नवीन व जुने वाहन खरेदी विक्री करत असतांना घ्यावयाची काळजी....

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024
  • नमस्कार मित्रांनो 🙏
    आपण नवीन व जुने वाहन खरेदी विक्री करत असतांना घ्यावयाची काळजी कशी घ्यायला पाहिजे त्याविषियी हा व्हिडिओ आहे.
    subscribe my channel:-‪@adv.avinashnilangekar1980‬
    • नवीन व जुने वाहन खरेदी...
    • protest petition/प्रोट...
    • नवीन व जुने वाहन खरेदी...
    • caste validity certifi...
    • माहिती अधिकार अधिनियम ...
    • एखाद्याची bail cancel ...
    Contact number:-8855053333
    9764557714
    Email ID:- avinilangekar@gmail.com
    #old_vehicle
    #New_vehicle
    #buying_selling
    #bussiness
    #vehicle_insurance
    #two_wheeler
    #three_wheeler
    #four_wheeler
    #vehicles_treding
    #cars_truckes_vans_twowheeler_bikes
    #vehicles_life
    #vehicles_loans
    #vehicles_condition
    #vehicle_business
    #नवीनवजुनेवाहनखरेदीविक्रीकरतअसतानाघ्यायचीकाळजी
    #मुद्रांकवरवाहनखरेदीविक्री
    #दोनचाकीमोटारसायकल
    #चारचाकीगाडी

ความคิดเห็น • 63

  • @sidharthshardul4933
    @sidharthshardul4933 ปีที่แล้ว +3

    अतिशय सोप्या शब्दात खरेदी विक्री मार्गदर्श केलत ...आभार🙏

  • @vijaykothale9800
    @vijaykothale9800 ปีที่แล้ว +3

    धन्यवाद सर..खूप सोप्या शब्दात समजावून सांगितलं 👌👌

  • @vishaljijogdand2133
    @vishaljijogdand2133 3 ปีที่แล้ว +2

    नमस्कार सर खुप छान सुलभ स्पष्ट शब्दांत आपण वाहन खरेदी विक्री संदर्भात माहिती दिली त्याबद्दल आपले धन्यवाद 💐🙏

  • @Therealprasad1
    @Therealprasad1 8 หลายเดือนก่อน +1

    Mahiti sathi dhanyawad.

  • @sujitphadatare9379
    @sujitphadatare9379 10 หลายเดือนก่อน +3

    खूप छान माहिती दिलीत

  • @rj-jivan8880
    @rj-jivan8880 5 หลายเดือนก่อน +1

    खूप छान सर

  • @vishaljijogdand2133
    @vishaljijogdand2133 3 ปีที่แล้ว +3

    एखादे जुने वाहन खरेदी केलेले असेल आणि ते नावावर झालेले आहे पण ते वाहन विकत घेण्यापुर्वीच त्या वाहणावर गुन्हा नोंद झाला असेल तर सध्या वाहन मालक आणि गाडी वर कोणती कारवाई होऊ शकते

    • @adv.avinashnilangekar1980
      @adv.avinashnilangekar1980  2 ปีที่แล้ว

      पुर्वीच्या वाहन मालक जबाबदार असतो

  • @khalidshaikh-su8gg
    @khalidshaikh-su8gg 11 หลายเดือนก่อน +2

    Very good information

  • @ambedkarmovement4251
    @ambedkarmovement4251 3 ปีที่แล้ว +1

    Chaan...
    - Prajasena organisation

  • @vikaswaghamare6255
    @vikaswaghamare6255 2 ปีที่แล้ว +1

    Ek number mahiti dili sir 🙏🙏🙏

  • @chandrakantasatkar1430
    @chandrakantasatkar1430 11 หลายเดือนก่อน +2

    सर मी जुनी bike एक वर्ष्यापूर्वी घेतली आहे तरीही agent अजून नावावर गाडी करून दिली नाही आणि आता तो बोलतो कि गाडी नावावर होत नाही आहे म्हणून तो गाडी परत घेणार आहे पण आता तो agent कॉल उचलत नाही आणि पैसेही परत करत नाही.... काय karu ते सुचवा... धन्यवाद 🙏

  • @ashokkarhale84
    @ashokkarhale84 17 วันที่ผ่านมา +1

    मोटारसयकल 17 वर्ष झाले.erpire date संपली. आता विकायची आहे.तर दुसऱयाच्या नावावर होईल का.

