DP bhau tumche sarv act bhari astat mala aani maza family la khup avadtat tumcya aai chi acting jaam bhari aste sasu sunecha vaad vivad baghayla khup bhari vatat
Yala mhntat khari Kolhapuri bhasha👌👌 nahitr aajkal serials madhe boltat jabardastine bollyagt, tyani DP da che video baghavet ani aaisahebanchi acting pn 👏👏👌👌👍👍
th-cam.com/video/DF3BRs_snfk/w-d-xo.html श्री स्वामी समर्थ, नमस्कार मित्रांनो मी स्वामींच्या नावे एक युट्युब चैनल चालू केला आहे, जर तुम्हाला आवड किंवा वेळ असेल तर क्रुपया वरील लिंक ला क्लिक करून सबस्क्राईब करून मला सहकार्य करा, श्री स्वामी समर्थ,
तुम्हा तिघांचं मनापासून कौतुक. 👌👌👌 अँमँच्युअर असूनही उत्कृष्ट सहज अभिनय करता. मुळात, तुमच्याकडे कंटेंट साँलीड असतो. इंप्रोवाईशन तर अप्रतिम. साधी सिंपल निखळ घरगुती काँमेडी. ❤️ बघणा-या प्रत्येकाला हे आपल्याच घरातलं वाटतं. आईसाहेबांचं खास कौतुक. लवकरच प्रत्यक्ष भेटू. 👍
तुमचे विडियो पाहताना अस वाटत की काॅमेडी सिनेमा बघतो आहे.....एका विडियो मध्ये पुर्ण सिनेमा असतो तुमचा.....मन प्रसन्न होते.....मराठी पाऊल पडते पुढे........आईची भुमिका खूप महत्वाची आहे.....आई विना तुमचा विडियो अपूर्ण आहे........आईसाठी❤❤❤❤❤❤❤
th-cam.com/video/DF3BRs_snfk/w-d-xo.html श्री स्वामी समर्थ, नमस्कार मित्रांनो मी स्वामींच्या नावे एक युट्युब चैनल चालू केला आहे, जर तुम्हाला आवड किंवा वेळ असेल तर क्रुपया वरील लिंक ला क्लिक करून सबस्क्राईब करून मला सहकार्य करा, श्री स्वामी समर्थ,
😂😂😂 Title वाचून मी या चॅनल वर आले. खूपच गम्मत आणि धमाल व्हिडिओ 👍 तुम्ही कोल्हापूरचे आहात?? मी सुद्धा.. पण सध्या जपान मध्ये असते. तुमच्या पुढच्या व्हिडिओ साठी माझ्या चॅनल कडून शुभेच्छा 🎉
Amche Kay bhandan nste te 😂😂😂😂b4re dhanjay bhau mar khata😁khup cham sgkyanchi natural acting , tension free zhli m ha video bghun tx u dada vahini tai Ani kaku 👍👍😘asech comedy krat rha Ani happy rha tumhi sgle Ani amhla new topic comedy video bnvat ja mstach😆 m tumche video share krte ah 🍫🍫
दादा तुमचा अभिनय खूप मस्त आहे😂😀😎, मातोश्री तर काय जगात 1 नंबर आहे❤️, सेम माझा मम्मी सारखे..... कडक एपिसोड आहे..... तुमचा भावना मी समजू शकतो... आई चा मार खायला पण नशीब लागते, दादा. श्री कृष्ण जेंव्हा द्वारकेत होते तेंव्हा म्हणाले, की हे उद्धव "यशोदा माई जैसे माई युगो यूगो टाक नाही मिलती"..... ।। जय श्रीराम।। ।। जय श्री महाकाल।। ।। जय शिवराय।। जगदम्ब जगदम्ब... 🙏
या एपिसोड मध्ये करमणुक भरपुर आहे, आईच्या रोल मध्ये सुद्धा एकदम नैसर्गिक ता आहे, परंतु पत्नी सारखे मारते ही न पटणारी गोष्ट आहे, आईला फक्त अधिकार आहे, मला आईची भूमिका फार आवडते
आईसाहेबांची अक्टिंग एक नंबर, एकदम रियलास्टिक, मजा आली, आपल्या प्रत्येक एपिसोडची अवरजून वाट पहात असतो
खुप मज्जा येते व्हीडीओ पाहताना
L
Pll
L
P
P
9
L
P
8
L
L
बापरे हसून हसून पोट दुखलं ,दादा वहिनी आणि आई एक no
धनंजय भाऊ आईची व तुमची अॅक्टींग ऐकदम ओरीज्नल खरी खरी वाटते . वहिणींना हसू आवरत नाही
सुवर्णा पवार आई गालावर कमी मारा इतर जागी मारत जा 🙏👌😁
सर्वाच्या भुमिका चागंल्या आहेत.ऐकून ड्रामा खुपच जबरदस्त.
