सर्व दिव्यांग बांधवांना वेड्यात काढले आहे. आमच्या दिव्यांग बांधवांना मदत फक्त आणि फक्त दिव्यांग नेते आमदार बच्चू भाऊ कडू यांच्या कडून मदत मिळते. दिव्यांग बांधवांना विनंती आहे फसवणूक करणाऱ्या राजकीय पक्ष पार्टी आणि नेत्यांपासून सावध रहा
खरे दिव्यांग लाभार्थी ज्यांना मदतीची गरज असते असे मजबूर दिव्यांग बाधव हया बहुतेक योजना पासुन वंचित आहेत तरी दिव्यांग व्यक्तीची आडवनुक पिळवणूक थांबवून त्यांना न्याय मिळवून दिला जावा.
बरोबर आहे दादा, पण ह्या गोष्टी फक्त काही ठराविक ठिकाणी होत असतील. आणि अशा गोष्टी ज्या ठिकाणी होत असतील, त्या निदर्शनास आणून देणे आपल्या सर्वांचं काम आहे. 💯💯✅🙏
सरकार काय जाते योजना कडायाला त्या त्या गावातील ग्रामपंचायत न लागू करायला पाहिजे एखाद्या दिव्यांगणा जर त्या ग्रामपंचायत सदस्याला मतदान नाही केले तर तो ग्रामपंचायत सदस्य त्या दिवंगत त्या कुठल्या योजनेचा लाभ घेऊ देत नाही आणि याच्यावर कोणीही लक्ष देत नाही
सरकारी नोकरी मध्ये जास्त आरक्षण द्या... 3 % एवढे पण जागा नसतात.... त्याच 3 टक्के मध्ये परत वेगवेगळे catogary असतात.. त्या catogary नुसार एक जिल्ह्यात 1 किंवा 2 च जागा असते... हा खरोखर खूप अन्याय आहे...
शहरातील दिव्यांग बांधवांना नगरपरिषद च्या ठिकाणी व दिव्यांग ग्रामीण भागातील असेल तर तो आॅनलाईन पध्दतीने ग्रामपंचायत कार्यालय येथे सरकारने आदेश दिले पाहिजे.. नांदेड जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांची आपणास विनंती.. सरकारने दिव्यांग बांधवांना फसवणूक करु नये हि आपणास विनंती राहिलं..
@@RanawareIshwar लेकीन ये साइट ओपन नहीं होती है, मैं भी 55%अपंग हुं और मुझे सरकार की ओर से आज तक किसी भी योजना का लाभ नहीं मीला है और ना ही पेंशन मिली है. क्या आप मेरी मदद कर सकते हो?
धन्यवाद दादा🙏🙏🙏😢😢😢मला खुप गरज आहे, योजनेची ओ माझा डोळे च, अॅप्रेश्नन झाले आहे, मागिल दोन वर्ष पूर्व वी एकाच डोळे च तिनदा मला दिसते पण नजर भरपूर कमी झाले आहे😭😭😭😭 तरी मला लाभ मिळेल का रिपोर्ट करा धन्यवाद🙏🙏🙏
मॅडम आपण हा व्हिडिओ पाहिला या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी लिंक दिलेली आहे. त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही तो फॉर्म सविस्तर भरा आणि त्या फॉर्ममध्ये तुम्हाला कोणत्या योजनेची अडचण असेल ती योजना तुम्ही याच्यामध्ये निवडायचे आहे. शासनामार्फत याच्यावरती योग्य तो तोडगा काढला जाईल. 💯💯🙏🏻
तुमच्या यू tube चॅनल फॉर्म भरू का, सर्व माहिती तर देतात, कुठे फॉर्म भरायाचा,आणि कोणती लिंक याची तुम्ही कधीच माहिती देत नाही,तुमचे व्हिडिओ पाहून दिंव्याग व्यक्तीचा उपयोग काय आहे,, याच्या नतर कोणती माहिती द्याची असेल अगोदर वेबसाईट देत जा?
