दत्त अनुभूती-प्रवास दत्तमय होण्याचा | girnar yatra anubhav
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 23 ก.พ. 2023
- दत्त अनुभूती-प्रवास दत्तमय होण्याचा | girnar yatra anubhav
श्रोतेहो आता आपणही आपले दिव्य असे दत्त अनुभव आमच्या पर्यन्त पाठवू शकता आम्ही ते हजारो दत्त भक्तनपर्यंत पोहोचू त्यासाठी पुढील पर्याय उपलब्ध आहेत.
E-mail - work.jkmedia@gmail.com
Whatsapp- +91 8459828987
----------------------------------------------------------------------------------------
Team Made for Marathi
@MadeForMarathi
दिव्य असा अनुभव ऐकता ऐकता बसल्या जागी गिरनारला जाऊन आलो.. मेड फॉर मराठी मध्ये प्रसिद्ध होणारे अनुभव ऐकताना संपूच नये असे वाटते ...फक्त ऐकत राहावे आणि दत्त महाराजांच्या सानिध्यात रंगून जावे...जय गिरनारी
जय गिरनारी🙏
अगदी बरोबर
जय गिरनारी
नमस्कार, आपला अनुभव आम्हा सर्वांना प्रथक्ष दत्त माऊलीचे दर्शन घडल्यासारखे वाटले, धन्यवाद ho गिरणारी
दादा तुमच्या स्वरात जेव्हा जेव्हा मी श्री गुरु दत्तात्र्यांबद्दल एखादा प्रसंग ऐकतो तेव्हा मनामध्ये काय भावना तयार होतात ते शब्दात सांगता येत नाही हा पण ते ऐकत असताना डोळ्यात पाणी येत आणि एकदम श्री गुरु आपल्या जवळ किंवा आसपास असल्या सारखे वाटते तुम्ही जे कार्य करत आहात त्या साठी मनापासून खूप खूप आभार श्री गरुदेव दत्त
श्री गुरुदेव दत्त 🙏
❤ आदेश
जय गिरनारी🔱🙏
श्री गुरूदेव दत्त 🔱
@@dattachaudhari6617 श्री गुरुदेव दत्त
अगदी बरोबर, खरोकर कधी नाही पण हा अनुभव एकता वेळी माझे ही डोळ पाणावले होते.
अवधूत चिंतन गुरुदेव दत्त माऊली 🙏 🙏 🌹
सुंदर कथा समजून घडलेला अनुभव चमत्कार शांततेत समजावून सांगितले दत्त स्वामी महाराज की जय 🎉
गुरुभक्तीची ओढ लावणाऱ्या ह्या अनुभवात आम्हाला सामील करून घेणारे दत्तभक्त हे आमच्यासाठी गुरुसमान संतच आहेत आणि या अनुभवात तल्लीन करणारी निवेदकाची वाणी ही संतवाणीच....खूप खूप धन्यवाद!
🙏श्री गुरुदेव दत्त
राम कृष्णा हरी
आम्हीपण 22नोव्हेंबरमध्ये गिरणारला जाणार आहोत आपण दिलेली माहिती आम्हाला प्रेरणा दायी ठरणार आहे जय गिरणारी बाबा😊श्री गुरुदेव दत्त
जयश्री गुरुदेव दत्त
जय गिरनारी
श्री गुरुदेव दत्त
Shree gurudev datta nrusimha Swami samartha 🌹
श्री गुरूदेव दत्त🙏
श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🙏
Majhe datta Prabhu tumchi Krupa mala lahan pana pasun milali hi majhi gelya janmachi punyai 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
श्री गुरुदेव दत्त ,,
श्री गुरुदेव दत्त 🙏🌺🌺🌺
Shree Guru DAV Datta
❤❤❤श्री स्वामी समर्थ❤❤❤
जय श्री गुरुदेव दत्त 💐
अप्रतिम, निशब्द, खूप सुंदर आहे अनुभव....
एकदा की कोणी दत्त प्रेमात पडले की त्याला कोणीही दूर करू शकत नाही खर आहे...🙏🙏🙏
Shree Gurudev Datta
*🍁🙏🏻अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त🙏🏻🍁*
*🍁🙏🏻IIश्री स्वामी समर्थII🙏🏻🍁*
*🍁🙏🏻IIश्रीपादराजं शरणं प्रपद्येII🙏🏻🍁*
खूप सुंदर अनुभव. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय
Jay Girnari
Jai Girudutta
दिगंबरा दिगंबरा श्रीपादवललभ दिगंबरा
🙏 jay girnari
Shree gurudev datt
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
पुण्यातील ह्या दत्त भक्तांचे नाव कळेल का? खरच, खूप छान अनुभव लिहिलेत.. आयकताना नकळत डोळ्यातून अश्रू येतात.