सासु ची ॲक्टिंग जबरदस्त आहे. Fabulous awesome 👍
DP bhau tumche sarv act bhari astat mala aani maza family la khup avadtat tumcya aai chi acting jaam bhari aste sasu sunecha vaad vivad baghayla khup bhari vatat
Yala mhntat khari Kolhapuri bhasha👌👌 nahitr aajkal serials madhe boltat jabardastine bollyagt, tyani DP da che video baghavet ani aaisahebanchi acting pn 👏👏👌👌👍👍
आईची भूमिका अप्रतिम ऑस्कर पुरस्कारासाठी शिफारस करण्यात यावी 😂😂
Actually
Ho , chanch reactions astat
अप्रतिम अभिनय केला आहे आईने🙏🙏
th-cam.com/video/DF3BRs_snfk/w-d-xo.html
श्री स्वामी समर्थ,
नमस्कार मित्रांनो
मी स्वामींच्या नावे एक युट्युब चैनल चालू केला आहे,
जर तुम्हाला आवड किंवा वेळ असेल तर क्रुपया वरील लिंक ला क्लिक करून सबस्क्राईब करून मला सहकार्य करा,
श्री स्वामी समर्थ,
Kholapur kay??
तुम्हा तिघांचं मनापासून कौतुक. 👌👌👌
अँमँच्युअर असूनही उत्कृष्ट सहज अभिनय करता.
मुळात, तुमच्याकडे कंटेंट साँलीड असतो.
इंप्रोवाईशन तर अप्रतिम.
साधी सिंपल निखळ घरगुती काँमेडी. ❤️
बघणा-या प्रत्येकाला हे आपल्याच घरातलं वाटतं.
आईसाहेबांचं खास कौतुक.
लवकरच प्रत्यक्ष भेटू. 👍
Thanku so much
आई ची भूमिका आणि अभिनय पण भारी आहे 👍👌👍👌
खूप मस्त आहे व्हिडिओ खूप हसण्यासारखे आहे खूप छान वाटलं व्हिडिओ पाहून😬😬😬😬😬😬😬
Aai...abhinay vatat nahi tumca... mast khup chan....timeing best
तुमचे विडियो पाहताना अस वाटत की काॅमेडी सिनेमा बघतो आहे.....एका विडियो मध्ये पुर्ण सिनेमा असतो तुमचा.....मन प्रसन्न होते.....मराठी पाऊल पडते पुढे........आईची भुमिका खूप महत्वाची आहे.....आई विना तुमचा विडियो अपूर्ण आहे........आईसाठी❤❤❤❤❤❤❤
तुम्ही सगळे खूप क्युट आहात👌👌👌👌
तुमचा कार्यक्रम फारच मजेशीर आहे
1 no mala vadala episode ....tumachi sarvanchi role khup chan ahe .....natural vatatay sagal ....
अप्रतिम व्हीडीओ . आई एक नंबरच
संवाद मस्त .... मारण कमी केलेत तर मस्त होईल ....
धनंजय भाऊ नी लहानपणी इतका मार खाल्ला नसेल पण आता ह्या व्हिडिओ काढायच्या नादान मार खाल्लाय🤣🤣
Khoop chan...........dp....bharii....vattayy tumche vedio pahune.....sarv patra chan ahet....khas karun..aai....