दादा या फॉर्म ची लिंक आपण खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तुम्ही चेक केले नसेल, एकदा चेक करा. अजून काही अडचण असेल तर नक्की सांगा. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
😢😢 कोल्हापूर मी कण॔ मूकबधिर दिव्यांग नोकरी अज॔ जाॅब संपले 📜📜📜 वय वाढ मिळेल घरी गरीब कुटुंब आ काय?? 😔महाराष्ट्र शासन मंञालय मुंबई श्री एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री पञ देणे लवकर लवकर प्लिंज 🙏😔😔
अपंगांच्या भावनाशी,खेळू, नका लिंग तर, दिली नाही उगाच भाशन, देतोस आम्ही अपंग म्हणून लाडकी बहिण योजनेचे, पैसे पण आले नाही ज्यांना पैशाची गरज नाही त्यांना आले, मी 90, टक्के अपंग आहे मला नाही पैसे बगा,हा,सरकार, तुझाच पहिला फोम,भर
काहीही भेटल नाही आतापर्यंत मी एक अपंग महिला असुन काय शासनाच्या विविध योजना सरसकटपणे चालू करा नाही तर एकाला तुपात एकाला पोटभर जेवण सुध्दा नाही काय चाललंय सरकारचं काय माहीत नाही
नमस्कार भाऊ. तूमचा अपंगांसाठी योजनांचा व्हिडिओ पाहिले खूपच चांगली माहिती दिली आहे ओ. पण जो नाव नोंदणी साठी अर्ज करावयाचे आहे. तो कोणत्या लिंक मघ्ये आहे ती लिंक नाही दिली आहे. तरी प्लीज लिंक पाठविणे. 🙏🙏
दादा खूप खूप धन्यवाद 🙏🙏💐 आपण लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तुम्ही एकदा चेक करा, त्या ठिकाणी तुम्हाला लिंक पाहायला मिळेल. जर मिळाली नाही तर पुन्हा मेसेज करा तुम्हाला मी लिंक प्रोव्हाइड करेन.💯✅
तुम्ही व्हिडिओच्या सुरवातीला वेबसाईटचे नाव किंवा लिंक का सांगत नाही आणि रिप्लाय मध्ये पण तुम्ही वेबसाईटचे नाव किंवा लिंक सांगत नाही नेमकी तुम्ही लोकांना खोटी माहिती पोहचवत आहात का असं असेल तर तुमच्यावर कारवाई करण्यात येईल
दिव्यांग मुली आहे पण प्रत्येक वेळी नुतनीकरण फॉर्म द्यावा लागतो पण त्या व्यक्तीच्या जवळ तिचे कागदपत्रे देणारा नसेल तर.आणि मानधन हे कसे आणि केव्हा मिळेल हे समजत नाही
बच्चु भाऊंचा नंबर सर्व अपंगांच्या कडे असायला हवा ते अपंगांच्या प्रश्नाकडे जातीने लक्ष घालावे म्हणून त्यांचा नंबर अपंग महिला बांधवाकडे असणे गरजेचे आहे कोणत्या ही कामकाजासाठी अपंगांना सन्मान मिळत नाही भाऊ माझी विनंती आहे बच्चु भाऊंना त्यांनी कृपा करावी आणि जास्तीत जास्त लाभ कसा होईल अपंगांना हे बघाव
ज्या दिव्यांग व्यक्तीला UDID दिली आहे तर बाकी अटी कशासाठी असायला हवी तो व्यक्ती दिव्यांग आहे हे शासनाने माण्य केले आहे. तरी ही सवलत कार्ड मिळत नाही. इथेच दिव्यांगचे खच्ची करणं केले जाते
दादा फॉर्म भरण्यासाठी लिंक खाली दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये चेक करा. फॉर्म व्यवस्थित रित्या भरा खूप महत्त्वाचा आहे. आणि आपला फॉर्म भरून झाल्यानंतर आपल्या मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ पाठवून द्या.💯💯✅🙏
@@दिव्यांग.राहुल.भाऊ काही अडचण नाही. माहिती व्यवस्थित भरणे गरजेचे आहे. मेसेज नाही येत पण सबमिट केल्या नंतर वरची दिव्यांग नाव नोंदणीची टॅब फक्त पाहायला मिळेल.💯💯✅🙏
मी नागसेन तुकाराम पवार मला शासन कडून कोणतेही अनुदान मिळत नाही मी अपंग आहे माझ्या cartificet वर मला ५०: अपंग घोषित केले आहे मला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मार्च २०२३ मध्ये cartificet मिळाले आहे परंतु अजून शासनाकडे पेन्शन फॉर्म नाहीत किंवा शासणा कडून कोणतीही सुविधा मिळत नाही
सर्व दिव्यांग बांधवांना वेड्यात काढले आहे. आमच्या दिव्यांग बांधवांना मदत फक्त आणि फक्त दिव्यांग नेते आमदार बच्चू भाऊ कडू यांच्या कडून मदत मिळते.
दिव्यांग बांधवांना विनंती आहे फसवणूक करणाऱ्या राजकीय पक्ष पार्टी आणि नेत्यांपासून सावध रहा
दिव्यांग छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
❤very very fine❤
Very nice
देव करो योजना नीट न राबवणारे लोकांच्या घरीच अपंग सर्व व्हावेत हीच श्रीचरणी प्रार्थना आहे
शासन करत देव नाही
खरे दिव्यांग लाभार्थी ज्यांना मदतीची गरज असते असे मजबूर दिव्यांग बाधव हया बहुतेक योजना पासुन वंचित आहेत तरी दिव्यांग व्यक्तीची आडवनुक पिळवणूक थांबवून त्यांना न्याय मिळवून दिला जावा.
