अभिनंदन रुस्तम - ए - हिंदकेसरी नवम हिंदकेसरी बकासुर 6300CC आणि हिंदकेसरी सुंदर ( कॉकटेल ) तसच गाडीचा ड्राइवर हिंदकेसरी बबलू चाचा तसच दोन्ही गाडा मालक चालक आयोजक सुंदर पळाली जोडी मैदान मस्त झालं चतुर्थ क्रमांक मिळवला पब्लिक नि अभिनंदन तसच प्रथम क्रमांक हरण्या सर्जा सर्व फायनल नंदी अभिनंदन तसच गाडा मालक चालक मस्त मुलाखत दादा असा नंदी होणे नाही ना भूतो ना भविष्य अस स्पीड कट्टर बकासुर प्रेमी ❤️
तुझ्या शुभेच्छा च नको रे बाबा.....तू बकासुर साठी panvati आहे..... हा बकासुर चा विरोधक आहे....त्याला पक्क माहीत आहे की....बकासुर विषयी कॉमेंट करा...आणि ....बकासुर ला panvati द्या....चेष्टा करतोय हा आपल्या सर्वांची....बकासुर प्रेमी ची
वेगाची सुरवात आणि शेवट ओन्ली बक्यभाई अभिनंदन बक्या आणि कॉकटेल 💐💐💐🙏🙏
देव सुद्धा आमच्या देवाची परिक्षा घेतोय प्रत्येक मैदानात सेमी किंव्हा फायनल कड येतीयचं तरी सुद्धा बकासुर जीवाचे रान करून त्याच्या फॅन्स साठी पळत असतो
आज एक नंबर होता पण गाडी कडेने लागली असुदे फायनलमध्ये असला तरी आम्हाला बरं वाटत बकासुर देव आहे ❤
अभिनंदन रुस्तम - ए - हिंदकेसरी नवम हिंदकेसरी बकासुर 6300CC आणि हिंदकेसरी सुंदर ( कॉकटेल ) तसच गाडीचा ड्राइवर हिंदकेसरी बबलू चाचा तसच दोन्ही गाडा मालक चालक आयोजक सुंदर पळाली जोडी मैदान मस्त झालं चतुर्थ क्रमांक मिळवला पब्लिक नि अभिनंदन तसच प्रथम क्रमांक हरण्या सर्जा सर्व फायनल नंदी अभिनंदन तसच गाडा मालक चालक मस्त मुलाखत दादा असा नंदी होणे नाही ना भूतो ना भविष्य अस स्पीड कट्टर बकासुर प्रेमी ❤️
हे कमावल या वाघांनी.असा नंदी पुन्हा होणे नाही.
आपला काळीज बकासुर 💓👑
Love you Bakya Don 🔥❤️
बकासुर एकमेव नंदी असेल ज्याला 3 फेऱ्यात सेमी नाहीतर फायनल ला पब्लिक ला तास येतो❤❤
अमोल दादा एकदम मस्त मुलाखत मस्त मैदानात प्रथम वरशती मैदान सातेवडी
बकासुर किंग आहे अभिनंदन बकासुर ❤
नवम हिंद केसरी बकासुर (डॉन ) Always किंग❤️👍🏻 (बकासुर प्रेमी हिंगोली )❤️👍🏻
बकासुर बादशाहा गुलालात राहिला आहे येंवडच अभिनंदन आहे
काळीज बक्या भाई ♥️
देव आहे तो बकासुर ❤❤❤❤❤
बकासुर बादशाहा आज एक नंबर चा मानकरी झाला आहे मला लय आनंद झाला आहे
Baba tu comment krto tevha krt nhi n aaj pn nhi kela nahi..😢
तुझ्या शुभेच्छा च नको रे बाबा.....तू बकासुर साठी panvati आहे..... हा बकासुर चा विरोधक आहे....त्याला पक्क माहीत आहे की....बकासुर विषयी कॉमेंट करा...आणि ....बकासुर ला panvati द्या....चेष्टा करतोय हा आपल्या सर्वांची....बकासुर प्रेमी ची
@@somasonawane2551 brobar
अमोल दादा १ नंबर माणूस ❤❤❤❤❤ दिलदार मनाचां माणूस ❤❤❤
King Bakya Bhai 👑❤️
Amol Bhau thumchya mude khar tr Bakasur mahit zala 🎉🎉
सुपे चा मैदान होत ते बकासुर आणि भोला होता तेव्हा
King bakasur🎉🎉
महाराष्ट्रातील सर्वात मोठं आणि जून मैदान सातेवडी ❤❤
बकासुर ❤🩹💋❤️
TH-cam वाल्यांची पोट बकासुर मुळे भरत हे तितकाच खर आहे ..मी पण फॉलो केल्याचं reason BAKYA DON AHE
Kalij बकासुर 🎉❤
King of bailgada bakku don❤
काळीज बकासुर ❤
Nad kara pan BAKASUR cha kuth❤
❤❤ Don Bakasur King ❤❤
Dev maza bakasur ❤️🔥
बकासुर मैदानात नसेल तर मी मैदान बघत नाही ❤
Majja nahi yet bhau tevdhi...jevdhi bakya maidanat asel tevha live watching bgha..nkkich samjhel ..bakasur aapli Jaan aahe
Aah public ne nasta tr 1 no. Fix asta
असूद्या आपण सारखं 1 करायचं बाकीचे रडतील ❤
3 kiva 4 no
Ghot ch Sarja Ani Raja 1 number rahil doghacha pan
Bakasur is King 👑 bakasur is King 👑
❤❤ बकासुर मैदानात नसेल तर मी माझा मोबाईल बंद करतो, शर्यत बघत नाही, आमचं काळीज ओन्ली बकासुर ❤❤
कड fix राव .........
महाराष्ट्र च लाडका बकासुर किंग
Rutinla लागला आहे आता ..... पुसेगाव मैदान मारतोय ह्यावर्षी......❤
बकासुर बैल माझा आहे
King Baku ❤️
Mi shryat baghto faqt bakasur mule ❤ ved lawle ahe tyani
Mathur..baksuar asla ka maja yete❤
गोठ्यावर जाऊन मुलाखत घ्या
❤❤❤❤❤❤❤❤❤
❤
Bakya ❤❤❤
Bakasur ❤❤❤🎉
फयनला डावी कळेना पळाला तर एकच
Mama maidanat aala ki panvati lagte bakasur 1/2 karat ch ny .....bc mama
तु या जगात आला त्यामुळं सर्वात मोठा पणवती तु आहे ह्याला त्याला नाव नको ठेऊ तु विरोधक आहे बकासुर चा
❤