CD Work (Cross Drainage Work) l CD Work In Road Construction l Full Detail of Cd Work l

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 มิ.ย. 2020
  • या विडिओ मध्ये CD Work ( Cross Drainage Work) हे साईट वर कसे करतात त्याची मार्किंग कशी टाकतात रोड पासून किती अंतरावर टाकतात व का टाकतात, मार्किंग टाकल्या नंतर excavation किती करतात, व त्याला slope किती देतात, Drianage flow कस ओळखायचं, RCC पाईप म्हणजे काय त्याची ग्रेड काय असते तसेच NP3 पाईप म्हणजे काय अश्या भरपूर प्रश्नाची उत्तर या विडिओ मध्ये आहे.
    तुम्ही फ्रेशर किंवा एक्सपेरियन्स इंजिनीअर म्हणून काम करत असले किंवा सुपरवाईझर म्हणून काम करता असताना या गोष्टी तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे.
    तुम्हाला साईट वरचा एक्सपेरियन्स अनुभव करण्यासाठी चॅनेल ला subcribe करा.

ความคิดเห็น • 11

  • @harshadchavhan3189
    @harshadchavhan3189 3 ปีที่แล้ว +1

    Khup changli mahiti bhava 👍

    • @AroundCivil
      @AroundCivil  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद भाऊ 🙏

  • @babakazi2760
    @babakazi2760 10 หลายเดือนก่อน

    Please make it by using p.c.c

  • @mahendrapapunangare4034
    @mahendrapapunangare4034 7 หลายเดือนก่อน +1

    C d work questions civil assistant engineer zp chi Tayari karat ahe sir

  • @innocentkaminey5193
    @innocentkaminey5193 ปีที่แล้ว

    Layout kasa takaycha sir right angle madhe wall sathi, skew asel tar kasa takaycha layout???

    • @AroundCivil
      @AroundCivil  ปีที่แล้ว

      Base काय आहे त्या प्रमाणे टाका, Benchmark नुसार.. अन Angle कितीचा फील्ड वर त्या प्रमाणे मार्किंग करा

  • @pandesons8217
    @pandesons8217 3 ปีที่แล้ว +2

    राहुलजी नमस्कार
    मला एक अनुभवी आणि हुशार प्रधान मंत्री ग्राम सड़क योजना अन्तर्गत चे काम कर्ण्यासाठी कोणी इंजीनियर अर्जेंट पहिजे। माझे नंबर ९४२३१४७०६५ आहे।

  • @paradisehere7099
    @paradisehere7099 2 ปีที่แล้ว +1

    Concrete grade kaay aste sir

    • @paradisehere7099
      @paradisehere7099 2 ปีที่แล้ว +1

      Mhanje cd work chi grade kaay aste M20 - M25

    • @AroundCivil
      @AroundCivil  2 ปีที่แล้ว

      काँक्रेट किती लोड घ्यायचा आहे, त्या प्रमाणे आपण काँक्रेट बनवतो.. तेच वेगळे वेगळे Strength चे काँक्रेट करतो Material Praporton नुसार त्यांना ग्रेड म्हणतात..

    • @AroundCivil
      @AroundCivil  2 ปีที่แล้ว

      M15-M20.. M-25 पासून पुढे. Design करावे लागते काँक्रेट