Chile Maharaj Bhajans by Kewal तुझ्या संगतीत संताची सावली

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ก.ค. 2022
  • नमस्कार………
    गुरूदेव दत्त ……आजच्या पवित्र दिनी हे गीत गुरूचरणी सादर करण्याचे भाग्य मला लाभत आहे.सद्गुरू चिले महाराजांच्या चरणी वंदन करून हे गीत मी सादर करत आहे………
    गुरूकृपेने दहा दिवसांपूर्वी मला हे काव्य स्फुरले….
    मी ते उदय चितळें कडे पाठवले आणि त्यांनी त्वरीत संगीत साज दिला, आपल्या भरगच्च कार्यक्रमातून वेळ काढत निनाद आजगावकर यांनी गाणे गायचे ठरवले……आणि हे भक्तिगीत जन्माला आले….गरुकृपा जाहली🙏🏻🙏🏻🙏🏻
    काव्य रचना माझी (विवेक प्रभूखानोलकर/केवल) आहे आणि संगीतकार आहेत उदय चितळे…तबल्याची साथ केली आहे श्रीकांत राईलकर यांनी तसेच बासरी वादन मंदार तांडेल यांनी केले आहे……ध्वनी संकलन केले आहे प्रभा डिजिटल स्टुडियो मधे परिक्षीत कुलकर्णी यांनी…,
    भावपूर्ण आणि भारदस्त आवाजात गाईले आहे निनाद आजगावकर यांनी….. सादर आहे…..
    ………..तुझ्या संगतीत संतांची सावली………
  • เพลง

ความคิดเห็น • 7

  • @SunilsutarSutar
    @SunilsutarSutar 9 วันที่ผ่านมา

    जय गुरूदेव चिले 🙏🙏🙏💐💐

  • @shivajiayare5829
    @shivajiayare5829 ปีที่แล้ว

    🌺ॐ दत्त चिले ॐ🌺🙏🙏🙏

  • @sandeshpradeshi3879
    @sandeshpradeshi3879 ปีที่แล้ว

    Hari Om om datt Om datt Chile Om
    Shri sadgurudev sadguru chile Maharaj ki Jay
    Om Hari Om nirmiti siddhi lay
    Om om datt Chile ki Jay Jay Ho Jay Ho Jay Ho sadguru jchile Maharaj ki Jay Ho

  • @vaibbhavN
    @vaibbhavN ปีที่แล้ว

    🌺 || 🕉 दत्त चिले 🕉 || 🌺

  • @sandeshpradeshi3879
    @sandeshpradeshi3879 ปีที่แล้ว

    Om datt chile om

  • @anayhalbe1675
    @anayhalbe1675 ปีที่แล้ว

    अप्रतिम साहेब 🙏🏻🙏🏻

  • @bapujiyadav9839
    @bapujiyadav9839 ปีที่แล้ว

    ओम दत्त चिले ओम