लाडकी बहिण, भाऊनंतर आता दिव्यांगांसाठी योजना; बँक खात्यात येणार 'इतकी' रक्कम ! @big update 2024...

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 223

  • @दिव्यांगप्रकाशयात्रीमानवतासेवा

    . सर्व जिल्हयासाठी दिव्यांगाना लागू करण्यात यावी

  • @rajandalvi8569
    @rajandalvi8569 4 หลายเดือนก่อน +18

    लाडक्या बहिणीला 3 पेन्शन आल्या अपंगला 1 पण पेन्शन आली नाही

  • @digambarhan1966
    @digambarhan1966 4 หลายเดือนก่อน +22

    मुंबई च्या दिव्यांग व्यक्तीनेच मतदान करा करा. इतर जिल्ह्यातील दिव्यांग जणांनी मतदान करू नका. बहिष्कार टाकू या आगामी निवडणुकीत

  • @digambarhan1966
    @digambarhan1966 4 หลายเดือนก่อน +23

    योजना काढली तर संपूर्ण महाराष्ट्र भर काढावी 🙏🙏

    • @amitlandge6274
      @amitlandge6274 3 หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर आहे

    • @rahulmahale5622
      @rahulmahale5622 3 หลายเดือนก่อน

      हे खोके सरकार आहे भाऊ सगळ्या महाराष्ट्रात संजय गांधी निराधार योजना चालू आहे हे सरकार असं दाखवत आहे जसं यांनी नवीन काही योजना आणली

  • @SOULMORTAL09
    @SOULMORTAL09 3 หลายเดือนก่อน +5

    मुख्यमंत्री साहेब ही योजना पूर्ण महाराष्ट्रात लागू करावी हीच विनंती.

  • @K.D.1325
    @K.D.1325 4 หลายเดือนก่อน +30

    दिव्यांग फक्त मुंबईतच आहेत का? आता मतदान सुध्दा विचार करूनच करावे लागेल. दुसऱ्या राज्यात 6000 ₹ आहे

    • @AbhishekPawanmare
      @AbhishekPawanmare 4 หลายเดือนก่อน

      बरोबर आहे भाऊ तुमचं

  • @भाऊसाहेबठोकळ
    @भाऊसाहेबठोकळ 2 หลายเดือนก่อน +3

    मुख्यमंत्री साहेब जर रिटायर किंवा जे पडलेले जुने मंत्री आहे त्याचे पगार भत्ता टेलिफोन बिल मेडिकल हे लाड जर बंद केले तर अस्या भरपूर योजना राबवता येईल 🙏🙏🙏🙏

  • @nandkumarshelke8968
    @nandkumarshelke8968 2 หลายเดือนก่อน +4

    फक्त मुंबई साठी अतिशय निराशाजनक शासकीय निर्णय

    • @_cool_daddy2713
      @_cool_daddy2713 2 หลายเดือนก่อน

      केवळ मुंबईसाठी नाही सगळ्या महानगरपालिका क्षेत्रातील व्यक्तींसाठी ही योजना आहे आणि ग्रामपंचायत क्षेत्रात आधीची एकूण उत्पन्नाच्या ५% निधीची तरतूद आहे.

  • @amitlandge6274
    @amitlandge6274 3 หลายเดือนก่อน +7

    खरं तर व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून दीले पाहिजे

  • @RohiniSanap-r3u
    @RohiniSanap-r3u 2 หลายเดือนก่อน +3

    ह्या योजनेचा लाभ पूर्ण महाराष्ट्रात व्हावा ही विनंती शिंदे साहेब

  • @digambarhan1966
    @digambarhan1966 4 หลายเดือนก่อน +27

    दिव्यांगावर अन्याय करू नये. ऐवडी ताकत आमच्या मध्ये नाही. अन्याय सहन करायची

    • @bagaleAshok
      @bagaleAshok 3 หลายเดือนก่อน

      😮

  • @yogeshzate-mf8hq
    @yogeshzate-mf8hq 5 หลายเดือนก่อน +62

    एकनाथ शिंदे साहेब अपंगासाठी रोजगार मिळाला पाहिजे संजय गांधी निराधार 6000 रुपये झाली पाहिजे सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे 10 लाखापर्यंत यांनी करावी अशी अपेक्षा करतो धन्यवाद एकनाथ शिंदे साहित्याचा विचार केला आणि त्यांना न्याय मिळवून द्या

