जुगलबंदी पाहून इंदोरीकर थक्क | पाहत राहिले इंदुरीकर कीर्तनात तुफान चाल |भजनसम्राट रवी पवार|गोकुळ आबा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ม.ค. 2025

ความคิดเห็น •

  • @shrikrishnatambat8816
    @shrikrishnatambat8816 2 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर माऊली

  • @sopan_jagtap
    @sopan_jagtap 3 ปีที่แล้ว +2

    खुप सुंदर राम कृष्ण हरी माऊली

    • @Bhajananand7777
      @Bhajananand7777  3 ปีที่แล้ว

      राम कृष्ण हरी 🙏🚩

  • @rameshwargite4064
    @rameshwargite4064 3 ปีที่แล้ว

    माऊली हे सर्व किर्तन संपूर्ण टाका विनंती केली आहे धन्यवाद माऊली

  • @harichandane5362
    @harichandane5362 2 ปีที่แล้ว

    ईवळणं आणि गाणं ह्यात फरक आहे.

  • @vilashumbe3188
    @vilashumbe3188 3 ปีที่แล้ว +4

    सुन्दर गायन जोडी जय हरी माऊली

  • @संतोषमुरकुंडे
    @संतोषमुरकुंडे 2 ปีที่แล้ว +1

    जुगलबंदी म्हणजे तमाशा म्हणायचा

  • @Saijadhav543
    @Saijadhav543 3 ปีที่แล้ว

    जय हारि माऊली

  • @sureshmisal7077
    @sureshmisal7077 3 ปีที่แล้ว +1

    लयभारी महाराज जयहरी

  • @vinodkshirsagar2855
    @vinodkshirsagar2855 3 ปีที่แล้ว +2

    मस्त

  • @dilippatil9949
    @dilippatil9949 2 ปีที่แล้ว

    आता जुगल बंदीवर ही काम आलं

  • @bhausahebhire7566
    @bhausahebhire7566 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान👍👍👏

  • @somnathtotre3699
    @somnathtotre3699 3 ปีที่แล้ว

    Kai pan

  • @pradipnikam7421
    @pradipnikam7421 2 ปีที่แล้ว

    🚩🚩🚩

  • @vaibhavjade3273
    @vaibhavjade3273 3 ปีที่แล้ว +7

    व्वा.....
    रियाजी आवाजाची छान जुगलबंदी
    ............................................
    पण, कीर्तनप्रसंगी थोडं आवरतंच बरं
    ............................................
    जय जय रामकृष्ण हरी .

  • @pramodpanchal4794
    @pramodpanchal4794 3 ปีที่แล้ว +3

    गायना पेक्शा पकवाज वादकाची कमाल बगा कीती. सुंदर पकवाद वाजवत आहेत महाराज
    त्यानचे नाव काय आहे

  • @bhausahebnimbalkar4887
    @bhausahebnimbalkar4887 3 ปีที่แล้ว +1

    जय हरी

    • @Bhajananand7777
      @Bhajananand7777  3 ปีที่แล้ว

      राम कृष्ण हरी 🙏🚩

  • @maheshjadhav5689
    @maheshjadhav5689 3 ปีที่แล้ว +9

    गायनाने मन तृप्त झाले पाहिजे, नुसत ओरडून काहीच फायदा नाही

  • @rajeshkulkarni3687
    @rajeshkulkarni3687 3 ปีที่แล้ว +1

    चला बरं

  • @prashantambekar5247
    @prashantambekar5247 3 ปีที่แล้ว +1

    प्रणाम अप्रतीम माऊली

  • @dhondirammunde1573
    @dhondirammunde1573 3 ปีที่แล้ว

    नामदेव

  • @bandopantjimunde8994
    @bandopantjimunde8994 3 ปีที่แล้ว +3

    अलीकडच्या काळात गायन ,वादन, व्याख्यान म्हणजे गरजे पेक्षा जास्त...आलाप आरडाओरडा,गर्दा...

