लहानपण देगा देवा....🚩 ज्याच्या अंगी मोठे पण तया यातना कठीण....❤️🚩 राम कृष्ण हरी माऊली... जगतगुरु संत तुकाराम महाराजांची अद्भुत रचना आणि सुरेश वाडकर सरांचा आवाज...🙏🙏
वाह!! ८ वर्षे झाले २०१५ पासून हा भक्ति, यथार्थ, वास्तविक गोड अभंग ऐकतोय....या अभंगवाणी व तुकोबांच्या अनेक अभंगवाणी वाचन तर लहानपणापासून करतोय. तीच गोडी आहे अजून या अभंगात....!! लहानपण दे म्हणजेच धन-सत्ता-शक्ति याचा उन्माद नको!! किंवा हे जास्त नको!! लहान बनवून ठेव एक सेवक बनवून ठेव राजा असलो तरी!! काय सुमधुर संगीत आहे. आहा!! सुरेशजी यांचे स्वर वाह!! जीवनात हे उतरवले आहे म्हणून सुखी झालो...धन्य झालो.... तुकोबां सारखा...!!🙏🙏💐💐 मला यात एक गोष्ट अजून जोडावी वाटते...लहानपण देगा देवा...म्हणजे अजून परत ते रम्य बालपण दे...!!🥰❤🌹
लहानपणी चे दिवस ईवल्याश्या पक्ष्यांसारखे असतात भुरकन उडून जातात.. नंतर उरतात ती आठवणींची पिसे . काही काळी, काही पांढरी, काही मऊ.. मिळेल ती पिसे आपण गोळा करायची आणि त्यांना गुंफून बनवायची आठवणींची चटई.. आयुष्याच्या संध्याकाळी निवांत पहुडण्यासाठी..गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी..❤️❤️
Oh My God. No words to write the greatness of Sant Tukaramji as well the excellent voice of Sri Suresh Wadkar. Also super action as Thukaram Maharaj. Full of Nectar.
"संस्कृतम्"🐘🐀 रोते रोते ज़माने में आये मगर हँसते हँसते ज़माने से जायेंगे हम..🎼🎧 ज़िन्दगी का सफ़र है ये कैसा सफ़र कोई समझा नहीं कोई जाना नहीं..🎵🤳 है ये कैसी डगर चलते हैं सब मगर कोई समझा नहीं कोई जाना नहीं..🎶🎙 ऐसे जीवन भी हैं जो जिए ही नहीं जिनको जीने से पहले ही मौत आ गयी.
लहानपणाचा आयुष्य लहानपणाचे दिवस लहानपणाचे दिवस वेगळेच असतात लहानपणी जेवढा सुख असतं थोडा मोठ्यापणी सुख कधीच येत लहानपणी खेळणा वेगळा बागल नवीन गाणे गाणे कविता करणे हे काम असतात जेवढा लहानपणी आम्ही सामान्य माणसाच्या मनातला विचार करून मी तुम्हाला साथ सात तर मी लहानपणापासूनच लहानपणापासून तुम्ही माझ्यासोबत आहे जेव्हा जन्म झाला तेव्हा पासून तुमचे मुलाखत मी तुम्हाला सरकार लवकरात लवकर अभ्यास पण मला वाटतं आम्हाला आवडलं हो तुमचा देव मला आवडलेला आहे तुमचा पत्ता काय आहे ते एकदा
ह्या अभंगाचा आर्थ समजलं का तो खरा भाग्यवान. खरच लहान होवून जगणं मंजे तुकाराम महाराज ह्यांच्या पायात राहणं
लहानपण देगा देवा....🚩
ज्याच्या अंगी मोठे पण तया यातना कठीण....❤️🚩 राम कृष्ण हरी माऊली...
