Maratha Reservation | मराठा आरक्षणावर OBC नेत्यांकडे तोडगा काय ? | OBC Reservation
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
- Maratha Reservation | मराठा आरक्षणावर OBC नेत्यांकडे तोडगा काय ? | OBC Reservation
#marathareservation #obcreservation #obc #news18lokmat #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18
News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’. Follow us Website: bit.ly/321zn3A Twitter : ne... Facebook: / news18lokmat Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4...
OBC नां आरक्षण दिले तेव्हा कोणताही पुरावा,मागासलेपणा सिद्ध न करता दिलेले आहे. OBC ला सुरुवातीला 14% आरक्षण होते, नंतर कुठलाही पुरावा न घेता ते आरक्षण 32% केले याचं उत्तर तायवाडे देतील का?? मग मराठा-कुणबीलाच का पुरावा मागता.
तायवाडे साहेब तुम्ही जरा संयम बाळगावा नाही गांडीत बांबू घातल्या शिवाय राहणार नाही मराठा समाज राठोड साहेब बरोबर बोलत आहेत त्यांच्या कडून शिका
निगा
गायकवाड़ आयोगाने मागास सांगितले व दिड वर्ष आरक्षण पण दिलेले आहे
मराठा समाजाला, मराठा -कुणबी आरक्षण 50% च्या आत OBC मधुनच दिले तरच आणि तरच ते टिकेल. यांचा विचार करावा..
कोर्टात गेले तर सर्वच ओ.बी.सी आरक्षण रद्द होईल
नारायण राणे चार घर डुकुन
आला राणे मराठा आहे शंका
चार घर बदले याने मराठा अरक्षण
ला विरोध आता महाराष्ट्र त फिरण
दाखव
😂 avghad ahe bua tumcha jahangiri aodun taka atta
मराठा हा कुणबीचं आहे.एक मराठा ⛳ लाख मराठा ⛳ मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे ⛳
मागासलेपण काय सिद्ध करायचा आमच्या मुलांना 80 ते 90% मिळून सुद्धा ऍडमिशन भेटणं मुश्कील होत आणि बाकीचे 35 ते 40 % भेटलेले लगेच ऍडमिशन होतं एवढं बस नाही का मागासलेपण
एकदा ओबीसी chya कट ऑफ पाहत जा बाळा झोप जाईल तुझी
Evdha pn frk nstoy
Merit saglya cast che vadhle ahet
Mht cet madhe open sathi cut off 99.40 takke hota tr obc la 99 Ani sc la 97.68 Ani st la 92.15
List check karun ghe
सर्व मिळुन आपण सरकारला भाडु ना
तुम्ही कोणते मागसले पण सिद्ध केले होते ते सांगा
Obc vs maratha वाद नसावा
OBC आरक्षण हे कोर्टात मान्य नाही, ते राज्य सरकारने GR काढुन लागु केले...
आम्ही कुणबीच आहोत.... तू आणि तुझी दोन पोर मिळून वेगळी जात काढा
सोनार माली या समाजाची मागासलेपण पण युनो मध्ये सिद्ध केले आहे
महाराष्ट्र ची जनसंख्या १२ कोटी आहे. जर भुजबळ साहेबांची जर ६ हजार कोटी मालमत्ता असेल, राणे, पवार, शिंदे, ह्यांची किती असेल. मराठा काय कोणालाच आरक्षण नको तुमची मालमत्ता जनतेच्या नावी करून टाका. महाराष्ट्र चा Hunger Index, Happy Index, Unemployment Index चांगला होईल.
Science journey, Amit Tiwari, Realist Azad, Sangram Patil, Moolyankan, Rational world.
राठोड साहेब नाही तायवडे आपण तेढ निर्माण करत आहात
तायवाडे एकीरी भुमीका का घेता तुम्ही लयच बोलता
आहो पन तुम्ही मुख्य प्रवाह म्धेय आले मग सोडा अरशण
ओबीसी मध्ये कुणा़ला नको. ओबीसी वाचवा.
बाबाजी भुजबळ यांना जाऊन भेटले... आता बाबाजी समर्थ कुठे जाणार... इतका मोठा घात झाला की
राठोड साहेब जिंदाबाद
ताईवाडे आता लाईन वर यायला लागले आहेत 😂😂😂
Kunbi pahije yadyat kadhu naka
100%
भाजप महाराष्ट्र च संपवणार आहे बसा बोंबलत
thumi kiti magas aahta kadak shirt pant ghalta mhanje tumhala garj nahi watat
टायवाडे आपण तेढ निर्माण करत आहात राठोड साहेब नाही
Taywade tumache magaslepan kadhi siddh zale??
तुमचे किती झाले मगासले पण सिद्ध
ओबीसी मधे किती जातीच मागासलेपण सिध्द आहे ,अभ्यास करा अगोदर
जरांगे पाटील साहेबांचा सरकार आणा ही भेळ मिसळ महाराष्ट्रातील काढून टाका
तुमचं मागासलेपण तरी कुठं सिध्द केले आहे
Tayvade tujhe pad janar ani te maratha samaj ghalavnar
Rumcha magasalepan kadhi sidha zale aanga sir🙏🙏🙏
Saglech bhanda ani the end kara reservation cha😂
अजून किती मागे मेल्यावर😂😂
matralayatun.p0kit.midiyala.p0chaleka😂😂.marata..marayudhar.aahe.24tarik.houdha.mang.bagu
तूमी शांत बसा मराठा कूणबीच आहेत
Rany gap bas 11
Good morning
Mtdan krayche nahi 1 kch todga
साहेब एकदा कानात सांगून टाका
तू मागास नाहीस ना
Right
Maratha is honour got by these warrior peoples.... don't take away this honour for reservation purpose.
Marathyanche magasle pan shidha kele nahi tar bakichya samajanche magasle pan koni shidha kele mag kara saglyanche magasle pan mag pahu kon kiti panyat ahe hounach jau dya dudha ka dudha pani ka pani