    • @adv.avinashnilangekar1980
      @adv.avinashnilangekar1980  16 วันที่ผ่านมา

      जर मोटरसायकलची कंडिशन चांगली असेल, तर तुमच्या संबंधित आरटीओ ऑफिस ला जाऊन सदरच्या मोटारचे काही काळासाठी नूतनीकरण केल्या जाते का? अशी चौकशी करा. जर करण्यात आले तसे तर कायदेशीररित्या खरेदीदाराच्या नावावर ट्रान्सफर झाल्याशिवाय मोटरसायकल त्यांना हस्तांतरित करू नका.
      जर समजा तुमच्या मोटरसायकलचे नूतनीकरण न करण्यात आल्यास तुमची मोटरसायकल कोणालाही न विकणे हे योग्य राहील तुमच्या ताब्यात तुमच्या कब्जात ठेवा अथवा तुमच्या मोटरसायकलचा नंबर प्लेट्स आणि चेसिस नंबर हे पूर्णतः स्क्रब होईल असं स्क्रॅप करून मोटरसायकल नष्ट करा...
      असे न करता आर्थिक लोभापोटी तुम्ही तुमची एक्सपायर झालेली मोटरसायकल जर एखाद्याला विकलात आणि त्या मोटरसायकलचा कुठल्यातरी गुन्हेगारी कृत्यासाठी जर वापर करण्यात आला तर तुम्ही अडचणी येण्याची दाट शक्यता आहे.

  • @ganrajpatil3269
    @ganrajpatil3269 2 ปีที่แล้ว +1

    सर सेकंड हान्ड 4 चाकी विहन खरेदी करताना जर त्यावर फायनान्स असेल तर कोनत्या प्रकारे खरेदी करावी

  • @NavnathJadhav-mk5xs
    @NavnathJadhav-mk5xs 3 หลายเดือนก่อน +1

    माझ्या सोबत पण अस झाल सर मी माझ्या नावाने चूलत भावाला नवीन गाडी घेऊन दिली होती आणि परत त्यांनी गाडी दूसऱ्या मानसाला विकली आहे आणि तो आता तो गाडी नावाने करून घेत नाही आणि राहिलीली रक्कम पण देत नाही आणि बजाज फायनान्स वाले मला फोन करत आहे त तर अशा वेळी काय करावे लागेल साहेब

    • @adv.avinashnilangekar1980
      @adv.avinashnilangekar1980  3 หลายเดือนก่อน +1

      कायदेशीर नोटीस पाठवा त्या व्यक्तीला, तसेच त्या कायदेशीर नोटीसची एक प्रत जोडुन संबंधित आरटीओ ऑफिसला अर्ज करून कळवा...

    • @NavnathJadhav-mk5xs
      @NavnathJadhav-mk5xs 3 หลายเดือนก่อน

      ​@@adv.avinashnilangekar1980सर तो कूठे तरी गेला गाव सोडून मी ले विचार पुश केली आहे पण काही माहिती नाही मीळी मंग नोटीस कशी पाठवायची आहे त्याचा पत्ता माहीत नाही सर

    • @NavnathJadhav-mk5xs
      @NavnathJadhav-mk5xs 3 หลายเดือนก่อน

      सर पण तो गाव सोडून गेले आहेत मि ले विचार पुश केली आहे पण काही माहिती नाही मीळी कुठे गेला काय माहित राहायला मंग नोटीस कशी पाठवायची आहे त्याचा पत्ता माहीत नाही सर

  • @akashsathe8046
    @akashsathe8046 3 หลายเดือนก่อน +1

    सर मी एक रॉयल Enfield bullet second hand घेतलेली आहे गाडी घेऊन 2 महिने होत आलेत पण अजून गाडी नावावर नाही झालेली आरटीओ प्रोसेस केलेय पहिल्या owner ने ऑनलाईन application check केले तर pending dakhavty तर अशा वेळेस काय करावे??आपल्याला काही प्रोब्लेम येणार नाही ना???

