रमेशचद्रं नारायणदास या होलसेल दुकानात खुप छान साड्या मिळतात ते पण अगदी होलसेल भावात.आणि क्वालिटी पण एक नंबर असते .मी नेहमी खरेदी करत असते तुम्ही पण एकदा नक्की खरेदी करून पहा
एखाद्या साडीची किंमत बाजारात ( म्हणजे रिटेलमधे ) किती आहे आणि आमच्या कडून बल्कमधे ( म्हणजे जास्त साड्या घेणे ) घेतल्यावर , तुम्ही कितीला विकू शकता ते सांगतायत पण ते स्वत: त्या साड्या किती किंमतीला विकतायत ते मात्र सांगत नाहीत.हा व्हिडिओ रिटेल दुकानदारांसाठीच आहे.ज्यांना ४/५ साड्या घ्यायच्या त्यांच्यासाठी नाही.त्यांना गठ्ठयानेच साड्या विकायच्या आहेत.सर्वसामान्य स्त्रियांनी पहाण्यात ऊगाच वेळ वाया घालवू नये.
ह्यांच्याकडे खूप छान साड्या मिळतात.आणि price pn खूप reasonable आहे. खूप छान व्हिडिओ👌👌आहे.
Khup chan service milte shop madhe
रमेशचद्रं नारायणदास या होलसेल दुकानात खुप छान साड्या मिळतात ते पण अगदी होलसेल भावात.आणि क्वालिटी पण एक नंबर असते .मी नेहमी खरेदी करत असते तुम्ही पण एकदा नक्की खरेदी करून पहा
मी माझ्या व्यवसायाची सुरुवात याच दुकानातून केली आहे. फारच सुंदर कलेक्शन आहे आणि रेट पण रिझनेबल आहे 👍🙏🙏
तुम्ही कुठू न बोलता व याच्या कडून माल खरेदी कधी पाहून करता
खूप सुंदर साड्या असतात.😍👌👌👌
❤नुसत्या ४/५ साड्या घ्यायच्या असतील तर मिळतील का
बहुत बढिया
Single saree milte ka?
Diwali che samanache wholesale market dakhava
Retail madhe sell kartat ka
Kiti rs che minimum purchase karave lagel
Shri swami samarth 🙏
Minimum 10 k