    • @rupalipawar-patil2989
      @rupalipawar-patil2989 4 หลายเดือนก่อน +1

      Agadi hic apxa ahe

    • @pramodjoshi7220
      @pramodjoshi7220 4 หลายเดือนก่อน

      संजय.गाधी६०००करा

    • @pramodjoshi7220
      @pramodjoshi7220 4 หลายเดือนก่อน +1

      ६०००

    • @prabhakarkhandekar284
      @prabhakarkhandekar284 4 หลายเดือนก่อน +1

      6000

    • @hanmantdulawad2882
      @hanmantdulawad2882 4 หลายเดือนก่อน

      संपूर्ण महाराष्ट्रात विचार केला तर बरं होईल

  • @GY.640
    @GY.640 3 หลายเดือนก่อน +4

    सम्पूर्ण राज्यातील दिव्यांगसाठी ही योजना केली तर बरं होईल मुख्यमंत्री साहेब

  • @subhashmali2435
    @subhashmali2435 2 หลายเดือนก่อน +4

    जळगाव जिल्ह्यात सुधा लागू करा दिन्याग हा सर्व भागात आहे बृहण मुंबई मध्ये नाही सर्वांना ह्या

  • @gajananbande9121
    @gajananbande9121 2 หลายเดือนก่อน +3

    योजना काढायची तर पुर्ण महाराष्ट्रात काढा .....

  • @bharatchoudhari5055
    @bharatchoudhari5055 3 หลายเดือนก่อน +1

    जय महाराष्ट्र गुरूचे नावाने अपंग कल्याणकारी आपण कारक योजनेच्या अतिसुंदर काम केलं आहे जय महाराष्ट्र शिंदे सर

  • @ShardaAiwale
    @ShardaAiwale 2 หลายเดือนก่อน

    धरमवीर आनंददिघेयांचामलाफोननंबरभेटेलकाहोसर🙏🙏

  • @PandurangBabar-i5r
    @PandurangBabar-i5r 5 หลายเดือนก่อน +24

    ग्रामीण भागातील दिव्यांगांना काय आहे तवा 6000 रुपये पेन्सिल तरी करा

  • @krushnasurase2056
    @krushnasurase2056 2 หลายเดือนก่อน +1

    दिव्यांग सर्व महाराष्ट्र मध्ये आहेत शिंदे साहेब तर सर्व महाराष्ट्रातील दिव्यांग चा विचार करावा ही विनंती आहे साहेब

  • @vishalthasale742
    @vishalthasale742 2 หลายเดือนก่อน +1

    मुंबई महानगरपालिका मध्ये खूप मोठा कर जमा होतो. आणि तो खर्च कसा करायचा हा प्रश्नहोता. यो या जोजनेतून करता येईल. दिव्यांग महाराष्ट्र भर खूप आहेत. त्यांचा विचार केला असता तर बर झाले असते का

  • @suhasinidengale5999
    @suhasinidengale5999 2 หลายเดือนก่อน +2

    दिव्यांग यांचा अपमान करू नका

  • @BapuSanap-h7f
    @BapuSanap-h7f 4 หลายเดือนก่อน +5

    ग्रामीण भागातील दिव्यांग करता ही योजना नाही का ग्रामीण भागातील दिव्यांगांना सुद्धा हे फायदे मिळायला पाहिजे

  • @mahadevjagdale5063
    @mahadevjagdale5063 2 หลายเดือนก่อน +1

    सगळे.महाराष्ट्रात. ही.अपंग. योजना. राबविण्यात. यावी.ही.विनंती.