काही च मिळत नाही सर्वत्र दिवयांग बांधवांवर अन्याय होत आहे परंतू सरकारला व स्थानिक राजकीय पुढारी फक्त आपले घर भरायच्या प्रयत्नात असतात
बरोबर आहे दादा, पण ह्या गोष्टी फक्त काही ठराविक ठिकाणी होत असतील. आणि अशा गोष्टी ज्या ठिकाणी होत असतील, त्या निदर्शनास आणून देणे आपल्या सर्वांचं काम आहे. 💯💯✅🙏
link konsa hai bhau
@@RanawareIshwar😅
Barobar bollas bhau tu 😢
खरं आहे हे
आमच्याकडे 90% अपंगत्व आहे
सरकारी नोकरी मिळाली तर बर होईल म्हणजे दिव्यांग व्यक्तीला स्वाभिमानाने जगेल
अगदी 💯 टक्के बरोबर ताईसाहेब.🙏🏻✅
अगदी बरोबर आहे दादा 💯✅🙏🏻
😅very good😊
सरकार काय जाते योजना कडायाला त्या त्या गावातील ग्रामपंचायत न लागू करायला पाहिजे एखाद्या दिव्यांगणा जर त्या ग्रामपंचायत सदस्याला मतदान नाही केले तर तो ग्रामपंचायत सदस्य त्या दिवंगत त्या कुठल्या योजनेचा लाभ घेऊ देत नाही आणि याच्यावर कोणीही लक्ष देत नाही
पुजा लिंगायत
४०
ऊचिकमि
पाचवि
छान छान 👌🏻
खूप छान
खूप खूप धन्यवाद सर 💯💯🙏🏻💐
@@RanawareIshwar Thanks 🤝👍
धन्यवाद साहेब छान माहीती दिली धन्यवाद
ताईसाहेब खूप खूप आभार 🙏🏻🙏🏻💐
दिशाभूल केली जात आहे
Khup bhari mahit dili dada Thank you❤
खूप खूप धन्यवाद 🙏🙏💐💐💐
सर्वात आधी महा शासनाची (अपंग योजना )ची लिंक पाठवा. जेणेकरून प्रत्येक अपंग लाभार्थी फॉर्म भरेल, नोंदणी करेल 🙏🙏🙏
Shree Enterprises
Near Traction Machine Workshop, Sambhaji nagar, bhor mala, nashik road, nashik, maharashtra - 422101
Our Services -
Aadhar card
Pan card
Voter id(Election) card
E- sharam card
Abha card
Ayushman Bharat (golden card)
Ration card
Passport
Visa
Builder worker registration
Mnrega card registration
Pwd wireman, supervisor,
Contractor license/renewal
Pm kisan yojana form
Mahadbt scholarship form
Competitive exam form
Udyam aadhar
Shop act
Pf withdrawal, claim, kyc
Resume making
Itr filling
Passport size photo
Gst
Fssai License
English - Marathi Typing
Police verification certificate
Police clearance certificate
Tenant verification certificate
Gazzete - change of name, dob
Income, caste validity, caste, domicile, non certificate
Online Train/ Bus tickets
Mobile/Dth recharge,
Pay Electricity/Credit card Bill
New light connection, correction of name/address
Senior citizen certificate
Women Niradhar Yojana
All types Insurance policy
All types Loan services
All types of courier services
Contact number - 8390692126
Proprietor - Yogesh Sable
Hi
एकच नंबर
सरकारी नोकरी मध्ये जास्त आरक्षण द्या... 3 % एवढे पण जागा नसतात.... त्याच 3 टक्के मध्ये परत वेगवेगळे catogary असतात.. त्या catogary नुसार एक जिल्ह्यात 1 किंवा 2 च जागा असते... हा खरोखर खूप अन्याय आहे...
Correct
Shree Enterprises
Near Traction Machine Workshop, Sambhaji nagar, bhor mala, nashik road, nashik, maharashtra - 422101
Our Services -
Aadhar card
Pan card
Voter id(Election) card
E- sharam card
Abha card
Ayushman Bharat (golden card)
Ration card
Passport
Visa
Builder worker registration
Mnrega card registration
Pwd wireman, supervisor,
Contractor license/renewal
Pm kisan yojana form
Mahadbt scholarship form
Competitive exam form
Udyam aadhar
Shop act
Pf withdrawal, claim, kyc
Resume making
Itr filling
Passport size photo
Gst
Fssai License
English - Marathi Typing
Police verification certificate
Police clearance certificate
Tenant verification certificate
Gazzete - change of name, dob
Income, caste validity, caste, domicile, non certificate
Online Train/ Bus tickets
Mobile/Dth recharge,
Pay Electricity/Credit card Bill
New light connection, correction of name/address
Senior citizen certificate
Women Niradhar Yojana
All types Insurance policy
All types Loan services
All types of courier services
Contact number - 8390692126
Proprietor - Yogesh Sable
Yes....jast jaga dyavyat...
👍
Very good thank you s
Ar
मी स्वतः दिव्यांग आहे
शहरातील दिव्यांग बांधवांना नगरपरिषद च्या ठिकाणी व दिव्यांग ग्रामीण भागातील असेल तर तो आॅनलाईन पध्दतीने ग्रामपंचायत कार्यालय येथे सरकारने आदेश दिले पाहिजे..
