#KonBhari

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 461

  • @MarathiKida
    @MarathiKida  3 ปีที่แล้ว +11

    RummyCircle App डाउनलोड करा आणि जिंका ₹2000 वेलकम बोनस
    unravel.co.in/MarathiKida010821

  • @prasaddharmadhikari1126
    @prasaddharmadhikari1126 3 ปีที่แล้ว +224

    अमेरिकेची जेवढी लोकसंख्या आहे ना त्यापेक्षा जास्त चहाच्या टपऱ्या भारतात आहेत........☺️☺️☺️☺️☺️☺️

  • @ShwetaV_58
    @ShwetaV_58 3 ปีที่แล้ว +233

    कॉफी किती पण लोक पिले.... तरी पण चहा म्हणजे प्रेम आहे❤️ खुप भारी विषयावर विडियो आणलास😅😅

    • @mitalidravid7419
      @mitalidravid7419 3 ปีที่แล้ว

      .

    • @sonali8756
      @sonali8756 3 ปีที่แล้ว +3

      Coffee mhnje prem ahe aani chaha mhnje aayushya ahe

  • @warning64459
    @warning64459 3 ปีที่แล้ว +115

    COFEE ⚰️वाले तो flirt करते है.
    अगर मोहब्बत देखनी है तो, "चायवाले ☕से मिलना."🔥

  • @kartikshingade100k
    @kartikshingade100k 3 ปีที่แล้ว +190

    जर चहाणी Acidity होत असेल तर
    आम्ही आलं टाकून पिणार, पण चहाचं पिणार 😋

  • @devajadhav491..9
    @devajadhav491..9 3 ปีที่แล้ว +210

    चहा चपाती खाऊ शकतो पण कॉफी चपाती नाही खाऊ शकत? चहा चपाती lovers ♥️

  • @pkcreation8669
    @pkcreation8669 3 ปีที่แล้ว +6

    चहा म्हणजे उत्साह .... कॉफी म्हणजे स्टाईल!
    चहा म्हणजे मैत्री.... कॉफी म्हणजे प्रेम!
    चहा एकदम झटपट.... कॉफी अक्षरशः निवांत!
    चहा म्हणजे झक्कास.... कॉफी म्हणजे वाह मस्त!!
    चहा म्हणजे कथा संग्रह.... कॉफी म्हणजे कादंबरी!
    चहा नेहमी सकाळ मंद दुपार.... कॉफी धुंद संध्याकाळी!
    चहा चिंब भिजल्यावर.... कॉफी ढग दाटून आल्यावर!
    चहा- Discussion.... कॉफी-Conversation!!

  • @kartikshingade100k
    @kartikshingade100k 3 ปีที่แล้ว +92

    चहा - भारतातील बाई
    काॅफी - बाहेरील बाई
    🤘

    • @vishalshelawale3624
      @vishalshelawale3624 3 ปีที่แล้ว +4

      चहा Chinese आहे.. Search कर भावा...

    • @kartikshingade100k
      @kartikshingade100k 3 ปีที่แล้ว +8

      @@vishalshelawale3624 आरे भावा मला मान्य आहे चहा प्यायला चीन ने सुरूवात केली पण आत्ता पुर्ण जगात चहा consuming मध्ये भारत अव्वल येतो.
      आपल्या चहा आणि चीन च्या चहा मध्ये जमीन आसमान चा फरक आहे.
      जाऊदे ते,
      मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 😄

    • @swatibhoir6051
      @swatibhoir6051 3 ปีที่แล้ว +1

      🤣😂🤣😂

  • @shubhammore4914
    @shubhammore4914 3 ปีที่แล้ว +96

    चहा म्हनजे साडीवाली😍
    आणि
    कॉफी म्हनजे Jeans-Top वाली😌
    मग बोला आता तुम्ही😅

  • @yogeshwarilolage4864
    @yogeshwarilolage4864 3 ปีที่แล้ว +25

    चस्का ये चाय का मोहब्बत से भी लजीज है..
    इश्क़ भी फीका पड़ जाए चाय ऐसी चीज है
    हम चाय पीने वालों के पास
    एक चमत्कारी इलाज होता है
    मर्ज कैसा भी हो,
    दवा का नाम सिर्फ चाय होता है..।।❤️✨💫

    • @Bsai1095
      @Bsai1095 3 ปีที่แล้ว +2

      लाजवाब❤️😍👌

  • @ashwinistatusrudayachidiar3295
    @ashwinistatusrudayachidiar3295 3 ปีที่แล้ว

