कीर्तन सेवा। हें तों एक संतांठायीं, लाभ पायीं उत्तम। राऊत बाबा। उखळीकर मठ, पंढरपूर। चातुर्मास २०२४

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.ย. 2024
  • #राऊत_बाबा
    #रामभाऊजी_महाराज_राऊत_बाबा
    #RAUTBABAOFFICIAL #rautbaba #shreevithalashram #livestream
    श्रीगुरु राऊत बाबा Official या यूट्यूब चैनल मध्ये आपले स्वागत आहे....
    हा वारकरी सांप्रदायिक चॅनल आहे. दररोज श्रीगुरु राऊत बाबा यांचे कीर्तन ऐकण्यासाठी हा चैनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून ऑल करा.
    आपणही सर्व व्हिडिओ पहा आणि आवडल्यास लाईक करा तसेच इतरांना पाहण्यासाठी शेअर करा व त्यांनाही सबस्क्राइब करायला सांगा, तसेच Shriguru Raut Baba Official या फेसबुक पेज व इंस्टाग्राम अकाऊंट ला फॉलो, लाईक आणि शेअर करा.
    Facebook Page
    www.facebook.c...
    Instagram Account
    ...
    सूचना :- आमच्या परवानगीशिवाय कोणीही कोणतेही व्हिडिओ डाऊनलोड करून त्याचा गैरवापर करू नये अथवा कोठेही टाकू नये. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
    धन्यवाद....

ความคิดเห็น • 17

  • @PrakashMisal-u2s
    @PrakashMisal-u2s 26 วันที่ผ่านมา +1

    श्री गुरुदेव 🙏🌹श्री विठ्ठल विठ्ठल 🙏🌹🌹

  • @dadawakchaure7614
    @dadawakchaure7614 26 วันที่ผ่านมา +1

    बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत.

  • @seemahundre9168
    @seemahundre9168 25 วันที่ผ่านมา

    राम कृष्ण हरी माऊली

  • @rajupatil5759
    @rajupatil5759 26 วันที่ผ่านมา +1

    आजे गुरुजींच्या चरणी साष्टांग दंडवत

  • @sanjayshinde4421
    @sanjayshinde4421 26 วันที่ผ่านมา +1

    राम कृष्ण हरी

  • @arunachalamvs9075
    @arunachalamvs9075 24 วันที่ผ่านมา

    Ramakrishna Hari panduranga Hari 🙏🙏

  • @tanhajikale887
    @tanhajikale887 17 วันที่ผ่านมา

    ❤ श्री पांडुरंग हरी माउली अप्रतिम चिंतन ❤ जय जय राम कृष्ण हरी माऊली ❤ श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल ❤

  • @satyanarayangujalwar1453
    @satyanarayangujalwar1453 26 วันที่ผ่านมา +1

    SHRI RUKMINI PANDURANG DEVTA NAMO NAMO. SHRI NIVARTI DNYANDEV SOPAN MUKTABAI EKNATH NAMDEO TUKARAM.

  • @Viveksapkale8085Sapkale-tl6nb
    @Viveksapkale8085Sapkale-tl6nb 24 วันที่ผ่านมา

    Ram kusna. Hari

  • @Adinathpatil-mw3ci
    @Adinathpatil-mw3ci 25 วันที่ผ่านมา

    🙏🏻

  • @BhagwanYamger-rv5im
    @BhagwanYamger-rv5im 26 วันที่ผ่านมา +2

    गुरुवर्य बाबांचे साष्टांग दंडवत भगवान विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

  • @shivajimali9849
    @shivajimali9849 26 วันที่ผ่านมา +3

    गाथामुर्ती श्रीरामभाऊ राऊत बाबांना साष्टांग प्रणिपात शिवाजी माळी लातूर

  • @dadawakchaure7614
    @dadawakchaure7614 26 วันที่ผ่านมา +2

    काय पुण्याई देवा ही
    घर बसल्या भक्ती पूजन
    चिंतन मनन भक्ती गुणगान
    थेट पंढरपूर हून
    या देह कल्याणा बाबांची वाणी
    आम्हावर उत्तम कार्य करो,
    भक्ती गोडी लागो देवा,तुझिया पायी.
    तुकाराम महाराज बाबा रुपी
    जीवा लाभले, धन्य धन्य ते सर्व
    सत्संग जुडती

    • @dadawakchaure7614
      @dadawakchaure7614 26 วันที่ผ่านมา +1

      चातुर्मास प्रवचने
      कीर्तन,भजन चिंतन
      रोज च्या रोज
      थोर हे अनमोल उपकार देवा
      बाबांचे.

    • @shriramkodreb9461
      @shriramkodreb9461 25 วันที่ผ่านมา +1

      बाबा हे आत्ताचे तुकाराममहाराज च आहेत त्याच्या चरणी साष्टांग नमस्कार

  • @dilipgutal6203
    @dilipgutal6203 26 วันที่ผ่านมา +1

    गुरुवर्य बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत श्री विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, 👌👌👏👏🙏🙏

  • @NagnathDhas
    @NagnathDhas 25 วันที่ผ่านมา

    राम कृष्ण हरी