नाथा तुझा सोन्याचा उंबरा 🛕🪔 || सयाजी शिंदे || श्री मस्कोबा क्षेत्र विर🙏 || Sayaji Shinde ||

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 พ.ค. 2024
  • श्री क्षेत्र म्हस्कोबा नाथ विर देवस्थानाला बहिणी सोबत घेतले दर्शन ....❤️🙏
    #maharashtratourism #temple #explore #god
    ============================================================
    TH-cam:-
    / @sayajishinde .
    ============================================================
    Visit Website:-
    sayajishinde.com/
    ============================================================
    My Social Media Accounts:-
    Follow me on-:👇🏻
    Instagram:-
    sayaji_shinde?i...
    Facebook:-
    SayajiShinde...
    Twitter:-
    SayajiShinde?s=20
    ===========================================================
    Show ur support to our Environmental Conservation Organisation:-
    SAHYADRI DEVRAI.
    Visit Website:-
    www.sahyadridevrai.org/
    Follow us on:-👇🏻
    Instagram:-
    sahyadridevrai?...
    Facebook:-
    groups/19938...
    ============================================================
    #sayajishinde
    #sahyadridevrai
    #sayajishindevideo
    #maharashtra
    #sayajishindeinkapilsharmashow
    #sayajishindemimicry
    #sayajishindetreeplantation
    #sayajishindemovies
    #sayajishindevlog
    #sayajishindecomedyscene
  • บันเทิง

ความคิดเห็น • 102

  • @PralhadLokhande-di9mt
    @PralhadLokhande-di9mt หลายเดือนก่อน +8

    मराठी मातीतील अस्सल कोहिनूर हिरा सयाजी शिंदे सर सर जी आपले मनापासून अभिनंदन🙏🙏🙏

  • @Akki__14317
    @Akki__14317 หลายเดือนก่อน +15

    सर मी तुमचा तांब्याच्या विष्णू बाळा हा पिक्चर आता पर्यंत 1000 वेळा पेक्षा अधिक बघीतला आणि आजुन पण बघतो 😊❤

  • @shrigurudevdatt6850
    @shrigurudevdatt6850 หลายเดือนก่อน +4

    Nathsaheb 🙏 काशी खंडाचे काळभैरव श्री नाथ म्हस्कोबा महाराज चांगभले

  • @dilipmatkar9998
    @dilipmatkar9998 23 วันที่ผ่านมา +2

    सयाजी शिंदे यांनी चांगले काम केले आहे चांगभलं नाथ महाराज

  • @rahulbadade4303
    @rahulbadade4303 15 วันที่ผ่านมา

    सर... हे आमचे कुलदैवत आहे...या ठिकाणी आपण भेट देऊन आमचा समस्त बडदे समाजाचा मान वाढविलात धन्यवाद....सवाई नाथांचे चांगभले...🙏🙏🚩🚩

  • @dhanu236
    @dhanu236 หลายเดือนก่อน +11

    काशी खंडाहून देव आले ठाण बसविले ठायी ठायी
    विरा मध्ये म्हणती म्हस्कोबा पाव नवलाई
    आंधळ्याला डोळा देव पांगळ्या देतो पाय
    मुक्याला दिल वाचा कुठवर सांगू बढाई.
    जोगाबाईच कांत नाव सरजा सवई
    याचर दर्शन घेता पाप भंग जाती सैज पापा भंग सैज
    करावी कृपा आता धन्याला काय माझी लाज
    बावन बिरजा धणीन सवाई सर्जा नाव साज
    सवाई सर्जा नाव साज 🙏
    श्रीनाथांच्या पारंपरिक ओव्या चा एक व्हिडीओ करावा ही विनंती 🙏
    धन्यवाद 🙏

  • @pravinbhosale2807
    @pravinbhosale2807 หลายเดือนก่อน +4

    म्हस्कोबाच्या नावानं चांग भलं ......

