ताई गरीब मुलानां सपोर्ट द्या आपल्या इकडे भरपूर लोकं आहेत त्यामूळे लोकांची काळजी करू नका जगात फक्त पैशालाच किमतं आहे .गरीबाला कसली रिस्क आलीय. पैसा नसेल तर माणसाला काय किमंत आहेका.
@@bhanudaschandanshiv1498 एकदम बरोबर आहे... ज्याच्यावर गरिबी आहे त्यालाच माहिती आहे.. जगण्यासाठी किती संघर्ष करावा लागतो... प्लीज आपल्या गरीब मुलांनाच help करा... पैसे वाल्यांना अशीही गरज नाही.. कुणाच्या मदतीची... ताईंनी खूप छान माहिती डिली आहे व्हिडिओ मध्ये... ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
राज्य शासनाची जबाबदारी फक्त एवढे असणार आहे की इथे तुम्हाला प्रशिक्षण दिले जाईल व तसेच जाण्याचा खर्च visa वैगरे हे सर्व शासन मोफत करून देणार आहे जॉबची आणि जॉइनिंग ची पण गॅरंटी देत आहे पण जर्मनीत गेल्या वरचं पुढे आपण काय सांगू शकत नाही तेवढं फक्त आम्हाला व्हिडिओ बनवून टाका ज्या राज्याची करार केलेला आहे तर राज्य संबंधित व्हिडिओ टाकना
खूप छान माहिती दिलीत.... जर एखाद्या मराठी माणसाने मराठी माणसांसाठी गेस्ट हाउस सुरू केले तर खूप छान होईल.... सेटल होईपर्यंत एक किंवा दोन महिने राहून तो व्यक्ती दुसरीकडे रेंट नी राहू शकतो.. पण तिकडे गेल्या गेल्या सर्वच करणे एका माणसाला खूप अवघड होईल... गेस्ट हाऊस असेल तर माहिती द्या..
Hi tai tumhi khupach chan explain karta.mala tumhala salon related thod vicharaych hot.mhanje tithe salon jobs easily available aahet ka.aani te easily available karnya sathi kay kay required aahe
घरभाडे,टेक्स, व इतर खर्च यावर पुढील व्हिडिओ बनवा आणि मी ड्रायव्हरसाठी फॉर्म भरला आहे आणि मला 9/9/2024 ला documet ला जायचे आहे त्यामुळे लवकरात लवकर व्हिडिओ बनवा plz
जे काही जॉब निघाले आहे ते खरंच आहे का आणि निघालेच आहे तर पगार किती आहे? तिथे राहायण्यासाठी भाडे किती आहे? पगार कमी असेल तर जाऊन उपयोग नाही कारण टॅक्स खूप आहे असं समजलं आहे
@@vinitbhalerao9778 त्यांनी जे सांगितले ते शिकण्यासाठी येणाऱ्या पोरांसाठी सांगितले आपण जे जाणार आहोत ते जॉबसाठी जाणार आहोत मग प्रत्येक जॉब प्रोफाइल ची माहिती द्यावी व पगार अंदाजे काय असावा हे सांगावे
Madam खूप छान प्रकारे आपण माहिती दिलात धन्यवाद. पण खूप जणांचा प्रश्न आहे की, आपण एक नवीन व्हिडीओ बनवावा त्यामध्ये सविस्तर बाडेन-वूटेनबर्ग राज्यामध्ये एकुणच salary किती, Taxes, Rent,etc यांची माहिती लवकरात लवकर द्या.
Mam mi ata ITI Fitter paas zhalo ahe tr mi car repairing madhe apply kel ahe .Ani mi freshar ahe tr mala kahi problem yetil ka Kiva Maharashtra. Sarkar mala car repairing cha kahi knowledge deil ka
Madam 🙏 Germany मध्ये airport la maharashtrian sathi jobs आहेत kay? Post कोणती aani salary किती? Aani German language च्या konatya leval शिकाव्या lagatil?
