सर्व आजार दुर पळाले या असा लसुण खाऊन|Health tips: Boost Your Wellness & Energy|आरोग्य,आहार

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ต.ค. 2024
  • सर्व आजार दुर पळाले या असा लसुण खाऊन|Health tips: Boost Your Wellness & Energy|आरोग्य,आहार
    Welcome to our health and wellness related video, discover effective weight loss strategies, delicious and nutritious healthy recipes, and expert fitness tips to help you achieve your wellness goals. Learn about essential nutrition facts, explore effective exercise routines, and delve into the world of healthy eating for a vibrant lifestyle. We also cover important topics like mental health, offering valuable insights into stress management techniques and sleep tips for overall well-being. Stay tuned for the latest wellness trends and valuable advice to optimize your health journey. Subscribe now and join us on the path to a healthier, happier you!

ความคิดเห็น • 70

  • @Tanishkassphere20
    @Tanishkassphere20 2 หลายเดือนก่อน +14

    तुम्ही जे लसणाचे फायदे सांगितले ते आम्हाला खूप आवडले तसेच लसुन केव्हा व किती वेळा खायचा हे कळवा आणि मला डायबिटीस आहे त्यामुळे माहिती द्या खूपच छान व्हिडिओ आहे उषा बोरसे नाशिक

    • @vishnupendharkar3832
      @vishnupendharkar3832 2 หลายเดือนก่อน

      मुद्देसूद व सांगितले पाहिजे

  • @marutiagare3880
    @marutiagare3880 2 หลายเดือนก่อน +7

    साहेब, नेमक सांगा, लोक तुमचा व्हिडिओ पाहायचं सोडून देतील

  • @keshavkhade859
    @keshavkhade859 2 หลายเดือนก่อน +7

    भाऊ थोडक्यात सांगा

  • @krishnajabare1503
    @krishnajabare1503 2 หลายเดือนก่อน

    छान भाऊ

  • @sampatroapatil7572
    @sampatroapatil7572 2 หลายเดือนก่อน +18

    कमीत कमी सांगितले असते तर बरे झाले असते

  • @SavitaSable-yx6qv
    @SavitaSable-yx6qv 2 หลายเดือนก่อน +8

    थोडक्यात आटोपले तर बरे आहे

  • @balasahebmane8737
    @balasahebmane8737 2 หลายเดือนก่อน

    रामायण

  • @vikaskate7615
    @vikaskate7615 2 หลายเดือนก่อน +24

    जेवण करताना खाल तर चालेल का

  • @Vilas12362
    @Vilas12362 2 หลายเดือนก่อน +2

    ह्याच्या आवाज ओळखूण व्हिडीओ बंद केला बोरींग व्हिडीओ असतात ह्याचे

  • @anilparad3982
    @anilparad3982 2 หลายเดือนก่อน +10

    Ho madhach ahe

  • @naganathsutar4896
    @naganathsutar4896 2 หลายเดือนก่อน

    आस्टंअंगह्रदयम रसायन प्रकरना त रोसोन रसायन त्या ऊपयोग कसा करायचा आहे हे तुम्ही खुप चांगल्या प्रकारे सांगीतले धन्यावाद

  • @dipakshinde3466
    @dipakshinde3466 2 หลายเดือนก่อน +32

    भाऊभाऊ लोकांच्यालोकांच्या आयुष्यातला तुम्ही वेळ घेऊ नका वेळ हा खूप मौल्यवान आहे फुकटची बडबड कशाला करताय ते सांगायचे ते दोन मिनिटात सांगा नाफुकट लांबडा व्हिडिओ बनवून लोकांच्या आयुष्यातला वेळ गमावणारा सर्वांच्या आयुष्यात तुम्ही आता आठ मिनिटे खाल्ले तर किती लोकांचा तुम्ही वेळ नष्ट करता याचा थोडासा वेळ करा नाविचार करा थोडासा तरी

  • @sanjaysalunke8278
    @sanjaysalunke8278 2 หลายเดือนก่อน +10

    खुपच सुंदर महत्वपूर्ण 👌

  • @damodarghuikar6415
    @damodarghuikar6415 2 หลายเดือนก่อน +6

    थोडक्यात काय ते सांगा

  • @dilipdhamal7198
    @dilipdhamal7198 2 หลายเดือนก่อน +3

    Ardha video time pass madhech gela.

