धनंजय साहेब तुम्ही सासू व सुनेची मुलाखत घेत आहे माझे तुम्हाला एवढे सांगणे आहे कि पुढचा व्हिडिओ बनवताना डोक्यावर हेल्मेट घालत चला म्हणजे तुम्हाला आई चा हातचा मार लागणार नाही आणि तुम्हाला कंमिट पण भरपूर येतील तेवढे हेल्मेट नक्कीच घाला ही नम्र विनंती
दादा आजही आपण किती मार खात आहात दोन मुलांचे वडील आहात तरी ही 😁😁😁😁😁 आणि हा आपला वाद सव्वाद बनवता तो अप्रतिम मानल दादा आपल्याला ; आपल्या सासू आणि सुनेला साष्टांग दंडवत खूपच भारी व्हिडिओ अपलोड करता आपण
Sir तुम्हाला मनापासून एक सांगू का कोणाला सांगू नका तुमचा रुपात आमला लक्ष्या भेटला (लक्ष्मीकांत बेर्डे) सर फक्त काम सोडून नका. काम करत जा आम्हाला हसवत जा.❤️🙏
Really your family is very good , best mutual understanding , best caretaker of each other. You are very lucky dp. असेच आनंदी रहा , देवाला प्रार्थना की यांना असेच सुखात ठेव, चांगले आरोग्य दे.- पुणे
असेच त्या न्युज च्यनल वाल्याच्या कानाखाली लावायला पाहीजे जेने ते बातमीचा अतेरेक करनार नाहीत नुस्ता मोठ्यान ओरडून नकारत्मक विचार पसरवतात धंनजयराव तुम्ही सासु सुन मधला प्रत्येक पुरषाचा मनातल दाखवता चालु राहुदे असच भारीआहे, नमस्कार.....
कोणा कोणाला आई साहेब 😍 आवडतात,,like & comments करा 😉😄
Chapat joray detat aaisaheb
@@kapilbhalerao4952 🤣🤣🤣🤣
Diksha tuj pn channel ahe khup chan gaani ahet mi aikl.
Khup avdle mla te nice choice
th-cam.com/video/6BXaXzMmWkQ/w-d-xo.html
Mala khup awadatat
Me fakt tyanchech video pahato
Mast ahet tya❤️
धनंजय साहेब तुम्ही सासू व सुनेची मुलाखत घेत आहे माझे तुम्हाला एवढे सांगणे आहे कि पुढचा व्हिडिओ बनवताना डोक्यावर हेल्मेट घालत चला म्हणजे तुम्हाला आई चा हातचा मार लागणार नाही आणि तुम्हाला कंमिट पण भरपूर येतील तेवढे हेल्मेट नक्कीच घाला ही नम्र विनंती
खूपच छान तुमची रिपोर्ट गिरी मस्त मुलाखत घेतली आई व सुनेची आपल्या मराठी भाषेत सांगायचे तर लय भारी
दादा आजही आपण किती मार खात आहात दोन मुलांचे वडील आहात तरी ही 😁😁😁😁😁 आणि हा आपला वाद सव्वाद बनवता तो अप्रतिम मानल दादा आपल्याला ; आपल्या सासू आणि सुनेला साष्टांग दंडवत खूपच भारी व्हिडिओ अपलोड करता आपण
तुमच्या दोघांपेक्षा आईची भूमिका सर्वाधिक मस्त आहे.
नमस्कार आई.
जय महाराष्ट्र.
इतके सुंदर कलाकार कलाकार नसूनही जबरदस्त अभिनय वास्तववादी great Dhananjay family
खरच धनंजय मामा व कल्याणी मामीची कॉमेडी मन प्रसन्न करून जाते... खूप छान I Like It
छान अभिनंदन असेच महाराष्ट्रतील जनतेला हसवत जावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना व शुभेच्छा 🙏🙏
धनंजयराव
नमस्कार
सासुबाई सुनबाई यांच्यामधील नातं खूप छान आहे
परंतु तुमच्या आईचे तुमच्यावर खूप प्रेम आहे त्यामुळे तर ही नाटकं चालू आहेत....
