सर मी 18 वर्षाशी आहे मला sinus च प्रॉब्लेम होता आता थोडा बारा झ्हालायं पण मला श्वास घेयला खोअप त्रास होतो आणी माझ्या नाकातून एक घाण आसा वास येतोय मला खोअप त्रास होत आहे याचा आजूबाजूलाच्या लोकांना त्या चा वास येतो वा मला ही स्वास घेयल त्रास होतो मी काय करू मी 18 वर्षाशी आहे मला रोज शाळेत कॉलेज ला जावं लागता सर या मुळे माला खोअप शांत आणी uncomfatable वाटतं मी जास्त कोणाशी बोलत नाही काही नाही सिर pls मला उपाय सांगा मी खोअप परेशान झ्हालूये
Super sir मला संधिवात आहे ब्लड सर्कुलेशन नीट होत नाही माझं पोट खूप वाढला आहे याच्यावर काही उपाय आहे का सांगा प्लीज😊
खूप सुंदर माहिती दिली आहे 🙏🙏
Nice video 👍
खुप छान माहिती आहे बुलढाणा चिखली कवठळ
खूप छान
Khuuuup chan mahiti
खुप छान माहीती 🙏
सर 🙏🙏🙏👌😀😆
Sir uretherr stricture sathi kahi upay sanga🎉
Sir varicose veins sathi upay sanga
👌
Sugar kmi kshi hoil te sanga sir
सर मी 45वर्षांची आहे मला पित्ताचा खुप ञास आहे मला अंगाला खुप खाज येते प्लिज उपाय सांगा
वजन कसे वाढवावे सर plz सांगा...
Sugar kami hot nahi sir
सर मी 18 वर्षाशी आहे मला sinus च प्रॉब्लेम होता आता थोडा बारा झ्हालायं पण मला श्वास घेयला खोअप त्रास होतो आणी माझ्या नाकातून एक घाण आसा वास येतोय मला खोअप त्रास होत आहे याचा आजूबाजूलाच्या लोकांना त्या चा वास येतो वा मला ही स्वास घेयल त्रास होतो मी काय करू मी 18 वर्षाशी आहे मला रोज शाळेत कॉलेज ला जावं लागता सर या मुळे माला खोअप शांत आणी uncomfatable वाटतं मी जास्त कोणाशी बोलत नाही काही नाही सिर pls मला उपाय सांगा मी खोअप परेशान झ्हालूये
मला संधी वात आहे कृपया ओशद सागा
व्हिडिओ चॅनल वर उपलब्ध आहे तो पहा
Sir mala maigren aahe hata la mugya yene
नागीण आजार साठी उपाय काय आहे
Sir माझ्या मुलाला अंगाला खूप खाज येत आहे खुप डॉक्टर दाखवलं आहे पण फरक पडत नाही plz उपाय सांगा तो 13 वर्षचा आहे
आंबट पदार्थ खाऊ नये.
तिळ पदार्थ खाऊ नयेत.
शेंगदाणा व त्याचे पदार्थ खाऊ नये.
Citrizine 5mg गोळी घ्यावी..
Sir spinal cord injury vr upay sangana plz.....