    • @karbharirithe1450
      @karbharirithe1450 2 ปีที่แล้ว

      महाराजांना कसा काय दम निघाला काय माहित

  • @HGPatil-ry8le
    @HGPatil-ry8le 3 ปีที่แล้ว +1

    राग तिलंग नाही हा राग जोग आहे

  • @annasahebkanade6975
    @annasahebkanade6975 3 ปีที่แล้ว +1

    महाराज आमच्या गरीबांच्या येथे किर्तनाला आपण येवू शकतात का?
    आपल्याला किती पैसे द्यावे लागतील महाराज.
    राम कृष्ण हरी!

  • @vilaschavan5285
    @vilaschavan5285 2 ปีที่แล้ว +1

    मृदंग वादकाकडे सुद्धा जरा लक्ष दिले पाहिजे खुप छान वादन केले आहे व चांगली मेहनत घेतली आहे,

    • @harividhate9031
      @harividhate9031 2 ปีที่แล้ว +1

      यांचंच गायन चालू राहू द्या महाराजांनी जय विठ्ठल करून कीर्तन संपावे

  • @shampatil2228
    @shampatil2228 2 ปีที่แล้ว

    Mantra

  • @sunilnikam5728
    @sunilnikam5728 3 ปีที่แล้ว +1

    👌👌👌👌

  • @devanandkhandare5099
    @devanandkhandare5099 3 ปีที่แล้ว +13

    महाराजांना उरकुन घ्या म्हणावं लागणे ह्यावरून तुमचं गायन कळते

    • @maheshnandardhane2445
      @maheshnandardhane2445 3 ปีที่แล้ว +2

      बरोबर .अति शहाणा त्याचा बैल रिकामा

    • @abhisheksopanshelar7298
      @abhisheksopanshelar7298 3 ปีที่แล้ว

      अगदी खरं आहे

  • @adinathraut4500
    @adinathraut4500 3 ปีที่แล้ว +5

    Bhajan He Ishwar namsmaran ,yala jugalbandi Karane he samjnya palikade aahe

    • @raghunathsurwase9591
      @raghunathsurwase9591 3 ปีที่แล้ว

      SUPER.
      RAM.KRUSHANA.HARI.
      PAKWAJ,AND.BOTH.SINGER...
      VERY.NICE..

  • @ramkrushnahari7721
    @ramkrushnahari7721 3 ปีที่แล้ว +3

    कीर्तनात ला शांतरसाची वाट लावली या लोकांनी ,हा वरातित वाजवतो की किर्तनात ,

    • @shriharihadawale3447
      @shriharihadawale3447 2 ปีที่แล้ว

      माऊली आपल्याला शास्त्रीय संगीतातील एक राग आहे तरी काय करणार आहे का काय म्हणतात ते हेच का ते माहित नाही 👎

  • @shashikantdange8854
    @shashikantdange8854 3 ปีที่แล้ว +4

    💐👌🙏🙏

  • @pradeepchavan8144
    @pradeepchavan8144 3 ปีที่แล้ว +1

    गाणारा किती किंचाळतोय .

  • @chandrashekharbagul8514
    @chandrashekharbagul8514 2 ปีที่แล้ว

    निवृत्ती महाराज तुम्ही 1 कार्यक्रम करून या तू पर्यंत यांचं संपेल

  • @vikaspatil4293
    @vikaspatil4293 3 ปีที่แล้ว +2

    Chal suruvat changli zali pn shevat khupch kharab zala maz chukl asl tr sorry 🙏

  • @kedanikam6938
    @kedanikam6938 3 ปีที่แล้ว

    😍😍

  • @ahirebhushangangadhar702
    @ahirebhushangangadhar702 3 ปีที่แล้ว +2

    👌🏻👌🏻

  • @shahajishirke6679
    @shahajishirke6679 3 ปีที่แล้ว +5

    अशा गायना मुळे शाश्रीय संगीत संपत चालल आहे . कारण ऐक तर सामान्य माणसाला कळत नाही.आणि गाणारे लवकर उरकत नाही.