  • @ravindratekale1158
    @ravindratekale1158 15 วันที่ผ่านมา

    मी बुलढाणा जिल्ह्यातील असून माझं अक्षय वाघ नावाचा मित्र वीर चा आहे,त्याच्या सोबत यात्रेत येऊन दर्शनाच सौभाग्य लाभलं खूप छान यात्रा असते वीर ची
    सवाई सर्जाचं चांगभलं

  • @jyotipatil324
    @jyotipatil324 หลายเดือนก่อน +3

    गोपाळ जेऊ घालायची छान पद्धत 🙏🙏 यात्रेतला छबिना खुप छान

  • @navnathsudake1545
    @navnathsudake1545 หลายเดือนก่อน +8

    सयाजी राव शिंदे आपण ग्राम दैवत समजून घेत दर्शन घेतले . ग्रेट 🎉

  • @dattagaikwad512
    @dattagaikwad512 28 วันที่ผ่านมา +1

    मनाने खूप मोठा असलेला माणूस ना पद आणि पैशाचा गर्व......👍🏻

  • @tushardhaigude8712
    @tushardhaigude8712 หลายเดือนก่อน +5

    काशी खंडाच्या काळभैरवनाथाचे चांगभले सवाई सर्जा चांगभले

  • @kishorsawant4271
    @kishorsawant4271 29 วันที่ผ่านมา +1

    नाथ महाराज

  • @user-ug1uh9ss3g
    @user-ug1uh9ss3g 22 วันที่ผ่านมา

    🙏सवाई सर्जाच चांभलं 🙏

  • @jitendrakhemnar9213
    @jitendrakhemnar9213 17 วันที่ผ่านมา

    काशी खंडाचे काळभैरव श्रीनाथ म्हस्कोबा महाराज यांच्या यात्रेला आम्ही दरवर्षी जातो तो सोहळा बघून मन प्रसन्न होते धन्य होतो माणूस तिथे गेल्यानंतर सवाई संर्जाच चांगभलं हा गजर केल्यानंतर अंगावरती काटा उभा राहतो

  • @pradipubale5117
    @pradipubale5117 19 วันที่ผ่านมา

    सवाई सर्जाचं चांगभलं 🔱🚩

  • @narayandhanawade1548
    @narayandhanawade1548 หลายเดือนก่อน +4

    श्री नाथ सायबाच चांगभले..🙏🚩

  • @mangeshrahane7255
    @mangeshrahane7255 25 วันที่ผ่านมา +1

    काय आवाज या मुलाचा खूप सुंदर

  • @RavindraPatne
    @RavindraPatne 6 วันที่ผ่านมา

    NATHSAHEB KASHINATHACHE CHANGBHALE Mr.Shinde Sir Great Man Love of God seen Thankful 🙏 ❤🙏 ❤🙏 ❤🙏 ❤🙏 ❤🙏

  • @user-cv2wt1mc9m
    @user-cv2wt1mc9m 25 วันที่ผ่านมา

    जबरदस्त ❤

  • @kadamamit1818
    @kadamamit1818 23 วันที่ผ่านมา

    sayaji bhau

  • @mukundraikar3370
    @mukundraikar3370 16 วันที่ผ่านมา

    चांगभलं ❤❤

  • @sahyadrinaturopathy7294
    @sahyadrinaturopathy7294 หลายเดือนก่อน +5

    खूप सुंदर सर,तुमचे व्हिडिओ पाहताना मानसिक ताण कमी होतो.असेच आपल्या महाराष्ट्रातील संस्कृती ,गावाकडील जीवन,आपली विविध प्रकारची परंपरा , लोक यांचे व्हिडिओ मधून दर्शन दया.

  • @siddheshpatil3656
    @siddheshpatil3656 26 วันที่ผ่านมา

    💖💖💖💖💖💖🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @dwarkashinde1438
    @dwarkashinde1438 16 วันที่ผ่านมา +1

    दर महिन्याला असतं देवाला ❤ आम्ही वीर जवळच मांडकी गावात राहतो ❤ देवाला गेल शिवाय आम्हाला बी करमत नाही

    • @AbhijitPol-gm9gr
      @AbhijitPol-gm9gr 8 วันที่ผ่านมา +1

      आम्हीच कुलदैवत आहे

  • @laxmanshilimkar9335
    @laxmanshilimkar9335 หลายเดือนก่อน +1

    सयाजीराव शिंदे तुम्हाला उदंड आयुष्य लाभो तुम्ही फिल्म आभिनेता म्हणून श्रेष्ठ आहेच पण त्यापेक्षा माणूस म्हणून जास्त प्रेमळ साधेपणा माणुसकीचा वाहता झरा आहे तुम्ही शेवटपर्यंत असेच राहा तुम्हाला आमच्याकडून शुभेच्छा

  • @surajgophane5453
    @surajgophane5453 หลายเดือนก่อน +4

    सवाई सर्ज्याच चांगभलं...

