Talk with flautist Saurabh Vartak| Senior Disciple of Padma Vibhushan PT. Hariprasad Chaurasia.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ต.ค. 2024
  • सौरभ वर्तक, पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचे ज्येष्ठ शिष्य. त्यांच्याकडून जाणून घेऊयात पंडितजींचे काही किस्से तसंच सौरभ यांचा बासरी वादनाचा प्रवास..त्यांचे देश-विदेशातील बासरी वादनाचे दौरे आणि एक पूर्णवेळ बासरी वादक म्हणून त्यांना आलेले अनुभव याविषयी सविस्तर गप्पा आजच्या व्हिडिओ पॉडकास्ट मधून.
    सौरभ वर्तक फ्लुट अकॅडमी. पुणे
    +91 80077 28253
    संकल्पना:- अनुष्का बेंद्रे
    निर्मिती सहाय्य:- हर्षल सातपुते
    शब्द सुरांचे सारथी
    भाग १
    स्वामिनी कुलकर्णी
    • उदयोन्मुख गायिका स्वाम...
    भाग २
    सुळे कुटुंब
    • पिढीजात संगीताचा वारसा...
    भाग ३
    सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय सुफी गायक पवन नाईक यांच्याशी गप्पा.
    • Pavan Naik|शास्त्रीय स...
    follow me on Facebook
    www.facebook.c...
    follow me on Instagram
    www.instagram....
    हा व्हिडीओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.
    लाईक करा👍. सबस्क्राईब करा🔔.चॅनलला तुमचे खूप खूप प्रेम द्या. ❤️❤️
    #musicvideo #flautemusic #flautist #hariprasadchaurasia ‪@saurabhvartak6915‬
    for business
    bendreanushka@gmail.com
    Thank you so much 🙏😊

ความคิดเห็น • 56

  • @beenagadre4279
    @beenagadre4279 7 หลายเดือนก่อน +2

    सौरभ खूप सुंदर प्रेरणा आणि स्फूर्ती देणारी मुलाखत.तुझ्या जिद्दीला सलाम.तुझ्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 💐

    • @Anusmii
      @Anusmii  7 หลายเดือนก่อน

      Thanks for watching 😊

  • @vidhyadhar64
    @vidhyadhar64 7 หลายเดือนก่อน +2

    खूप सुंदर बासरी वादन आणि मुलाखत

    • @Anusmii
      @Anusmii  7 หลายเดือนก่อน

      Thanks for watching 😊

  • @rajeevsingh620
    @rajeevsingh620 7 หลายเดือนก่อน +2

    I am so happy for you dear Saurabh. Keep making progress and continue to inspire all especially the people who are passionate about music.
    Stay blessed ❤

    • @Anusmii
      @Anusmii  7 หลายเดือนก่อน

      Thanks for watching 😊

    • @saurabhvartak6915
      @saurabhvartak6915 7 หลายเดือนก่อน

      Thankyou so much Sir🙏😊

  • @rujutajoshi5732
    @rujutajoshi5732 7 หลายเดือนก่อน +3

    अतिशय माहितीपूर्ण मुलाखत आणि सुरेख बासरीवादन ! बासरी शिकण्याची तळमळ त्यासाठी गुरूजींचा शोध , त्यामागचे परिश्रम सारेच प्रेरणादायी!खूप कौतकास्पद !👌👍👏सौरभ,पुढील उज्ज्वल वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा ! 💐😊
    - ऋजुता मावशी

    • @Anusmii
      @Anusmii  7 หลายเดือนก่อน

      😊😊😊😊

  • @hkkedits9847
    @hkkedits9847 7 หลายเดือนก่อน +2

    अप्रतिम सर संपूर्ण मुलाखत ऐकली पुढच्या पिढीला प्रेरणादायी अशी मुलाखत आहे.