नांदेड जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांची आपणास विनंती..
सरकारने दिव्यांग बांधवांना फसवणूक करु नये हि आपणास विनंती राहिलं..
दिव्यांग 5% निधीचे वाटप कशा पध्दतीने होत आहे ? सर्वत्र मनमानी चालु आहे.
दादा पण ग्रामसभेत याबद्दल प्रश्न का उपस्थित करत नाही. 💯💯🙏🏻
माहिती सूरू आहे
स्वतः Google च्या लिंक बनवून लोकांना कशाला वेड्यात काढता.
अशा प्रकारची कोणतीही लिंक नाहीये शासनाची...👆🙏
दादा ही लिंक आपल्याला प्रशासकीय विभागातूनच मिळालेली आहे. 💯💯✅🙏
Open hot nahi
लिंक पाठवा@@RanawareIshwar
शिवाजी
सर्व खोटी बातमी आहे काही मिळत नाहीं सरकार द्यायला मोकळे नाहीं
दादा याचा भरपूर लोकांना लाभ भेटला.
आभारीआहेदादा
धन्यवाद साहेब खूप चांगली माहिती होती
खुप खुप धन्यवाद सर 🙏🙏💯
Hello sir khup chhan mahiti sagitali .
खूप छान माहिती दिली
खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏💐
Iiink पाहिजे
Link pahije
खूप छान माहिती दिली साहेब🙏
🙏🙏🙏💐
मी 90% अपंग व्यक्ती आहे कर्जत तालुका मुक्काम पोस्ट राशीन
Khup chan सर
खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏💯💐
छान माहिती दिली सर. अशाच अशाच अपंग व्यक्तीसाठी. व्हिडिओ. क्लिप क्लिप. काही जार असतील उदाहरणार्थ परिवहन खात्याचा अशी माहिती पाठवत चला सर
खूप खूप धन्यवाद सर 🙏💐
नक्कीच परिवहन विभागाची सविस्तर माहिती घेऊन त्याचा व्हिडिओ बनवू. 💯💯✅
Shree Enterprises
Near Traction Machine Workshop, Sambhaji nagar, bhor mala, nashik road, nashik, maharashtra - 422101
Our Services -
Aadhar card
Pan card
Voter id(Election) card
E- sharam card
Abha card
Ayushman Bharat (golden card)
Ration card
Passport
Visa
Builder worker registration
Mnrega card registration
Pwd wireman, supervisor,
Contractor license/renewal
Pm kisan yojana form
Mahadbt scholarship form
Competitive exam form
Udyam aadhar
Shop act
Pf withdrawal, claim, kyc
Resume making
Itr filling
Passport size photo
Gst
Fssai License
English - Marathi Typing
Police verification certificate
Police clearance certificate
Tenant verification certificate
Gazzete - change of name, dob
Income, caste validity, caste, domicile, non certificate
Online Train/ Bus tickets
Mobile/Dth recharge,
Pay Electricity/Credit card Bill
New light connection, correction of name/address
Senior citizen certificate
Women Niradhar Yojana
All types Insurance policy
All types Loan services
All types of courier services
Contact number - 8390692126
Proprietor - Yogesh Sable
Thank you so much 🙏🏻😊
खूप खूप धन्यवाद 💐💐
@@RanawareIshwar लेकीन ये साइट ओपन नहीं होती है, मैं भी 55%अपंग हुं और मुझे सरकार की ओर से आज तक किसी भी योजना का लाभ नहीं मीला है और ना ही पेंशन मिली है.
क्या आप मेरी मदद कर सकते हो?
@@RiteshDubey111 भैया ये लिंक पिछले साल का था अभी इस साल की अपडेट थोडे ही दिन मैं देखने को मिलेगी.💯✅
शासनाचे एवढे योजना पण आमच्यापर्यंत काहीच येत नाही. प्रत्येक गोष्टीसाठी पैसे मागतात काम वेळ होत नाही अपंगांची
अशीच माहिती देत जावा, धन्यवाद 🙏 🙏🙏
खूप खूप धन्यवाद दादा अशीच साथ राहू द्या. 🙏🏻🙏🏻💯
छान माहिती दिली सर
खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏💐
Shree Enterprises
Near Traction Machine Workshop, Sambhaji nagar, bhor mala, nashik road, nashik, maharashtra - 422101
Our Services -
Aadhar card
Pan card
Voter id(Election) card
E- sharam card
Abha card
Ayushman Bharat (golden card)
Ration card
Passport
Visa
Builder worker registration
Mnrega card registration
Pwd wireman, supervisor,
Contractor license/renewal
Pm kisan yojana form
Mahadbt scholarship form
Competitive exam form
Udyam aadhar
Shop act
Pf withdrawal, claim, kyc
Resume making
Itr filling
Passport size photo
Gst
Fssai License
English - Marathi Typing
Police verification certificate
Police clearance certificate
Tenant verification certificate
Gazzete - change of name, dob
Income, caste validity, caste, domicile, non certificate
Online Train/ Bus tickets
Mobile/Dth recharge,
Pay Electricity/Credit card Bill
New light connection, correction of name/address
Senior citizen certificate
Women Niradhar Yojana
All types Insurance policy
All types Loan services
All types of courier services
Contact number - 8390692126
Proprietor - Yogesh Sable
धन्यवाद दादा🙏🙏🙏😢😢😢मला खुप गरज आहे, योजनेची ओ माझा डोळे च, अॅप्रेश्नन झाले आहे, मागिल दोन वर्ष पूर्व वी एकाच डोळे च तिनदा मला दिसते पण नजर भरपूर कमी झाले आहे😭😭😭😭 तरी मला लाभ मिळेल का रिपोर्ट करा धन्यवाद🙏🙏🙏
संजय❤
Santosh
Sar tumhi khup chagali mahiti dili ahe dhanyawad sar
म्हणजे शासनाच्या नावाने गुगल फॉर्म भरून घेऊन तुम्ही आमचा डाटा गोळा करतात वाटतं आणि आणि आमच्या नावा खाली पैसे खात आसाल😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
अरे.. नाही दादा हि लिंक आपल्याला संबधित सरकारी विभागातून मिळालेली आहे.