आज document व्हिरीफेकॅशन करायला गेलो असता असे कळले की तुम्ही ज्या साठी फॉर्म भरायला आहे त्या रिलेटेड तुम्ही कोर्से केलेला असला पाहिजे तरच तुम्ही अप्लाय करू शकता
Documentation and coding/third party administration Accounting and Administration Mechanics for vehicle repairs (light and heavy Vehicle) Electricians specialized in renewable energies Electricians Support at Airport Cleaners / baggage handlers Ware-house assistance Sales assistants Receptionists Hotel managers Ya सर्वे पोस्ट च्या सॅलरी काय असतील याचा माहिती हवी आहे मि सादशिव् पेठ पुणे वरूनच विडिओ बगतो तुमचा
मी जर्मनीमध्ये जाण्यासाठी तयार आहे मी एक्स-रे टेक्निशियन आहे पण फॉर्म भरताना माझ्या गावचा ऍड्रेस घेत नाहीये तीन-चार वेळेस प्रयत्न केला तरी पण पत्ता घेत नाही
Hi maam Beautician kinva Hairstylist baddal kahi nahi ka ..asel tar plz kalva ...and only for maharashtra madhun ch karu shakto ka ...or other state varun pan karu shakto. Plz reply thank you
जर्मनीमध्ये राहणं खाणं-पिण ट्रॅव्हलिंग इन्शुरन्स इंटरनेट अशा तत्सम बाबींसाठी महिन्याला सर्वसाधारणतः 1000 ते 1200 युरो खर्च होतो. या व्यतिरिक्त हॉटेलिंग क्लब जिम मायदेशी भेटी करता येणे, दुसऱ्या देशांमध्ये किंवा दुसऱ्या भागामध्ये फिरण्या करता जाणे असे जरी खर्च गृहीत धरले तरी 1500 युरोप पेक्षा जास्त खर्च महिन्याला येत नाही.
Mam ni 1 month agodar form bharla hota and mala Aaj mail aala and mala udyach document verification sathi bolavl ..and maza bad luck asa ki mi bahergavi ahe 1200 km dur ..udya kahi pn kela tri pohchu shakt nahi .....mi Tyanna call kela but tyani kahich aaikle nhi .......mala khup regret hot ahe ki mi udya nahi pohchu shaknar .......plzz ha form punha bharu shakto ka ....kadhi bharu shakto ...mam plzz reply dya .🙏
मॅडम मला एक विचारायचे आहे IT कंपनी मध्ये जर जर्मन मध्ये आल्या पासून जॉब किती महिन्यात मिळू शकतो इंडियन चा 8 वर्ष अनुभव आहे चांगल्या कंपनी चा तर मला ते जरा शेअर करा.
तिकडे Minimum Wages किती आहे.. समजा आपण जर तिथं कुठलंही काम केलं.. कमीत कमी एवढा पगार आपल्याला भेटणारच.... तर आपण आपणा सर्व खर्च करून.. आपल्या पैशाची काही सेविंग होऊ शकते का... यावर एक व्हिडिओ बनवा 🙏.... समजा कमीत कमी सॅलरी तिकडे अडीच लाख रुपये आहे... त्यामध्ये सर्व खर्च करून... घर भाडे खाण्यापिण्याचा खर्च मोबाईल रिचार्ज... आपल्याला काही पैसे मिळतील का... 🙏
मॅडमजी तुम्ही पहिल्यांदा तो महाराष्ट्रशासनाने जर्मनी मध्ये वाडेन वुडनबर्ग या राज्यात महाराष्ट्राती तरुणाना रोजगारीच संधी एक जीर आहे जर तुमचा ईमेल आयडी असेल तर मला पाठवा मी तुम्हाला तो जी आर सेंड करतो
2.5 लाख अस कुठेही लिहिलं नाही...पण आपण आपल्या ट्रेड मध्ये अनुभव मिळवल्यावर आपला पगार वाढवला जाईलच ना...आणि त्याच्या बेस वर आपण बाकी ठिकाणी apply करू शकतो का...??
Rupali, Namaskar, im 60years old man living in dhule, my daughter wants to make her career in Germany, how much are maximum costs of living in Germany, please answer she is married and how much funds needed to survive in Germany, please answer thanks
Chan motivation karat ahat thank you
छान मार्गदर्शन केले धन्यवाद.. पुढील व्हिडिओ ची प्रतिक्षा आहे 😊
ताई गरीब मुलानां सपोर्ट द्या आपल्या इकडे भरपूर लोकं आहेत त्यामूळे लोकांची काळजी करू नका जगात फक्त पैशालाच किमतं आहे .गरीबाला कसली रिस्क आलीय. पैसा नसेल तर माणसाला काय किमंत आहेका.
