Video | तहसीलदाराची फाटली ; जेव्हा उदयनराजेंनी आणली भिकेच्या पैशाने भरलेली ताटली! Udayan Raje Bhosle

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 793

  • @vikasbattise
    @vikasbattise 3 ปีที่แล้ว +11

    लोक पोलिसांना चोपुन काढतील तर मग ...यांनी पोलीस बंदोबस्तात का फिरायच..

  • @shivnarayaningle3790
    @shivnarayaningle3790 3 ปีที่แล้ว +10

    महाराष्ट्राचे खरे मर्द,आणि गोरगरीबा वाली म्हणजे उदयनराजे साहेब.

  • @mohammedtahershaikh4596
    @mohammedtahershaikh4596 3 ปีที่แล้ว +40

    सरकारी कर्मचारी ला धमक्या देवून काय फायदा.तो तर गुलाम.
    छत्रपतींनी सुद्धा आपली प्रतिष्ठा सांभाळायली हवी.

  • @parikshitzodge
    @parikshitzodge 3 ปีที่แล้ว +58

    आज शिवाजी महाराज असते तर हे पाहून दुःखी झाले असते 🙏

    • @vinayakmohitepatil4178
      @vinayakmohitepatil4178 3 ปีที่แล้ว +3

      Dukhi tr zalech aste pn Tyani ya udyan la marunch takal ast.

  • @terabaaphuwankhade1954
    @terabaaphuwankhade1954 3 ปีที่แล้ว +32

    साहेब, है अधिकारी म्हणजे सरकार नाही, लोकसभेत, सांगा, तुमची अडचण,..

  • @prashantsatpute5660
    @prashantsatpute5660 3 ปีที่แล้ว +2

    राजे बरोबर आहे तुमचे

  • @advsurajjadhav2643
    @advsurajjadhav2643 3 ปีที่แล้ว +194

    एवढा होता तर मास्क नव्हता घालायचा... सामान्य माणसा ना नाही भेटत हॉस्पिटल त्याचा काय? Ek दवाखाना tri काढायचा सातारा madhe patients साठी

    • @hrishikadane999
      @hrishikadane999 3 ปีที่แล้ว +9

      भाई राजेंना बोलण्याऐवजी त्यांना पाठींबा द्या मास्क घातलाय तर प्रीकॉशन म्हणून तू घालू नकोस

    • @rohitsasane6507
      @rohitsasane6507 3 ปีที่แล้ว +9

      Satar madhe kahi sudha vikas kame nahit ya rajen mule

    • @rohitsasane6507
      @rohitsasane6507 3 ปีที่แล้ว +3

      Covid madhe martil manse ani ye yatra kadhnarynla support kartat
      Tay aivaji ventilator gheun deyche

    • @hrishikadane999
      @hrishikadane999 3 ปีที่แล้ว +5

      @@rohitsasane6507
      मग तुम्ही करा विकासकामे आजपर्यंत साताऱ्यासाठी काहीच केले नाही का राजेंनी

    • @rahulsabale4319
      @rahulsabale4319 3 ปีที่แล้ว

      बरोबर आहे

  • @bhimashankarjunglemedicine
    @bhimashankarjunglemedicine 3 ปีที่แล้ว +22

    उदयन राजे स्वतःची हजार कोटी ची संपत्ती कुठे घेउन जाणार आहे????

  • @ranjeetjadhav6868
    @ranjeetjadhav6868 3 ปีที่แล้ว +60

    त्यापेक्षा केंद्राला सांगायचे पॅकेज द्यायला गरीब लोकांसाठी, स्टंटबाजी केली म्हणजे झाले जा

    • @babasahebshinde7553
      @babasahebshinde7553 3 ปีที่แล้ว +3

      केंद्रान आठम महीने राशन दिल मोफत भूजबळान पन दिली ना किडकी मका राज्य काय भिकारी झाल का काय वसूली तर जोरात चाल आहे

    • @enginestroke3539
      @enginestroke3539 3 ปีที่แล้ว +1

      Bhag Waze ki aulad

    • @mangeshkamble1951
      @mangeshkamble1951 3 ปีที่แล้ว +1

      @@babasahebshinde7553 तशी वसुली केद्रात पण जोरात चालु आहे .पीएम केअर फंडाची व राफेल चोरीची ...महाराष्ट्र 100 कोटीची वसुली तर केंद्रात 1000 कोटीची पीएम केअर फंडची वसुली ...