जगतगुरु संत तुकाराम महाराजांची अद्भुत रचना आणि सुरेश वाडकर सरांचा आवाज...🙏🙏
🚩तुकाराम महाराज म्हणजे महाराष्ट्राचे जगतगुरु , वैराग्यवत🚩राम कृष्ण हरी माऊली 🚩 राम कृष्ण हरी महाराम 🚩
वाह!! ८ वर्षे झाले २०१५ पासून हा भक्ति, यथार्थ, वास्तविक गोड अभंग ऐकतोय....या अभंगवाणी व तुकोबांच्या अनेक अभंगवाणी वाचन तर लहानपणापासून करतोय. तीच गोडी आहे अजून या अभंगात....!! लहानपण दे म्हणजेच धन-सत्ता-शक्ति याचा उन्माद नको!! किंवा हे जास्त नको!! लहान बनवून ठेव एक सेवक बनवून ठेव राजा असलो तरी!! काय सुमधुर संगीत आहे. आहा!! सुरेशजी यांचे स्वर वाह!! जीवनात हे उतरवले आहे म्हणून सुखी झालो...धन्य झालो.... तुकोबां सारखा...!!🙏🙏💐💐 मला यात एक गोष्ट अजून जोडावी वाटते...लहानपण देगा देवा...म्हणजे अजून परत ते रम्य बालपण दे...!!🥰❤🌹
ज़्याचे आंगी मोठेपण तया यातना कठोर, 👌👌
माझा तुकाराम महाराच्या अंभगाची रचना आसी
कि जग भुलते
लहानपणी चे दिवस ईवल्याश्या पक्ष्यांसारखे असतात भुरकन उडून जातात.. नंतर उरतात ती आठवणींची पिसे . काही काळी, काही पांढरी, काही मऊ.. मिळेल ती पिसे आपण गोळा करायची आणि त्यांना गुंफून बनवायची आठवणींची चटई.. आयुष्याच्या संध्याकाळी निवांत पहुडण्यासाठी..गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी..❤️❤️
आवडले भाऊ तुझं विचार 🙏🏻🙏🏻
बाळ,आआ@@VaibhavBiradar-p9h
😢😢😢
या कवितेचा खरा अर्थ आज समजतोय आज जॉईंट आहे पैसा आहे पण लहानपणीचे सुख समाधान होते ते आता नाही
"संस्कृतम्"💕💞
ऐसे जीवन भी हैं जो जिए ही नहीं,जिनको जीने से पहले ही मौत आ गयी..🎶🎵🎼
जगात तुकोबांच्या पेक्षा मोठा कोणीही नाही,तरी जगतगुरु लहानपण का मागतात.
Khup javalacha abhang! Aaichi aathvan - Mayechi saathvan
वाह वाह वाह किती 6सुंदर किती छान रचना तुकोबाची आणि खळे संगीत अन् साज् सुरेशजी यांचा5 दुग्ध केसर शर्करा संयोग!👌👍💓😊😂🎵
संत तुकाराम, संत ज्ञानेश्र्वर यांना सुद्धा आपल्या राजकीय नेत्यांनी जातीत बांधले...
खरचं खुप म्हणजे खुप अप्रतिम अभंग मन खुप प्रसन्न होत मी दिवसातुन 4-५ वेळ ऐकतो
लहानपण खुपच महत्वाच असत
Hahahaha.. are te garwa karu naka.. lahan rahaw manje.. sadha saral
Khar
ज्याचे अंगी मोठेपणा तया यातना कठोर राम कृष्ण हरी
लहानपण देगा देवा। मुंगी साखरेचा रवा ॥ऐरावत रत्न थोर । तया अंकुशाचा मार ॥
ज्याचे अंगी मोठेपण। तया यातना कठीण ॥
तुका म्हणे जाण। व्हावे लहानाहून लहान ॥
❤
संत तुकाराम महाराज येवढे मोठे होते तरीही लहानपण मागतात काही तरी आहे अभंगात
TYA AANANT PARMESHWARA SAMOR AAPN LAHANCH AAHOT
आवडलं भाऊ तुझे विचार
लहानपण देगा देवा मध्ये आयुष्याचे सार आहे. सुरेश वाडकर यांच्या आवाजात कारुण्य आणि सार्थ भावना आहे.
जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले.म्हून अमासनी तुकाराम रचीले,सुरेश ने मधुर अन् करुण आवाज ने गायिल्ले अभंग श्रवण कराया मिळे
yes
Oh My God. No words to write the greatness of Sant Tukaramji as well the excellent voice of Sri Suresh Wadkar. Also super action as Thukaram Maharaj. Full of Nectar.
Ppl ppl lp
P
L
L
L
Ll
❤❤
जीवनातील जगण्याचा अभंग सुंदर
सतत ऐकत रहावं वाटतं असा हा प्रेरणादायी अभंग
संत तुकाराम महाराजाचे अनेक अभंग आहेत ते समाजात आले नाहीत येऊ दिले नाहीत. ते अभंग येकले तर जिवनाचा अर्थच कळतो.....
