ताप ज्या व्यक्तीला आलाय त्या माणसा शेजारी कोणी झोपायचे नाही.एकमेकामुळे होते.खूप साथ चालू आहे.एखादे औषधांमुळे गुंगी येते.औषध मोजून ,टायमावरच देणे.तिला झोपू दे.उकळून थंड केलेले पाणी पाजत रहा.
पूजा जिंतीला गेल्यावर आजारी पडली सोमा दादा पण जिंतीला गेल्यावर आजारी पडले ताई पण आजारी पडली होति तिकडे साथ आली असेल तापाची किंवा पाणी filtarch नसेल तिकडे
@@aartisaware6847 Y tu binlaji karn ti priyka taei jaty bg lagech tula laj waty ka mla bin laji bolty tuzya bolnyavrun ch smjty ki tuzi layki ky ah ti me ky rong bole ti aadi sag nahitr 😡😡😡
ताप ज्या व्यक्तीला आलाय त्या माणसा शेजारी कोणी झोपायचे नाही.एकमेकामुळे होते.खूप साथ चालू आहे.एखादे औषधांमुळे गुंगी येते.औषध मोजून ,टायमावरच देणे.तिला झोपू दे.उकळून थंड केलेले पाणी पाजत रहा.
वहिनी दुर्गा ची नजर काढा लिस्ट लागली तिला सासूला सांगून तिची नजर काढा दुर्गाची नजर
सारखेच तुम्ही सगळे आजारी पडतात
तरी ते घर बदलत नाहीत
त्यां घरामध्ये दोष आहे लवकरच जाग व्हायला पाहिजे
काळजी घ्या
दरवाजे रात्री बंद केल्यावर गुडनाईटची बाॅटल दहा पंधरा मिनिटे चालू करून बंद करा. आजूबाजूला डास असतात.काळजी घ्या.
आई आली नाही का त्या घरी आहे ना आई बोलवा ना त्यांना
काळजी घ्या😢
पूजा जिंतीला गेल्यावर आजारी पडली सोमा दादा पण जिंतीला गेल्यावर आजारी पडले ताई पण आजारी पडली होति तिकडे साथ आली असेल तापाची किंवा पाणी filtarch नसेल तिकडे
प्रियंका दुर्गा ची नजर काढ आणि लिंबू टाक उतरून
तीन वेळा मीठ उतरुन टाका नज़र झाली असेल
Chappal ne najar kadjha
Chikanguniya chi sath aahe sadhya,asach hot,hat pay dukhtat thandi tap yeto,vhyayral aahe saglikde tai
Sadhya sath chalu ahe hospital madhe ja
प्रियंका ताई तूझा नंबर देना मला पन च्यानल काढायचं आहे
Puja la bolva ki phone krun
आली ती 😂😂😂
पूजा जिंकतील आहे बारामतीत नाही@@mandatorane8397
tumhi kay evdhe jalta tichyavar thods kahi zhal ki pooja navacha jap surun karta laaj vatat thodi pan tula binlaji
@@aartisaware6847 Y tu binlaji karn ti priyka taei jaty bg lagech tula laj waty ka mla bin laji bolty tuzya bolnyavrun ch smjty ki tuzi layki ky ah ti me ky rong bole ti aadi sag nahitr 😡😡😡
Ti pn karti Puja Radha aajari hote