Khup chan sir bhari ekdum
सर्वांनी मस्त आयटी एक्टिंग केली कोल्हापूर तडका
आईच्या फटक्यांचा आवाज कीती जोरात मस्त कडक👌👌👌👌 हसून हसून पोट दूखायला लागल खरच छान ऐटींग केली आगदी घरात होतात तसीच😂😂😂😂
आईची भूमिका अप्रतिम
Aai ni action khup bhari keliye great
खोट्या भांडणात खरं बोलून जात असतील दोघी पण 😂😂😂
Actually
🤣😅😂
😂🤣😂
th-cam.com/video/DF3BRs_snfk/w-d-xo.html
श्री स्वामी समर्थ,
नमस्कार मित्रांनो
मी स्वामींच्या नावे एक युट्युब चैनल चालू केला आहे,
जर तुम्हाला आवड किंवा वेळ असेल तर क्रुपया वरील लिंक ला क्लिक करून सबस्क्राईब करून मला सहकार्य करा,
श्री स्वामी समर्थ,
Khre ah ,kiti maar
खर तर नवरा कोणा कडूनच नसतो हे कसं कळत नाही आईला आणि बायको ला 😔
bhau ekdam barobar
धनु भाऊ एकच नंबर
मस्तच मनोरंजन
तुमचे व्हिडिओ खुपच छान आहे,पवारांची पावर खुपच छान. धनंजय राव तुम्हीच भांडण लावता आणि स्वत:च मार खाता,आवडली राव तुमची केमिस्ट्री। फक्त तुमचे गाव कोणते हे कळत नाही. तेवढे कळवा.
एक नंबर विडिओ आहे
😂😂😂 Title वाचून मी या चॅनल वर आले. खूपच गम्मत आणि धमाल व्हिडिओ 👍
तुम्ही कोल्हापूरचे आहात?? मी सुद्धा.. पण सध्या जपान मध्ये असते.
तुमच्या पुढच्या व्हिडिओ साठी माझ्या चॅनल कडून शुभेच्छा 🎉
Thnku so much
कोल्हापूर इचलकरंजी
@@sudarshanjoke8395 🙌
Aai khup real acting karata...
Khupach mast
धनंजयराव आपला परिवार भारी व तुम्हां सर्वांची ऍक्टिग नॅचरल वाटते, हे कलाकार अह्येत की खरच घरातील मंडळी आह्ये
एक नंबर👌👌
Amche Kay bhandan nste te 😂😂😂😂b4re dhanjay bhau mar khata😁khup cham sgkyanchi natural acting , tension free zhli m ha video bghun tx u dada vahini tai Ani kaku 👍👍😘asech comedy krat rha Ani happy rha tumhi sgle Ani amhla new topic comedy video bnvat ja mstach😆 m tumche video share krte ah 🍫🍫
पवार माहितेय किती हुशार. मस्त डायलॉग. सुपर्ब अॅक्ट.
😁😁 very comedy video....😂😂Aaicha mar khalla rao 🤣🤣
खुप छान विडीओ आहेत तुम्ही सर्व एक नंबर कँमेडी करतात
Dp खतरनाक💐💐💐💐💐👌👌👌👌
आई लईच मारली की दादा वयनी बि लई मारली की जबरदस्त व्हिडिओ आहेत धन्यवाद दादा असेच. व्हिडिओ पाहण्यासाठी आतुर आहे
आईची acting एक नंबर,,👌👌
th-cam.com/video/ZIYPosizT0o/w-d-xo.html
छान मस्त चं👍
Bhauuu kharch me tcha motha fan ahe.... Mala tumche video khup aavdtat
Maazi aai khup fan aahe tumchi ti serv episode pahte tumche aamchya kadun tumhala khup subhecha
खरोखर खूप छान
बगून टेन्शन free होते.