  • @maheshwakde3285
    @maheshwakde3285 3 หลายเดือนก่อน +2

    सर्व जिल्ह्यातील अपंगासाठी लागू करा

  • @madhukarahire6773
    @madhukarahire6773 4 หลายเดือนก่อน +7

    ग्रामीण भागातील अपंगानी येणाऱ्या निवडणुकीत मतदान करु नये

  • @Haridas-j6z
    @Haridas-j6z 3 หลายเดือนก่อน +1

    मुख्यमंत्री साहेब आम्हा दिवयांगावर अन्याय करु नये सर्वांना समान हक असावा असा भेदभाव करु नये

  • @ketanbhone592
    @ketanbhone592 3 หลายเดือนก่อน +1

    सर्व महाराष्ट्रात दया ही योजना

  • @SamikshaKadam-p5e
    @SamikshaKadam-p5e 5 วันที่ผ่านมา

    महाराष्ट्रातील दिव्यांग लोकांना महिना दहा हजार पेशनवाढ मिळाली पाहिजे.

  • @KiranKatkar-d8p
    @KiranKatkar-d8p หลายเดือนก่อน

    सर्व जिल्ह्यातल्या अपंगांना लागू करा एकनाथ शिंदे साहेब

  • @vithalkangne3999
    @vithalkangne3999 4 หลายเดือนก่อน +2

    संपूर्ण महारा्ट्रातील दिव्यांग बांधावा साठी पाहिजे सर योजना

  • @दादासोसायकर
    @दादासोसायकर 3 หลายเดือนก่อน

    धन्यवाद साहेब

  • @kharjulenilesh1412
    @kharjulenilesh1412 4 หลายเดือนก่อน +4

    6000पेन्शन झालीच पाहिजे

  • @amitgore4850
    @amitgore4850 3 หลายเดือนก่อน

    पालघर जील्हामध्ये पण चालु करावी हि योजना... ही एक विनंती आहेः 😊

  • @RafikShaikh-gg5ll
    @RafikShaikh-gg5ll 3 หลายเดือนก่อน +1

    Cm sir आम्हाला नोकरी द्या पैसे देण्याची गरज नाही

  • @RajeshThorat-t1y
    @RajeshThorat-t1y หลายเดือนก่อน

    संपुर्ण महाराष्ट्रात (शहरी/ग्रामीण) योजना लागुन करावी

  • @suhasinidengale5999
    @suhasinidengale5999 2 หลายเดือนก่อน

    अन्याय करू नका

  • @HarihandraShankarraoKale
    @HarihandraShankarraoKale 4 หลายเดือนก่อน

    धन्यवाद सर मी ग्रामीण महाराष्ट्रात अपंग सुरू आहे

  • @suniljadhavsuniljadhav6698
    @suniljadhavsuniljadhav6698 4 หลายเดือนก่อน +3

    सर्व जिल्ह्यासाठी लागू केले पाहिजे

  • @ravindrabhavsar7284
    @ravindrabhavsar7284 4 หลายเดือนก่อน +2

    ही योजना फक्त ब्रुहनमुंबई महानगर पालिका साठीच आहे. मग इतर गावातील दिव्यांग व्यक्तींनी काय करायचे.

  • @VinodDeshmukh-lg7oc
    @VinodDeshmukh-lg7oc 3 หลายเดือนก่อน +1

    Divyang lokanch mulanna mophat shikshn dya

  • @hanmantdulawad2882
    @hanmantdulawad2882 4 หลายเดือนก่อน +3

    महाराष्ट्रातील इतर दिव्यांगाचेमतदान लागत नाही का

  • @balasahebaher7347
    @balasahebaher7347 3 หลายเดือนก่อน

    सर्व अपंग असलेल्या व्यक्ती साठी करण्यात आले पाहिजे

  • @priyankajadhav90
    @priyankajadhav90 4 หลายเดือนก่อน +5

    ग्रामीण लोकांसाठी करा योजना

  • @SonaliGawali-m4k
    @SonaliGawali-m4k 3 หลายเดือนก่อน

    सर्व दिव्यांगासाठी चालु करन्यात यावी

  • @DamayantiPatil-qi5qf
    @DamayantiPatil-qi5qf 2 หลายเดือนก่อน

    शिंदे साहेब संजय गांधी निरादार महिलांना 6000मसिक् पेन्शन मिळावी करण या महिलांना निरादार देणारा को नी नाही हो आणी अपग दिव्यागना पण असे आहे तर काय तुम्ही लडकी बहीण योजना चालू तर केली पण यांचे काय

