All time favourite. खूपच छान एकच नंबर मी अजून पूर्ण रेसिपी बघितलेली नाही पण ते बघूनच माझं पोट खवळलेला आहे. आता मी संध्याकाळी करणार आहे तुम्ही या खायला 👍👍👍👍👍👍👌👌👌🙏💐💐
लहानपणीची आठवण करून दिली तोंडाला पाणी सुटले धन्यवाद ताई इकडे नाही आवडत कोणाला पण माझी आई वहिनी हे बनवतात आणि याच पद्धतीने फक्त साधं वरणात पण बनवतात पण मी आजारी असेल तर साध्या वरणात नक्की बनवते माझ्या साठी त्यामुळे तोंडाला चव येते आणि पोट भरत पुन्हा एकदा धन्यवाद ताई 🙏🙏
खुप छान मधुरा ताई , 👌👌आम्ही पण अशाच बनवतो, सकाळी जर पोळ्या जास्त झाल्या, तर फक्त फोंडनीचे पाणी तयार करायचे त्यात कोथिंबीर, लसुन, टोमॅटो टाकायचा, पोळ्याचे तुकडे सोडायचे, 7-8 मिनिटे उकळली की खायला लगेच तयार ..😂
आमची आवडती डिश आहे आम्ही गुजराथी असल्याने आधुन मधुन डाळढोकळी बनवतो गुळ थोडासा घालतो टोमेटो नाही घातलं का आम्हाला पिताचा त्रास आहे म्हणून टोमेटु कमी वापरतो स्वायपाकात बाकी रेसिपी खूप भारी आहे धन्यवाद मधुरा ताई आणि मामी
आहा: माझी आवडत्या चकोल्या ❤ पावसाळ्यात सायंकाळी खायला मस्त डिश 🎉🎉 तोंडी लावायला तळलेला पापड हवाच वेळेवरच आलीं रेसिपी भन्नाट
धन्यवाद 😊😊
वा वा मस्त receipe, one pot meal.आम्ही याला डाळ ढोकळी म्हणतो आणि कणिक रवाळ घेतो बाटी साठी, चिंच ऐवजी आमसूल, गूळ घालतो छान होते.
आहा माझी आवडती डिश आहे चकुल्या ..one pot meal जबरदस्त आणि भन्नाट लागते. पावसाळ्यात तर गरमागरम मज्जाच येते..
😊😊
All time favourite. खूपच छान एकच नंबर मी अजून पूर्ण रेसिपी बघितलेली नाही पण ते बघूनच माझं पोट खवळलेला आहे. आता मी संध्याकाळी करणार आहे तुम्ही या खायला 👍👍👍👍👍👍👌👌👌🙏💐💐
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
I missed this dish when I was pregnant..my mom used to make this for me when I was a kid.. 😊 thank you for sharing..I will surely try this ❤
Gujarat madhe Dal dhokli mhantat. Very tasty and healthy recipe.
, छान बनवली रेसिपी 🎉,
Chalukya.....my favourite ❤ lots of love madhura diii❤ plzzz pin kra
अरे वा मस्तच माझी आवडती रेसिपी चकोलया खूप छान 👌🏻
धन्यवाद 😊😊
खूप खूप छान मस्तच पैष्टिक रेसिपी अफलातून जबरदस्त भन्नाट ❤❤
धन्यवाद 😊😊
Sunder recipe tai
धन्यवाद 😊😊
अरे वा मस्तच माझी आवडती रेसिपी चकोल्या मला खूप आवडतात माझी फेवरेट डिश मी नक्की बनवणार आहे धन्यवाद ताई ❤❤
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
all time favourite dish chkolya aani tya var mast tup aani lonch 1dam apartim bet ❤😋😋🤤🤤
😊😊
@@MadhurasRecipeMarathi 🙂😊
Chhan recipe🎉
धन्यवाद 😊😊
खूप मस्त रेसीपी 👌👌
धन्यवाद 😊😊
आम्ही ह्या रेसेपी ला दाळचिखल्या म्हणतो 😍😍😋😋 रात्री च्या जेवणासाठी झटपट रेसेपी ❤ धन्यवाद ताई 🙏🙏
😊😊
One of my favorite dish varan chakolya🤤😋
😊😊
लहानपणीची आठवण करून दिली तोंडाला पाणी सुटले धन्यवाद ताई इकडे नाही आवडत कोणाला पण माझी आई वहिनी हे बनवतात आणि याच पद्धतीने फक्त साधं वरणात पण बनवतात पण मी आजारी असेल तर साध्या वरणात नक्की बनवते माझ्या साठी त्यामुळे तोंडाला चव येते आणि पोट भरत पुन्हा एकदा धन्यवाद ताई 🙏🙏
धन्यवाद 😊😊
खूपच छान, माझा खूप आवडता पदार्थ आहे ,आमच्याकडे याला चकोल्या म्हणतात, धन्यवाद ताई
धन्यवाद 😊😊
Good afternoon mam. Dal dhokli. Sajuk tup varun
Khup divsanantr tumche video baghitle
धन्यवाद 😊😊
Khupach chhan 👌
धन्यवाद 😊😊
आमच्या सातारा मध्ये पण चाकोल्या म्हणतात
Wow khupch chan recipe aahe amchya kady varan fale boltat mst lagtat ❤❤ mi aaz banvnaar aahe
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खुप छान मधुरा ताई , 👌👌आम्ही पण अशाच बनवतो, सकाळी जर पोळ्या जास्त झाल्या, तर फक्त फोंडनीचे पाणी तयार करायचे त्यात कोथिंबीर, लसुन, टोमॅटो टाकायचा, पोळ्याचे तुकडे सोडायचे, 7-8 मिनिटे उकळली की खायला लगेच तयार ..😂
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Nice
Thanks!!