  • @tanajidoiphode4126
    @tanajidoiphode4126 หลายเดือนก่อน +1

    नाथसाहेब, शिंदे साहेब अप्रतिम आहे

  • @user-gy6ib3et4l
    @user-gy6ib3et4l หลายเดือนก่อน +1

    नाथ सरकार !!!

  • @user-cw3ky9zl7d
    @user-cw3ky9zl7d หลายเดือนก่อน +3

    देवमाणुस आहे राव शिंदे सर आपले माणस जपणारी

  • @nitalanpat
    @nitalanpat 28 วันที่ผ่านมา +1

    मस्कोबाच्या नावानं चांगभलं

  • @swapnilbhande2524
    @swapnilbhande2524 หลายเดือนก่อน +2

    नाथसाहेबा च्या नावानं चांगभल, सवाई सर्जाच चांगभल

  • @PralhadLokhande-di9mt
    @PralhadLokhande-di9mt หลายเดือนก่อน +1

    सवाई सर्जाच चांगभलं🙏🙏🙏

  • @indugajbhiye8974
    @indugajbhiye8974 หลายเดือนก่อน +1

    सया तुझे विडीओ ची मी वाट बघत राहते तुझे वीडीओ मनाला भावतात आणि शांती प्रदान करतात देव तुझ्या सोबत आहे तुला लम्बी आयु देवो देवाचा आर्शीवाद तुला❤

  • @ajaydahigave1086
    @ajaydahigave1086 หลายเดือนก่อน +1

    नाथा साहेबचं चंगभले..

  • @sandipbhosalesir.2209
    @sandipbhosalesir.2209 หลายเดือนก่อน +1

    मातीतला माणूस...... Love you so much

  • @rajanikantpalwe2425
    @rajanikantpalwe2425 หลายเดือนก่อน +1

    अतिशय सुंदर पद्धतीने सरांचे व्हिडिओ सुरू आहेत.अभिमान आहे आपला..
    नाथसाहेबांच्या नावानं चांगभलं

  • @shoorveer1243
    @shoorveer1243 หลายเดือนก่อน +1

    नाथसाहेबाचे चांगभले

  • @siddheshsamgir7
    @siddheshsamgir7 หลายเดือนก่อน +2

    Nathmaharaj ❤

  • @snehaldhanawade
    @snehaldhanawade หลายเดือนก่อน +2

    खूप छान व्हिडिओ बनवता सर तुमी ❤❤❤

  • @user-ld6hx9kc2i
    @user-ld6hx9kc2i หลายเดือนก่อน +1

    Aamcha gavala sir ale dhanevad

  • @swatimane4350
    @swatimane4350 หลายเดือนก่อน +2

    खुप छान

  • @pravinbhosale2807
    @pravinbhosale2807 หลายเดือนก่อน +4

    काय थ्रो आहे बाळाच्या आवाजाला ...... जय म्हस्कोबा नाथाय नमः .....

  • @rhushikantkumbhar4551
    @rhushikantkumbhar4551 หลายเดือนก่อน +2

    गावच्या मातीशी नाळ जोडलेला माणूस अभिमान वाटतो साहेब तुमचा

  • @sangitakadam1188
    @sangitakadam1188 หลายเดือนก่อน

    Khoop khoop chhan

  • @punam63241
    @punam63241 29 วันที่ผ่านมา

    सुंदर अप्रतिम आवाज 👌👌👌

  • @sonalitanpure1041
    @sonalitanpure1041 หลายเดือนก่อน

    नाथ साहेबाच चांगभलं 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @nareshchalke7468
    @nareshchalke7468 หลายเดือนก่อน

    Video च्या सुरुवातीला संबळ वाजवलाय तो अप्रतिम

  • @rhushikantkumbhar4551
    @rhushikantkumbhar4551 หลายเดือนก่อน +1

    Great Sir

  • @sanketkshirsagar6282
    @sanketkshirsagar6282 หลายเดือนก่อน

    खुप छान साहेब.. 🚩🚩❤️

  • @krantibhosale8568
    @krantibhosale8568 หลายเดือนก่อน +1

    सवाई सर्जाच चांगभल

  • @kadamrohan17
    @kadamrohan17 หลายเดือนก่อน +13

    सयाजी शिंदे एवढे मोठे ॲक्टर असून पण कधी जाणून पण देत नाही हे खूप भारी वाटत......

