मोऱ्यानु आम्हा तरुनाना लाजवलीव काय समजलीव काय मस्त राजबिंडा माणूस ओ. तुमच्या एनर्जी आणि फिटनेसला सलाम आणि आज तुमच्या आणि तुमच्या टीम मुळे आमचे मन गावाच्या मातीत रमते आणि खास आपली बोलीभाषा. आज गावापासून दूर असल्याचे दुख विसरून जातो 👌🌹👍❤
Moryanu 1 no. Kay samjaliv 😊 ❤ asich chaan Pragati Kara, Marathi madhe tumchya sarkhya changlya kalakarana nehmich changla support aamhi prekshak det asto. 1 np. 🙏👍
खूप मस्त ❤ छान गायलं गाणं प्रभाकर दादांनी सगळ्यांचा डान्स खूप सुंदर मस्त कोरिओग्राफी खूपच छान एक नंबर उत्तम दिग्दर्शन सर्वांना खूप खूप शुभेच्छा ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉नक्की गाजणार ❤
खूप छान 👌 प्रभाकर मोरे साहेब आपण ऐक कॉमेडी कलाकार म्हणून आम्ही आपणास ओळखत होतो पण साहेब आपला आवाज म्हणजे अस्सल कोळी आणी आगरी असून कोकणाला नाद लावणारा आहे मला वाटते सर्व हळदी आणी लगन्यात तुमचे गाणे नक्की वाजणार 🙏
प्रभाकर मोरे... एक नंबर... त्याबरोबरच सुंदर आणि अप्रतिम... गीत , संगीत ,आणि नृत्य... लोकेशन... अशीच नवनवीन आणि मनोरंजन करणारे व्हिडिओ आपण सादर कराल ही अपेक्षा...
Good one 😊
Thanks a lot dear sir. We love you all
Thank You So Much Sir... Glad You Liked It 😊
साधा सरळ माणूस प्रभाकर मोरे, उत्कृष्ट अभिनेता, गाणं खूप छान गायीले rocks.
अभिनयाला वयाचे बंधन नसते हे तुम्ही सिद्ध केलेत
खूप छान
कोकणचा कोहिनूर मोरेंसाठी..❤❤❤
कोकणचा कोहिनूर हिरो कातिल प्रभाकर मोरे. लय भारी 🌹🌹🙏🌹🌹🙏🌹🌹🙏🌹🌹
मोऱ्यानु आम्हा तरुनाना लाजवलीव काय समजलीव काय मस्त राजबिंडा माणूस ओ. तुमच्या एनर्जी आणि फिटनेसला सलाम आणि आज तुमच्या आणि तुमच्या टीम मुळे आमचे मन गावाच्या मातीत रमते आणि खास आपली बोलीभाषा. आज गावापासून दूर असल्याचे दुख विसरून जातो 👌🌹👍❤
आपली ही प्रतिक्रिया आमच्यासाठी अनमोल आहे मनःपूर्वक धन्यवाद दादा.
कोकणचा पारस मणी उगाच बोलत नाहीत🥰😍❤️
Ultra Pro Leagend प्रभाकर मोरे सर...🔥🔥🔥
पारसमणी के लिए एक like तो बनता है ना यार 🤩👍🏼
प्रभाकर मोरे मराठी चित्रपट मधला अनिल कपूर 😅😂ज्याला वाटते त्यांनी like करा😂😅
फक्त मिशी ची कमी आहे😂😂
चला मराठी कलाकाराला प्रोत्साहन देऊ..
Chocolate hero.. prabhakar more dada..amhi Ratnagirikar aslyacha abhiman ahe
मोऱ्यानु टलाठ लाऊन रंजक गीत सादर केले.
मराठी मुकुट मणी👑 💎👌
मोरयानु कोकणाचा आवाज ✈️✈️साता समुद्रापार पोहचला पाहिजे 🎉🎉🕺
चांदाची चांदणी चम चम चमकत होती हो राणीच्या बागेत फुलराणी फुलत होती हो ......काय समजलीव....👌
मोरे दादा आपण कोकण चे आहात अभिमान तर आहेच . सागांवसे वाटते अभि तो आप जवान हो . आमचा देवानंद साहेब . . मोरे साहेब खुप शुभेच्छा🎉
कोकण कोहिनूर प्रभाकर मोरे 🎉🎉🎉
जबरदस्त गीत,जबरदस्त आवाज,सुंदर संगीत.❤
Aamcha chiplunn cha Abhiman.God bless you pm.❤❤❤
गावरान तडका 🎉
प्रभाकर मोरे भन्नाट माणूस छान, धन्यवाद सर.
प्रभाकर मोरे- लय भारी. कोकणचा कोहिनूर. 👌💓👌 पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा काय समजलीव चिपलूनकर.😆😄😀🤩💓
खूपच सुंदर गीत आणि मोरे सरांचा लूक मस्त... वा😊 ❤❤🎉🎉
लईच झकास झालं हो,, चिपळूणचे परस मनी,,काय समजलिव,, शालू,,,,
Jabardast song.repeat aiktoy
आमचा हिरो
प्रभाकर मोरे एकदम भारी आणि रुबाब दार ❤
मोऱ्यांनी जो खदलवून टाकलीन 😂😂😂😂 ❤❤
मोऱ्यानो लूकिंग किलर हा ❤❤🎉🎉
Nice direction and coriography
खुप छान
प्रभाकर सर एकदम ग्रेट. गुड टीम वर्क
सुपर
More rock's
संगीत खूप छान आहे
Super Duper Hit Song🎉
कडक song lyrics and मोरेंचा आवाज लई भारी ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
👌❤👌लय भारी 👌👌❤️👌
1 नंबर मोरे सर🎉🎉🎉
कोकणचा कोहिनूर❤❤❤
लय भारी झालंय गाणं, धम्माल करणार.... कृष्णा - देवा जबरदस्त झाले आहे गाणं...
