खुप छान,मी असे लाडू करते,खजूर मिक्सर मधून काढण्यापेक्षा,मी अर्धा चमचा तूप पॅनमध्ये टाकून त्यावर खजूर थोडे परतून घेते,मग डिशमध्ये काढून हाताने थोडे मऊ मळून घ्यायचे आणी मग सगळे ड्रायफूटस टाकायचे,छान होते,मिक्सर मध्ये खुप वाया जाते आणी धुवायचा पण वेळ वाचतो
खरंच तु सांगितलया प्रमाणे रेसिपी खुपचं पटकन होणारी व खुप सोपी रेसिपी आहे मुलांच्या आवडीची रेसिपी आहे त्यामुळे नक्कीच करून बघणार ही उपवासाची बर्फी दिसायला खूपच सुंदर दिसत होती खरंच माझ्या मुलींना खूप आवडेल तेव्हा नक्की करणार
मी ही रेसिपी खूप वर्षांपूर्वी ट्राय केली होती पण माझे हे रोल इतके kadak झाले होते की ते दगडासारखे होते फेकून द्यावं लागलं सगळं मला असं का बरं झालं असेल पण आता तुमची रेसिपी मी ट्राय करून बघीन❤❤
@@user-4dg तुला कोणी सांगितलं यांचं उत्तर द्यायला, ज्या गोष्टीशी आपला संबंध नाही तिथे उगाचच नाक खूपसू नये. दोन व्यक्ती बोलत असताना तिसर्याने विचारले तर बोलावे एवढे पण मॅनर्स नाही. ते आधी शिका मग अरेरावीची भाषा करा.
खुप छान,मी असे लाडू करते,खजूर मिक्सर मधून काढण्यापेक्षा,मी अर्धा चमचा तूप पॅनमध्ये टाकून त्यावर खजूर थोडे परतून घेते,मग डिशमध्ये काढून हाताने थोडे मऊ मळून घ्यायचे आणी मग सगळे ड्रायफूटस टाकायचे,छान होते,मिक्सर मध्ये खुप वाया जाते आणी धुवायचा पण वेळ वाचतो
Wow..ajun video pahila nahi...but looking just like wow❤🎉🎉
Khupchan recipe tujhyakadun pahije hoti easy vatali recipe thanks for sharing god BLESS you all FAMILY 😋😋😋😋😋👍👌❤
खरंच तु सांगितलया प्रमाणे रेसिपी खुपचं पटकन होणारी व खुप सोपी रेसिपी आहे मुलांच्या आवडीची रेसिपी आहे त्यामुळे नक्कीच करून बघणार ही उपवासाची बर्फी दिसायला खूपच सुंदर दिसत होती खरंच माझ्या मुलींना खूप आवडेल तेव्हा नक्की करणार
मी असे रोल नेहमी बनवते. खूप छान होतात.
मस्त 👌👌
खुप छान सरिता ताई 👌👌👌
तुझ्या रेसिपीज तर उत्तम असतात पण त्याहूनही छान म्हणजे तुझ बोलण फारच गोड आहे.
❤ नमस्कार ताई❤ अरे वा.आज काहीतरी नवीन❤ आमच्या इकडे पेंडखजुर म्हणतात❤ खरंच ताई खूप छान रेसिपी आहे❤ धन्यवाद ताई❤
खुप छान रेसिपी आहे नमस्ते सरीता ताई खरच खूप छान धन्यवाद ❤🎉
Khup Chan receipe
👌👌👌
एक नंबर रोल 😍खुप सोपी आणि झटपट होणारी डिश 🙏👍
, मी बर्याच वेळा केलें आहे माझ्या मुलाला खूप आवडतात
Khup chan tai👍 mi sarv recipe tumchya baghun karte.
Wow khupch bhari disatay chan
Hi sarita tai Tumhi kelele padaarth khup chan astat ani tumche samjaun sange sudaa
खूप छान रेसिपी.मी पण कायम करते.नातवंडाना आवडते.
Khup chan dish aahe mi kalach karun pahili mast zalet 👌👌❤❤❤❤
Khup chhan recipe
Khup chan tal ❤❤
Simply superb n yummy healthy roll 😋 👌 😀
Thanks sarita tai mi tumcha juna video bhgun ch banvnar hote atta ha navin video bhgun banvel
सुंदर ❤️❤️😋😋🙏🙏
खुपच सुंदर 👌👌🙏🙏
सही रे सही
मस्तच
😅😊🎉😮😂❤
Khup chan recipe 😋😋👌
Khup chan😊😊
very nice dry fruit date roll
Mastch 👌👌
मी हे रोल बनवले खूप छान झाले माझ्या मुलाला खूप आवडले.
खूप छान पोष्टीक बर्फी दाखवील्याबद्दल खूप खूप धन्यवाद ताई, मी नक्की करून पाहीन मस्तच
खुप छान मी नक्की ट्राय करेन
मी असा रोल नेहमी करते खुपच छान लागते .
Wow chan mast recipe aaha tai
I always prepared this.
I use dink methi kaju badam til khobare along with khajurs.
Some time ragi puff too I add.