@@RanawareIshwar sir aamachya ekade ase hot
वंशिका,राकेश,खोरागडे, 7:57
फॉर्म कूठे भरायचा आणि कुठून भरायचा ते मला सांगा
लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. 💯🙏
@@RanawareIshwar अरे भावा अशी लिंक कूठे आहे पण
Hii 1
नावाला फक्त शासन दिवयांगाचया दारी नव्हे तर दिव्यांग फक्त रस्त्यावरचा भिकारी आहे
दादा बरोबर आहे, पण आपण हा फॉर्म तरी भरून द्या पाहू आपण शासन याच्यावरती काय पर्याय काढत आहे.🙏💯✅
Shree Enterprises
Near Traction Machine Workshop, Sambhaji nagar, bhor mala, nashik road, nashik, maharashtra - 422101
Our Services -
Aadhar card
Pan card
Voter id(Election) card
E- sharam card
Abha card
Ayushman Bharat (golden card)
Ration card
Passport
Visa
Builder worker registration
Mnrega card registration
Pwd wireman, supervisor,
Contractor license/renewal
Pm kisan yojana form
Mahadbt scholarship form
Competitive exam form
Udyam aadhar
Shop act
Pf withdrawal, claim, kyc
Resume making
Itr filling
Passport size photo
Gst
Fssai License
English - Marathi Typing
Police verification certificate
Police clearance certificate
Tenant verification certificate
Gazzete - change of name, dob
Income, caste validity, caste, domicile, non certificate
Online Train/ Bus tickets
Mobile/Dth recharge,
Pay Electricity/Credit card Bill
New light connection, correction of name/address
Senior citizen certificate
Women Niradhar Yojana
All types Insurance policy
All types Loan services
All types courier services
Contact number - 8390692126
Proprietor - Yogesh Sable
Divyang vyakti Karan Sunil Kasare shayari Naukri form link please link
Ok ,sir thanks you
खूप खूप धन्यवाद 🙏🙏💐
Sir ही नोंद जिल्हा नुसार वेगळी वेगळी आहे का? वेबसाईट काय आहे
छान सर
खूप खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻💐
अहो ! साहेब! तुम्हाला प्रथम धन्यवाद ! पण साहेब! तुम्ही एवढं भाषण दिले पण महत्वाचे. *ती* महाराष्ट्र शासनाची "लिंक" मात्र स्वतः:कडेच दडवून ठेवली.
😂😂🤣🤣👌🏻
दादा आपण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहे एकदा चेक करा. 🙏🙏✅💯
धन्यवाद साहेब , लिंक कोणती आहे .
@@LaxmanPatil-s6f खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे.💯✅
सर्व खोटे बोलते आहे आम्हाला कोणतीच योजनेचा मिळत नाही
मॅडम आपण हा व्हिडिओ पाहिला या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी लिंक दिलेली आहे. त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही तो फॉर्म सविस्तर भरा आणि त्या फॉर्ममध्ये तुम्हाला कोणत्या योजनेची अडचण असेल ती योजना तुम्ही याच्यामध्ये निवडायचे आहे. शासनामार्फत याच्यावरती योग्य तो तोडगा काढला जाईल. 💯💯🙏🏻
Link open nay hot
तुमच्या यू tube चॅनल फॉर्म भरू का, सर्व माहिती तर देतात, कुठे फॉर्म भरायाचा,आणि कोणती लिंक याची तुम्ही कधीच माहिती देत नाही,तुमचे व्हिडिओ पाहून दिंव्याग व्यक्तीचा उपयोग काय आहे,, याच्या नतर कोणती माहिती द्याची असेल अगोदर वेबसाईट देत जा?