Shree Swami Samarth
Shree guru dev datta
Shree Swami Samarth ❤❤
Shree guru dev datta ❤❤
खरच दादा अप्रतिम अनुभव 🙏🙏
मला अनुभव ऐकताना प्रत्यक्षात गिरनार समोर
उभे राहिले
आणि स्वतः तिथ असल्याची जाणीव होत होती
खरच दादा तुमचे खुप खुप धन्यवाद 🙏🙏
|| श्री गुरुदेव दत्त ||
|| दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ||
🙏🙏
असे सुंदर अणुभव सर्व दत्त भ् क्ता॰ना लाभो
खुप खुप धन्यवाद दादा 🚩जय गुरूदेव दत्🚩
अनुभव खुपच छान शब्दबद्ध केला आहे, तसेच अनुभव कथन सुद्धा छान मधुर आवाजात मांडलेला आहे. परत परत ऐकवासा वाटतो. 💐💐🙏🙏अवधुत चिंतन श्री गुरुदेवदत्त🙏🙏💐💐
Jai guru
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏🚩🙏
दादा, अलख निरंजन आदेश, खूपच हृदयी स्पर्शी अनूभव होता.
Shri Gurudev Datta🙏🙏 Dada khup chaan anubhav sangitla tumhi angavar sarsarun katha ch ala 🙏🙏
Shree gurudev Datt ❤
जय गिरणारी
🌹!! ॐ श्री गुरुदेव दत्त !!🌹
🌹!! ॐ श्री स्वामी समर्थ !!🌹
🌹!! ॐ जय शंकर !!🌹
Digambara Digambara Shreepad Vallabh Digambara 🙏🙏🙏🙏🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️
🙏🙏जय गिरनारी
दत्तभक्तीची प्रचिती खूपच छान. 🙏🌹अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🌹🙏🙏🙏
छान शब्दांकनात दत्त गुरुंचा दिव्य अनुभव, खूप छान
Khupacha chhan 🙏🙏🌸🌸💐💐 shree Swami Samarth 🙏🙏🌸💐
जय गिरनार श्री गुरुदेव दत्त 🙏🚩🙏
Shree gurudevdatta
जय गिरनार
Girnar parawatawar jawun आल्यासारखे वाटले जय गुरुदेव दत्त
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा....जय गिरनार 🌺🌺🙏🙏🙏🙏🙏
फार सुंदर.
अप्रतिम अनुभव भाऊ खरोखरच गिरनार दर्शन झाले श्री गुरुदेव दत्त 🙏🌹🚩🌹🙏
Far sundar anubhav aaikayla milala. Dhanyawaad ! Shri Gurudev Dutta
खुप छान माहिती आहे.अगदी गिरनार दर्शन घडले. अंगावर शहारे आले होते.🙏 जय श्री गुरुदेव दत्त 🙏
जय गिरनार अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ❤
॥ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥
🙏🌹श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा🌹🙏
खूप सुंदर अनुभव आला.... माला हि गिरनार यात्रा करायची आहे.
Shri Gurudev Datta
अप्रतिम. दादा तुमचा आवाज सारखा सारखा ऐकावा वाटतो. कालपासून ५ वेळा व्हिडिओ ऐकला. दादा तुमचे खूप खूप आभार. दत्त सेवेतील तुमचे योगदान खूप भावत आहे. दत्तगुरु तुमच्या या कार्यासाठी सतत पाठीशी राहो ही प्रभू दत्तगुरु चरणी प्रार्थना.
🌹जय गिरनारी🌹
🌹अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🌹
🌹दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा🌹
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
श्री गुरुदेव दत्त दत जय गिरनारी
Khoop chan🙏🏻👌
श्री स्वामी समर्थ 🙏
🙏🏻🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏🏻 खूप छान
स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Jai girnari
खूप छान अनुभव लिहिले आहेत..धन्यवाद
अतिशय सुंदर अनुभव. मी मला तुमच्या स्थानी अनुभवले कारण मी ९ आँक्टोबर २०२२ मध्ये गिरनार दर्शन घेतले.🙏🙏🌷😊
श्री गुरुदेव दत्त 🙏 दादा रोज व्हिडीओ टाकत जा 🙏
गुरुदेव दत गुरु देव दत
Shree Gurudev Datta 🙏🏻🌸
Bhagawan dattatraye ki jay
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त
अवधूत चिंतन श्री गुरु देव दत्त...श्री स्वामी समर्थ 🌹🌹🙏🙏
खुपच छान अनुभ💐🙏
Shree gurudev
Kup sunder
❤अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ❤
dada tuhmacha आवाज khup chhan वाटेत aani jo aanbhv सांगता तो तर khup chhan आहे
श्री. गुरुदेव दत्त.
जय गुरुदेव दत्त, सुंदर अनुभव कथन आहे 🙏
जय गिरनार 🙏🚩
Shree gurudev datta shree swami samarth
Avadhut shri Gurudev Datt
अप्रतिम....🙏
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏
!! !! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा !! !!
माझी दत्त माऊली, वसते ठाई ठाई। श्री गुरूदेव दत्त
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
🙏🌹🌺 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌺🌹🙏
🚩अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त...#@🚩🙏
❤❤❤❤
खूप छान अनुभव.
श्री गुरुदेव दत्त 🙏🌼
जय गिरनारी🙏🙏
श्री स्वामी समर्थ