खूप सुंदर ❤
Wah Sarita ji uttam khajur chi roll recripe uovasa sathi kharach uttam ahe tumche khup aabhar
Nice Recipe Tai 👌# Healthy food
Nice recipe👌👌
खुपचं छान ❤
Khupch chan mast chan ahe hee recipe sathi mala prize milagle hote
खूप सुंदर.
Khupch mast🙏🙏 👌👌
शुभ दुपार ताई😊
खूप छान ,आत्ताची आणि 6 वर्षांपूर्वी ची पण 😊
रोल खूपच छान मस्त 👌🏻
खूप सुंदर दिसत आहे नक्की करेन
मी ही रेसिपी खूप वर्षांपूर्वी ट्राय केली होती पण माझे हे रोल इतके kadak झाले होते की ते दगडासारखे होते फेकून द्यावं लागलं सगळं मला असं का बरं झालं असेल पण आता तुमची रेसिपी मी ट्राय करून बघीन❤❤
Khare sagintale 😂😂
Khup mast
रोल खूपच भारी👌👌👍👍
Khuuup chaan recipe tai
Mam yummy rolls zale aahet😊❤
Mam अनारसे receip पण सांगा लवकर please😊
❤ chan recipe
Chan 👌👌
Khup chan
*दर्जा* 👌👌👌
जावायाला पेढा देण्याच्या ऐवजी मी हीच बर्फी देलेली . घरात केलेली आणि पौष्टिक पण
मस्तच ❤❤
You cook very nice recipes
खूप छान रेसिपी ताई
ड्राय फ्रूट रोल रेसिपी खूप छान 👌❤️
Sarita... please share anarase recipe...for diwali.
मस्त मी केले आहे
Khupch mst 😋
Laiii bhari 😋😍😋😍
सुपर रोल
Happy navratri
Mast zhale role
Sarita Tai
Fudge Ani pudding che series suru karna plz veg vegle favour che fudge Ani puddings dakhav 😊
Masta recipe aahe..store kashi karychi te sanga plz
Khopch chan
Happy navratri tai.kadaknichi recipe dakva.
Wow
Hi very nice
Recipe 👌👌👌👌👍,how to store
👌👌❤️❤️❤️❤️😊
Mast .pan nantar hya vadya freeze shivai changalya tiktat la?
👌👌
Mast❤❤
Amazing❤
Sarita Tai....Recipes khup cha aahe,
Dasra spciel
Fruitkhand 🍊🍓🍎🍍🍈kasa karacha dakhval ka?
Mazi yek vinnti aahe ki banvlela padaarthache vajan kiti bharel he sudda sanga please🙏❤❤❤
हे रोल किती दिवस टिकतात
Khjur chi laddu dhava pz
@sarita kiti divas टिकतील हे. फ्रिज मध्ये किंवा without फ्रिज
Mast
वाह...खूपच मस्त 👌👌
विक्रीसाठी रेट काय घ्यायचा plz सांगा ताई 😊
👌
उपवास मिसळ,उपवास चाट,उपवासाच्या पुऱ्या,उपवास अप्पे,राजगिरा हलवा, दही बटाटा करी,वरईचा पुलाव दाखवा
एवढे खायचे तर उपवास कसायाला करायचा 😄जस्ट गंमत केली
❤❤❤❤
❤
Mam vatich praman sanga na plz
नमस्कार यू ट्यूब कर असं म्हणतं जा ताई मस्त वाटतं.❤
ही सेम रेसिपी Hebbar kitchen ला आहे.
ही सेम रेसिपी ६ वर्षापूर्वी सरितास किचन वर पण आहे
खाली लिंक देते 😅
th-cam.com/video/BrTLuEd0PEI/w-d-xo.htmlsi=a6tUgWlg-Lbbjpye
1dam bhari uttar dil sarita tai😂😂
@@ChaitaliJangam-co6qy
तुम्हाला यात बोलायला हक्क नाही, मी ज्यांना कमेंट केली त्या उत्तर देतील.
धावत्या गाडीत तुम्ही चढायची गरज नाही.
@@chitrarajguru4316
तुला कुणी विचारलं होतं का , की ही रेसिपी या अगोदर कुठे पाहिलीय असं ???
@@user-4dg
तुला कोणी सांगितलं यांचं उत्तर द्यायला, ज्या गोष्टीशी आपला संबंध नाही तिथे उगाचच नाक खूपसू नये.
दोन व्यक्ती बोलत असताना तिसर्याने विचारले तर बोलावे एवढे पण मॅनर्स नाही. ते आधी शिका मग अरेरावीची भाषा करा.
ह्या मध्ये chia seeds आणि flax seeds टाकू शकतो का
रोल खूप छान झाले आहेत 👌👌😋😋 केशर भात ची रेसिपी दाखव ना? आठवडा झाला तू कुठल्याही msg चा reply दिला नाही.
Without seeds kiti gram ghyayche khajur
ही सेम रेसिपी मसाला कीचन वर आहे
Butter paper nasel tar kas thevaych
Banvun sell karayche asel price kiti thevavi tai
ताई खजुर ऐवजी गुळ वापरु शकतो ❓