  • @VanitaPanchal-z4b
    @VanitaPanchal-z4b 2 หลายเดือนก่อน

    तालुका महाबळेश्वर पाचगणी येथे आम्ही राहतो तर फ्रॉम कुठे भरायचा

  • @hiralalvalvi
    @hiralalvalvi 2 หลายเดือนก่อน +1

    Hii 1

  • @vaishalibodhe2033
    @vaishalibodhe2033 4 หลายเดือนก่อน +1

    मनोविकलांग च्या पालकांना कोण त्या ही अटी नसाव्यात UDI कार्ड असाव फक्त

  • @niteshchothe0
    @niteshchothe0 3 หลายเดือนก่อน

    Thank you madam ❤❤😂❤♥️♥️💋💋♥️👍👍👍❤️❤️❤️❤️👌👌👌👌💯💯💯🫡🫡🫡🌹🌹🌹😁😁😁😁🤪🤪

  • @RafikShaikh-gg5ll
    @RafikShaikh-gg5ll 3 หลายเดือนก่อน

    जळगाव चे पण आहे का

  • @sureshputtajwar5950
    @sureshputtajwar5950 3 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यातील अपंगाना याचा लघ मिळाला पाहिजे

    • @sureshputtajwar5950
      @sureshputtajwar5950 3 หลายเดือนก่อน

      सर्व जिल्हे समावेश करा कारण भरपूर अपंग आहे महाराष्ट्रात

  • @SachingulabraoKhairnar
    @SachingulabraoKhairnar 4 หลายเดือนก่อน

    धन्यवाद

  • @JyotiSirpurwar
    @JyotiSirpurwar 4 หลายเดือนก่อน +5

    माझे पती 100/मुकबधिर आहे. आणि पण अपंग आहे 6000हजार रू पेंशन दावे.

    • @sureshputtajwar5950
      @sureshputtajwar5950 3 หลายเดือนก่อน

      होय बरोबर ताई ६००० झालेच पाहिजे

  • @NizamuddinKasimshaikhShaikh
    @NizamuddinKasimshaikhShaikh 4 หลายเดือนก่อน

    Sar apka dhnyawad mera bacha hai

  • @LatabaiKdam-tj3mz
    @LatabaiKdam-tj3mz 4 หลายเดือนก่อน

    Jay shree Ram

  • @SwatiChoulagi
    @SwatiChoulagi 5 หลายเดือนก่อน

    Voice super tai

  • @pravinsonwanelive1280
    @pravinsonwanelive1280 2 หลายเดือนก่อน

    सर्व राज्यात समान योजना आखली पाहिजे मुंबई आणी बाकीचे का अपंग नाहीत का सर्वांना समान न्याय मिळावा

  • @Pratik_Barkule
    @Pratik_Barkule 2 หลายเดือนก่อน

    एकनाथ रावजी शिंदे साहेब मुख्यमंत्री फक्त मुंबईचेच आहेत का

  • @dattatrayakaratkar6129
    @dattatrayakaratkar6129 2 หลายเดือนก่อน

    Oll mharatra sati yojna asavi CM saheb Divyganvr anay karu naka 👋🏻karto

  • @sandhyadhakne2565
    @sandhyadhakne2565 4 หลายเดือนก่อน +1

    6000beed jilha

  • @sureshputtajwar5950
    @sureshputtajwar5950 3 หลายเดือนก่อน

    यवतमाळ जिल्ह्यातील अनेक अपंग बांधव बघिनी आहे

  • @asmitabhalerao3788
    @asmitabhalerao3788 3 หลายเดือนก่อน

    गेल्या 2 महिन्यांपासून आम्हाला एक रुपयाही मिळाला नाही

  • @sureshputtajwar5950
    @sureshputtajwar5950 3 หลายเดือนก่อน

    माझ्या घरी ३ व्यक्ती आहे अपंग जीवन जगणे कठीण झाले

  • @sampatlohakare4674
    @sampatlohakare4674 15 วันที่ผ่านมา

    या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व दिव्यांगांनी मुंबईला रहायला यायच का? पुर्ण महाराष्ट्रासाठी ही योजना का नाही ? ग्रामीण भागातील दिव्यांगावर अन्याय आहे .