    • @Anusmii
      @Anusmii  7 หลายเดือนก่อน

      अगदी खरंय..😊

  • @lekhaMhatre
    @lekhaMhatre 3 หลายเดือนก่อน +1

    छान मुलाखत... आणि मुलाखत घेण्याची सहजताही मस्त

    • @Anusmii
      @Anusmii  3 หลายเดือนก่อน

      Thanks for watching 😊

  • @prashantraje6494
    @prashantraje6494 8 หลายเดือนก่อน +2

    किती बोलू आणि किती नको असा अगदी झालंय ........
    सर्वात प्रथम अनुष्का यांचे खूप खूप आभार. त्यांच्यामुळे ही मुलाखत मला ऐकायला मिळाली. खूप सुंदर मुलाखत झाली. सौरभ सरांकडून या मुलाखतीच्या दरम्यान खूप काही शिकायला मिळालं. मला विशेष आनंद झाला कारण गेल्या काही महिन्यांपासून मी बासरी वाजवायला शिकायला सुरुवात केली आहे. जेव्हा माझ्या मोबाईलवर या मुलाखतीचा मेसेज आला त्या क्षणाला ही मुलाखत मी पाहायला सुरुवात केली आणि मुलाखत संपेपर्यंत वेळ कसा गेला ते कळलंच नाही. बाकीची सगळी कामे बाजूलाच राहून गेली. सौरभ सरांकडून खूप काही शिकायला मिळालं बासरी शिकताना बसावं कसं.... कसा रियाज करावा... बासरी वाजवताना बोटांची हालचाल कशी करावी.....
    अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी कळल्या. पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या शिष्य, दोघी बहिणी बहिणी सूचीस्मिता चॅटर्जी आणि देबोप्रिया चटर्जी यांनी वाजवलेला राग बिहाग युट्युब वर मी अनेक वेळा ऐकतो. पंडित हरिप्रसाद चौरसिया हे एक दिग्गज कलाकार आहेतच आणि अर्थात त्यामुळेच त्यांचे शिष्य ही सगळे त्यांच्यासारखेच असणारे यात वाद नाही. सौरभ सरांनी पण त्यांच्या बासरी व्यतिरिक्त इतर अनेक छंदांमध्ये अगदी मनापासून माहिती दिली. मलाही झाडे लावायला आणि वाढवायला आवडतात. इतका व्यस्त दिनक्रम असूनही त्यांच्या या छंदांसाठी ते वेळ काढतात हे ऐकून खूप छान वाटलं. मलाही बासरी हे वाद्य फार आवडतं . हंस ध्वनी हा राग खूप सुंदर आहे आणि तो मलाही खूप आवडतो. भविष्यात मलाही सौरभ सरांकडून शिकायला मिळेल अशी आशा करतो.
    ...........प्रशांत राजे.

    • @Anusmii
      @Anusmii  8 หลายเดือนก่อน

      धन्यवाद प्रशंतजी..इतकी छान प्रतिक्रया दिली😊

  • @rishabhbhalgat
    @rishabhbhalgat 4 หลายเดือนก่อน +1

    Eye opener, Informative and Pratical discussion

    • @Anusmii
      @Anusmii  4 หลายเดือนก่อน

      So true...Thanks for watching 😊

  • @chandanasatyajitchitale498
    @chandanasatyajitchitale498 7 หลายเดือนก่อน +2

    फारच सुरेख मुलाखत...पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा 🎉

    • @Anusmii
      @Anusmii  7 หลายเดือนก่อน

      😊😊😊👍

  • @sujataalhad5115
    @sujataalhad5115 7 หลายเดือนก่อน +2

    सौरभ -खूप सुंदर बासरी वादन आणि मुलाखत ऐकली.यामागचे तू घेतलेले कष्ट,आईवडिलांचा आशीर्वाद आणि तुझ्या परिवाराची साथ..लाभली आहे, पुढील वाटचालीसाठी तुला खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद!👍😊🤝

    • @Anusmii
      @Anusmii  7 หลายเดือนก่อน

      खुप छान वाटले प्रतिक्रिया वाचून😊

  • @gunjasharda531
    @gunjasharda531 8 หลายเดือนก่อน +2

    Mahadev ki kripa bani rahe aap pe. On behalf of my friends and family from Kashi, blessings to you . ❤.. Har Har Mahadev ! 🌺

    • @Anusmii
      @Anusmii  8 หลายเดือนก่อน +1

      Truly blessed...😊😊

  • @madhurahalbe8655
    @madhurahalbe8655 8 หลายเดือนก่อน +2

    तुम्हाला ऐकून छान वाटलं सर. 🙏 क्लास मध्ये थोडी background तुम्ही दिली होतीच पण आज तुमचा बासरी प्रवास, शिकण्याची वृत्ती आणि विनम्रपणा बघून खूप छान वाटल 🥰👌👌

    • @Anusmii
      @Anusmii  8 หลายเดือนก่อน

      😊😊👍

  • @vinaysalodkar
    @vinaysalodkar 8 หลายเดือนก่อน +2

    अद्भुत अविरत प्रयत्न आणि प्रवास करून घेतले ले शिक्षण. पुढील प्रवास करीता शुभेच्छा.