Wow khup chhan asat tumchya recipe
मस्त ताई तुरीच्या डाळीची रेसिपी दाखवलीत डाळ फळ रेसिपी
धन्यवाद 😊😊
@@MadhurasRecipeMarathi धन्यवाद ताई
मला खूप आवडतात चकुल्या
😊😊
All time favourite chikole
😊😊
वरण फळ my फेवरेट
😊😊
Tai 1 vicharaycha hota besan madhe mirchi kothimbir cha vatan mix karun te shijavla aahe tar tyacha kuthla padartha banavta yeu shakto ka
छान आम्ही याला चकोल्या म्हणतोय मस्त रेसिपी आहे पोटभरीचे आहे 😊😊❤❤
धन्यवाद 😊😊
छान आहे रेसिपी,👌👍❤️
धन्यवाद 😊😊
Resham
Thank u. Mami cute ahet tumchya❤
Pleasure!!
छान. मी नेहमी बनवते. माज्या मुलीना फार आवडतात. पण चणा डाळ घालून कधी नाही बनवले. आता बनवून बघेन. असच छान छान रेसिपी दाखवा
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Mla induction ghyaycha ahe konta v kontya company cha gheu plz reply tai😊
Wow nice 👍
Thanks!!
Mam tumi Nashik la yenar aahat tr hi recipe naaki aamcha hatchi test kta..
मधूराताई याला आम्ही वरणातल्या चकूल्या म्हणतो 😊 मस्त लागतात पण चवीला ❤ कधी कधी मी या वरणाला फोडणी करुन पण बनवते ,
A
धन्यवाद 😊😊
@@MadhurasRecipeMarathi 😊
Varan fal my fav dish mi udya banvun baghte
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खूप छान, आम्ही त्याला वरण फळ म्हंन्तो. 👌👍
धन्यवाद 😊😊
सुंदरच 🎉❤
धन्यवाद 😊😊
वरणफळं .. अत्यंत चविष्ट प्रकार.
धन्यवाद 😊😊
Super ❤❤
Daldhokli in our Gujrati very famous dish, I 😂 like it. If It's possible send me in Hindi. ❤
My favourite tai amch lahan pn ch aavadt navin jevan aami lahan pni yala Navin jevan bolaycho maj aavadte jevan hyachya barobar kandha lasun masala chatni kaay bhari lagte
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
l am encouraging
Dal dhokli he mhntat guju madhe.... Chan ahai recipe .😊
धन्यवाद 😊😊
Khup chan recipe tai
धन्यवाद 😊😊
Dalfal mazi khup awdata padarth😊
😊😊
Bhaji la gharat kahi nsel tr Tya divshi
Varan chakolya bnvte... Chan recipe.
Madhura tai❤
धन्यवाद 😊😊
आमची आवडती डिश आहे आम्ही गुजराथी असल्याने आधुन मधुन डाळढोकळी बनवतो गुळ थोडासा घालतो टोमेटो नाही घातलं का आम्हाला पिताचा त्रास आहे म्हणून टोमेटु कमी वापरतो स्वायपाकात बाकी रेसिपी खूप भारी आहे धन्यवाद मधुरा ताई आणि मामी
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Kute rahta Gujrat mde
Mami chakulya chan yet ja aani paramparik recipe shikwa
धन्यवाद 😊😊
Wow मस्त आम्ही याला चिकोल्या म्हणतो
धन्यवाद 😊😊
❤❤super
Thanks!!