दादा या फॉर्म ची लिंक आपण खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तुम्ही चेक केले नसेल, एकदा चेक करा.
अजून काही अडचण असेल तर नक्की सांगा.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
10:35 10:35
Website konti aahe अर्धवट माहीती उनका देउ
दादा लिंक खाली Discription बॉक्स मध्ये दिली आहे.💯✅🙏
😢😢 कोल्हापूर मी कण॔ मूकबधिर दिव्यांग नोकरी अज॔ जाॅब संपले 📜📜📜 वय वाढ मिळेल घरी गरीब कुटुंब आ काय?? 😔महाराष्ट्र शासन मंञालय मुंबई श्री एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री पञ देणे लवकर लवकर प्लिंज 🙏😔😔
येवढी माहिती देऊन kay उपयोगji माहिती द्यायची आहे त्याची लिंक कुठे आहे saheb
दादा लिंक खाली Discription बॉक्स मध्ये दिली आहे. चेक करा.💯💯🙏
मी 42 टकेआहे UIDA आहे कोणते ही लाभ मि नाही
फार्म कुठे भरायचा ते सांगा लिंक
Link in Discription 💯✅
Su
अपंगांच्या भावनाशी,खेळू, नका लिंग तर, दिली नाही उगाच भाशन, देतोस आम्ही अपंग म्हणून लाडकी बहिण योजनेचे, पैसे पण आले नाही ज्यांना पैशाची गरज नाही त्यांना आले, मी 90, टक्के अपंग आहे मला नाही पैसे बगा,हा,सरकार, तुझाच पहिला फोम,भर
ते सगळ ठीक आहे पण तुम्ही लिंक द्याल तर आम्ही पुढे प्रयत्न करू शकतो
राहुल दादा लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे चेक करा. 💯💯✅🙏
कोणतीच अपेक्षा करू नका फक्त बोलबच्चन आहेत .
Tankas Sar
मूकबधिर लोकांसाठी काय काय योजना आहेत त्यांचा व्हिडिओ अपलोड करणे
नक्की दादा
काहीही भेटल नाही आतापर्यंत मी एक अपंग महिला असुन काय शासनाच्या विविध योजना सरसकटपणे चालू करा नाही तर एकाला तुपात एकाला पोटभर जेवण सुध्दा नाही काय चाललंय सरकारचं काय माहीत नाही
फॉर्म ची लींक कुठ आहे का लिंक साठी पैसे द्यावे लागतात😢😢
सर याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे एकदा चेक करा आणि हा फॉर्म भरण्यासाठी कोणत्याही प्रकारची फी द्यावी लागत नाही. 💯💯💯🙏
Thank u sir
खूप खूप धन्यवाद दादा 🙏🙏💐
मूकबधिर लोकांसाठी काय काय योजना आहे ते सांगावे
मुकबधीर आहे बोलता
नाही
नक्की दादा लवकरच अपडेट देऊ 💯✅🙏
नक्की दादा लवकरच अपडेट देऊ 💯✅🙏
आम्हाला पण काहीतरी सुविधा मिळू द्या साहेब🙏🏻
नमस्कार भाऊ. तूमचा अपंगांसाठी योजनांचा व्हिडिओ पाहिले खूपच चांगली माहिती दिली आहे ओ. पण जो नाव नोंदणी साठी अर्ज करावयाचे आहे. तो कोणत्या लिंक मघ्ये आहे ती लिंक नाही दिली आहे. तरी प्लीज लिंक पाठविणे. 🙏🙏
दादा खूप खूप धन्यवाद 🙏🙏💐
आपण लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तुम्ही एकदा चेक करा, त्या ठिकाणी तुम्हाला लिंक पाहायला मिळेल. जर मिळाली नाही तर पुन्हा मेसेज करा तुम्हाला मी लिंक प्रोव्हाइड करेन.💯✅
@@RanawareIshwar ओके धन्यवाद 🙏🙏पाहून कळवितो.