अभंगात अशी गोडी आहे अनेक वेळेस ऐकावे असे मला वाटते. राम कृष्ण हरी पांडुरंग. 🙏🏻
संत श्री तुकाराम महाराज की जय लहानपण देगा देवा खुप सुंदर गीत मन मोहीले माझे🙏
संस्कृतम्
"संस्कृतम्"📖
ज़िन्दगी का सफ़र है ये कैसा सफ़र
कोई समझा नहीं कोई जाना नहीं..🎶🎵🎼
Nice abhang , jeva me lahan hoti Teva school madhe ha abhang majhaya sirni ghetla hota ajun athvata te golden days
Yes
@@monikashinde2686 as
Q0q1
So many felling comes in one line....
लहानपण दे गा देवा... 😢
❤❤❤🇹🇩🇹🇩🇹🇫🇻🇬🇾🇪🇻🇬🇻🇬 ❤❤ n❤❤ 😊 😊 😊😊😊 😊😊 😊😊.😊? 😊 😊😊 😊😊 😊 😊 😊😊 😊 😊 😊😊😊😊😊😊 😊😊 😊😊😊😊 😊 😊😊😊😊😊😊 😊😊 😊 😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊 😊 😊😊 😊 😊😊 😊😊
,😊.n b6 b⁷
मराठी मातीची शान
ॐ जय हरी विठ्ठल 🙏🏽😘🚩
राम कृष्ण हरी माऊली ❤️
Atta kadhich te gelele divas yenar nahit 😭😭😭
लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा सुरेश वाडकर सर किती सुंदर अभंग किती गोड आवाज शेवटी शिष्य लता दीदी चे आहेत
Marathi songs great and भाषा खूप सुंदर आहे आणि अमर आहे ❤
मुगी जसी आहे पण तसे लाहन पण आहे 🌹
ऐसे जीवन भी हैं जो जिए ही नहीं,जिनको जीने से पहले ही मौत आ गयी..
आम्हाला लहान पनी ही कविता होती. परंतु जेवढी सूंदर कविता तेवढीच् सुन्दर पद्धतीने वाढेकर सरांनी अभंगा द्वारे गाउन दाखवली .very nice sir.
कविता नाही अभंग आहे ...
Ha abhangch ahe to kavita mhanun tumhala hota
Mg tumchalade Saransh kay aahy
He t aamhale hot
An he abhang hoy
खरच लहाणपण खुपच छान आसत
अशी अभंग ऐकून मन तृप्त होते
जय जय राम कृष्ण हरी
माणसाने आयुष्यात कसे वागावे हे या अभंगातून शिकावे.हि कविता नाही. जगतगुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज्यांचा अभंग आहे.
तुकोबांची वि्दधवंता अजून तरी तोडं नाही
खूप गोड #माय_ज्ञानेश्वरी
Khup chaan vatl aikun ❤
वा वा काय अभंग आहे मनभरून येत 😢❤
ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस
Wholeheartedly sung heart touching
ज़िन्दगी का सफ़र है ये कैसा सफ़र
कोई समझा नहीं कोई जाना नहीं
है ये कैसी डगर चलते हैं सब मगर
कोई समझा नहीं कोई जाना नहीं
👌👌 Khup chan 👌👌
👌💐★रामकृष्णहरि★💐👍
खुपच सुंदर मन प्रसन्न झाले.
अभंगवाणी लिहीणारे म्हणजे भगवंताचे खरे भक्त .कलियुगात ऐकून भले करा .
Ho na
लहानपण ची एक सुंदर आठवण.... बालपण🎉
Miss childhood day's 😔
Mauli Tukaram
Lhaan pan dere deva
लहान पन मोठा श्री मंत असुन सुधा जो सर्वाशी
प्रेमाने वागतो त्याला म्हण तात लहानपन
Buddham Nanami 🙏
Ram Krishna Hari 🌼🙏🚩
जय हरी विठ्ठल🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🔔🔔🔔🔔🔔🌻🌻🌻🌻
Laganapadedeaga deava achija bajan jaisrisairam
खरचं देवाशिवाय गोडी नाही जगाला
हाच ठेवा दिला ठेवाया
I realize it is kinda off topic but does anyone know of a good website to watch newly released series online ?