  • @ganeshaaher5806
    @ganeshaaher5806 3 ปีที่แล้ว +24

    Lockdown झाला पण बोलून काय नाय होत महाराज दम लागतो थांबवा याला दिखावा नाही करायचा फक्तं 👍💯

  • @pravinkamble7164
    @pravinkamble7164 3 ปีที่แล้ว +12

    पेट्रोल डिजेल दरवाढी विरोधात आंदोलन केले असते तर मानले असते नुसता दिखावा

  • @prabhakarjoshi6605
    @prabhakarjoshi6605 3 ปีที่แล้ว +40

    ताटली कुणा कडून घेतली , काय भाषा ,पहिलं खासदार की च पेन्शन जमा करा

    • @tusharsawant999
      @tusharsawant999 3 ปีที่แล้ว +4

      ती ताटली घेऊन फिरायची सवयच आहे ह्या स्वयंघोषित नकली महाराजला. ताटली घेऊनच तर गेला होता है मोदी आणि शाह कडे भीक मागायला म्हणून तर ह्याला त्यांनी पक्षात घेतले. पवार साहेबांनी ह्याला एवढे वर आणले, नाहीतर कोण कुत्रा तरी विचारायचा का ह्याला?

    • @umeshrasal6766
      @umeshrasal6766 3 ปีที่แล้ว +2

      @@tusharsawant999 कोण रे पवार कुठला झाटू तू गप जास्त शहाणपणा शिकवू नको आपण कुणाची साथ देतो हे नीट विचार करून ठरवावे उगाच आपली उचलली जीभ लावली टाळ्याला

    • @umeshrasal6766
      @umeshrasal6766 3 ปีที่แล้ว

      हे एकटेच खासदार आहेत का?

    • @tusharsawant999
      @tusharsawant999 3 ปีที่แล้ว +4

      @@umeshrasal6766 अरे आता तू जीभ उचललीच आहेस आणि लावलीच आहेस टाळ्याला तर मग आता सांग ना सगळ्यांना की तुझ्या ह्या नकली महाराजला पवार साहेबांनी कसे वर आणले? मी काही कोणाची बाजू घेत नाही आहे, सगळे राजकारणी एकाच माळेतले मणी आहेत. ह्याला एवढीच लोकांची काळजी होती तर मोदी-शाह कडे का गेला भीक मागायला? स्वतःचा स्वतंत्र पक्ष काढून लढायचे होते लोकांच्या हितासाठी. फक्त मोदी-शाह ह्या दोघांनाकडेच आईडिया आहे का लोकांचे भले करण्याची? आहेत असे कितीतरी शेतकरी पक्ष, समाजसेवी पक्ष. त्यांचा नेता व्हायचे होते ह्याने. पण तुला सांगतो ह्याला काय झाट फरक नाही पडत गरीब जगला किंवा मेला. ह्याचे काय "इनकमिंग" चालू आहे दिल्लीतून फुकटचे. एक तर हा संसदेत हजेरी लावत नाही, म्हणजे फुकटचे पैसे खातो. ह्याने काय दिवे लावले आहेत रे भले हा कोणत्याही पक्षात होता तेव्हा? गावात एक तरी गरीबाला त्याच्या संडासात दिवा लावून दिला आहे का ह्याने? मोठा आलास शिकवणारा, आधी तुझ्या लाडक्या नकली महाराजचा इतिहास वाचून ये मग बोल.

    • @tusharsawant999
      @tusharsawant999 3 ปีที่แล้ว

      एकटा खासदार नाही आहे हा, पण तो स्वतःलः महाराजांचा एकमेव वारस समझतो.

  • @arunkulkarni7415
    @arunkulkarni7415 3 ปีที่แล้ว +1

    तुम्ही राजे, सरकारला सांगेपर्यंत स्वतःच जनतेला‌ मदत करावी. तहसीलदार काय करणार आहे. सरकारचे आदेश पाळणे एवढंच करू शकणार.

  • @loveyoujindagi9354
    @loveyoujindagi9354 3 ปีที่แล้ว +40

    राजे तुम्ही पार इज्जत धुळिस मिळवली छत्रपती शिवरायांची ,

  • @anilsawant7415
    @anilsawant7415 3 ปีที่แล้ว +8

    शुद्ध फालतू गिरी..
    स्वतःची करोडोची संपतील वाटा ना हिंमत असेल तर..
    काय भाषा आहे..
    सरकारी कर्मचार्या ला दमदाटी करून काय मतलब..
    हे मोठे तज्ञ..
    नुसतीच स्टंट बाजी..हेच करा आता..

  • @anuradhabhalerao3394
    @anuradhabhalerao3394 3 ปีที่แล้ว +13

    राजे राज्यांप्रमाणे वागले नाहीत म्हणून जनतेवर ही वेळ आली आहे.