  • @satishkoparde2612
    @satishkoparde2612 2 หลายเดือนก่อน

    ya mule jabardast heat hote

  • @bhaktishirsekar6469
    @bhaktishirsekar6469 2 หลายเดือนก่อน +3

    हा कोर्स किती दिवस करायचा त्याने आपला फायदा होईल ते प्लीज सांगा

  • @pratibhapaulkar7357
    @pratibhapaulkar7357 2 หลายเดือนก่อน +5

    बरणीत लासानासोबत काय आहे ते सांगितलेच नाही.मला वाटले लसूण मध आहे माहिती कळेल

  • @vijaypawar7113
    @vijaypawar7113 2 หลายเดือนก่อน

    लवकर सांग रे

  • @bharatjadhav5430
    @bharatjadhav5430 2 หลายเดือนก่อน

    Ha Veda manu aahe

  • @panditkharade1025
    @panditkharade1025 2 หลายเดือนก่อน +7

    या माणसाला लांबड लावायची सवयच आहे.

  • @sandeepkarle507
    @sandeepkarle507 2 หลายเดือนก่อน

    कसा खायचा सांगा लवकर

  • @Yalsikam620
    @Yalsikam620 2 หลายเดือนก่อน +1

    निट माहिती द्या. किती पाल्हाळ लावताय? लोकांचा वेळ वाया का घालवता? मुद्देसूद सांगा. तुमचावेळ तर एकदा वाया जातो. पण तितकाच वेळ प्रत्येक बघणाऱ्याचा जातो. भान ठेवून विडीओ बनवा.

  • @prakashsarkate798
    @prakashsarkate798 2 หลายเดือนก่อน +1

    दोन शब्दात सागता यते

  • @sahebraogaikwad3893
    @sahebraogaikwad3893 2 หลายเดือนก่อน +6

    किती दिवस खायचा

  • @surajwaghmare4333
    @surajwaghmare4333 2 หลายเดือนก่อน +6

    थोडक्यात माहिती सांगितली तर च लोक व्हिडिओ पहातील फाफट पसारा नको धन्यवाद

  • @revatikhot9219
    @revatikhot9219 2 หลายเดือนก่อน +3

    Watch time साठी तुम्हीं Video खूप वाढवता

  • @ashokgawde1486
    @ashokgawde1486 2 หลายเดือนก่อน +5

    मुद्यावर बोला एवढं रामायण कशाला

  • @murlidharaher2749
    @murlidharaher2749 2 หลายเดือนก่อน

    Ok mast mast

  • @VijaySutar-m9h
    @VijaySutar-m9h 2 หลายเดือนก่อน +3

    व्हिडिओ पुरा संपला तरी अजून सांगतेस त्याचा उपाय

  • @rajeshreesawant3065
    @rajeshreesawant3065 2 หลายเดือนก่อน

    Main mudha kai te sanga kiti bad bad karta ho

  • @anilkadav7015
    @anilkadav7015 2 หลายเดือนก่อน +7

    बरोबर आहे, मुद्याचं बोलत जा... तेवढं सांगायला किती ताणून ठेवता.. कोण बघणार व्हीडिओ?? ज्ञान देऊ नका

  • @RatnaChoudhari-w8x
    @RatnaChoudhari-w8x 2 หลายเดือนก่อน +1

    किती टाईमपास कराल

  • @shrinivasdixit2220
    @shrinivasdixit2220 2 หลายเดือนก่อน +5

    साहेब हा तुमचा विडियो तुम्हीच नीट ऐका , कारण एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा तीच तीच सारखी सांगून वेळ वाया घालविणे आणि मूळ हेतू एक मिनिटात सांगून व्हिडीओ संपवणे म्हणजे वाचणाऱ्या व ऐकणाऱ्याला उल्लू बनवण्याचा प्रकार आहे .
    तेव्हा असे छू विडियो बनवू नका ही विनंती .

  • @hemantbairagi4267
    @hemantbairagi4267 2 หลายเดือนก่อน

    अजून लांबलचक करता आले असते तर आणखीनच बरे झाले असते. हाच नाही तर सर्व लांबलचक असतात म्हणून subscribe करता येत नाही...

