हमी भाव खरीदी केंद्र सरकार जाणुन बुजुन उशीर आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकार ने भाव पाडव्याच्या निर्णय घेते आणि आणि हमी भाव पैसे रुपये केंव्हा मिळेल ही सरकार वर विश्वास नाही
अरे दादा या वर्षात सोयाबीन दर वर्षां पेक्षा उत्पन्न कमी झाले आहे,आपण काय सांगता, मुख्य कारण एकच आहे शेतकऱ्यांची एकी नाही राजकीय नेते निवडणूक आली की जातीयवाद करतात शेतकरी याला बळी पडतात याचाच फायदा घेऊन अदानी आंबनी सारखे मोठे केले जातात
दोन वर्षांपासून केंद्राने भरमसाठ तेल, सोयाबीन ची निःशुल्क आयात केल्याने सोयाबीन शेतकरी देशोधडीला लागला.निवडणूकीत यांना शेतकऱ्यांची ताकत दाखविली पाहिजे.
सरकारी खरेदी केंद्रावर व्यापारी माल विकता आणि जे शेतकरी असतात त्यांचा नंबर लागत नाही व त्यांचे गोडाऊन पक् होऊन खरेदी चे उद्धिस्त पुर्ण होते व्हिडिओ बनवा
भाजप सरकार पाडा आणि शेतकर्यांचा रोजगार वाचवा जय जवान जय किसान.
जोपर्यंत शेतकर्यांची एकजुट नाही तोपर्यंत भाव नाही
लोक लाडकी बहीण मध्ये खुश आहे.
इथं लाखोंचं नुकसान झालंय.😢
अगदी बरोबर आहे. आवळा देऊन कोहळा काढण्याचा प्रकार आहे. लाखोंची लुट करून देखील लाचार जनता फुकट मिळते म्हणून खुश आहे.
अतिशय उपयुक्त मार्गदर्शन
धन्यवाद
३६००₹ लाल पावती सह सोयाबीन विकली लागवड सुधा निघाला नाही जाहीर निषेध सर्व राज्यकर्त्यांचा
बीबीसी मराठी चे खुप खुप धन्यवाद
शेतकर्यांचा मुद्दा लावून धरला ! याबद्दल
ते सर्व बरोबर आहे पण सोयाबीन तेलाचा पिपा 2500 चा आणि सोयाबीन चा भाव 3500 . वा रे नफाखोरी.
कापुस पिका बद्दल पण असा informative video बनवा
सोलापूर जिल्हा फक्त 4हजार आहे
शेतकऱ्यांच एकत्रीकरण महत्त्वाच आहे...😊
एकच ध्यास शेतकरी एकता.
Nice Report❤
फुकट भाव
उत्कृष्ट विश्लेषण👍
निर्यात हवी आयत नाही भारत सरकारचे चुकीचे धोरण
हमी भावाने खरेदी का होत नाही ?
हमी भाव खरीदी केंद्र सरकार जाणुन बुजुन उशीर आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकार ने भाव पाडव्याच्या निर्णय घेते आणि आणि हमी भाव पैसे रुपये केंव्हा मिळेल ही सरकार वर विश्वास नाही
एकदम perfect बोलले
धन्यवाद सर
अरे दादा या वर्षात सोयाबीन दर वर्षां पेक्षा उत्पन्न कमी झाले आहे,आपण काय सांगता, मुख्य कारण एकच आहे शेतकऱ्यांची एकी नाही राजकीय नेते निवडणूक आली की जातीयवाद करतात शेतकरी याला बळी पडतात याचाच फायदा घेऊन अदानी आंबनी सारखे मोठे केले जातात
Modi ne waat lawli shetkaryanchi, magni aste tehwa export kru det nahi, import wadawto.
Maharashtra chya shetkryani vchar krun vote dya.
दोन वर्षांपासून केंद्राने भरमसाठ तेल, सोयाबीन ची निःशुल्क आयात केल्याने सोयाबीन शेतकरी देशोधडीला लागला.निवडणूकीत यांना शेतकऱ्यांची ताकत दाखविली पाहिजे.
कपूस पिकबाबत माहिती सांगा
3800 रू नी आज विकली तोट्यात आहे
Bjp pahle shetkari khalaas kara ani gareeb netanabhut karun taka
असे वाटते की भाजप सरकारला शेतकऱ्यांची मतांची गरजच नाही तर थट्टा केली कश्याला?
रिजर्व बैंक 6000 रुपये आणि भारत सरकार 1 रुपया 0.777 मिलीग्राम सोना मानक रिजर्व बैंक मानक क्या❓
सोयाबीन वडी 100 रु किलो त्याबद्दल बोला
सोयाबीनची हमी भावाने खरेदी का होत नाही?
15नोव्हेंबर झाले sir पण अजून नाफेड चालू झाले नाही
सरकारी खरेदी केंद्रावर व्यापारी माल विकता आणि जे शेतकरी असतात त्यांचा नंबर लागत नाही व त्यांचे गोडाऊन पक् होऊन खरेदी चे उद्धिस्त पुर्ण होते व्हिडिओ बनवा
Hamibhav 49rs. Ahenaa
3700
April may boltoy magcha वर्षाची कशाला store Keli Asti mag
Bhav hota ka
4130 / quintal sell zala
कोणतही सरकार असो शेतकरी लुटला जाणार
Telache. Bhav vadhale
Ok
3200 te 3800
Thanks bbc❤❤
He Sarkar bhav det naahi pik vima pan det naahi nust ghoshna det aahe
3550 kvintal vikl me 70 pote ya peksha kiti bhaw midel shetkaryala😅😅😅
कोणतही सरकार असो लुबाडणुक पकी
public mad ahe.arre babano sarkar badla
Soya bean cha tofu banava Ani paise khamva
गरिबांचा प्रोटीन आहे
Ladki bahin bs nahi zali ka😂
Bjp ne purn watole kel bjp ch nisheddh ahe.ya nivdunk la dakhwun deu
Ha dokya war padala aahe kay 4100 ha changala dar mhanto.
Yala bhav padnyasathi video banavayacha aahe ki kay.
Viku naka store karun theva🙂🙏
Kashala he feku arthtadnya bolawata.
Khare karan sanga comission khaun import karun bhav padale jat aahet.
शेतकऱ्याची माती केली bjp सरकार नी 😢😢
बाहेरून निर्यात करत आहेत soyabean आणि महारष्ट्र च्या शेतकऱ्यांचं वाट लावून टाकली..
ते सर्व बरोबर आहे पण सोयाबीन तेलाचा पिपा 2500 चा आणि सोयाबीन चा भाव 3500 . वा रे नफाखोरी.