  • @vaibhavhambir1585
    @vaibhavhambir1585 3 ปีที่แล้ว +11

    उदयनराजे तुमच्या या बोलण्यामधून
    साक्षात शिवाजी महाराजांनी बोललेत काय याचा भास झाला
    एक पाऊल गरीबाकडे बघितल्या मबद्दल❤️❤️❤️

  • @sahebraogavali4002
    @sahebraogavali4002 3 ปีที่แล้ว +17

    महाराष्ट्रच दुर्दैव अजून काय काय पहाव लागेल हे देवालाच माहित

  • @rahulmhaske0078
    @rahulmhaske0078 3 ปีที่แล้ว +1

    गोर गरीब रयतेचे जाणते राजे छत्रपती उदयनराजे भोसले

  • @sandipgore7599
    @sandipgore7599 3 ปีที่แล้ว +1

    आसला कसला वंशज

  • @rameshshinde1015
    @rameshshinde1015 3 ปีที่แล้ว +1

    मोदी ना सांगा हीच धमक ठेवून, मागच्या वर्षी टाळया थाळया वाजवल्या की तुम्ही पण.

  • @vijaygawade5589
    @vijaygawade5589 3 ปีที่แล้ว +2

    हे फक्त महाराष्ट्रातच, याच्या बाहेर त्यांची लायकी नाही.

  • @surendraj8752
    @surendraj8752 9 หลายเดือนก่อน

    एकदम बरोबर भोसले साहेब 👍👍

  • @manikpatil5940
    @manikpatil5940 3 ปีที่แล้ว +2

    राजेंनी उचलेले पाऊल फार योग्यच आहे. जे २०२१ मध्ये राज्य शासनात सत्ताधारी आहेत त्यांनी आजपर्यंत जनतेसाठी काय केले.हे आजच्या सत्ताधारी लोकांनी विचार करावा. बाकी ये पब्लिक सब़ जानती है |🙏🙏

  • @vijaynakhate6648
    @vijaynakhate6648 3 ปีที่แล้ว

    अभिमान वाटतो आम्हाला आपला,पहिला विचार जनतेचा केला पाहिजे,कोरोनोच्या नावाखाली होणारी लुट थांबली पाहिजे,डिसेंबर जानेवारी महिन्यातली आकडेवारी पाहता हे नक्की काय चाललंय.हा विचार केला पाहिजे.ऐवढ्या मोठ्या देशात या रोगावर विलाज सापडत नाही ,आता आयुर्वेदिक तज्ञ मंडळींचा सल्ला घ्या ,हॉस्पिटलमधील लुटालूट पहिली थांबवा हिम्मत असेल तर आणि मा श्री खासदार उदयनराजेंच्या च्या विरोधात बोलणे थांबवा तुमची लायकी नाही,

  • @vishwaspawara338
    @vishwaspawara338 3 ปีที่แล้ว +3

    असाच kdk क्रांतिकारी पाहिजे sir ji tumcha सारखा ग्रेट . बिग fan sir

  • @avinandre3130
    @avinandre3130 3 ปีที่แล้ว +1

    छ. ऊदयनराजे महाराजजी रोख ठोक आहेत.

  • @बाळासाहेबभुईंगळ
    @बाळासाहेबभुईंगळ 3 ปีที่แล้ว +22

    छत्रपती सन्माननीय उदयनराजे भोसले यांना माझा मानाचा मुजरा कारण त्यांच्यामध्ये मला आज खरंच छत्रपती शिवाजी महाराज दिसले सामान्य जनतेसाठी त्यांनी स्वतःत चा पण विचार केला नाही जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @deepakkhandait2450
    @deepakkhandait2450 3 ปีที่แล้ว +17

    शिवाजी महाराजांच्या नावाला काळीमा फासला,महाराज असे दादागिरी करत न्हवते,

  • @shrikantborbande1607
    @shrikantborbande1607 3 ปีที่แล้ว +3

    जय महाराष्ट्र
    जय शिवाजी जय भवानी 🙏🙏🙏🌹🌹

  • @Unicorn-zb1us
    @Unicorn-zb1us 3 ปีที่แล้ว +137

    Kuthe aamche daivat Shivaji Maharaj...aani kuthe he🙏

    • @raghavsonar2092
      @raghavsonar2092 3 ปีที่แล้ว +4

      Are kaay .yar tyane changla kela tripn tyachi tika karychi ka ??? Vyavstit boll na to

    • @Unicorn-zb1us
      @Unicorn-zb1us 3 ปีที่แล้ว +12

      @@raghavsonar2092 are bhava...me Maze Daivat SHIVAJI MAHARAJ yanchya shi tulna karat hoto..Nirasha Zali...Tu Shiv Bhakta aschil tar chati var hat theun bol..Kuthe maze ladke Maharaj aani Kuthe he..are Maharajachya dushmanachya manat pan tyachya baddal aapulki hoti....Asa Raja Punha Hone Nahi🙏 Jai Bhavani, Jai Shivaji🙏

    • @raghavsonar2092
      @raghavsonar2092 3 ปีที่แล้ว +2

      @@Unicorn-zb1us yaar yethe tulna karnyachi kahich grj nahiy bcos ata akkhya world mde there is not the single person to compare wit the great king shivaji ..so dont compare with anyone ......so jay shivaji jay shivray ...