  • @raviarote8563
    @raviarote8563 หลายเดือนก่อน +1

    खूप छान सर ❤

  • @nathatambe1884
    @nathatambe1884 29 วันที่ผ่านมา

    सवाई सर्जाच चांगभलं🙏🚩

  • @mayurjamdade4533
    @mayurjamdade4533 หลายเดือนก่อน

    सर खूप छान 🙏🏻बोला नाथाचे चांगभले ❤

  • @shubhamshinde.994
    @shubhamshinde.994 หลายเดือนก่อน

    सवाई सर्जाच चांगभलं.... ❤

  • @tinkushinde4899
    @tinkushinde4899 29 วันที่ผ่านมา

    चांगभलं..

  • @sharduls6007
    @sharduls6007 หลายเดือนก่อน

    Shinde sir 👌👌👌

  • @ambadaspalode-py8jf
    @ambadaspalode-py8jf หลายเดือนก่อน

    Khup sundr

  • @harshdrawing7818
    @harshdrawing7818 หลายเดือนก่อน

    🙏🙏

  • @santoshwaghmode2535
    @santoshwaghmode2535 หลายเดือนก่อน

    भारी‌‌...❤❤❤
    महाराष्ट्र भुमीतील सगळी दैवतं घ्या... चांगली सिरिज होईल...
    चांगभल...🌿

  • @kanifnathmaharajprasannn5450
    @kanifnathmaharajprasannn5450 หลายเดือนก่อน

    ❤🌏🙌🏻💯

  • @VaishaliGalande-oc1wj
    @VaishaliGalande-oc1wj หลายเดือนก่อน

    Nice chota gondali🎉

  • @tushartekade7690
    @tushartekade7690 หลายเดือนก่อน

    🙏🏼🙏🏼🙏🏼🚩🚩🚩🚩

  • @vijayrajshingade5892
    @vijayrajshingade5892 หลายเดือนก่อน

    चांगभलं

  • @vinodchavan7818
    @vinodchavan7818 26 วันที่ผ่านมา

    सवाई सर्जाचं चांगभलं......

  • @NayaraMulla
    @NayaraMulla หลายเดือนก่อน

    Khup chan vatal aikun

  • @AI_Motivation_with_HR_Ajay
    @AI_Motivation_with_HR_Ajay หลายเดือนก่อน

    Sir ❤

  • @madanwagn9352
    @madanwagn9352 26 วันที่ผ่านมา

    जय शिवराय

  • @nikeshwetti
    @nikeshwetti หลายเดือนก่อน

    खूप छान सर ❤I like you

  • @mahendrabadgujar1583
    @mahendrabadgujar1583 หลายเดือนก่อน

    Apratim show❤❤

  • @kailaskadam8617
    @kailaskadam8617 28 วันที่ผ่านมา

    सवाई सर्जाचे चांगभले.

  • @10vg
    @10vg หลายเดือนก่อน

    Sir you are great man

  • @rohanyadav9847
    @rohanyadav9847 28 วันที่ผ่านมา

    सवाई सर्जाचा चांगभलं

  • @BhausahebSapkal-ts4dt
    @BhausahebSapkal-ts4dt หลายเดือนก่อน

    Namaskar sir🎉🎉🎉❤❤

  • @DattatrayJadhav
    @DattatrayJadhav หลายเดือนก่อน

    समाधान❤

  • @sushantsalave4178
    @sushantsalave4178 หลายเดือนก่อน

  • @surekhayadav2103
    @surekhayadav2103 หลายเดือนก่อน +1

    खुप‌‌ वर्ष. झाली. तुम्हाला. प्रत्यक्ष ‌पाहीलेल. खुप वर्षांपुर्वी तुम्ही मेढयाला आपल्या. घरी. तात्या ना भेटायला आला‌‌ ‌‌ होता (रेखा. . यादव‌. सोळ सकर)

  • @rohidasveer6144
    @rohidasveer6144 หลายเดือนก่อน

    सयाजी सर तूम्ही इतके मोठे असून सुध्दा तुमचे पाय जमिनीवर आहेत. मनापासून मानाचा मुजरा तुम्हाला सर.