    मैत्री..
    मैत्री म्हणजे एक असं नातं..
    असं गिफ्ट..
    जे देव अचानक आपल्या आयुष्यात देतो..
    आपण हरलोय
    रडत बसलोय
    आयुष्यात काहीच नाही
    आता काय करू
    नवीन सुरुवात जीवनाला कशी देऊ
    खूप एकट वाटत
    आणि तुमच्या सोबत कोणीच नसत
    तेव्हा
    अचानक अनोळखी कोणी
    आयुष्यात येत..
    आपलं अश्रू पुसायला मदत करत
    स्वतःहुन एक आधाराचा हाथ आपल्या हाथात देत
    आणि म्हणत भिऊ नकोस मी आहे तुझ्या सोबत
    आणि नव्याने हसत खेळत जगायला शिकवत
    नातं नसताना ही एक अनोळखी आपल्या आयुष्यात येऊन एक मैत्रीच नातं निर्माण करत आधार देत
    त्यालाच म्हणतात मैत्री..
    एक देवाने दिलेलं गिफ्ट..
    मैत्री एक देवाची देवाने दिलेली भेट..
    Friend friendship is god gift..
    God gift..
    असं मित्र मैत्रीण भेटायला नशीब लागत
    कारण असं आम्ही एखाद्यासाठी कधी बनलोही
    पण माझ्या आयुष्यात
    असं एकही गिफ्ट देवाने अजूनही दिलेलं नाही..
    कारण देव सगळ्यांनाच मित्र मैत्रीण देतोच असं नाही..
    पण मला माझे फ्रेंड्स असेच पाहिजेत
    God gift
    देव कधी देईल माहिती नाही
    मी वाट पाहते अशा फ्रेंड्सची
    तरी तुम्हाला तुमच्यासाठी
    मैत्री दिनासाठीच्या शुभेच्छा
    happy friendship day
    Status हृदयाची डायरी अश्विनी
    Lyricist 🙂🤗Ashwini(soni) _ MENKA _ 💕💞📒📚Status हृदयाची डायरी comment💬💌like👌subcribe🤝📒💞

  • @madhura9999
    @madhura9999 3 ปีที่แล้ว +27

    आम्ही फक्त चहा प्रेमी आहोत☕😍😍

  • @themanasi7697
    @themanasi7697 3 ปีที่แล้ว +56

    भावा चहात जी आपुलकी आहे ,ती कॉफीत कुठुन येणार 😉😋

    • @shrirambagul2575
      @shrirambagul2575 3 ปีที่แล้ว

      Bahu manato bol la ♥♥♥♥♥♥♥🙌🙌🙌

    • @themanasi7697
      @themanasi7697 3 ปีที่แล้ว

      @@shrirambagul2575 bhau nahi re bahin ...😁

  • @swarajgavali6912
    @swarajgavali6912 ปีที่แล้ว +1

    चहाला वेळ नसते तर वेळेला चहा असतो......❤️❤️

  • @tambatashish
    @tambatashish 3 ปีที่แล้ว +24

    एवढंच लक्षात ठेवा कि कॉफी प्रेमात पडल्यावर चांगली वाटते प्रेमातून बाहेर पडल्यावर चहा आपल्या सांभाळून घेतो

  • @prarthanaadagale4659
    @prarthanaadagale4659 3 ปีที่แล้ว +27

    Skal skaali Marathi kida 🤗

  • @lalitkamale3325
    @lalitkamale3325 3 ปีที่แล้ว +11

    चाय पे चर्चा फक्त भारतातच होते आणि ती वर्ल्ड फेमस होते भावा
    Only चहा प्रेमी

  • @akkhatikkhatik462
    @akkhatikkhatik462 3 ปีที่แล้ว +1

    कोण कितीपण भारी असुदे पण सर्वात भारी आपला चहाच. आणि कॉफीचं कसंय की मोजकीच लोकं पितात ओ आणि चहा हे दवाखान्यातल्या पेशंटसुध्दा पितात भले चहा इंटरनॅशनल असूदे किंवा नसूदे पण बाहेरच्या देशातले लोकं एकदा का चहा प्यायला लागले की त्यांनापण आवडेल चहा