    • @Unicorn-zb1us
      @Unicorn-zb1us 3 ปีที่แล้ว +3

      @@raghavsonar2092 khara aahe mitra..Jau De...Maharaj Aaplya hrudayat satat nivas kartil🙏

    • @tusharsawant999
      @tusharsawant999 3 ปีที่แล้ว +12

      हा नकली स्वयंघोषित महाराज. महाराजांनी कधी दुश्मनाला सुद्धा असे अंगावर बोट ठेवून राग नाही दिला आणि हा शहानपणा गाजवतो आहे. कलेक्टर व्हायचे तर खूपच लांब पन निदान कलेक्टरला भेटन्याची तरी लायकी आहे का रे तुझी?

  • @sukhadevpandhare8203
    @sukhadevpandhare8203 3 ปีที่แล้ว +30

    काय प्रकार आहे
    उगाच काहीतरी म्हणून लॉजिक दिसत नाही

  • @chandrakantmadhavimadhavi1429
    @chandrakantmadhavimadhavi1429 3 ปีที่แล้ว +7

    लोकडाऊन चुकीचा आहे पन हे जर केंद्राकडून आसती तर उदयन राजे पन गप बसले असते कडु आहे पन सत्य आहे .जय शिवराय

  • @omwadkar2241
    @omwadkar2241 3 ปีที่แล้ว +2

    अधिकाऱ्यांना बोलण्यापेक्षा अगोदर सरकारला प्रश्न विचारा

  • @kailasrajguru6987
    @kailasrajguru6987 3 ปีที่แล้ว +1

    बेवडा कशाला पोलिस बंदोबस्त येतो

  • @TheTechnitrade
    @TheTechnitrade 3 ปีที่แล้ว +26

    Public Polisana choptil... NOT BECAUSE OF ANGER BUT BECAUSE OF HUNGER.. Well said...

  • @bharattakalkar2483
    @bharattakalkar2483 3 ปีที่แล้ว +1

    तुमच्या कडे असलेली 5 एकर जागा विकून जनतेची मदत करा भीक काय मागता

  • @bhimashankarjunglemedicine
    @bhimashankarjunglemedicine 3 ปีที่แล้ว +1

    उदयन राजे स्वतःचा खजिना खाली का करीत नाही????😂😂😂😂

  • @dattartayjadhav8404
    @dattartayjadhav8404 3 ปีที่แล้ว +24

    राजे मानाचा मुजरा !राजे असून सुद्धा असे आंदोलन करून तुमचे मनाचे मोठेपण व गरीबांबाबतची तळमळ विनाकारण जनतेस अटळ बाबीस वेठीस धरणा-या सरकारचा निषेध केला आपणास जानता राजा म्हणले पाहीजे

  • @balkrishnakekane1344
    @balkrishnakekane1344 3 ปีที่แล้ว +9

    काय अराजकता वाढवली ह्या लोकांनी, प्रशासनाला वेठीस धरून काय फायदा,सरकारी अधिकारी आदेशानुसार च कामे करतोय,अशी वैयक्तिक धमकी काय कामाची?

  • @shreechaudhari2790
    @shreechaudhari2790 3 ปีที่แล้ว

    खरं आहे साहेब खूप मातले हे आता तुम्ही ते जालना ची video पाहा आणि निकाल लावा राजे ते कोण 5 लोक सस्पेंड झाली का नाही.

  • @pradipzape6978
    @pradipzape6978 3 ปีที่แล้ว +1

    राजे उदयन राजे भोसले यांना मुजरा

  • @ruttvikcreation119
    @ruttvikcreation119 3 ปีที่แล้ว +11

    एक खासदार जर असे वागत असेल तर लोकांनी कसे वाजवे ?