आईची भूमिका एकदम झकास 😅😂😂👌👌👌👌
Khupch bhari ahe 👌 video tumca 1 number
आईची acting best ahe👌👌
बाकी कुटुंब मस्त आहे तुमच सर्वजण आनंदाने राहतात
धनंजय दादा तुमची कॉमेडी मला खुप आवडते आणि तुमची कॉमेडी आणि तुमची फेमेली अशीच सदैव राहु देत
भाऊ असे छान व्हीडीओ बनवत रहा तुम्हाला आणि तुमच्या परिवारातील प्रत्येक सदस्याला देव खूप आशिर्वाद देवो 👍👍👍👍
Sir तुमचं कुटुंब खूप छान आहे मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात
आपण 3 जण खूप प्रेरणा आणि त्यासोबत मनोरंजन करणारे आहेत आपले आभार व्यक्त करतो
Dada, tumhi yaa pandemic madhe lokanna hasvaiche khup chan ani punyache kaam karat aahat. Yaa lockdown madhe yaa goshtichi khup garaj aahe. Television chya malike peksha hi tumcha youtube channel rocks!!!! Thank you dada amhala khup khup hasavnya baddal...God bless you dada...
Kalyani tai khup chan swabhaav आहे तुमचा ☺😇😊😍🥰
तुमि सगळे acting चे बादशहा आहेत खूप छान
अस्सल कोल्हापूरी भाषा ऐकायला मजा येते
आम्ही पण कोल्हापुरी पण
बाहेर राहिल्यामुळे भाषा जमत नाही
कोल्हापूरकर जगात भारी
छान रंगली कौटुंबिक चर्चा मस्त वाटल❤️❤️❤️
ती सगळ करते मी बसून खाते😂😂 खूप छान खरं बोलतात अस वाटत👍👍
Best..............ekdum jabardast
एवढं सुंदर कुटुंब सर्व महाराष्ट्रात आसवं हेच जगदंबे चरणी प्रार्थना 🙏🙏
🙏
Kadak, natural acting like ashok saraf
👌👌आपले व्हिडिओ खूप छान आहे तुमची फॅमिली खूप अतिशय चांगली आहे असं व्हिडिओ बनवता रावा प्रेक्षकांना हसवत राहा..🙏🙏
Sir तुम्हाला मनापासून एक सांगू का कोणाला सांगू नका तुमचा रुपात आमला लक्ष्या भेटला (लक्ष्मीकांत बेर्डे) सर फक्त काम सोडून नका. काम करत जा आम्हाला हसवत जा.❤️🙏
Ganesh bhai, kya baat hai....Agadi barober bollas..... Kharch lakshya chi athavan zali
Bhau tumhi social media vr bolat ahat dp bhau la konala sangu naka asa ks mhanala saglyana kalal ahe 😂😂😂😂😂
Kharch Lakshya. Perfect
तुम्ही मस्त काॅमेडी करता दादा &वहिनी 👌👌👌👌
फारच छान 👌👌👌
Dhanjay sir ek number dialogue
अजून किती गुटगुटीत .... , haaaa, we always love you all...
Mrs kalyani Tai is very good house wife God give her good health
DP bhau....kdkkkk
Apla no bhetel ka..
मुलाखत छान झाली धनंजय
Sach me Maharashtra me no. 1 program hai supar
Omg khup Chan bhyaaa 😃😀🤣👍👌👌👌
Mi tumche sarv vidio pahate. Apratim ☺☺👍👍
Geersamj mitwaycha ha magra 👌👌👌👌👌👌ahe DADA .VHINI ANI AAI far👌👌Aahet .
Kon hi kvita ky mnu kha Aaicha mar😁
एक नंबर रिपोर्टींग...
फोडणीचा नारळ.
Editing kontya app madhun karata dada
Nice Dada&vahini👌👌👌👌
आई नेहमीच खर बोलते.
सेनेची शंका वाटतेय.