  • @SagarBandal-lr1gn
    @SagarBandal-lr1gn หลายเดือนก่อน

    Ha 1 St abhineta khup unch asun suda jaminivr rahto

  • @saachinileshpatil
    @saachinileshpatil หลายเดือนก่อน

    🙏🏻💐

  • @Amolpatil_41
    @Amolpatil_41 28 วันที่ผ่านมา

    कवनाई या साहेब ... इ गतपुरी

  • @framedstories8691
    @framedstories8691 หลายเดือนก่อน

    Abapuri Varne Satara Shri Kalbhairavnath Mandir ahe please sir ekda tyachya var pn video kara naa

  • @rekhabhoite6408
    @rekhabhoite6408 หลายเดือนก่อน

    सर हे डवर आमच्या देवाला सुध्दा वाजवल्या शिवाय सात दिवस चैत्र नवरात्र ऊपाश सोडत नाही आमचा नाथाचे देवस्थान आहे सर तुम्ही व्हिडीओ खूप लेट टाकता मी तुमची सातारा ची सब आहे पण आपला सातारा सैनिक पोलीस साठी जिल्हा आहे तसेच माझे मिस्टर रेल्वे पोलीस आहेत म्हणून आम्ही मुंबई ला आसतो तुम्ही आंबे खाण्यासाठी गावाला गेले नाही का तुमचा मित्र खूप भारी आहे तुमच्या पेक्षा हसतो खरेच मित्र प्रेम छान आहे नमस्कार सर

  • @pradipmaharnavar7968
    @pradipmaharnavar7968 หลายเดือนก่อน +1

    विष्णू बाळाचं चांगभलं

  • @prasadshitole1630
    @prasadshitole1630 หลายเดือนก่อน

    Savai sarjache changbhall

  • @muski.vlog1
    @muski.vlog1 หลายเดือนก่อน +1

    सर जो कानपुर में वीडियो मूवी बनी हैआपके कबरिलीज होगी

  • @deepakkumbhar4363
    @deepakkumbhar4363 หลายเดือนก่อน

    Dada tumhi akda valmiki mandirala pan bhet dya patan

  • @sachintidke9532
    @sachintidke9532 หลายเดือนก่อน

    SHINDE SAHEB VIDARBHA MADHE PAN YAVE KADHI TUMCH WELCOME AAHE

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366 หลายเดือนก่อน

    सर तुमचा मुलगा मराठी कि इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकला?

  • @kuldiprasal9668
    @kuldiprasal9668 หลายเดือนก่อน +1

    सयाजी सर ! कुठे आहे हे मंदिर ?

    • @shoorveer1243
      @shoorveer1243 หลายเดือนก่อน +4

      वीर तालुका पुरंदर जिल्हा पुणे. दरवर्षी फेब्रुवारी मध्ये 15 दिवस यात्रा असते 5 ते 7 लाख लोक येतात शेवटच्या दिवशी

  • @CREATORAVINASH.
    @CREATORAVINASH. หลายเดือนก่อน

    Hello iam professional thumbnail creator Tula zar (HD Thumbnail) (vlog video editing Karu pahije asel tar Ripley me (1 try My HD Thumbnail)

  • @kulkarniabhijit4012
    @kulkarniabhijit4012 หลายเดือนก่อน

    मीपण शाळेला होतो तिथं

    • @yogeshchikte5791
      @yogeshchikte5791 หลายเดือนก่อน

      नेमक कुठं आहे हे मंदिर

    • @kulkarniabhijit4012
      @kulkarniabhijit4012 หลายเดือนก่อน +1

      @@yogeshchikte5791 वीर गाव हे सासवड (पुणे) पासुन ३४ किलोमीटर अंतरावर आहे. अत्यंत सुंदर मंदिर आणि देवस्थान आहे दर रविवारी पौर्णिमा अमावस्या दिवशी महाप्रसाद असतो.

  • @user-yu1bm8zy8l
    @user-yu1bm8zy8l หลายเดือนก่อน

    Nathancha gondhal nahi bharad asta saheb

  • @amitbhalerao9695
    @amitbhalerao9695 25 วันที่ผ่านมา

    Kay bhav atta tumhi jast video nay banvat baherche tumhi garib lokanche je video getana te manala lagnare astat

  • @PralhadLokhande-di9mt
    @PralhadLokhande-di9mt หลายเดือนก่อน +2

    नाथ महाराज

  • @marnarakash7115
    @marnarakash7115 หลายเดือนก่อน

    🙏🙏