    • @shethmanus2895
      @shethmanus2895 3 ปีที่แล้ว

      Mg he sarkar la kalayla pahije na ....ashi velach yeu deu nka na tumhi konavr....n rahila prashn aapn bollat ek khasdar...tr te khasdar mhanun nahi tr garibachya mnat ji.talmal hotey ti sangnyacha pryatn krtayt....n aapn nust comment krun mokl....baki ky ghen den ny na aaplyala

    • @tusharsawant999
      @tusharsawant999 3 ปีที่แล้ว

      @@shethmanus2895 तू पण तर कमेंट करत हसत बसला आहेस. "लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण मात्र कोरडे पाषाण"

    • @shethmanus2895
      @shethmanus2895 3 ปีที่แล้ว

      @@tusharsawant999 ha Uttar detoy tuzhyasarkh ny aarop krun mokl hot 🔥

    • @tusharsawant999
      @tusharsawant999 3 ปีที่แล้ว

      @@shethmanus2895 आरोप नाही करत आहे मी, जे खरे आहे तेच सांगतो आहे. जो चांगले कामे करतो तो कधी गाजावाजा नाही करत, ही पहिली बात. आणि दुसरी बात की जो गाजावाजा करून दाखवतो तो नकली सेवा करतो. उद्या बघ मोदीने लॉकडाऊन केला की हा थाळी घेतो की दारुचा पैग? ह्याच्याने नाही जमायचे रे, हा त्याच्या वारशाची बरबादी करायला आला आहे. बोलतो असा की जसा काय मोठा फॉकलंड आहे, असशील एवढा मोठा फॉकलंड तर मग जरा मोदी-शाह समोर उभा राहून पण असे अंगाला हात लावून धमकावून बोलून दाखव म्हणाव.

    • @shethmanus2895
      @shethmanus2895 3 ปีที่แล้ว

      @@tusharsawant999 He bgh prtyekachi ek style aaste ...n shn kraychi maryada pn tyanna ny shn zal lavla hat n rahila vishay tr aajkal kiti video yetayt police vr hat uchllela lokanni tyapeksha tr Bray na thodya divsanni tech honary...tya corona n mraychi bhiti jyanchyakde paisa aahe tyanna aahe garibanna nayye jyanna aaj. Kam Kel tr udya jevan bhett mhanun evdhi dhadpad ...n te gajavaja evdhyasathi krtayt lokanna pn kalude na ky krtet maharaj te ...ug pawsat bhijun bhashan krun ky hot nst prt disla ka Shrinivas patil ... N aata tula tr ky sangun upyog ky ky kelay ...changl kela tri ...virodhach kraycha tharvla tr ky bolnar

  • @tatyagavhane3866
    @tatyagavhane3866 3 ปีที่แล้ว +1

    साहेब मारामारी करायला सांगताय . मारामारी केल्यावर काय भोगावे लागते ते आपण स्वतः अनुभवले आहे . एक खुन केला . आणि दोन वर्षे तुरुंगात होतात . नशिबाने निर्दोष सुटलात . तुम्ही स्वतः राजघराण्यातील होतात . या लोकांना भडकाऊन यांना नका तुरुंगात टाकु .

  • @avinashjavale3138
    @avinashjavale3138 3 ปีที่แล้ว +19

    Great work sir

  • @jayeshchandurkar4998
    @jayeshchandurkar4998 3 ปีที่แล้ว +1

    राजेंचे म्हणणे योग्यच आहे

  • @intradaymoneymaking5318
    @intradaymoneymaking5318 3 ปีที่แล้ว +21

    Thank you sir....god bless you...

  • @dadasahebthorat3073
    @dadasahebthorat3073 3 ปีที่แล้ว

    योग्य निर्णय घ्या महाराज जनता उपाशी सरकार तूपाशी

  • @ajaykukade1974
    @ajaykukade1974 3 ปีที่แล้ว +2

    ह्याला सरळ सरळ गुंडागिरी म्हणावे की काय, लोकप्रतिनिधि आहेत आपण राजे नाही, बोट लावून बोलने कोणत्या सभ्यपनाचे लक्षण?

  • @chandrasekharjadhav3255
    @chandrasekharjadhav3255 3 ปีที่แล้ว +1

    बरोबर आहे साहेब

  • @sawatitambekar2734
    @sawatitambekar2734 3 ปีที่แล้ว +1

    Jay joti Jay kranti

  • @jaywantkadam3486
    @jaywantkadam3486 3 ปีที่แล้ว +6

    तस तुम्ही सातारकरासाठी बरेच उद्योग सुरू केलेत हा आणखीन नवीन.....

    • @pnk5230
      @pnk5230 3 ปีที่แล้ว

      😎😂

  • @amolborkar2631
    @amolborkar2631 3 ปีที่แล้ว +14

    जयश्री राम जय शिवराय जय संभाजी महाराज जय उदयनराजे भोसले महाराज कि जय

  • @rameshshinde1015
    @rameshshinde1015 3 ปีที่แล้ว +1

    बीजेपी मध्ये गेल्यापासून बीना कोलरचे कपडे घालायला लागले वाटते, काय होतास तु काय झालास तु.