    • @Anusmii
      @Anusmii  8 หลายเดือนก่อน

      खरंय..👍👍🙂

  • @dhananjayvaidya7384
    @dhananjayvaidya7384 8 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम, खुलासेवार, माहितीपुर्ण, प्रेरणादायक आणि सर्वांना समजेल अशी मुलाखत. मी सौरभ सरांकडे बासरी शिकतो याचा खूप अभिमान वाटतो, धन्यवाद🎉

    • @Anusmii
      @Anusmii  8 หลายเดือนก่อน

      धन्यवाद😊

    • @saurabhvartak6915
      @saurabhvartak6915 8 หลายเดือนก่อน +1

      Thank you so much 🙏😊🙏

  • @sudhakashyap9697
    @sudhakashyap9697 8 หลายเดือนก่อน +2

    Khup chaan aani Prasanna vatli sir very nice 👍 👍👍👍thanks you sir 🙏🙏

    • @Anusmii
      @Anusmii  8 หลายเดือนก่อน

      😊😊😊

  • @Atul-s4j
    @Atul-s4j 8 หลายเดือนก่อน +2

    Khup ch prasanna vatle aikun...Thanks Anushkaji😊

    • @Anusmii
      @Anusmii  8 หลายเดือนก่อน

      Thank you so much 👍

  • @shrikantgavhane
    @shrikantgavhane 7 หลายเดือนก่อน +2

    सरांचा ऑफलाईन क्लास कोठे आहे मी खुप दिवसांपासुन शोधतोय पण सापडतच नाही मला

    • @Anusmii
      @Anusmii  7 หลายเดือนก่อน

      Offline क्लास नाहीये...ऑनलाईनच आहे..नंबर आहे discription box मधे आहे.

  • @praneshmhatre5301
    @praneshmhatre5301 8 หลายเดือนก่อน +2

    Great interview…It’s really inspiring us. 🙏🏻🙏🏻

    • @Anusmii
      @Anusmii  8 หลายเดือนก่อน

      So true🙂🙂

  • @arjunvalsaraj6315
    @arjunvalsaraj6315 8 หลายเดือนก่อน +2

    One of the most pleasant teachers from whom I have had the privilege of learning from - Guru Saurabh Vartak. Well conducted interview.

    • @Anusmii
      @Anusmii  8 หลายเดือนก่อน +1

      Thank you so much 🙏

  • @kishorkhairnar1489
    @kishorkhairnar1489 8 หลายเดือนก่อน +2

    खूप छान!!!

    • @Anusmii
      @Anusmii  8 หลายเดือนก่อน

      धन्यवाद😊

  • @unsharedwritings
    @unsharedwritings 8 หลายเดือนก่อน +2

    Super ❤

    • @Anusmii
      @Anusmii  8 หลายเดือนก่อน +1

      Thank you 😊

  • @vladimriksanio
    @vladimriksanio 8 หลายเดือนก่อน +2

    Wa khup chan mulakhat.

    • @Anusmii
      @Anusmii  8 หลายเดือนก่อน

      Thank you ☺️

  • @GminorDmajor
    @GminorDmajor 8 หลายเดือนก่อน +2

    Aprateem Saurabh!!!

    • @Anusmii
      @Anusmii  8 หลายเดือนก่อน

      Thank You 😊

  • @hummingwords4569
    @hummingwords4569 8 หลายเดือนก่อน +1

    Khup sunder jhali aahe mulakhat!!

    • @Anusmii
      @Anusmii  8 หลายเดือนก่อน

      Thank you so much 👍

  • @satishbrahme2549
    @satishbrahme2549 8 หลายเดือนก่อน +1

    सुंदर

    • @Anusmii
      @Anusmii  8 หลายเดือนก่อน

      Thank you 😊

  • @suyogdeshpande890
    @suyogdeshpande890 7 หลายเดือนก่อน +1

    सर कुठे/ कोणत्या शहरात शिकवतात?

    • @Anusmii
      @Anusmii  7 หลายเดือนก่อน

      पुणे इथे राहतात..ऑनलाईन पण शिकवतात..discription box मधे नंबर आहे.

  • @FlautistSojwal
    @FlautistSojwal 8 หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤❤❤

    • @Anusmii
      @Anusmii  8 หลายเดือนก่อน +1

      😊😊😊😊