Ho sir link patva vi
Shree Enterprises
Near Traction Machine Workshop, Sambhaji nagar, bhor mala, nashik road, nashik, maharashtra - 422101
Our Services -
Aadhar card
Pan card
Voter id(Election) card
E- sharam card
Abha card
Ayushman Bharat (golden card)
Ration card
Passport
Visa
Builder worker registration
Mnrega card registration
Pwd wireman, supervisor,
Contractor license/renewal
Pm kisan yojana form
Mahadbt scholarship form
Competitive exam form
Udyam aadhar
Shop act
Pf withdrawal, claim, kyc
Resume making
Itr filling
Passport size photo
Gst
Fssai License
English - Marathi Typing
Police verification certificate
Police clearance certificate
Tenant verification certificate
Gazzete - change of name, dob
Income, caste validity, caste, domicile, non certificate
Online Train/ Bus tickets
Mobile/Dth recharge,
Pay Electricity/Credit card Bill
New light connection, correction of name/address
Senior citizen certificate
Women Niradhar Yojana
All types Insurance policy
All types Loan services
All types of courier services
Contact number - 8390692126
Proprietor - Yogesh Sable
तुम्ही व्हिडिओच्या सुरवातीला वेबसाईटचे नाव किंवा लिंक का सांगत नाही आणि रिप्लाय मध्ये पण तुम्ही वेबसाईटचे नाव किंवा लिंक सांगत नाही नेमकी तुम्ही लोकांना खोटी माहिती पोहचवत आहात का असं असेल तर तुमच्यावर कारवाई करण्यात येईल
Tumi chan mahuti det aha
खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏💐
जालना जिल्ह्यातील अपग पेंसेन कडी यनार
दादा अपंग पेन्शनचे सध्यातरी कोणती अपडेट आपण पाहिलेले नाहीयेत पण लवकरच याबद्दल आपण माहिती देण्याचा प्रयत्न करू.💯💯💯✅🙏
भाऊ मी पण जालना जिला
2:45
दिव्यांग घरकुल योजना कधी चालू करणार आहे
केव्हा होणार आहे
सुरु आहे समाज कल्याण ला भेट द्या
आपल्या पंचायत समितीमध्ये समाज कल्याण विभागाशी संपर्क साधा. 💯💯✅
आपल्या पंचायत समितीमध्ये समाज कल्याण विभागाशी संपर्क साधा. 💯💯✅
Shree Enterprises
Near Traction Machine Workshop, Sambhaji nagar, bhor mala, nashik road, nashik, maharashtra - 422101
Our Services -
Aadhar card
Pan card
Voter id(Election) card
E- sharam card
Abha card
Ayushman Bharat (golden card)
Ration card
Passport
Visa
Builder worker registration
Mnrega card registration
Pwd wireman, supervisor,
Contractor license/renewal
Pm kisan yojana form
Mahadbt scholarship form
Competitive exam form
Udyam aadhar
Shop act
Pf withdrawal, claim, kyc
Resume making
Itr filling
Passport size photo
Gst
Fssai License
English - Marathi Typing
Police verification certificate
Police clearance certificate
Tenant verification certificate
Gazzete - change of name, dob
Income, caste validity, caste, domicile, non certificate
Online Train/ Bus tickets
Mobile/Dth recharge,
Pay Electricity/Credit card Bill
New light connection, correction of name/address
Senior citizen certificate
Women Niradhar Yojana
All types Insurance policy
All types Loan services
All types courier services
Contact number - 8390692126
Proprietor - Yogesh Sable
Sure promise good
अरे बाबा तूतरी काय केले ,फार्मची माहिती दिली फार्म कोठे भेटेल सागितले नाही,ना ऑनलाईन लिंक दिली
दादा फॉर्म भरण्याची ऑनलाइन लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे एकदा चेक करा. 🙏🙏💯✅
दिव्यांग मुली आहे पण प्रत्येक वेळी नुतनीकरण फॉर्म द्यावा लागतो पण त्या व्यक्तीच्या जवळ तिचे कागदपत्रे देणारा नसेल तर.आणि मानधन हे कसे आणि केव्हा मिळेल हे समजत नाही
फामं कूठेमिळनार आहे्
पंकाश. इगळे नासिक सटाना अपग
😢
दादा काम व इतर सुविधा मिळवण्यासाठी चं आपल्याला फॉर्म भरून द्यायचा आहे.
अप्रतिम सुंदर माहिती दिली साहेब मला माझ्या प्लॉट संदर्भात अतिक्रमण त्रास होत आहे त्यासंदर्भात अपंगासाठी स्पेशल ट्रीटमेंट आहे का
सर फॉर्म ची लिंक पाठवा प्लीज
लिंक खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे. आणि इथं खाली सुद्धा देत आहे चेक करा.
लिंक - th-cam.com/video/dX0UxpjBMSM/w-d-xo.html
बच्चु भाऊंचा नंबर सर्व अपंगांच्या कडे असायला हवा ते अपंगांच्या प्रश्नाकडे जातीने लक्ष घालावे म्हणून त्यांचा नंबर अपंग महिला बांधवाकडे असणे गरजेचे आहे कोणत्या ही कामकाजासाठी अपंगांना सन्मान मिळत नाही भाऊ माझी विनंती आहे बच्चु भाऊंना त्यांनी कृपा करावी आणि जास्तीत जास्त लाभ कसा होईल अपंगांना हे बघाव
Divyangana udid dya khup lok wanchit ahe
Tumhala bhetle ka udid card ?