  • @user-sb9ey2ct3r
    @user-sb9ey2ct3r 3 ปีที่แล้ว +4

    राजे नियमावली आली आहे सगळ्यांचा विचार करण्यात आला आहे... तुम्ही सुद्धा काळजी घ्या आमच्या पुण्यात भयावय परिस्थिती आहे त्यामुळे थोडं सहकार्य करा शासनाला बाकी आपणांस मानाचा मुजरा.
    जय शिवराय

  • @pavanmhalasne6441
    @pavanmhalasne6441 3 ปีที่แล้ว +32

    पोलिसांना वरून ऑर्डर असतात ते काय करणार बिचारे, घरदार सोडून.. सेवाच करतात

    • @sujitpawar1978
      @sujitpawar1978 3 ปีที่แล้ว +8

      मग पैसे का लूटतात.

    • @tusharsawant999
      @tusharsawant999 3 ปีที่แล้ว +2

      @@sujitpawar1978 कारण त्यांना सरकार वेळेवर पगार देत नाही 😊😊😊😊

    • @datta2124
      @datta2124 3 ปีที่แล้ว +1

      @@sujitpawar1978 are tuzi chuki aste mhanun tu tyana paiae deto.jar tuzi chuki nasel tar kon jabardasti paise lutel.aplyat evdhach dum asel tar karvai la samore jaych.pn tas tu karnar nahi 500 chi fine bharnyapeksha tumhich polisana 100 rs deun mokle hoa.ani parat bolayche police paiae khatat

    • @tusharsawant999
      @tusharsawant999 3 ปีที่แล้ว

      @@datta2124 असे नाही हा, पासपोर्ट बनवताना वेरिफिकेशन होते तेव्हा का उकळवायचे हे लोक पैसे? तेव्हा काय सगळ्याच पासपोर्ट वाले गुन्हेगार असतात का? आपण पण लोक चुका करतोच, पण त्यांना सुद्धा सरकार हीन वागणूक देते म्हणूनच हे लोक जनतेकडून पैसे उकळतात.

    • @rajeshpawar7714
      @rajeshpawar7714 3 ปีที่แล้ว +1

      घंटा सेवा करतात,
      एकाच्या तर एकाच्याच पाठी सगळे हात धुवून लागतात...
      एकाला विनामास्क पकडला तर जोपर्यंत तो काही पैसे देत नाही तोपर्यंत त्याला सोडत नाहीत...
      मग मागून कितीही विनामास्क वाले फिरून देत...
      त्यांच्या कडे बघणार पण नाहीत...
      बिकाऊ सरकार, बिकाऊ मिडीया, आणि बिकाऊ पोलीस...
      आणि परेशान जनता...
      It's Happen Only In INDIA

  • @dineshkolte5259
    @dineshkolte5259 3 ปีที่แล้ว +6

    he never looks like descendant of Ch. Shivaji.

  • @voyager_90s
    @voyager_90s 3 ปีที่แล้ว

    सही है राजे......

  • @vkarale46
    @vkarale46 3 ปีที่แล้ว +7

    लोकांचा आवाज उदयन महाराज🙏

  • @santoshbhorbhoir1616
    @santoshbhorbhoir1616 3 ปีที่แล้ว

    वा राजे

  • @Kingkholi03
    @Kingkholi03 3 ปีที่แล้ว +5

    हाहाहाहाहा फुल्ल कॉमेडी🤣🤣

  • @sandeepmlp
    @sandeepmlp 3 ปีที่แล้ว +8

    आपल्याकडे वाझे सारखं मशीन नाहीये 🤣🤣🤣

  • @Nevergivingup124
    @Nevergivingup124 3 ปีที่แล้ว +1

    जनतेची येवढी कळकळ आहे तर महाराजाच्या नावाने एक 1000 खाटांचे हॉस्पिटल काढून दाखवा.

  • @nileshpawari4846
    @nileshpawari4846 3 ปีที่แล้ว +2

    राजे आम्ही तुमच्या बरोबर आहोत

  • @milindshete4825
    @milindshete4825 3 ปีที่แล้ว +38

    Full daru effect 😅😅 ganja baddal no comments😷 BJP chi masti lonanchya jamini lutlya ani ata bhika
    Lawkar ch asa hoyil

    • @shethmanus2895
      @shethmanus2895 3 ปีที่แล้ว +2

      😂😂😂 konabddal boltoy 😂 aayala paksh ky sarkar vikat ghetil evdhe shrimant aahet te....35000 Acers cha utara.aahe...ky rao tumhi kharach 😂😂

