ज्यांना गाण्यातलं काय कळतं...अशांनी हा व्हिडीओ आवर्जून पहा | चंदन कांबळे I रेणुकाताई शेंडगे
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ต.ค. 2024
- ज्यांना गाण्यातलं काय कळतं...अशांनी हा व्हिडीओ आवर्जून पहा | चंदन कांबळे I रेणुकाताई शेंडगे
#पिंटु_बाबा_कुडाळकर_ढोलकी_जुगलबंदी
#चंदन_कांबळे_रेणुकाताई_जेजुरिकर
#Chandan^Kambale_Renukatai_Shendage_Pintoo_Kudalkr_Dholki_Govind_Kudalkr_dholki
#Dholki_Jugalbandi
#Ghati_Dimdin_Mala_Punha_Ubh_Kel
#घाटी_दीमडीनं_मला_पुन्हा_उभ_केलं
काय नाद ढोलकी वाजवली, ढोलकी अक्षरशः बोलकी केली...मनापासून सगळ्या कलाकारांना शुभेच्छा.
दोन्ही ढोलकी वाले.बिचारे खरच एकाच आई चे लेकर वाटले खरच.❤
नसा नसात भिनलेली कला सादर केली सर्वानीच खुपच छान तरी सर्वाना माझ्या खुप खुप शुभेच्छा आपण खुप छान वाजवले व गायले तरी या पुढे ही आसेच गात रहा आणि पिढी घडवत रहा जय हो 👍
याला म्हणतात सोन्याची मानस आणि सोनेरी कला ❤
ढोलकी.वाल्यांनी.बराच.प्रयोग.केले.धन्यवाद.पण.सरळ.साध्या.भाष्यात.काळा. व.
ढोलकी सामना जबरदस्त
वा क्या बात है.. रेणुकाताई
रेणुकाताई तुमच्या या गाण्याचा मि मनापासून आदर करतो..
हे गित मि सदैव एकत राहतो.🙏💐💯
वादक गायक कीबोडीस्ट आणि कोरस पण अप्रतीम सॅल्यूट वाॅह नाही अआ$$$$$$$$ह
Chandan kamble sir he doghe govind guruji Ani pintu baba vajvnare रथी महारथी आहेत क्रूपया यांची जुगलबदी व्हायरल करत जा कारण लोककले मधे आसे कलाकार शोधुनही मिळणार नाहीत
क्या बात है रेणुका ताई जबरदस्त गायले आहे क्या बात है पिंटू बाबा
Nice
केबोर्ड प्लेयर जबरदस्त आहे
पेटीमास्तर….??? जाळ…. नुसता जाळच!!!!!!!!!!
महाराष्ट्राची लोकगानसरस्वती रेणुकाताई…. धन्य हो!!!
रेणुका ताई मी एक संबळ कलाकार आहे छोटासा एकच नंबर गाण झालं ढोलकी ठाईक
पंदत कडक वाजली आईकुन गुरु नितीन सावंत. गुरुबाप कै. शिवाजी.सावंत आठवण आली खरच वादय आईकुन शीकणया सारक आहे आईकायला. सैनिक भाऊ शिंदे. यांचया ताफयात आहे
💯कडक आवाज आहे काटा आला अंगावर ताई👌🏻🙏🏻🥲
Tai komal patole sobat ek samna tumcha pn aavaj chan ahe best of luck
अप्रतिम गायन काम आणि अप्रतिम ढोलकी जुगलबंदी🤗👍
कलाकार आहे कदर आदर ईजत कलाकाराला मनापासून करतो मि . गुरू न्यान आहे माझ
चंदन सर यानां तोडच नाही 🙏🏻🙏🏻
याला म्हणतात हाडाचे कलाकार वा क्या बात है
🔥🔥🔥🔥🔥 chan
एकच नंबर गायन काम रेणुका ताई
एकच नंबर रेणुका ताई
काय वाजवलं आहे वा सुंदर
खूप chan guruji
व्वा...क्या बात है.....!
खुप सुंदर ताई
सुंदर जुगलबंदी
Khup chan tai
❤❤Jay shiv malhar ❤❤
1 no
Renuka jejurikar kadhich harvin komal patolela
Very nice super 🎉🎉🎉🎉❤❤❤❤
एकच नंबर रेणुका ताई