अर्जुनचा आवाज ऐकून मनावर कंट्रोल न राहत सायली झाली सैरावैरा Tharla tar mag today's episode review

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 17

  • @Home-s6z5x
    @Home-s6z5x 18 วันที่ผ่านมา +10

    या मालिकेवाल्याना प्रिया खास आहे म्हणुन तीला सतत माफ करतात यांना प्रेक्षकांची गरज नाही पणं मालिका बघन बंद केले की समजेल पेक्षकाची पावर एका झटक्यात झीरो वर येणार नक्की मालिका धन्यवाद 🙏

  • @gajendrashivdas7909
    @gajendrashivdas7909 18 วันที่ผ่านมา +6

    या hangout मालिकेचे अपडेट्स सांगता सांगता या ताई पणं लेखिका सारख्या गजनी झाल्या😂😂😂😂

  • @गंगाबाईआरके
    @गंगाबाईआरके 17 วันที่ผ่านมา

    ह्या जन्मी तरी सायली अर्जुन चि भेट दाखवणार आहेत की नाही?😅

  • @sanjaykambale1876
    @sanjaykambale1876 18 วันที่ผ่านมา

    खूप छान कथन करता तुम्ही घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा सुद्धा तुम्ही व्हिडिओ बनवत जा आता या मालिकेचा जय व्हिडिओ बनवतात त्या अतिशय गावंढळ आणि अशुद्ध भाषा असते त्यांची

  • @RahulPatane-s9j
    @RahulPatane-s9j 18 วันที่ผ่านมา +2

    Please अर्जुन आणि सायलीला एकत्र. आना की

  • @PayalDhamanse-r4d
    @PayalDhamanse-r4d 18 วันที่ผ่านมา +1

    Part2 plz

  • @shwetachaudhari8872
    @shwetachaudhari8872 18 วันที่ผ่านมา +2

    हेडीग काय लिहिले व सिरीयल कोणती

    • @gajendrashivdas7909
      @gajendrashivdas7909 18 วันที่ผ่านมา +1

      या मालिकेचे updates सांगता सांगता या लेखिके सारखी hangout झाल्या या ताई😂😂😂😂

  • @ManoharPednekar-d5s
    @ManoharPednekar-d5s 18 วันที่ผ่านมา

    बस स्थानक वर
    पब्लिक सायलीला ओळखत असल्यासारखे बघतात.
    थांबतात.
    ?

  • @RahulPatane-s9j
    @RahulPatane-s9j 18 วันที่ผ่านมา

    मगचं आम्ही मालिका बघणार सायलीला कोल्हापूरला जाऊ देऊ नका please

  • @chitraphadnis4750
    @chitraphadnis4750 18 วันที่ผ่านมา

    ❤ you tai

  • @maltisomane1046
    @maltisomane1046 18 วันที่ผ่านมา

    Faltu episode

  • @NandiniKitey-hf9px
    @NandiniKitey-hf9px 18 วันที่ผ่านมา

    Serial kutli ani khali nav konte