खूप सुंदर video बनविलात , पारंपारिक रापण करून मासे कसे पकडले जातात हे पाहायला मिळाले,त्याचप्रमाणे रापण महोत्सवनिमित्त सर्वप्रकारचे दुकाने, स्टॉल, हॉटेल ,आकाशपाळने,पाहून श्री कुणकेश्वर यात्रा आहे असा feel येतोय,खूपच मस्त video.
Dada really it's ultimate. We like Kunkeshwar very much. Our every marriage anniversary we visit the place. Keep it up and all the best. Once again I must say love Konkan
@MalvaniLife dada maze TH-cam channel "rahul deepti prakash walanj" ahe Ani mazya aai che pan recipe TH-cam channel ahe " Deepti's recipe Marathi" me link share karto tumhala. Kindly subscribe like and share😊🙏 maze aajol devgad taramumbari Borkar Ani Maze Ghar Devgad pawanachakki .
तुझ नाव लकी असल तरी खऱ्या अर्थाने आम्ही लकी आहोत, तूझ्या प्रत्येक व्हिडिओत आम्हाला नवीन नवीन विषयावर माहिती पाहायला मिळते. तु गावी राहून देखील तुझ फक्त सणासुदीच्या दिवसात बघायला मिळते. असेच नवीन नवीन विषय घेऊन येत जा
खुप मस्त दादा, आसा कर्यक्रम जर मालवण मधे असेल तर , दोन ते तीन दिवस अधी कळवला तर आम्ही पन बगायला येऊ ❤❤❤
Nakkich.... thank you so much 😊
रापण हा विषयच आपल्या जिव्हाळ्याचा आपण छान प्रेझेन्ट केलात .... धन्यवाद
Thank you so much 😊
पारंपारिक पद्धतीने मासे मारी बघायला खूपच आवडते.... व्हेरी व्हेरी नाईस व्हिडिओ....
Thank you so much 😊
खूप सुंदर video बनविलात , पारंपारिक रापण करून मासे कसे पकडले जातात हे पाहायला मिळाले,त्याचप्रमाणे रापण महोत्सवनिमित्त सर्वप्रकारचे दुकाने, स्टॉल, हॉटेल ,आकाशपाळने,पाहून श्री कुणकेश्वर यात्रा आहे असा feel येतोय,खूपच मस्त video.
Thank you so much dada 👍👍👍
खुप छान रापण महोत्सव 👌👌
Thank you so much 😊
Dada really it's ultimate. We like Kunkeshwar very much. Our every marriage anniversary we visit the place.
Keep it up and all the best.
Once again I must say love Konkan
Thank you so much 😊
भारीच दादा तुझ्यामुळे मला कळल आता उद्या मी नक्की भेट देईन 🥰 खरच मस्त होता व्हिडिओ ❤
Thank you so much 😊
एकदम झक्कास.. व्हिडिओ 🎉❤
Thank you so much 😊
खुप छान वीडियो
Thank you so much 😊
रापणीचा हा विडिओ खुपच सुंदर बनवला आहे आणि सगळ्यांची ओळख करून दिली होती पण आधिराज चे नाव नाही घेतले 😊😊😊
दादा तू खूप उशिर केलस रापण महोत्सवाला. पहिल्या दिवशी खूपच मजा होती रापण संघ वाले फुल जोश मध्ये होते. ❤️ खुप छान व्हिडिओ 👍
तुम्ही होता ना.... छान छान व्हिडीओ लोकांपर्यंत पोहचवायला म्हणून पहिल्या दिवशी नाही आलो
@MalvaniLife पण आम्ही तुला खूप मिस केलं ❤️❤️❤️❤️ तू असलास की खूप एनर्जी येते 😍
एक नंबर विडीओ दादा 👌👌🌹🌹
Thank you so much 😊
Nice 👍🏽 Dada😊 khup mastttt
Thank you so much 😊
मस्त आहे कोकण पारंपरिक मासेमारी रापण
धन्यवाद👍👍
Nice..!
👍👍👍
खूप छान...अप्रतीम
❤❤❤
❤️❤️❤️
Jay kunkeshwar kaka
जय कुणकेश्वर....
@MalvaniLife aamch swatah ch gaav asun aamhala milat nahi hya veli gavala jayla tuzhya sarkhya TH-camrs mule aamhala motsav anubhav ta yetio
Thankyou
Colour text editing kontya app madhe karta
iMovie
Khup chan video Rapan cha...dada Me pan Devgad cha यूट्यूबर् 🎉🎉
thank you so much 😊.... konta Chanel aahe dada tumch 👍
@MalvaniLife dada maze TH-cam channel "rahul deepti prakash walanj" ahe Ani mazya aai che pan recipe TH-cam channel ahe " Deepti's recipe Marathi" me link share karto tumhala. Kindly subscribe like and share😊🙏 maze aajol devgad taramumbari Borkar Ani Maze Ghar Devgad pawanachakki .
@MalvaniLife dada mazya aai che recipe youtube channel ahe. " Deepti's recipe marathi
th-cam.com/video/Yq1lzr95iWQ/w-d-xo.htmlsi=7WvxIB7jHHsdIuKJ
Dev bhale karo ❤
देव बरे करो 👍👍
तुझ नाव लकी असल तरी खऱ्या अर्थाने आम्ही लकी आहोत, तूझ्या प्रत्येक व्हिडिओत आम्हाला नवीन नवीन विषयावर माहिती पाहायला मिळते. तु गावी राहून देखील तुझ फक्त सणासुदीच्या दिवसात बघायला मिळते. असेच नवीन नवीन विषय घेऊन येत जा
Thank you so much dada 😊😊😊
Ya varshi miss zhal next year ... yayla hava
👍👍👍