बरोब्बर... कटू सत्य
@@bhanudaschandanshiv1498 एकदम बरोबर आहे... ज्याच्यावर गरिबी आहे त्यालाच माहिती आहे.. जगण्यासाठी किती संघर्ष करावा लागतो... प्लीज आपल्या गरीब मुलांनाच help करा... पैसे वाल्यांना अशीही गरज नाही.. कुणाच्या मदतीची... ताईंनी खूप छान माहिती डिली आहे व्हिडिओ मध्ये... ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Right
खूप छान माहिती मॅडम Thank
खूप छान माहिती दिली रूपाली ताई 👌👌
Khup chan😊
उत्तम सादरीकरण.
Khup chan explanation ❤
राज्य शासनाची जबाबदारी फक्त एवढे असणार आहे की इथे तुम्हाला प्रशिक्षण दिले जाईल व तसेच जाण्याचा खर्च visa वैगरे हे सर्व शासन मोफत करून देणार आहे जॉबची आणि जॉइनिंग ची पण गॅरंटी देत आहे पण जर्मनीत गेल्या वरचं पुढे आपण काय सांगू शकत नाही तेवढं फक्त आम्हाला व्हिडिओ बनवून टाका ज्या राज्याची करार केलेला आहे तर राज्य संबंधित व्हिडिओ टाकना
खुप छान माहिती
Next episode lavkar aana taai ❤
Thank you so much
First view and comment 😇
खूप छान माहिती दिलीत.... जर एखाद्या मराठी माणसाने मराठी माणसांसाठी गेस्ट हाउस सुरू केले तर खूप छान होईल.... सेटल होईपर्यंत एक किंवा दोन महिने राहून तो व्यक्ती दुसरीकडे रेंट नी राहू शकतो..
पण तिकडे गेल्या गेल्या सर्वच करणे एका माणसाला खूप अवघड होईल...
गेस्ट हाऊस असेल तर माहिती द्या..
ताई अतिशय छान guide
Thanks mam
बाडेन-उटेनबर्घ हा एरिया आपल्या midc सारखाच आहे का की स्पेशल असा इंडस्ट्रियल झोन आहे...??
खुप छान माहिती दिली
Hi tai tumhi khupach chan explain karta.mala tumhala salon related thod vicharaych hot.mhanje tithe salon jobs easily available aahet ka.aani te easily available karnya sathi kay kay required aahe
घरभाडे,टेक्स, व इतर खर्च यावर पुढील व्हिडिओ बनवा आणि मी ड्रायव्हरसाठी फॉर्म भरला आहे आणि मला 9/9/2024 ला documet ला जायचे आहे त्यामुळे लवकरात लवकर व्हिडिओ बनवा plz
Email alay ka mitra
Same to you
दादा तुमचा अर्ज क्रमांक किती होता
अनि किती दिवसा मधे तुला मेल आला form भरल्यावर
@@vkmsd7714 document साठी कुठे बोलावले आहे mitra
Thank
Tai aaplyakdech khup kahi aahe, ikdech bary mi khup kamavnar aahe aata.
I love india.
This peaceful information sister good thank you ☺️
Thanks ताई
जे काही जॉब निघाले आहे ते खरंच आहे का आणि निघालेच आहे तर पगार किती आहे? तिथे राहायण्यासाठी भाडे किती आहे? पगार कमी असेल तर जाऊन उपयोग नाही कारण टॅक्स खूप आहे असं समजलं आहे
Ho taincha dusra video bagha 42% tax aahe aani Itar Charges vegle astat ... Recharge pan mahag aahet
@@vinitbhalerao9778 त्यांनी जे सांगितले ते शिकण्यासाठी येणाऱ्या पोरांसाठी सांगितले आपण जे जाणार आहोत ते जॉबसाठी जाणार आहोत मग प्रत्येक जॉब प्रोफाइल ची माहिती द्यावी व पगार अंदाजे काय असावा हे सांगावे
Mam Please make video on Baden Württemberg
छान❤
मेन मुंबई वरून खूप छान मार्गदर्शन केलं मॅडम
Tai olz Part 3 video lavakar taka
Jay khandesh Jay maharashtra ❤
Jay khandesh
Thanks.😊
जर्मन भाषा शिकणे हेच मोठे च्यालेंज आहे. सोप्प नही.99% फेल
सोपी भाषा आहे
Ok
Best
धन्यवाद 🤗🌸
Madam खूप छान प्रकारे आपण माहिती दिलात धन्यवाद. पण खूप जणांचा प्रश्न आहे की, आपण एक नवीन व्हिडीओ बनवावा त्यामध्ये सविस्तर बाडेन-वूटेनबर्ग राज्यामध्ये एकुणच salary किती, Taxes, Rent,etc यांची माहिती लवकरात लवकर द्या.