Nice
आई साहेबांमुळे act मस्त झाला आहे...खुप छान
Kamal acting aai chi aani navra tr vishay hard
एकदम भारी आहे सर्व तुमचे कुटूंब फक्त याचा real life वर काय परिमाण होऊ नये
लय भारी राव भुमिका
मस्तच हसवणारे भांडण 👌👍🙏🙏🙏
Chan first like and subscribe kele ,aaichi bhumika ani bahinichi khupach avadli
दादा तुमच्या कॉमेडीला तोड नाही 👌👌👌लय हसतो आहे
खुप सुंदर भाऊ
दादा तुमचा अभिनय खूप मस्त आहे😂😀😎, मातोश्री तर काय जगात 1 नंबर आहे❤️, सेम माझा मम्मी सारखे..... कडक एपिसोड आहे..... तुमचा भावना मी समजू शकतो... आई चा मार खायला पण नशीब लागते, दादा. श्री कृष्ण जेंव्हा द्वारकेत होते तेंव्हा म्हणाले, की हे उद्धव "यशोदा माई जैसे माई युगो यूगो टाक नाही मिलती"..... ।। जय श्रीराम।। ।। जय श्री महाकाल।। ।। जय शिवराय।। जगदम्ब जगदम्ब... 🙏
Mi Canada madhun video bagate khup hasale aaj,aani tumacha aai chi acting lai bhari.
आईची ॲक्टिंग काही बॉलीवूड स्टार किङ्स पेक्षाही खूपच छान आहे .....👌🏻 .....अप्रतिम
Videocha last ekdam best,avdla khup.,
👌👌👌👌👌sagla अंगण फिरून या
1No...aai chi acting
जीव की प्राण 😁😁😁 लय भारी👍🏻
वा सार अंगण फिरून कादुया वा nice
😆😆😆😆😆👌👌👌👌 ek no......
खूप मस्त 👌
आई ची acting लयभारी
अप्रतिम 👌.... 👌....
Dhananjay Bhau Your mothers Acting is Great..... Natural Acting
आईसाहेबांची १ नंबर acting
वहिनी आणि आईना भांडण नाही जमत 😂😂😂 गोड आहेत दोघी पण 🥰🥰🥰
Sir you all are great
Very nice
सुंदर व्हिडीओ
भाऊ एक नंबर लई हसलो राव 😃😂🤣
Ek no acting 👌👌👌👍
Mast khupach Chan
👍👌 keep it up guys, खुप हसले मी, खुप छान❤️
Khup khup bhari
I love that you shoot it in one take . Lots of love from pandharpur.☺️☺️
Husband is sandwich between mother and wife... And sister is the heat to roast the toast 😂
Are Dada kay tu ahe.... Great man ....aai Vahini la namashkar 🙏🙏....
गाल गेला 🥳🥳🥳🥳🥳🥳
अंगण 🤦🤦🤦🤦😂😂😂😂खूपच हसले धनंजय
Dada manicha....kaai Dananjay DaaaDaaaa....kaala kaa...line nahi lavichi
धनंजय माझ्या मुलांच्या वयाचा आहे मला एवढी मोठी मुल आहेत चार नातवंडे आहेत 🙏मला व्हिडीओ आवडतात ,मी पण कोल्हापूर चीच आजी आहे समजल काय बाळानो ✌️
Aai bhumika 1 nambar 👌👌😀🌹🌹
Aai chi acting ek number ahe....khup real aste aaichi acting..khup haste mi nehemi dp la maar khatana baghun. 😂😂😂
Aai khar khar bhandatat :-) Chan video Dp :-)
तिघेही खूप छान अँक्टींग करता😁😁😁
आई ची भुमिका एक नंबर 😁👍
Aai chi acting khup Chan ahe, Aai na Namaskar 🙏🙏
I just love this family...full on comedy...lay bhari Rao...
रोज पहातो विढीवो तुमचे चला हवा दया ची पेक्षा जास्त हसू येते
धनंजय 1 नम्बर,, आता सिरियल काढ मस्तपैकी
Last one dialogue lai bhari👍😂😂😂😂😂
Bhau tumacha vide pahayachya aadogar like
आरा रा रा रा रा,.......खतरनाक,....💐😢😢😊
Nice dada me malaysai tu bagtoy tumche purn video Nice family
Dhanjay dada अभिनय मस्त
आईसाहेब एकदम भारी
या एपिसोड मध्ये करमणुक भरपुर आहे, आईच्या रोल मध्ये सुद्धा एकदम नैसर्गिक ता आहे, परंतु पत्नी सारखे मारते ही न पटणारी गोष्ट आहे, आईला फक्त अधिकार आहे, मला आईची भूमिका फार आवडते
सुपर yer
भाऊ आंगण फिरायचा विचार भारी...☺☺☺
Khup chan video bhai
खूप खूप छान 👍👍😂😂
Khup chan DP sir