  • @manasisansare240
    @manasisansare240 4 หลายเดือนก่อน +1

    मुंबई मध्ये फक्त दिव्यांग आहे त काय बाकी जिल्ह्यातील दिव्यांगयाना लाभ का नाही मिळणार 0त18 वयोगटातील दिव्यांगयाना का मदत मिळत नाही याच्या पालकांना मदत करा

  • @DattatrayGavade-u2g
    @DattatrayGavade-u2g 2 หลายเดือนก่อน

    Kiti%apngtw aasave karn aamche 30% aahe

  • @SarojaniGangurde-po6mu
    @SarojaniGangurde-po6mu 5 หลายเดือนก่อน +7

    सर्व अपंगांना आहे हि योजना का फक्त मुंबई करता

  • @sureshputtajwar5950
    @sureshputtajwar5950 3 หลายเดือนก่อน

    ३ महिने झाले पगार नाही अपंगाना कसे जीवन जगेल

  • @sanjayghorpade6468
    @sanjayghorpade6468 4 หลายเดือนก่อน

    शिंदे साहेब तुमच्याकडे ती धमक आहे

  • @SubhashPatil-hi8ed
    @SubhashPatil-hi8ed 3 หลายเดือนก่อน

    संपूर्ण महाराष्ट्रात राबवायला हवं होतं

  • @vaishaligate7964
    @vaishaligate7964 2 หลายเดือนก่อน

    मुख्यमंत्री संपूर्ण महाराष्ट्राचा अन् योजनेचा लाभ फक्त मुंबई मध्ये

  • @pritigandhe1784
    @pritigandhe1784 15 วันที่ผ่านมา

    तुम्ही सर्व चाकोशी करा कागदपत्र पूर्ण खरी आहेत का नाही याची खात्री करून घ्यावी ते चालेल पण असं करू नका की 60, वयाचा महिलांना टाळू नका ही कळकळीची विनंती आहे सरकार शिंदे साहेबाना मी तुमची बहिण आहे पण दु्दैवानं विधवा आहे🙏

  • @rahulmahale5622
    @rahulmahale5622 3 หลายเดือนก่อน

    हि योजना आधीपासून लागू आहे संजय गांधी निराधार योजना म्हणून उगाच खोके सरकार ने श्रेय घेऊ नये तुम्ही आता परत निवडून नाही येणार 😅😅😅 शिवसेना निवडून येईल तीही ओरिजनल शिवसेना

  • @KajalShejwal-t7w
    @KajalShejwal-t7w 3 หลายเดือนก่อน

    Chh.sambhajinagar la nahi ka

  • @nasimapayak342
    @nasimapayak342 4 หลายเดือนก่อน

    online form bharu sakte tase link share kara plz

  • @ashokbirajdar341
    @ashokbirajdar341 3 หลายเดือนก่อน

    🌹🙏👉"Welcome, Very-Nice "-बाकीच्या Divyangani Kase करावे Te सांगावेत-[Thank-You]-@@@-!!!!!

  • @AshokUnchekar
    @AshokUnchekar หลายเดือนก่อน

    मुंबई। बाहेरच्या दिव्यांगा साठी काय

  • @Lazygamerz20085
    @Lazygamerz20085 4 หลายเดือนก่อน

    रत्नागिरी जिल्ह्यातील ही योजना का नाही

  • @santoshgavali8172
    @santoshgavali8172 4 หลายเดือนก่อน

    Age अट कडून टाका

  • @AyushNarale-l9k
    @AyushNarale-l9k 4 หลายเดือนก่อน +1

    Sir amchya divynag vyaktila 4 hazar ru kharch yeto mahinyala jar tumhala karayachach asel ter sagalyanach ani yogya madat kara apangana

  • @ravindramhaskar2525
    @ravindramhaskar2525 4 หลายเดือนก่อน

    40 chya varti hahi ka

  • @dnyaneshwarthakare8486
    @dnyaneshwarthakare8486 4 หลายเดือนก่อน +1

    ही योजना जळगाव जिल्ह्यात पण लागू आहे का

  • @भैरवनाथगोरे
    @भैरवनाथगोरे 4 หลายเดือนก่อน

    ई सेवा केंद्रांवर ऑनलाइन अजून उपलब्ध नाही आहे काय करावे

  • @vijaydhamdhere7488
    @vijaydhamdhere7488 5 หลายเดือนก่อน +8

    मी विकलांग आहे मदत मिळावी एकनाथ शिंदे सरकार डोळे दिसत नाही

    • @freefireez6498
      @freefireez6498 4 หลายเดือนก่อน +1

      Naitik.pal
      Naitik...pal

    • @freefireez6498
      @freefireez6498 4 หลายเดือนก่อน +1

      Naitik..pal

  • @sajidasayyed7055
    @sajidasayyed7055 2 หลายเดือนก่อน +1

    Ladki bhinila 3 Haptyche paise bhetle aani diviyagn karita yek hi ru peya nahi mast ha mast