मी ड्रायव्ह र साठी भरला आहे मला अजून रिप्लाय आला नाही
गणपती बाप्पा मोरया
माझ्या मते आधी तिथे जा..बाकी सगळं व्यवस्थित होत. खूप पैसा work life balance Sagal ok आहे
❤
Good coordination
Good mam
धन्यवाद 🤗🌸
Mam mi form fill karun 1 month jhala aajun kahi reply nahi aala please guide me @@Rupali.EuropeVlog
Sister I applied for driving before 4 days
But still no reply please suggest
Jarman language yet nahi tar chalta ka❤❤
राज्य शासनाचा जीआर मध्ये स्पष्टपणे सांगितलेला आहे की राहण्याची व्यवस्था आपल्याला वैयक्तिक करावा लागणार आहे
चार परीक्षा होणार आहे..कुठल्या विषयात होतील सांगता येईल का का ताई
खूप छान पण जे सांगायचं तेच सांगितलं नाही
Pharmacy la scope ahe ka in Germany
प्रशिक्षण देणार म्हणून सांगतात .पण
फॉर्म भरताना कामाचा अनुभव मेन्शन करावा
लागतो .
Mam mi ata ITI Fitter paas zhalo ahe tr mi car repairing madhe apply kel ahe .Ani mi freshar ahe tr mala kahi problem yetil ka Kiva Maharashtra. Sarkar mala car repairing cha kahi knowledge deil ka
Madam 🙏 Germany मध्ये airport la maharashtrian sathi jobs आहेत kay? Post कोणती aani salary किती? Aani German language च्या konatya leval शिकाव्या lagatil?
आपण तिथे shop open करू न bsuiness करता येईल का पण
Mi kal form brla tai
Working place mdye cafeteria उपलब्ध असतात काय?
ही process 1 ते 2 वर्ष चालेल 😅😅😅😅 reality
जर्मनीमध्ये असताना जर काही अपघात अथवा मेडिकल प्रॉब्लेम जर झाला तर त्याची जबाबदारी राज्य सरकार घेणार नाही असं ऐकतात पण आलेला आहे जीआर नुसार
Taai form bharlela ache tar confirm kase hoil. Email ne ki call ne..
Tram driver baddal sanga please. Me tya trade sathi form submit kelay
आज document व्हिरीफेकॅशन करायला गेलो असता असे कळले की तुम्ही ज्या साठी फॉर्म भरायला आहे त्या रिलेटेड तुम्ही कोर्से केलेला असला पाहिजे तरच तुम्ही अप्लाय करू शकता
भाऊ मला पण मेल आला होता पण मी नाहीं जाऊ शकलो डॉक्युमेंट वेरीफीकेशन साठी ... तर मेल येईल का अजून...😔
@@umakantmore5589 हो येईल
Date kay ali hoti tyachya next day ghetay pn nantar nahi ghet mg tu parat form bhar dusrya list la yeil parat
Documentation and coding/third party administration Accounting and Administration
Mechanics for vehicle repairs (light and heavy Vehicle)
Electricians specialized in renewable energies
Electricians
Support at Airport Cleaners / baggage handlers
Ware-house assistance
Sales assistants
Receptionists
Hotel managers
Ya सर्वे पोस्ट च्या सॅलरी काय असतील याचा माहिती हवी आहे मि सादशिव् पेठ पुणे वरूनच विडिओ बगतो तुमचा
Maz bsc graduation chemistry mdhun zal ahe mla experience nhi kontahi tr mi .lab technician la apply kru shkty ka ??......please reply
जर्मनी भाषा ट्रेनींग हे निवड झाली कि बोलवणार कि स्वतः जाऊन तिकडे चौकशी करायची सेंटर ला
Tethil Driver chya job vishayi mahiticha video banva ek plz... Salary, job profile ks ahe
applied ....make vedeo on german language lerning....