@Oscar Dallas Lately I have been using Flixzone. Just search on google for it :)
@Imran Layton Definitely, I've been using flixzone for since march myself =)
@Imran Layton thanks, I went there and it seems like a nice service :) I really appreciate it !
@Oscar Dallas happy to help :D
ऐसे जीवन भी हैं जो जिए ही नहीं,जिनको जीने से पहले ही मौत आ गयी..🎶🎵🎼
ह्या मूवी मधले सगडे अभंग छान आहे ।।। प्लिज अपलोड करा कोणीतरी🙏
"संस्कृतम्"🐘🐀
रोते रोते ज़माने में आये मगर
हँसते हँसते ज़माने से जायेंगे हम..🎼🎧
ज़िन्दगी का सफ़र है ये कैसा सफ़र
कोई समझा नहीं कोई जाना नहीं..🎵🤳
है ये कैसी डगर चलते हैं सब मगर
कोई समझा नहीं कोई जाना नहीं..🎶🎙
ऐसे जीवन भी हैं जो जिए ही नहीं
जिनको जीने से पहले ही मौत आ गयी.
Khup khup chan👍👍👍👍👍👍🌷
खरच लहानपण देगा देवा मला लहानपणी कविता होती
माझा आवडता आभंग खुपच छान
तुकाराम महाराज म्हणजे गृहस्थ असुन देखील वैरागी
तुकाराम महाराजांनी पुर्णपणे प्रपंच्याचा त्याग केला होता फक्त ईश्वरी प्राप्तीसाठी.
Nahi saunsarat rahun vairagi hote
Tyani sansar kadhi cha tyag mamane kelata sharirane saunsaratach hote
कधीच परत न येणारे ते दिवस गोल्डन dayes ऑफ life
लहानपणाचा आयुष्य लहानपणाचे दिवस लहानपणाचे दिवस वेगळेच असतात लहानपणी जेवढा सुख असतं थोडा मोठ्यापणी सुख कधीच येत लहानपणी खेळणा वेगळा बागल नवीन गाणे गाणे कविता करणे हे काम असतात जेवढा लहानपणी आम्ही सामान्य माणसाच्या मनातला विचार करून मी तुम्हाला साथ सात तर मी लहानपणापासूनच लहानपणापासून तुम्ही माझ्यासोबत आहे जेव्हा जन्म झाला तेव्हा पासून तुमचे मुलाखत मी तुम्हाला सरकार लवकरात लवकर अभ्यास पण मला वाटतं आम्हाला आवडलं हो तुमचा देव मला आवडलेला आहे तुमचा पत्ता काय आहे ते एकदा
मनाचा ठाव घेणारा संत....तुकाराम महाराज
purushottam gondhali लहानपन पाहीजे मोठे म्हणजे यातना फार मिऴतात
खूपच मन प्रसन्न झालं सुरेशजी
Very nice abhang sir 🙏
Very legend of suresh wadkar sir .your voice singing is very heart closed song love u sir🚩❣️❣️❣️❤️🙏🏻🙏🏻
एकच नंबर
जय श्री कृष्ण राधे कृष्ण जय श्री कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण
Suresh wadkar Ji ka koi javab nahi 😍😍
पांडुरंग हरी
Nice
He gaan aata pn kon kon aaikata ahe pls like
खुप झान अावाज
जय हरी
Great 🔥
खूप।छान
खूप छान आहे❤❤😊
Jai Sant Tukaram 🙏🙏🙏
JAI JAI RAM KRISHNA HARI
JAI JAI RAM KRISHNA HARI
🌼🌷🙏🌼🌷🙏🌼🌷🙏🌼🌷🙏🌼🌼🙏💐🌼🙏🙏
Far chan 👍😄☺️
"संस्कृतम्"
लहानपण देगा देवा
Khup sunder.. Jai hari Vittal
Nies re yaar
No.1song
My favourite song ❤️💕💕💕
खुप छान
आनंदाचे डोही आनंद तरंग
Suresh wadkarachi abhang ani bhajna
राम कृष्ण हारी🙏🙏
My favourite song and very heart touch
खूप छान आहे
Lahan hoto tevha mothe vhache swapn pahat hoto Aaj motha tar zalo pan parat lahan hoyachi esshya pahato lahan pan de ga deva
Sundarch sir👍👍👌👌
जगत गुरु तुकाराम
जगद्गुरु तुकाराम ❤❤❤❤❤