  • @dranjalipawar07
    @dranjalipawar07 3 ปีที่แล้ว +9

    Suraj dada...... चहा is the best ❣️✌🏻

  • @shivamantur9691
    @shivamantur9691 3 ปีที่แล้ว +1

    चहा संग बिस्कीट खारी
    अन मराठी किडा जगात भारी 🤗💞💞

  • @malharjoshi7828
    @malharjoshi7828 3 ปีที่แล้ว +11

    दादा काॅफी ही चाहा ची ‍ˈगल्‌फ़्रे᠎̮न्‍ड्‌ आहे 😇😇

  • @nilparbatlive3341
    @nilparbatlive3341 3 ปีที่แล้ว +20

    Kiti pn Coffee valyanni Udya marlya tari chaha Prem ahe ♥️❤️

  • @srushtipatil16
    @srushtipatil16 3 ปีที่แล้ว +7

    FRIENDSHIP DAY chya divshi kay mast video takla❤ mana pasun aavdla....

  • @makrandkshirsagar8595
    @makrandkshirsagar8595 3 ปีที่แล้ว +12

    जुन्या आठवणी काढणारी जागा म्हणजे चहाची टपरी म्हणून☕🥰 चहा लव्हर 🥰☕

  • @shaileshgarud7651
    @shaileshgarud7651 3 ปีที่แล้ว +1

    सुरज भाऊ...तोडलंस भावा तू😅😅चहा म्हणजे प्रेम

  • @dhanush688
    @dhanush688 3 ปีที่แล้ว +58

    ज्याला दाढी येत नाही त्याची आवड त्याच्या च सारखी सपाक 😂🤣 Suraj daaaa

  • @harshwardhan695
    @harshwardhan695 3 ปีที่แล้ว +20

    ती जुगल-बंदी मस्त होती खाली बसून केलेली
    पण ते भाऊ वर आकाशात काय बघत होते 🤣😂

  • @bhaveshjadhav8580
    @bhaveshjadhav8580 3 ปีที่แล้ว +5

    Tum par dil
    Doston pr jaan
    Chai se mohabbat..... ❤️

  • @umeshpanchal3522
    @umeshpanchal3522 3 ปีที่แล้ว

    किती व्यसन करावे एकाच वेळी
    ती पाउस आणि चहा..😍😍

  • @dnyaneshwarnaik3639
    @dnyaneshwarnaik3639 3 ปีที่แล้ว

    चहा वर खुप मोठ राजकारण झालाय एवढं मात्र नक्की. एक नंबर एपिसोड 👌👌👌

  • @tanviradake6530
    @tanviradake6530 3 ปีที่แล้ว

    कॉफी म्हणजे प्रेम.....
    चहा म्हणजे आयुष्य...

  • @SwamiSamarth16061
    @SwamiSamarth16061 3 ปีที่แล้ว +44

    चहा is always better than कॉफी... Te scientifically proved😂😂😂

    • @kishorsalve8672
      @kishorsalve8672 3 ปีที่แล้ว

      चहा ❤️❤️❤️❤️

  • @omkoli.2203
    @omkoli.2203 3 ปีที่แล้ว +5

    100 पैकी 99 जरी coffee असेल ना तरी पण चहा च भारी 🥰

  • @ganeshsomwanshi7184
    @ganeshsomwanshi7184 3 ปีที่แล้ว +3

    Bhawa महाराष्ट्रात कुठ पण जा तुला चहा घेणार का विचारणार कॉफी नाही कारण चहा is बचपन का प्यार.

  • @hemantnikam1425
    @hemantnikam1425 3 ปีที่แล้ว +2

    जेव्हा चहा मुलगी बनून माझ्या समोर येईल
    जीवनाशी भेटावया आज मी निघालो ।
    जीवनाशी भेटावया आज मी निघालो ।
    तूच मला भेटावयासी आलिस आज चहा बनूनी,
    अमृततुल्य।। ♥️♥️

  • @ratikasonawane5074
    @ratikasonawane5074 3 ปีที่แล้ว +2

    😍😍😍चहा १ नंबर रोज चहा लागतो😋❤
    ☺कॉफी केव्हा तरी ठीक आहे🥰

  • @sanketgavad7089
    @sanketgavad7089 3 ปีที่แล้ว +4

    मेहफील मै रंग बिखेर जाती हैं
    वो चाय ही हैं जनाब.....
    जो दोस्तों को साथ बिठाती हैं..