Mast❤❤❤ aamhi yala dal dokli mahnto
धन्यवाद 😊😊
छान रेसिपी❤❤❤ मधुरा तू आज थोडी थकल्यासारखी वाटते आहे, तरीही छान दिसत आहेस पण थोडी शांत वाटली😊😊
धन्यवाद 😊😊
आमच्याकडे याला डाळ चीकोल्या म्हणतात हे माझ्या मुलांना फार आवडते
अरे वा... छानच...
Amhi varanfal mhanto majhya ani majhya mulichi avadati dish var tup takun mast lagte tya sobat lonche kinva shendana chi dahi ghalun chatni
धन्यवाद 😊😊
Chakolya 😊mhntat Aamchya kde kaku 😊
😊😊
आम्ही अहमदाबादला राहत असल्यामुळे ईकडे ગુજરાતી n मध्ये डाळ ઢોકળી mahnto.❤👍👌👌👌 recipe.
😊😊
Chakulya ❤
😊😊
मस्त ताई तुरीच्या डाळीची रेसिपी दाखवलीत आमच्याकडे चाकोलया म्हणतात ❤🎉
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Amhi pan same receipe CHIKOLYA
अरे वा... छानच...
छान रेसिपी आहे दाळव पण म्हणतात याला....🌷☘️🌿🌹🍀🍂🥀
धन्यवाद 😊😊
हाहा काय सुंदर दिसते डीश
धन्यवाद 😊😊
Aamchya kade tukde mhantat. My favourite.
😊😊
Daal dhokli❤❤ mhantat
😊😊
आम्ही "चिखल्या" म्हणतो. गोड आंबट असतात आमच्याकडे
😊😊
वाव माझी आई खुप छान करायची❤❤😋🥰
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Nice
Thanks!!
Aamhi pan hyala chakolyach mhanato
Mamini chhan kelya chakolya
Hyachyabarobar dahi bhat taak bhat kinva dahibutti mhanaje swargsukhch
धन्यवाद 😊😊
आम्ही वरण फळं म्हणतो.
माझी अत्यंत आवडती डिश.....
😊😊
Dal dhokli varan fala chakolya
डाळ फळं ❤
धन्यवाद 😊😊
Aamhi pn chakolya ch mhnto😊
😊😊
Varan chikolyach bolta 👌👌
😊😊
अकोल्यात म्हणतात आमच्या सातारला
Ho chakulay ch mhntat
😊😊
Mast
धन्यवाद 😊😊
ताई आमच्याकडे पण याला चकोल्या म्हणतात मी पण करते अधून मधून आशा चकोल्या👌👌
अरे वा... छानच...
Chan
धन्यवाद 😊😊
Masta
धन्यवाद 😊😊
चकोल्या …मी जरा वेगळ्या पध्दतीने करते ..छान 😋👌❤️
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Aamcya gujarat made daal dhokali mhantat
😊😊
चकोल्या म्हणतात आम्हाला खूप आवडतात
😊😊
आम्ही चकोल्या म्हणतो माझ्या मिस्टरांना खूप आवडते ❤❤
अरे वा... छानच...
चकोल्या ❤😂
धन्यवाद 😊😊
Amchyakde yala varan chikhlya mhantat
😊😊
Amchyakadepan chakolyach mhantat.solapur.majhi aaipan khup mast banavte.
धन्यवाद 😊😊
In Bengaluru we marati people call KAPNYA, Because chapati kapun banuatho.
Thanks for sharing!!
चकुल्या❤ वरणफळ❤ ase donhipan boltat amchyakde ❤❤❤😊💗
😊😊
चकोल्या 😋😋
धन्यवाद 😊😊
आम्ही वरण चिखल्या म्हणतात आम्हाला खूप आवडतात
😊😊
चिकोल्या म्हणतात आमच्या संभाजीनगर जिल्ह्यात याला आणि माझ्या सासरी लातूरला वरण फळ म्हणतात
Aamhi chote gole karato kanakeche..aani hatane chakolya karato..gol
अरे वा... छानच...
अरे वा... छानच...
ताई आमच्या कडे वरण फळ म्हणतात.
Aamachya kakde Cakolya mhantat . Amhie sadha varnat pan karto
अरे वा... छानच...
माझी आवडती डिश आम्ही चकोलया म्हणतो
😊😊
Daldhokli mntat (Vyara) Gujrat surat
😊😊