  • @pritigandhe1784
    @pritigandhe1784 15 วันที่ผ่านมา

    शिंदे साहेबाना मी विनंती करत आहे विधवा महिलांसाठी योजना सरसकट राबवा 60वय असेल तर त्या महिलेने काय करावे मुल मोठी झाली की बायका आपल्या घेऊन वेगळे रहातात त्याला ती विधवा बाईने काय करावं ती आधीच खचून गेली आहे अजुन तुम्ही नियम बदलू नका

  • @lahuadole8594
    @lahuadole8594 2 หลายเดือนก่อน

    मुख्यमंत्री महाराष्ट्राचा असतो फक्त मुंबईचा नव्हे याचा झोपतांनी विचार करावा मुख्यमंत्री यांनी

  • @SantoshMore-j2e
    @SantoshMore-j2e 4 หลายเดือนก่อน

    योजना फक्त मुंबई साठी आहे आनंद दिघे घरकुल योजना देखील फक्त मुंबई साठी आहे म्हणजे महाराष्ट्रातील इतर दिव्यांगानी मतदान शिंदे गटाला करावे की नाही.

  • @bansimehta161
    @bansimehta161 3 หลายเดือนก่อน

    Andrea preadesh LA muscular dystrophy sati 15000 ahe

  • @travel_vi99
    @travel_vi99 หลายเดือนก่อน

    फक्त मुंबईच्या मतांचा विचार करून, युती सरकार काय सुचवत आहे की महाराष्ट्रात दिव्यांग फक्त बृहन्मुंबई महानगर पालिका क्षेत्रातच राहतात. शिंदे साहेब हा अन्याय दिव्यांगणवारच का

  • @shivajizape7405
    @shivajizape7405 4 หลายเดือนก่อน

    अमरावती जिल्ह्यासाठी काय आहे

  • @vrushabhbhusari7733
    @vrushabhbhusari7733 4 หลายเดือนก่อน

    खर आहे का

  • @sandipgajabhiye7574
    @sandipgajabhiye7574 3 หลายเดือนก่อน

    शिंदे भाऊ कोरोणा मध्य मरण पावले कर्मचारी त्याचा कोविड विमा अजून मिळाला नाही तर ते सांगत नाही

  • @sonulande4421
    @sonulande4421 4 หลายเดือนก่อน

    Hello mam

  • @AshokGhadage-d1r
    @AshokGhadage-d1r 4 หลายเดือนก่อน +2

    संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान वाढवा

  • @MudrikaGhodake
    @MudrikaGhodake 5 หลายเดือนก่อน +1

    आतच सरकार महिलांसाठी आणि दिव्यगा साठी खूप छान काम करत आहे

  • @asmitabhalerao3788
    @asmitabhalerao3788 3 หลายเดือนก่อน

    आम्हाला ते नियमितपणे मिळत नाही किमान ते नियमित मिळायला हवे. कृपया दरमहा पैसे देण्याचा प्रयत्न करा.

  • @sandhyadhakne2565
    @sandhyadhakne2565 4 หลายเดือนก่อน

    Beed jilhyat pn lagu kra hi yojna

  • @KiranPawar-sh9fr
    @KiranPawar-sh9fr 4 หลายเดือนก่อน

    अहो साहेब हि योजना फक्त ब बृहन्मुंबई महानगरपालिकेत पुरते आहे संपूर्ण महाराष्ट्रात लागु नाही.

  • @suvidhabirwadkar8969
    @suvidhabirwadkar8969 5 หลายเดือนก่อน +1

    मी रायगड मध्ये आहे फॉर्म भरू शकते