Shree Enterprises
Near Traction Machine Workshop, Sambhaji nagar, bhor mala, nashik road, nashik, maharashtra - 422101
Our Services -
Aadhar card
Pan card
Voter id(Election) card
E- sharam card
Abha card
Ayushman Bharat (golden card)
Ration card
Passport
Visa
Builder worker registration
Mnrega card registration
Pwd wireman, supervisor,
Contractor license/renewal
Pm kisan yojana form
Mahadbt scholarship form
Competitive exam form
Udyam aadhar
Shop act
Pf withdrawal, claim, kyc
Resume making
Itr filling
Passport size photo
Gst
Fssai License
English - Marathi Typing
Police verification certificate
Police clearance certificate
Tenant verification certificate
Gazzete - change of name, dob
Income, caste validity, caste, domicile, non certificate
Online Train/ Bus tickets
Mobile/Dth recharge,
Pay Electricity/Credit card Bill
New light connection, correction of name/address
Senior citizen certificate
Women Niradhar Yojana
All types Insurance policy
All types Loan services
All types courier services
Contact number - 8390692126
Proprietor - Yogesh Sable
धन्यवाद सर नवीन नवीन योजना दिल्याबद्दल

आपण माहिती चांगली देताय, सरकारी सुविधा पण आहेत पण तिथे चालू काहीच नाही फोन उचलत नाही
ज्या दिव्यांग व्यक्तीला UDID दिली आहे तर बाकी अटी कशासाठी असायला हवी तो व्यक्ती दिव्यांग आहे हे शासनाने माण्य केले आहे. तरी ही सवलत कार्ड मिळत नाही. इथेच दिव्यांगचे खच्ची करणं केले जाते
लिंक कोणती आहे पाठवा.
दादा खाली Description बॉक्स मध्ये लिंक दिली आहे चेक करा.
Thank you sir
खूप खूप धन्यवाद मॅडम 💯💯✅🙏
सर आपण जी माहिती देता त्या योजना चा जि आर आपण आपल्या चॅनल वर पाठवला तर चांगले होईल
लवकर सांगा
Konta farm bhau pdf taka mala
दादा फॉर्म भरण्यासाठी लिंक खाली दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये चेक करा. फॉर्म व्यवस्थित रित्या भरा खूप महत्त्वाचा आहे. आणि आपला फॉर्म भरून झाल्यानंतर आपल्या मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ पाठवून द्या.💯💯✅🙏
दादा मि फॉम भरला मोबाइल मध्य सबमिट पन केला पन सक्सेसफुल नही आल पन
@@दिव्यांग.राहुल.भाऊ काही अडचण नाही. माहिती व्यवस्थित भरणे गरजेचे आहे. मेसेज नाही येत पण सबमिट केल्या नंतर वरची दिव्यांग नाव नोंदणीची टॅब फक्त पाहायला मिळेल.💯💯✅🙏
पाहू शकतो का आपन नोंदनी
सर नुस्त्य भउलतआफ मारू नका दिव्यांगांना फसवणुक करू नका नाही तर याचे पाप भरावे लागेल
सर अडचण काय आहे आपल्याला..! ज्या गोष्टी समजल्या नसतील त्या विचारा..🙏🙏
@@RanawareIshwarअहो साहेब लिंक कुठे आहे फॉर्म ची ? दिव्यांग बांधवांची फसवणूक कर नका चूकीची माहिती देउन 🙏
@@shashikantkarad8860 link in description 💯✅🙏
👍 ok, sir thank you
खूप खूप धन्यवाद 🙏🙏💐
धन्यवाद sirmahitidille
मी नागसेन तुकाराम पवार मला शासन कडून कोणतेही अनुदान मिळत नाही मी अपंग आहे माझ्या cartificet वर मला ५०: अपंग घोषित केले आहे मला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मार्च २०२३ मध्ये cartificet मिळाले आहे परंतु अजून शासनाकडे पेन्शन फॉर्म नाहीत किंवा शासणा कडून कोणतीही सुविधा मिळत नाही
आपण यासाठी ग्रामपंचायतकडे चौकशी केली आहे का?
मी स्वतः 60%अपंग आहे खूप जास्त प्रयत्न केले पण काहीच उपयोग झाला नाही सरकार कडे काहीच योजना नाहीय अपंग व्यक्ती साठी फक्तं गाजर दाखवते सरकार
सर्व अपंगांच्या योजना सरसकटपणे चालू करा
मला फक्त अपंगाचा पगार मिळतो
आरे लिंक तर पाठवा हे नेत्यासारखे भाषण देऊन गेले लिंक कोकण देणार परमेश्वर
Sir link in Discription box 💯✅🙏
माझा मुलगा बारा तेरा वर्षाचा आहे मतिमंद म्हणून एकच योजना चालू झाली आहे बाकीचे काहीच मदत अशी नाही
मी अपंग असून सुध्दा मला कोणतीच योजना मिळत नाही
साहेब खुप छान माहिती दिलीत 🙏🙏💐💐💐💐
खूप खूप धन्यवाद मॅडम 💐💐🙏💯✅
कार्ड बानून 1 वर्ष जाले 1ही रूपया आला नाही
Samptar Gaikwad 🎉
सर ऑनलाईन असेल तर काही फायदा होईल नाही तर गावातील तलाठी शिपाई कोणत्याही प्रकारची र्पोशिजर होऊ देत नाही
नक्कीच आपण या योजनेचा ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकता 💯💯🙏🏻