    • @shethmanus2895
      @shethmanus2895 3 ปีที่แล้ว +2

      Mhanun 3chaki gadyacha 100 koti cha ghotala ughdkila aala 😂😂😂😂

    • @sagarbattise3217
      @sagarbattise3217 3 ปีที่แล้ว +2

      Ganja baddal no comment .......😂😂😂😂😂

    • @shethmanus2895
      @shethmanus2895 3 ปีที่แล้ว +1

      @@sagarbattise3217 ha Bapala sang 😂😂

    • @tusharsawant999
      @tusharsawant999 3 ปีที่แล้ว +5

      @@shethmanus2895 ३५००० एकरचा उतारा काय उतारा काय बोलतोस, काय गांडीत घालायची आहे का एवढी जमीन जर गोरगरीब लोकांसाठी कामाला नाही आली तर. जाऊन सांग तुझ्या स्वयंघोषित नकली महाराजला ३५००० नको फक्त ३५ एकर जमीन दे गोरगरीबांसाठी, त्यावर हॉस्पिटल बांध, ICU व्हेन्टीलेटर ची सोय कर. खासदारकीचा पगार राहू दे तुझ्याकडे पण वंशज म्हणून मिळालेली जमीन गोरगरीब लोकांना दे म्हणाव.

  • @rahulmhaske0078
    @rahulmhaske0078 3 ปีที่แล้ว

    श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले 👍

  • @devdattakashalikar3551
    @devdattakashalikar3551 3 ปีที่แล้ว +7

    वेळ खूप गंभीर आहे, फालतू हेडिंग देऊन त्या तहसीलदार पदावरील व्यक्तीचा अपमान का करता? मीडिया एवढा खालावला आहे का? फाटली वगरे शब्द कशासाठी ? यात मीडिया ची लायकी दाखवली यापेक्षा अधिक काही नाही.

  • @rahulsawant9362
    @rahulsawant9362 3 ปีที่แล้ว +2

    उदयनराजे तुम्ही फडणविस ला घाबरुन बीजेपी मध्ये गेले हे खरं आहे का..?

    • @sadhukalindar983
      @sadhukalindar983 3 ปีที่แล้ว

      काय बोलतोस माकडा तुला समजते का

  • @sakshitaware86
    @sakshitaware86 3 ปีที่แล้ว +6

    respect him atleast he have cleard exams and sat there.how is he responsible .he should give food then to everyone with due respect to Chatrapati Shivaji maharaj🚩🤞health is imp 🤞

  • @charanbambal9052
    @charanbambal9052 3 ปีที่แล้ว

    jabardast bhau jay shivrai

  • @sandeepmirda148
    @sandeepmirda148 3 ปีที่แล้ว

    Right

  • @sonaliakashgiradkar1293
    @sonaliakashgiradkar1293 3 ปีที่แล้ว +21

    Police Camerya samor paise nahi ghetat 🤣🤣🤣🤣🤣

  • @Udaynad
    @Udaynad 3 ปีที่แล้ว +1

    हे आपल्या महाराष्ट्राच्या दैवताचे वंशज ? कुठे शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज कुठे हे.‌ मान कमवारचा असतो, मागायचा‌ नसतो

  • @jitendrasawant3677
    @jitendrasawant3677 3 ปีที่แล้ว +9

    राजांचा नाद करायचा नाही

  • @akashjadhao7126
    @akashjadhao7126 3 ปีที่แล้ว

    Kdk saheb

  • @गब्बर-ज4ज
    @गब्बर-ज4ज 3 ปีที่แล้ว +45

    आज अनुभव आला कि, छञपतींचे वंशज आहेत. 🚩🚩🚩❤️❤️👌

  • @vishaldongare8490
    @vishaldongare8490 3 ปีที่แล้ว +5

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय उदयन राजे

  • @tanujamhatre6422
    @tanujamhatre6422 3 ปีที่แล้ว +1

    अत्यंत बुद्दिहीन वागण बोलण.... एवढीच गरीबांची दया आहे तर कोरोना पेशंटची सेवा करा त्यांना आर्थिक सहाय्य करा... जनतेच्या हितासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना दमदाटी करण्यात कसली आली मर्दुमकी ॽ

  • @madhurimundhe733
    @madhurimundhe733 3 ปีที่แล้ว +21

    Sir your emotions are true
    But now condition is serious

  • @rajag3049
    @rajag3049 3 ปีที่แล้ว +3

    लोकांना त्यांचे जगण्याचे अधिकारा पासून वंचित करणे, त्यांना काम करण्या पासून, व्यवसाय करण्या पासून रोखणे म्हणजे घोर अपराध होय.

  • @pp-yy1ub
    @pp-yy1ub 3 ปีที่แล้ว +1

    महाराज,आपण सत्तेसाठी लाचार झालेला आहात.भटांचे पाय धरण्याची वेळ आली तुमच्यावर....मागच्या कोरोनाच्या लाटेवेळी आपण गोव्यात लपून बसला होता.त्यावेळेस तुमची गां..फाटली होती का?????