    • @abhisheksopanshelar7298
      @abhisheksopanshelar7298 3 ปีที่แล้ว +1

      मुळात हे शास्त्रीय संगीत नाही आहे😂😂😂

    • @shahajishirke6679
      @shahajishirke6679 3 ปีที่แล้ว +1

      @@abhisheksopanshelar7298 भजनात सुध्दा ताना आणि आलापी मधे सिरल की शास श्रीय संगीताचा बेस तयार होतो .कुठलाही राग हा शा श्रीय संगीताचा बेस असतो . योग्य माहिती द्यावी .

    • @abhisheksopanshelar7298
      @abhisheksopanshelar7298 3 ปีที่แล้ว +1

      @@shahajishirke6679 नक्की तुम्हाला काय म्हणायचं

    • @shahajishirke6679
      @shahajishirke6679 3 ปีที่แล้ว +1

      @@abhisheksopanshelar7298 मला ऐकच महणाय चय की आलापी आणि ताना गायन हे कमीत कमी गावे .

    • @abhisheksopanshelar7298
      @abhisheksopanshelar7298 3 ปีที่แล้ว +1

      @@shahajishirke6679 बरोबर आहे

  • @abhimanaher2225
    @abhimanaher2225 3 ปีที่แล้ว +1

    ,🙏🙏👍😍

  • @dyaneshwerpatil132
    @dyaneshwerpatil132 3 ปีที่แล้ว +4

    नुसते कर्कश गायन.नाही आवडले.
    बाकी कीर्तन म्हणून ठीक आहे

  • @navnathvikhe2492
    @navnathvikhe2492 3 ปีที่แล้ว

    1s3A

  • @abhisheksopanshelar7298
    @abhisheksopanshelar7298 3 ปีที่แล้ว +3

    उगाच over करत बसायचं... राग कोणता ही असो पवार महाराजांचं notation same असतं😂😂😂😂

  • @dattutukdekar5730
    @dattutukdekar5730 3 ปีที่แล้ว +2

    Kokila gayan

  • @nileshshelke1424
    @nileshshelke1424 3 ปีที่แล้ว

    Krutrim gayki use karat aahet maharaj jast ordu naka rao. Barr vatatt nahi

  • @devanandkhandare5099
    @devanandkhandare5099 3 ปีที่แล้ว +5

    कानाला गोड वाटलं पाहिजे, नुसतं कर्कश गायन ,खाली म्हणा थोडं राग नुसतं वर म्हटल्याने गोड वाटत नसतो .

    • @maheshnandardhane2445
      @maheshnandardhane2445 3 ปีที่แล้ว +3

      सारे गप बसा 😂😂😂.नोटेशन‌ म्हटलेत पण स्वर सोडून ते पण व्यवस्थित नाही.संप्रदायात आकारात म्हटलं पाहिजे नोटेशन नाही.

    • @parthlahane9705
      @parthlahane9705 3 ปีที่แล้ว

      बराबर आहे

    • @maheshghule5445
      @maheshghule5445 2 ปีที่แล้ว

      @@parthlahane9705
      77àkwAñq
      required aô pop oi dur 2puip a

  • @nileshshelke1424
    @nileshshelke1424 3 ปีที่แล้ว

    Maharaj bhajnat gaat ja jast. Kirtanat nako tumi aardha tass gayalyavar maharaj Kay va kiti bolnar

  • @rameshwargite4064
    @rameshwargite4064 3 ปีที่แล้ว +1

    माऊली हे सर्व किर्तन संपूर्ण टाका विनंती केली आहे धन्यवाद माऊली

    • @Bhajananand7777
      @Bhajananand7777  3 ปีที่แล้ว

      माफ करा माऊली पूर्ण कीर्तन नही आहे 🙏