuk nahi karnar, karan singee n director majhi bahin Sapana Keluskar ahe ani ticha kautuk karnyasathi shabdch nahit majhyakde, tin vela jilhastariya spardhet no, 1 positionla ha fugdi group ala, yat vishesh karun Ramu Keluskar dholki vadak ani sarv chya sarv kalakar yanchi vishesh mehanat mi swata baghitli ahe, specially kautuk dop cha mhnje cameraman che kuthe kuthe latkaun ha video shoot kela he video baghtana janvta, saglyancha kautuk ani thanks ase video amhala baghaychi sandhi dilyabaddal,hats off for you all, God bless you all
ताई खूप सुंदर नृत्य आणि मधूर आवाज तोही बीना माईक. ..छान असिच आपल्या कोकणातील कला जपून ठेवा आमचेही तेच प्रयत्न आहेत जय महाराष्ट्र. .... अनिल रामाणे मुं.विसापुर ता.गुहागर जि.रत्नागिरी
खूपच अप्रतिम डान्स आहे. आपल्या संस्कृती पाहायला मिळाल्या धन्यवाद
खुप छान
ताई तुमचा आवाज छान आहे खुप सुंदर आहे
एवढी सर्व गाणी एकटीने म्हणालात.ढोलकी वाले दादा तुम्ही पण खूप छान साथ दिलीत.
शिवाय इतर सर्व फुगडी घालणार्या सर्व मैत्रिणींनी सुद्धा खुप छान साथ दिलीत
अगदी शेवट पर्यंत .असं वाटल की मी माझ्या गावीच आहे .
इतकं मन प्रफुल्लित झालं
खुप छान . असेच आणखी व्हिडिओ तयार करा आणि पाठवा.
गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या
गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला.
मोरया रे बाप्पा मोरया रे
खुप खुप. छान सुंदर
खूप खूप सुंदर अती सुरेख नाच पण छान तसेच गाईगाने पण एकटीने सुंदर गायलंय/ तसेच ढोलकी पण सुंदर वाजवले सर्वाचे आभार
आपली संस्कृती जपली असेच पुढे चालु ठेवा
धन्यवाद
मी पेण रायगड चा आहे. परत एकदा धन्यवाद
खूपच सुंदर अप्रतिम
Tumchi gani khupch chan ahet.
पूर्वी ची जुनी गाणी ऐकून आनंद झाला खुपच सुंदर 👌
Shevti khup chan phugdi ghumvli mast
हो ना मस्तच असं वाटतं होतं कि आपण ही जावु त्यांच्या सोबत फुगडी घुमवायला
खुप छान , मस्त , सुंदर गाणी बोलपाना आवाजही छान .
खूप सुंदर आवाज आहे ताई तुमचा, dholki पण छान,काहि वेळा music मुळे आवाज yat नाही पण तसं झालं नाही, dance pan,chan,sade अणि सुंदर ❤❤❤❤❤❤
आवाज छान आहे 👌
जय महाराष्ट्र 🚩🚩खुपच मस्त फुगडी 👌🏻.. ढोलकी, सूत्रसंचालन आणि गीत म्हणणाऱ्या ताई,फुगडी घालणाऱ्या आणि साथ देणाऱ्या सर्व सख्या , खूप छान दिमाखदार घातली फुगडी तुम्ही साऱ्यांनी!🚩..
Khup chhan, avaj mst ahe
छानच👍💐
छान 👌👌👌
खुप च छान
आवाज खुप छान आहे
Beautiful 👌different content see again and again.. Thanks for sharing..
खूप मस्त ..ताईंचा आवाज..ढोलकी साथ त्यावर सर्वांचा नाच एक नंबर 😍
Apratim
वक्रतुंड महाकाय , सूर्यकोटि समप्रभ ।। निर्विघ्नं कुरुमेदेव , सर्वकार्येषु सर्वदा ।। शुभ सकाळ आजच्या ह्या मंगलदिनी सर्व गणेशभक्तांच्या मनातील सर्व ईच्छित मनोकामना श्री गणराय पूर्ण करोत , हिच गणरायाच्या चरणी"आपलो कोकण "तर्फे प्रार्थना ... गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना मंगलमय शुभेच्छा
छान
लय भारी 1 च नंबर
कोकणची.पारंपरिक.सवस्कृती.आपण. जपता.
आपण.हा.आपला.ठेवा.असाच.सांभाळा. 🙏
खुप मज्जा आली बघायला गावची आठवण झाली आता कोन घालतात फुगडी
मस्त आहे विडीयो
Khupach chaan....👍👍
Ganpati Bappa Morya..!!!! 🙏
Khup chhan ek no😍
Tai ni gani tar khupch chan gaylya
Ek no..mstch ❤️😘👍🏻👍🏻👍🏻👍🏻
खूपच सुंदर👌
Khup. sudar.gani. aahet
खुप छान
👌👌👌👌👌👌👌👌
Awesome 👍😊
Kdk bhava💖💖💖✨✨✨
सुंदर उपक्रम
Tai kharch khup sundar haru naka video banvat rhava plz khup mast
ऐक नंबर
Hya ganyancha sanch kuthe bhetel
Waaaa
सूत्रसंचालन छान केलात आवाज गाणी छान रचली आहे नाच्रणाऱ्यानी पणं छान साद दिलेय कसला धांगड धिंगाणा नाही मदेच कुणाचा फालतू आवाज नाही कुणाचं बाळ रडत नाही ऐकायला बघायला मस्त वाटला व्हिडिओ दोलकिवल्या दादाचं कवतुक करावे तेवढा कमीच दादा ताई तुमचं नावे कळतील का plz कोकणात नेहुण ठेवलात तुम्ही 🌴🌴🌴🙏🏽👌🏻👌🏻👌🏻👌🏻🐋🏠
👌👌👌👌👌
Khup chan aavaj aahe tai l like you❤
Mast
👌👌❤🙏🙏☝
👌👌🙏🙏
Superb, hya videoch mi kautuk nahi karnar, karan singee n director majhi bahin Sapana Keluskar ahe ani ticha kautuk karnyasathi shabdch nahit majhyakde, tin vela jilhastariya spardhet no, 1 positionla ha fugdi group ala, yat vishesh karun Ramu Keluskar dholki vadak ani sarv chya sarv kalakar yanchi vishesh mehanat mi swata baghitli ahe, specially kautuk dop cha mhnje cameraman che kuthe kuthe latkaun ha video shoot kela he video baghtana janvta, saglyancha kautuk ani thanks ase video amhala baghaychi sandhi dilyabaddal,hats off for you all, God bless you all
हो अगदी खरंय तुमचे
हार्दिक अभिनंदन सपनाताई
👌👌👍🙏🌹
ताई खूप सुंदर नृत्य आणि मधूर आवाज तोही बीना माईक. ..छान असिच आपल्या कोकणातील कला जपून ठेवा आमचेही तेच प्रयत्न आहेत
जय महाराष्ट्र. ....
अनिल रामाणे मुं.विसापुर ता.गुहागर जि.रत्नागिरी
Nice 👏👏👏👏👌👌👌
Nice tumcha gavcha nav klel ka?
केळुस, वेंगुर्ले
तुमचा गणपती किती दिवस आहे
हा कुठला आहे. ते गावाचा नाव कळलं नाही
केळुस, वेंगुर्ले
कुठले गाव कळेल का?
केळुस, वेंगुर्ले
खुप छान
Mast
खुप छान