  • @hvcka565
    @hvcka565 3 ปีที่แล้ว +1

    महेश रेणुसे(रेणुसे बंधूंचा शिंदे टी हाऊस, शनिवार पेठ)👍👌👌👌चहाची रेसिपी भारीच सांगितली भाऊ नी
    भाऊ टॅट्टू दाखवा आपला त्या कॉफी वाल्याची फाटेल😊😊☺️

  • @amolmali7572
    @amolmali7572 3 ปีที่แล้ว +5

    ओन्ली चहा लव्हर भाऊ

  • @nikhilmakode8990
    @nikhilmakode8990 3 ปีที่แล้ว +1

    रबडी चहा #नांदेड😍😍😍

  • @shubhangiotari2117
    @shubhangiotari2117 3 ปีที่แล้ว +6

    चहाप्रेमी 😍❤️

  • @deepikatake250
    @deepikatake250 3 ปีที่แล้ว +1

    Ajcha vishy bharich hota coffee n chay....Finally main contain milky

  • @akshaychikte4299
    @akshaychikte4299 3 ปีที่แล้ว +6

    12:27 भाऊने विषयच संपवला काँफी नाही चहा नाही दूध भारी कारण दूधशिवाय काँफी चहा होणारच नाही 😅😅😅🤣🤣

  • @OfficialShubhamLife
    @OfficialShubhamLife 3 ปีที่แล้ว +5

    💕💖💝चहा एक बादशाहय म्हणून only one Brand आहे 😋😋😋
    😍Only Tea 🍵 Lover 😍😎😎

  • @prathmeshjadhav564
    @prathmeshjadhav564 3 ปีที่แล้ว +2

    Fakta chaha😍 , coffee is chef....

  • @pradnyaansari9849
    @pradnyaansari9849 3 ปีที่แล้ว +1

    Bhau khup vaat bgitli yarr tumcha video chi thanks

  • @kanishkachavan9139
    @kanishkachavan9139 3 ปีที่แล้ว

    Best re best 😄😄😄😄aaj cha vishay ekdm jivacha hota raav 🥰🥰🥰coffee valyanni dusrya part sathi like karach re 😄😄

  • @samuraidreams1880
    @samuraidreams1880 3 ปีที่แล้ว

    आपल्या पैशाने प्यायचा असेल तर टपरी कटिंग एक नंबर... 🙏.. दुसरा/री पाजणार असेल तर बरिस्ताची कोल्ड कॉफी विथ क्रीम माझी फेवरेट..

  • @cassy8456
    @cassy8456 3 ปีที่แล้ว +1

    Mast video bro my favourite topic chai vs coffee and i am tealover

  • @rohinisankpal7809
    @rohinisankpal7809 3 ปีที่แล้ว +4

    Only चहा ❤️❤️

  • @rushikeshbhandarkumthe9189
    @rushikeshbhandarkumthe9189 3 ปีที่แล้ว +1

    Ha toch na Engineer 😅

  • @abhijitsutar7776
    @abhijitsutar7776 2 ปีที่แล้ว

    Only चहा Love☕🔥😍😍

  • @shubhhackanonymous2550
    @shubhhackanonymous2550 3 ปีที่แล้ว +1

    Only tea lover ...😋😋

  • @todayisaveryspecialday....7110
    @todayisaveryspecialday....7110 3 ปีที่แล้ว +1

    Tea --- nikotine + sugar.
    coffee --- caffine + sugar.
    you feel coffee or tea is a feeling is because when you drink it it goes into your stomach enters blood stream through small intestine, now that blood goes to the brain and creates a temporary energy feild leads you to feel better. so you feel good and loved after drinking tea or coffee. solution for this is drink coconut water, lemon juce, orange, watermelon. these fruits contain natural sugar and does not affect our health whereas the sugar in the tea and coffee is artificially made in industries and affects adversly in metabolisum of our body.

  • @Ramchandra_9021
    @Ramchandra_9021 3 ปีที่แล้ว +4

    चहा माझं प्रेम आहे :चहा ने सुद्धा प्रेम व्यक्त होत 😘🥰

  • @marketkatta8638
    @marketkatta8638 3 ปีที่แล้ว

    चहा च भारी...

  • @santoshpatil3336
    @santoshpatil3336 2 ปีที่แล้ว

    Tea is all times best & fresh.