खुप सुंदर ❤️🎊💐💐
प्रभाकर मोरे नं1
आमचो कोकण चो माणूस ❤
खूपच छान 👌👌मस्त मोरेजी 🙏🙏
One and only katil more🤘🔥♥️
मस्त प्रभाकर दादा ❤ कोकण कोहिनूर⚛️
खुपभारी मोरे sir 🎉
I love kokan
मस्त
Nice song more sir
मोरे rock ❤❤❤❤❤❤❤
Zakkaassss more ❤
अतिशय सुंदर,
प्रिय
प्रभाकरजी पुढील वाटचालीस मनापासून खूप खूप हार्दिक शुभेच्छा.
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
तुकतुकीत कांती😅 ❤
KOKANCHA PARASMANI- NAVIN DEVANAND...
कोकणची शान
This is that extreme fertilizer song..kaay samajliv❤❤
Surely it is...a JABARDASST SONG 🔥🔥 Thank you so much Sir.
काय समजलिव
खुप छान आवाज मस्त एकदम भारी
Moryanu 1 no. Kay samjaliv 😊 ❤ asich chaan Pragati Kara, Marathi madhe tumchya sarkhya changlya kalakarana nehmich changla support aamhi prekshak det asto. 1 np. 🙏👍
Chiplun chi shaan❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Vah va Katil more , Tuktukit kanticha Rajkumar
एक नंबर चिपळूणचा पारस मनी ❤
Parbhakar दादा तुझा आवाज khup छान आहे मला आजून गाणी आयकाची aahe👌👌👌👌👌👌
Zakas
खूप मस्त ❤ छान गायलं गाणं प्रभाकर दादांनी सगळ्यांचा डान्स खूप सुंदर मस्त कोरिओग्राफी खूपच छान एक नंबर उत्तम दिग्दर्शन सर्वांना खूप खूप शुभेच्छा ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉नक्की गाजणार ❤
खूप छान आहे
गाणं जाम भारी झालं आहे.....काय समाजलिव......❤
मोरे साहेब कोकणकर असल्याचे आम्हाला अभिमान आहे..😊👌👌
Excellent more sir ❤❤❤
Keep watching
खूप छान 👌
प्रभाकर मोरे साहेब आपण ऐक कॉमेडी कलाकार म्हणून आम्ही आपणास ओळखत होतो
पण साहेब आपला आवाज म्हणजे अस्सल कोळी आणी आगरी असून कोकणाला नाद लावणारा आहे
मला वाटते सर्व हळदी आणी लगन्यात तुमचे गाणे नक्की वाजणार 🙏
अप्रतिम प्रभाकर मोरे दादा , जबरदस्त गायन व अभिनय ❤
प्रभाकर मोरे... एक नंबर... त्याबरोबरच सुंदर आणि अप्रतिम... गीत , संगीत ,आणि नृत्य... लोकेशन... अशीच नवनवीन आणि मनोरंजन करणारे व्हिडिओ आपण सादर कराल ही अपेक्षा...
नक्कीच... @rajasawant9155 आपण देखील आपल्या परिजणांपर्यंत हा चॅनल पोहचवा व चॅनलला subscribe करा.
❤❤ ekdam Rapchic,KADAK ❤❤❤❤🎉 Kay samàjliv.
❤good one❤
खुप सुंदर.गीत. व्.गायन
👌👌
खूप छान झालाय सोंग . विथ तडका मोरेंचा आवाजाचा❤❤
Prabhakar More 1 No. Sampurn Maharashtra chi Shan. Well done. keep it up.
एक नंबर प्रभाकर मोरे
Nice song
K2 Bhaiii...
1 no supar dupar hit song prabhakar sir very nice aap to cha gaye
🎉🎉🎉 प्रभाकर दादा 1नंबर
आमचे कोकणचे दादूस
Very nice song... Nice music.
मोरेंचा आवाज मस्तच.❤
Waaaah मोऱ्यानु 🎉🎉🎉
मनःपूर्वक धन्यवाद शाम दादा
Thank You So Much Shyam Rajput Dada...❤️
No. 1 Gavwalyanu
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
लयभारी,मोर्यानु.❤
प्रभाकर चा रोमान्स ओसंडून वाहतोय वसाड्यानो 🥰
Prabhakar more you are great dancer and singer
Marathi songs la like karavasa vatnar saglayla
मोऱ्यानु कडक हा....काय समाजलिव!!....😂😂
कडक song
Nice one
छान मोरे
काय समजलिव मोरे ना... लय भारी..
Wahh khup chaan
जबरदस्त मोरे ❤❤
Khup chan sir 👌👌👍
छान 👌👌
खरंच आहे.... कातील मोरे...