  • @hrishiraut7583
    @hrishiraut7583 2 หลายเดือนก่อน +2

    माहिती चांगली आहे पण अर्धा व्हिडिओ बडबडत गेला

  • @nileshchaphekar7358
    @nileshchaphekar7358 2 หลายเดือนก่อน +4

    नमनाला घडाभर तेल

  • @Rajendra-lb9wg
    @Rajendra-lb9wg 2 หลายเดือนก่อน +4

    परत परत ते सांगु नका

  • @arvindjoshi3371
    @arvindjoshi3371 2 หลายเดือนก่อน

    लसूण खाण्याचे पथ्य सांगितले पाहिजे कच्चा लसूण खाण अपायकारक असते हे सांगितले पाहिजे

  • @mohammadalisheikh9837
    @mohammadalisheikh9837 2 หลายเดือนก่อน +1

    एज श्ब्फ 10 दा।बोल्तो

  • @jitendrakhairmode2769
    @jitendrakhairmode2769 2 หลายเดือนก่อน

    या चा .दुशपरीनाम होत नाही ना

  • @spiritualscience6808
    @spiritualscience6808 2 หลายเดือนก่อน

    भंकस बात कशाला...?

  • @subhashbhajipale1575
    @subhashbhajipale1575 2 หลายเดือนก่อน +1

    आवश्यक तेवढीच माहिती द्या लांबलचक माहिती देऊ नका

  • @pratibhapaulkar7357
    @pratibhapaulkar7357 2 หลายเดือนก่อน

    Bottle baddal kahi ullekh nahi

  • @gajananumale3446
    @gajananumale3446 2 หลายเดือนก่อน

    आर्धा v d o टाईम पास आहे

  • @vidyaThengadi
    @vidyaThengadi 2 หลายเดือนก่อน

    डावा हात कीउजवा, हा त

  • @pratibhapaulkar7357
    @pratibhapaulkar7357 2 หลายเดือนก่อน

    चित्र मधातला लसूण आणि बाकी कॉमन बडबड

  • @MhaskeVitthal
    @MhaskeVitthal 2 หลายเดือนก่อน

    It creates piles problem

  • @RatnaChoudhari-w8x
    @RatnaChoudhari-w8x 2 หลายเดือนก่อน

    नमनाला घडाभर तेल ह्याला म्हणतात

  • @KamalJadhav-s9e
    @KamalJadhav-s9e 2 หลายเดือนก่อน

    Kami bolat jatech te bolu naka

  • @nareshghosalkar7649
    @nareshghosalkar7649 2 หลายเดือนก่อน

    निम्म्यावेळात झाले असते नको ती बडबड नका करू प्लिज आता नकोसे वाटतात विडीओ ऐकणे

  • @ranjetbakle5630
    @ranjetbakle5630 2 หลายเดือนก่อน +1

    कमी बोल जरा

  • @sandeshpingale5394
    @sandeshpingale5394 2 หลายเดือนก่อน

    Are bhau Kami bol

  • @अशोकमंदीलकर
    @अशोकमंदीलकर 2 หลายเดือนก่อน

    मुद्द्याचे सांगा बडबड नको

  • @umeshnaik2292
    @umeshnaik2292 2 หลายเดือนก่อน

    माहिती चांगली असते पण फालतूची बडबड जास्त असते

  • @prashantkarande2277
    @prashantkarande2277 2 หลายเดือนก่อน

    नको तो टाईमपास

  • @VijaySutar-m9h
    @VijaySutar-m9h 2 หลายเดือนก่อน

    आम्हाला नाही आवडला व्हिडिओ

  • @JanardanJoshi-i3e
    @JanardanJoshi-i3e 2 หลายเดือนก่อน

    ज्ञान कमी गोंधळ जास्त

  • @bharatishinde1982
    @bharatishinde1982 2 หลายเดือนก่อน

    जास्त पांचटपणा

  • @sudhirkulkarni229
    @sudhirkulkarni229 2 หลายเดือนก่อน

    बडबड कमी करणे.मूळ विषयाला लवकर हात घाला.फालतू बोलणे कमी करा.

  • @namdevjambhulkar3480
    @namdevjambhulkar3480 2 หลายเดือนก่อน

    Faltu vel khat nako jau tu kay Dr.aheska

  • @firozpathan7249
    @firozpathan7249 2 หลายเดือนก่อน

    Information Kami & faltu bakbak jast

  • @hemantdeshmukh2447
    @hemantdeshmukh2447 2 หลายเดือนก่อน

    बकवास

  • @shubhamkadam7668
    @shubhamkadam7668 2 หลายเดือนก่อน

    आता मुद्द्याचे बोला खूप झालं तुमची बडबड

  • @vijaykumarjagtap7570
    @vijaykumarjagtap7570 2 หลายเดือนก่อน

    तुम्ही फालतु टाईमपास करता आहात मुद्दाचे बोलत जावा

  • @Vilas12362
    @Vilas12362 2 หลายเดือนก่อน

    ह्याच्या आवाज ओळखूण व्हिडीओ बंद केला बोरींग व्हिडीओ असतात ह्याचे