  • @sourabhrupanar7561
    @sourabhrupanar7561 3 ปีที่แล้ว

    Cafe madhe coffee pinyapeksha taprivarcha chaha mhanje jannt aje

  • @rushikeshkoli1953
    @rushikeshkoli1953 3 ปีที่แล้ว

    Chaha mhnje prem❤

  • @homoeosoul1936
    @homoeosoul1936 3 ปีที่แล้ว +11

    Coffee is a love 🥰
    but...chai is emotion ❣️

  • @priyankadongare7291
    @priyankadongare7291 2 ปีที่แล้ว

    चहा म्हंजे प्रेम ❤️❤️ चहा प्रेमी

  • @anuradhabanait3663
    @anuradhabanait3663 3 ปีที่แล้ว

    आम्ही फक्त चहा प्रेमी☺️☺️☺️👍👍

  • @anikettate9706
    @anikettate9706 3 ปีที่แล้ว +2

    *_कॉफी म्हणजे प्रेम...!_*
    *_चहा म्हणजे आयुष्य...!_*
    *_आणि प्रेम कधी आमच्या आयुष्यातचं नव्हतं....!_*

  • @varunmodak8364
    @varunmodak8364 3 ปีที่แล้ว

    kami paishayat sukh denara manjhe chaha ❤️❤️❤️❤️😍😍

  • @SP-ky8xn
    @SP-ky8xn 3 ปีที่แล้ว +5

    Doodh... My line from start😂😂

  • @gauravbhosale4599
    @gauravbhosale4599 3 ปีที่แล้ว +1

    Bhava...👌💯❤️👍✌️

  • @aditigaikwad6331
    @aditigaikwad6331 3 ปีที่แล้ว +3

    चहा हा चहाचं असतो... ☕Nooo one compare it with TEA ☕♥️#TeaLover💯💯🤗

  • @harshalmalegaonkar5402
    @harshalmalegaonkar5402 3 ปีที่แล้ว

    Kahipan bola Chaha ch bharii 😍💯

  • @aamhisangamnerkar837
    @aamhisangamnerkar837 3 ปีที่แล้ว +3

    Girlfriend brobr kiti coffee pit firale tr mulgi phayla gelyavr chaha पोहे ch astat.

  • @tanviradake6530
    @tanviradake6530 3 ปีที่แล้ว

    जिंदगी वही जिते हैं,
    जो चाय पिते हैं......

  • @angelnishu1783
    @angelnishu1783 3 ปีที่แล้ว +2

    Coffee lover 😋☕❤️❤️❤️❤️

  • @radhikapandit2722
    @radhikapandit2722 3 ปีที่แล้ว

    Shevat bhari hota......dudh.....👌 Pan tari coffee bhari.....

  • @aratithakur7661
    @aratithakur7661 3 ปีที่แล้ว +1

    Dudh ch bhari re bhawa 😆😆😆

  • @surajkhatavkar2829
    @surajkhatavkar2829 3 ปีที่แล้ว +4

    वाह माज ☕ #coffeelover

    • @tejitgaykar6288
      @tejitgaykar6288 3 ปีที่แล้ว

      Bhai ekadam hard subject .....tea allweys my friend

  • @dattamore4100
    @dattamore4100 3 ปีที่แล้ว +1

    चहा lover

  • @dipalisonawane1432
    @dipalisonawane1432 3 ปีที่แล้ว +5

    मी सुद्धा चहा च पिते
    एक वेळ जेवण नसले तरी चालेल पण चहा हा पाहिजेज

  • @anjaninsnan...3010
    @anjaninsnan...3010 3 ปีที่แล้ว

    Tea lover bolte bhai

  • @gauri4304
    @gauri4304 3 ปีที่แล้ว

    चहा म्हणजे उत्साह..,
    कॉफी म्हणजे स्टाईल..!
    चहा म्हणजे मैत्री..,
    कॉफी म्हणजे प्रेम..!!
    चहा एकदम झटपट..,
    कॉफी अक्षरशः निवांत...!
    चहा म्हणजे झकास..,
    कॉफी म्हणजे वाह मस्त...!!
    चहा म्हणजे कथासंग्रह...,
    कॉफी म्हणजे कादंबरी...!
    चहा नेहमी मंद दुपार नंतर...,
    कॉफी एका धुंद संध्याकाळी...!!
    चहा चिंब भिजल्यावर...,
    कॉफी ढग दाटुन आल्यावर...!
    चहा = discussion..,
    कॉफी = conversation...!!
    चहा = living room....,
    कॉफी = waiting room...!
    चहा म्हणजे उस्फूर्तता...,
    कॉफी म्हणजे उत्कटता...!!
    चहा = धडपडीचे दिवस...,
    कॉफी = धडधडीचे दिवस!...!
    चहा वर्तमानात दमल्यावर...,
    कॉफी भूतकाळात रमल्यावर...!!
    चहा पिताना भविष्य रंगवायचे...,
    कॉफी पिताना स्वप्न रंगवायची...!!!