  • @atulmankar8232
    @atulmankar8232 3 ปีที่แล้ว +1

    Mpsc upsc काही कामाचे नाही,,,, तर MLA degree कामाचे नेता बनो

  • @jabbartadavi6653
    @jabbartadavi6653 3 ปีที่แล้ว +4

    पोलीस वाल्यांनी आता जरा विचार करून अंगावरती हा टाकायचा पब्लिकच्या उगीच घरचा राग पब्लिक वरती काढू नका तुम्ही ऐकले जाता साहेबांनी काय सांगितलं जय महाराष्ट्र

  • @virbhadrakumbhar3945
    @virbhadrakumbhar3945 3 ปีที่แล้ว

    उदयनराजे साहेब. राजे आहेत

  • @prakashbhalerao1542
    @prakashbhalerao1542 3 ปีที่แล้ว +8

    सर्वसाठीण केलेल्या नियमाची पायमल्ली केळीवतर या राजाला (?) एक दिवस लॉकअप मध्ये टका सगळी नशा उतरेल

  • @Prakash0050
    @Prakash0050 3 ปีที่แล้ว +84

    राजे एकदम बरोबर...नशीब कोणतरी लाॅकडाऊनच्या विरोधात गरीबांच्या बाजूने बोलत आहे...

    • @_.teddy007_
      @_.teddy007_ 3 ปีที่แล้ว

      Udayan Raje King Ahet Ho Aani Raj Thakre Saheb Suddha Garibanchya Baajune Boltayet ⚡

    • @raosahebsalunke6925
      @raosahebsalunke6925 3 ปีที่แล้ว +1

      Bed nahi bhetla tr rajena sanga sarkarla nahi mg

    • @raosahebsalunke6925
      @raosahebsalunke6925 3 ปีที่แล้ว

      Prakash jadhav jara nit baga baher kai chall te ugach raje bolalemhanje khar nahi amhala pn kalata nako lockdown pn dusra options pn nahi kai rajena rajkaran karaych as vatay mala....

    • @Prakash0050
      @Prakash0050 3 ปีที่แล้ว +1

      @@raosahebsalunke6925 nahi saheb..atleast raje virodh karalet mhanun tr kamit kami divsac lockdown hoel ani garib lok upasmarin marnar nahit

    • @Prakash0050
      @Prakash0050 3 ปีที่แล้ว

      @@raosahebsalunke6925 Bed milun ky upyog ahe saheb gribala, te Hospital ch bill bhagvuc shakt nahit....

  • @swapnilpokle3026
    @swapnilpokle3026 3 ปีที่แล้ว +10

    Jay udyanmharaj

  • @namdevmane2856
    @namdevmane2856 3 ปีที่แล้ว

    छान राजेसाहेब.

  • @lovelife-pr2es
    @lovelife-pr2es 3 ปีที่แล้ว +1

    No lock down thanks udyan raje saaheb

  • @nileshgawande3484
    @nileshgawande3484 3 ปีที่แล้ว

    राजे लोकशाही आहे आता.

  • @मीफेकूमोदीचाअंधभक्तभाजपमुक्तभा

    किती पेग आटवले या महाशयांनी... काय हे लाजिरवाणी गोष्ट... काय म्हणावं या माणसाला

  • @rahulmhaske0078
    @rahulmhaske0078 3 ปีที่แล้ว

    मालक मालक असतो छत्रपती उदयनराजे भोसले

  • @sanjaymanjrekar6665
    @sanjaymanjrekar6665 3 ปีที่แล้ว

    Very good

  • @nitinjadhav4039
    @nitinjadhav4039 3 ปีที่แล้ว +9

    बेधडक राजे #Love_U_राजे...❤️❤️

  • @sanjubhau4219
    @sanjubhau4219 3 ปีที่แล้ว

    जय हो महाराज

  • @sanjaytendulkar8089
    @sanjaytendulkar8089 3 ปีที่แล้ว +1

    1no mast

  • @vidyadharaujkar9321
    @vidyadharaujkar9321 3 ปีที่แล้ว

    बिचारा कलेक्टर साहेब काय करणार, तो शासनाचा एक नोकर आहे. राजकीय ठेकेदारांना पकडा

  • @SantoshChavan-qr6oh
    @SantoshChavan-qr6oh 3 ปีที่แล้ว

    एवढा भ्रष्टाचार कळतो ना सत्तेत होते तुम्ही, कळलं म्हणजे तुम्ही सत्तेत काय करायचे

  • @rahulmore1410
    @rahulmore1410 3 ปีที่แล้ว +21

    खरी परिस्थिती सांगितली, बोलण्याची पद्धत विनोदी आहे.😂
    #Direct Shootout#

  • @AnwarMunde
    @AnwarMunde 3 ปีที่แล้ว

    राजे कडक एकदम