Most Difficult Treak in Maharashtra Gorakhgad | Part 1 | गोरखगड | Thane | 85° Climbing
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ม.ค. 2025
- किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांग: भीमाशंकर
जिल्हा : ठाणे
श्रेणी : कठीण
गोरखगड हा मुंबईकरांसाठी आणि पुणेकरांसाठी एका दिवसात करता येण्याजोगा किल्ला आहे. गोरखगड आणि मच्छिंद्रगड हे त्यांच्या सुळक्यामुळे प्रस्तरारोहकांसाठी ते नेहमीच एक आकर्षण ठरले आहेत. नाथ संप्रदायातील गोरक्षनाथांच्या साधनेचे हे ठिकाण, म्हणूनच याचे नाव 'गोरखगड' असे पडले. गोरखगड आणि मच्छिंद्रगड याच्या आजुबाजूचा परिसर प्रसिद्ध आहे, तो म्हणजे येथील घनदाट भिमाशंकर अभयारण्यामुळे. गोरखगडाचा विस्तारही तसा मर्यादितच आहे. येथे कोणत्याही प्रकारच्या लढाई झाल्याचा उल्लेख नाही. या गडाचा उपयोग केवळ आसपासच्या प्रदेशवर नजर ठेवण्यासाठी होत असे. पूर्वी नाणेघाट मार्गे जुन्नरला जातांना या गडाचा निवासस्थान म्हणून वापर करत असत. मर्यादित विस्तार असूनही मुबलक पाणी, निवाऱ्याची योग्य जागा मात्र या गडावर उपलब्ध आहे.
पहाण्याची ठिकाणे :
गोरखगडाच्या कातळात खोदलेल्या प्रवेशव्दारातून वर चढून गेल्यावर वर तीन पाण्याची टाकं लागतात. समोरची वाट पुन्हा थोड्याश्या चढणीवर घेऊन जाते. पुढे पायऱ्यांच्या मदतीने थोडे खाली उतरल्यावर आपण गोरखगडाच्या सुळक्यात खोदलेल्या अतिविशाल गुहेसमोर येऊन पोहचतो. समोरच प्रांगणाखाली भयाण दरीत झुकलेले दोन चाफ्याचे डेरेदार वृक्ष आणि समोरच असणारा 'मच्छिंद्रगड' निसर्गाच्या भव्य अदाकारीचे असीम दर्शन घडवतो. गुहेच्या आजुबाजूला पाण्याची तीन टाकी आहेत. गोरखगडाच्या पठारावर एकूण चौदा पाण्याची टाके
#Gorakhgad #गोरखगड #GorakhgadfFort #Bhairavgad #Rajgad #Rajgadfort #Raigad #Sudhagad Fort #DhakBahiri #ThrillerFort #HardestClimb #Kundalika Valley #HeavenOnEarth #TaminiGhat #VisapurFort #Lonavla #Lohagad Fort #HiddenSahyadri #TaminiGhat #Secrete Place #MalshejGhat #Naneghat #Jivdhan #Reverse Waterfall #Naneghat #Jivdhan Fort #climbing #adventure #explore #hiddengem - บันเทิง
Supet
खुप छान ❤
❤❤mst
खूपच छान
धन्यवाद 🙏❤️
Khup chan video ahe rohan sir 😊☺️part 2 kadhi yenar ahe
Udhya Sandhyakali yenar ahe part 2
Keep it up team
धन्यवाद 🙏❤️
Mst
Dhanyawad 🙏❤️
Khup थरारक असा ट्रेक आहे 😮
बाकी कैलास भाई एक नंबर 😂😂😂
खुप छान सर्व टीम
धन्यवाद 🙏❤️
Aamol are kahi khaun ghych na
Tyane halkyat ghetl mhnun trasa zala tyala