जर्मन मुली भारतीय मुला सोबत लग्न करनास उस्तुक असतात का, किंवा तेथील लोक प्रेमळ आहेत का भारताविषयी त्यांना प्रेम आहे का
लग्न झाल नसेल तर अवश्य जर्मन मुलगी शोधा 😁😁
Germany salary var video banva please mam 🙏
Baden Wittenberg cold weather asto ka khup
मी जर्मनीमध्ये जाण्यासाठी तयार आहे मी एक्स-रे टेक्निशियन आहे पण फॉर्म भरताना माझ्या गावचा ऍड्रेस घेत नाहीये तीन-चार वेळेस प्रयत्न केला तरी पण पत्ता घेत नाही
Hi maam Beautician kinva Hairstylist baddal kahi nahi ka ..asel tar plz kalva ...and only for maharashtra madhun ch karu shakto ka ...or other state varun pan karu shakto. Plz reply thank you
Hii❤
ताई.. महिन्याला किती खर्च होईल तिकडे.. एक व्हिडीओ बनवा.. धन्यवाद...
जर्मनीमध्ये राहणं खाणं-पिण ट्रॅव्हलिंग इन्शुरन्स इंटरनेट अशा तत्सम बाबींसाठी महिन्याला सर्वसाधारणतः 1000 ते 1200 युरो खर्च होतो. या व्यतिरिक्त हॉटेलिंग क्लब जिम मायदेशी भेटी करता येणे, दुसऱ्या देशांमध्ये किंवा दुसऱ्या भागामध्ये फिरण्या करता जाणे असे जरी खर्च गृहीत धरले तरी 1500 युरोप पेक्षा जास्त खर्च महिन्याला येत नाही.
Tumhi khup ardhvat mahiti deta please ekach video madhe jast points cover karun brief kel tar khup help hoil
Useless astat hiche व्हिडिओज views sathi karte sarv
ताई माझा मुलगा B A M S झाला आहे
जर्मनी मध्ये हॉस्पिटल मॅनेजमेंट कोर्स केल्यानंतर तिथे नोकरी मिळेल का
Guaranteed bhetel healthcare la khup demand ahe
@@karaleniks66wनमस्कार मी कोल्हापुरकर
@@karaleniks66wधन्यवाद
मी कोल्हापुरकर
Maz pan selection zal aahe zarmany cook sati ..aata jarman Language siknyassthi
list lagali ka
List nahi lagli ajun parant
Mam ni 1 month agodar form bharla hota and mala Aaj mail aala and mala udyach document verification sathi bolavl ..and maza bad luck asa ki mi bahergavi ahe 1200 km dur ..udya kahi pn kela tri pohchu shakt nahi .....mi Tyanna call kela but tyani kahich aaikle nhi .......mala khup regret hot ahe ki mi udya nahi pohchu shaknar .......plzz ha form punha bharu shakto ka ....kadhi bharu shakto ...mam plzz reply dya .🙏
वेल्डर बद्दल व्हिडिओ बनवा पगार किती आहे शिल्लक किती राहतं
Mi drayvar manun ynar ahe Kharch houn kiti Bachat hoil saga
किती timepass लावला आहे दीदी
मॅडम मला एक विचारायचे आहे IT कंपनी मध्ये जर जर्मन मध्ये आल्या पासून जॉब किती महिन्यात मिळू शकतो इंडियन चा 8 वर्ष अनुभव आहे चांगल्या कंपनी चा तर मला ते जरा शेअर करा.
जर्मन भाषा बोलता व वाचता आली पाहिजे बर्या पैकी... त्यासाठी चे महाराष्ट्रातील कोर्स पूर्ण केले पाहिजे 🙏🏻
Tai thodasa thodkyat mahiti sangat ja me jawalpas tumche sagle vdo baghato
Driver job sathi education kiti lagel... karan mi 9 pass ahe tr mi bharu ka from plz mla sanga..
Thank you Tai keep it up 👍
तिकडे Minimum Wages किती आहे.. समजा आपण जर तिथं कुठलंही काम केलं.. कमीत कमी एवढा पगार आपल्याला भेटणारच.... तर आपण आपणा सर्व खर्च करून.. आपल्या पैशाची काही सेविंग होऊ शकते का...