दादा तुला अशा ठिकाणी घेऊन जावं जिथे सासू सूने च पडत असेल तू बरोबर काम करशील 😂😂😂😘
Best dada
फोडनिका नारळ 😎😂😀🤹 डीपीदादा ❤️❤️❤️ petvun detoy ki laka 😂😂😂
आईसाहेब नमस्कार 🙏🙏
Aaie hi tumchi porch hi ki mhanun tumhi great
Really your family is very good , best mutual understanding , best caretaker of each other. You are very lucky dp. असेच आनंदी रहा , देवाला प्रार्थना की यांना असेच सुखात ठेव, चांगले आरोग्य दे.- पुणे
Dp very nice and his family nice
दादा छान एक्टींग करता
मस्त मुलाकात।
I like family enjoyed kase pan video banva mast ahe...karn tumache relationship mast ahet
धनंजय आपलेलं पटलं बरं का सासू सुनेची भन्नाट कॉमेडी
vha bhau mast ....... laiee vatt vabghato ho tumchy video chi....
Tumchi video bagun majh sagla tras visrun gelo thanks sir
आई साहेब भारी, वाजवा DP ला दुसरी सून आणा कविता
आई साहेबांचं काम खूप च छान. आई तुम्ही कोल्हापूर च्या आहे काय ? सहज सुंदर अभिनय. मस्त
लई भारी kire भावा
असेच त्या न्युज च्यनल वाल्याच्या कानाखाली लावायला पाहीजे जेने ते बातमीचा अतेरेक करनार नाहीत
नुस्ता मोठ्यान ओरडून नकारत्मक विचार पसरवतात
धंनजयराव तुम्ही सासु सुन मधला प्रत्येक पुरषाचा मनातल दाखवता चालु राहुदे असच भारीआहे,
नमस्कार.....
1 number video Ani vahini kharach kalicha narad 👌👌👌Aaisaheb 1 no.
Dp किती मार खातो 🤔🤔
जगातला सर्वात मोठा देव माणूस दादा कोंडके आठवले तुमच्या रूपात🙏🙏
दादा मी सचिन आप्पाचीवाडी तालुका निपाणी कडक व्हीडिओ असतात 1 नंबर
Dada & vayni you both are superb
आईसाहेब एक नंबर
विषय गंभीर आहे... पण चर्चा सहज आणि सोपी आहे...
खूपच मस्त दादा आणि वहिनी
Mast dhananjay dada mavshi aani vahini
Kupch sundar comedi
Aainch kam bharich aste
जबरदस्त!
1 नं भाऊ खुप छान व्हिडिओ ...
Mala tumchi bhasha khup aavdati
आईसाहेब... पात्र १ नंबर
Mi pahila viewer ahe powar bhau😀👍
सर्जाराव चा एक व्हिडिओ करा
दादा तुम्हाला भंडन लावायला खूप जमत😂😂😂😂
Tumachi aai yek number 👌
😁😁😉😁 मस्त 👍
Dhananjay bhau ..
Gadi kadu lae bhari distat
DP u r god gifted artist I compare u with the great Ashok sheroff
भाउ तुला भावकी ची गरज नाही ह्या दोन तोफा असल्या वर 😂😂😂😂😂🦁
Hi sir tumhi इचलकंजीत नेमके कुठे राहता . मी ही इचलकरंजीत राहते. Address सांगाल का ?
महासत्ता चौक माहीत आहे?
Mast bhau 😂😂😂😂😂👍🙏
Vaini khup shant aahe
आईंचा कानाखाली जबरदस्त हाय
DP dada you are doing great happy excellent videos very commedy you
मस्तच मज्जा आली.... नेहमीप्रमाणे ताई च्या हातचा मार खाल्ला सा की......... 😀😀👌👌👌👏👏👍👍😂😂😇
Khup mast life aahe tumchi enjoy it👍👍
Shet Kay pn bola o 8 divas bhgtoy tumhala pn yed lagaly videos che javal javal sagle videos bhgun zale ahet timche. Keep rocking sir
Aai ek no. Khatarnark !!
मस्तच भाऊ, मुलाखत, 😂
आम्ही कोल्हापुरकर
Aai chi acting chan krtat...
Tumch gaav Kont ahe
मनातले खर बोलतात भांडतात पण एवड understanding आहेचिडत नाही मसकरी करत सासु सुन पोटातल होठावर आणतेत डिपी पण मजा घतो
Aai khup chan boltat
Rada dp bhau
Lai bhari
D p dada mla ek saga aai saheh tumhla khrokhr marte ka plz replay
1 no family Dada vahini mast chan
😂😂 तुमचे विडोओ खूप आवडतात.
Mavshi And tai 1 no acting