    • @adv.avinashnilangekar1980
      @adv.avinashnilangekar1980  3 หลายเดือนก่อน

      संबंधित आरटीओ ऑफिस मध्ये पर्सनली जाऊन चौकशी करा नेमकं काय प्रॉब्लेम आहे ते लक्षात येईल, आत्तापर्यंत गाडी नावावर व्हायला पाहिजे होती व आर.शी.बुक पण मिळायला पाहिजे होतं.

  • @khalidshaikh-su8gg
    @khalidshaikh-su8gg 11 หลายเดือนก่อน +1

    Thank sir

  • @adv.avinashnilangekar1980
    @adv.avinashnilangekar1980  ปีที่แล้ว +2

    www.youtube.com/@adv.avinashnilangekar1980

  • @Harry-nu5en
    @Harry-nu5en 2 ปีที่แล้ว +2

    Mzkde noc ahe bank chi pn ti pdf vali ahe tr te boltat ki bank mde jaun original noc gayla lgel tr mla betel ka banket jaun noc ki owner lgel noc Sathi loan close zly 2021 mde

    • @adv.avinashnilangekar1980
      @adv.avinashnilangekar1980  2 ปีที่แล้ว

      Aplyakadil pdf noc var bankekadun sahi shikka ghya mahnaje te noc original hoil...

  • @prakashbhalerao4008
    @prakashbhalerao4008 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिली आहे सर तुम्ही

  • @ShaliniDcunha
    @ShaliniDcunha 11 หลายเดือนก่อน +1

    सर मी इलेक्ट्रॉनिक गाडी घेतली आणि ती खराब नीघाली मी ती लगेच परत केली पण मला ते आता दुसरी गाडी देत नाहीत कारण ती गाडी रजिस्टर झाली आहे मी आता काय करु शकते

  • @rahulkawale5493
    @rahulkawale5493 9 หลายเดือนก่อน +1

    वाहन मालकाच्या मृत्यूनंतर वाहन मालकाची पत्नी त्या वाहनाची नोटरी करून आपल्याला देऊ शकते का

  • @omkarthigale5343
    @omkarthigale5343 ปีที่แล้ว +1

    Sir gadichi RC nahi pn tya gadicha malak noc Ani signature kelele paper det ahe tr gadi navavr hoil ka

  • @kadubasananse2223
    @kadubasananse2223 11 หลายเดือนก่อน +1

    सर नमस्कार
    मला एक सल्ला हवा आहे .मी नवीन ड्रीम युगा गाडी शोरूम मधून एका बँकेच्या फायनच्या मध्यातून विकत घेतली .ती पासिंग केली परंतु त्याची डेटा इंट्री चुकल्याने ती गाडी माझ्या नावाने झालीच नाही .मी अनेक वेळा शोरूम व संबंधित एजंट कडे चकरा मारून ठालो त्याला १०वर्ष झालेत .आता मी करू .

  • @dnyaneshpingale8333
    @dnyaneshpingale8333 3 ปีที่แล้ว +1

    सर नोट्री ची मुदत किती दिवसांनी संपते (100 रूपयांच्या स्टँप वरची साधी नोट्री ची)

    • @adv.avinashnilangekar1980
      @adv.avinashnilangekar1980  2 ปีที่แล้ว

      त्यावरील मचकुराप्रमाणे कालावधी असताे...

  • @Harry-nu5en
    @Harry-nu5en 2 ปีที่แล้ว +1

    Bond banvla tr ky problem hot nhi na

  • @somnathgujar9543
    @somnathgujar9543 3 ปีที่แล้ว +1

    Sir, vahan kharedi vikri cha format ahe ka

  • @kartikpatil3557
    @kartikpatil3557 11 หลายเดือนก่อน +3

    Sir aapla milel ka

  • @saurabhmagar2807
    @saurabhmagar2807 ปีที่แล้ว +1

    सर आपला नंबर पाहिजे आहे

  • @user-ee1wu5nj3j
    @user-ee1wu5nj3j 3 ปีที่แล้ว +1

    मोबाईल नंबर द्या

  • @ShaileshShete
    @ShaileshShete 7 หลายเดือนก่อน +1

    Sir mobile number send kara tumcha gaon nilanga ahe ka

  • @ranojidagdujadhav5574
    @ranojidagdujadhav5574 7 หลายเดือนก่อน +1

    खुप छान माहिती दिली

  • @anandgadagi3042
    @anandgadagi3042 11 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती दिली