  • @sunshineritu7780
    @sunshineritu7780 3 ปีที่แล้ว +2

    Your videos are superb and i have request pl....... make video on army personals life tooo🙇🙇🙇

  • @riddhichawhale8218
    @riddhichawhale8218 3 ปีที่แล้ว +3

    Are kddkkkkkk😍🔥🔥chaha jagat sglyat bhari😍🔥cafe madhe basun coffee pinya peksha tapri vr chaha pinyachi majja ch vegli😍🔥 coffee pinaryana tyacha aanand ky mahit🤣😂 end bhari hota😂🤣

  • @pratikubarhande7953
    @pratikubarhande7953 3 ปีที่แล้ว +1

    चहा आस आहे
    चहा भास आहे
    चहा श्वास आहे
    चहा जीवनातील विश्वास आहे
    चहा आशा आहे
    चहा दिशा आहे 😁😊😋😍😍😍😍😍😍

  • @rahulkhopkar1938
    @rahulkhopkar1938 3 ปีที่แล้ว

    चहा मध्ये कडकपणा आहे... काॅफी मध्ये तो नाही... #tea lover

  • @Its.Dipesh
    @Its.Dipesh 2 ปีที่แล้ว

    10:23 OP💛

  • @Vaibhav_Gadekar.
    @Vaibhav_Gadekar. 3 ปีที่แล้ว

    पहिली गोष्ट कॉफी ही चहाचाच भाग आहे.
    म्हणून चहा बेस्ट आहे🔥😂

  • @ruchaghatpande3122
    @ruchaghatpande3122 3 ปีที่แล้ว

    Budget friendly चहा.. kuthe he fira chaha chi tapri sapdte ani coffee sathi CCD ani Starbucks shodha.... jagatbhari Chaha..☕

  • @letitbetanvi
    @letitbetanvi 3 ปีที่แล้ว

    चहा supremacy ❤😌🙌🙌

  • @keshavjadhav2531
    @keshavjadhav2531 3 ปีที่แล้ว

    भाई एकदा नागपूर माझा साठी

  • @sanketsonwane1029
    @sanketsonwane1029 3 ปีที่แล้ว +1

    Marathi kida channel bhaari👌

  • @onkarsuryawanshi6162
    @onkarsuryawanshi6162 3 ปีที่แล้ว

    दूधच एक नंबर👌👌

  • @pratikshajadhav631
    @pratikshajadhav631 3 ปีที่แล้ว

    चहा च भारी...🤗

  • @hemanshusalvi8053
    @hemanshusalvi8053 3 ปีที่แล้ว +1

    शाकाहारी vs मांसाहारी यावर व्हिडिओ बनव.

  • @ronakgujarthi4190
    @ronakgujarthi4190 3 ปีที่แล้ว +2

    2:21 coffee lover 😍

  • @takkutantarpale5203
    @takkutantarpale5203 3 ปีที่แล้ว

    Bhava video lya bhari
    👌👌👌👌

  • @Unknown-ph5cf
    @Unknown-ph5cf 3 ปีที่แล้ว +13

    Suraj bhayya's big fan !!✌

    • @stuti4848
      @stuti4848 3 ปีที่แล้ว +1

      Me too

  • @5131-s7t
    @5131-s7t 3 ปีที่แล้ว

    💞💞 ति नको Tea Pahje ..💞💞

  • @nikitakusalkar7853
    @nikitakusalkar7853 3 ปีที่แล้ว +1

    Chaha ch best ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ ❤️❤️amhi chai lovers
    Coffee tr show off krnyasathi 😀😀😀😀😀😀

  • @odd7194
    @odd7194 3 ปีที่แล้ว +5

    Only Tea lover❤️

  • @amitmahale2123
    @amitmahale2123 3 ปีที่แล้ว

    चहा.....❤️

  • @bring3
    @bring3 3 ปีที่แล้ว +1

    2:03 म्हणजे फक्त स्वतःला श्रीमंत दाखवायचय म्हणून कॉफी चांगली.
    वाह रे दुनिया.

  • @hiteshhukare
    @hiteshhukare 3 ปีที่แล้ว +7

    राम राम मंडळी.
    लय भारी
    लई भिल्याट