यावर एक व्हिडिओ बनवा 🙏.... समजा कमीत कमी सॅलरी तिकडे अडीच लाख रुपये आहे... त्यामध्ये सर्व खर्च करून... घर भाडे खाण्यापिण्याचा खर्च मोबाईल रिचार्ज... आपल्याला काही पैसे मिळतील का... 🙏
18-20 Euro per hour ahe week madhe 48 hours work ast
Amchya gawatil 17 Jan Germany la ahe te tithe bar madhe kam kartat mahinyala 4-5 lakh kamvatat over time karun
ताई पुढील विडीओ पगारावर लवकर बनवा
Government chi hi yojna fasvanuk aahe.... Aho ikade English dhad yeina.. Kharch vidyarthi german shiku shaktat ka
नर्स,सहाय्यक डेंटिस्ट यांना महिन्याला पगार किती सर्वसाधारण व खर्च किती सर्वसाधारण व सेव्हिंग किती होवू शकते याची व्यवस्थीत माहिती सांगा.
❤❤❤madam English bolta yet nahi 🎉 jarman khup lambchi gost ahe ❤❤❤ hi riyalti ahe❤❤
जर्मनीतील डुजबर्ग गावात महाराष्ट्र मंडळ आहे का ,
जर्मनी मध्ये जे कोणी जॉब ला जाईल तो सामान्य माणूसच जाईल पैसेवाला कशाला जाईल सविस्तर माहिती द्यावी मी warehouse साठी फॉर्म भरू का
Bhai samanya manus ek pn Europ madhe nahi sagle upper midal class por pori jatat gujrat,haryana Punjab che lok baher deshat januasathi 70 lakh rupye downky chya padhhtine jatat ani ithe Maharashtra gov . scheme anli tr lok faltu vichr kartat faltu comments pass karat edjhave
मॅडमजी तुम्ही पहिल्यांदा तो महाराष्ट्रशासनाने जर्मनी मध्ये वाडेन वुडनबर्ग या राज्यात महाराष्ट्राती तरुणाना रोजगारीच संधी एक जीर आहे जर तुमचा ईमेल आयडी असेल तर मला पाठवा मी तुम्हाला तो जी आर सेंड करतो
2.5 लाख अस कुठेही लिहिलं नाही...पण आपण आपल्या ट्रेड मध्ये अनुभव मिळवल्यावर आपला पगार वाढवला जाईलच ना...आणि त्याच्या बेस वर आपण बाकी ठिकाणी apply करू शकतो का...??
Tyana aanubhav aani aabhy
तुमच्या माहितीनुसार राहणे कुठे सोपे जाते ?
Rupali, Namaskar, im 60years old man living in dhule, my daughter wants to make her career in Germany, how much are maximum costs of living in Germany, please answer she is married and how much funds needed to survive in Germany, please answer thanks
Maza question ahe ki job permanent ahe ka ki contract basis var ahe
Architect job विषयी सांगा
फॉर्म पूर्ण भरले नंतर submitting असे येत आहे व पूर्ण submit होत नाही. या साठी कुठे संपर्क करावा लागेन? काही नंबर आहे का ?
मी Delivery Postal Service साठी फॉर्म भरला आहे. कृपया करून सविस्तर माहिती द्याल का?
Mam mla document चेक्स साठी msg आला ahe germany detp कडून pune इथे बोलावले आहे document चेक साठी आहे gmail वर
Tumhi pune sathi bharla ka?
@@karaleniks66w mi pcmc मध्ये राहतो त्यामुळे mla pune dile आहे तुला आलाय का msg
Tu from bharla ahe ka
Me Mumbai madhe from bharla aahe fakt I'd number bhetla aahe training centre la pn start ny jhala boltat
@@maheshkshirsagar3328 होईल हळू हळू
सगल पुढचा व्हिडीओ मधेच सांगता म्हंता
Nashik che center konhi takle ani konhla call ala mala tr ajun call mail alela nahi ahe
Mala mail aala ahe
KTHM college la bolavale ahe
मी कोल्हापूरहून आहे
यापुढचा विडियो नाही आहे......२.५ लाखात मॅनेज कस करणार