shrihari ghumare | खरड छाटणी नियोजनत वादळी पाऊसात महत्वाच्या फवारण्या
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 11 ต.ค. 2024
- #grapefarmingproblems #angur #grape_farming
सध्या द्राक्ष बागेत चक्री वादळा मुळे पाऊस होत आहे अशा परीस्थित द्राक्ष बागेत माल काडी तयार होण्यासाठी काही म्हत्वच्या फवारण्याघेणे गरेजेचे आहे. त्याबाबत ह्या म्फ्ह माहिती दिली आहे
चांगली माहिती दिली सर धन्यवाद
Bordo baddal
Sir 400 gm morchud ya madhe Jo instant chuna vaparato to 200 gm
Ghyava ka ?
pH 8.5 thevayacha ki 7 pH
thevayacha
Scorching yeu naye
धन्यवाद सर् खूप महत्वसि माहिती ,सांगितली
सर,असेच वेळच्या वेळी मार्गदर्शन करा.
परफेक्ट सोल्युशन मीळाले सर धन्यवाद
Nice information sir thanks
छान मार्गदर्शन केले.
अगदी गरजेचे वेळी तुम्ही मार्गदर्शन केले...पण सबकेन पूर्वी च्या बागांविषयी आपण सांगितले नाही 🙏
Chan mahiti sir
Sir nice information
पाणी व्यवस्थापन व पांढऱ्या मुळ्या वरती विस्तारित विडिओ बनवा
Sir sapking keli ahe pn kadichi jadi kami ahe ky kele pahije plz reply
Sir bordoche kiti lite panyche praman ahe he
Nice
मामा जंम्बो एप्रिल शेडुल टाका
सर अॕपलीकेशन चालत नाही ?
झिंक बोर्डो किती लिटर पाण्यासाठी प्रमाण आहे
Usefull information ghumare sir 🍇
💯👌👌👌👌👌👌👌👌
👌👌👍👍sir
Keep watching
पोटेश व मेग्नेशियम मिक्स चालेल का
Ho
सर नवीन रुट लावलाय कोनती व्हरायटी करावी? जमीन शेरवट मुरमाड आहे ता. दींडोरी कोनची लावावा समजत नहीय
सुधाकर किवा आनुष्का.
@@vilasbhosale6629
अनुष्का मध्ये गळ कुज होते
कालच बगल पुसणे झाले आहे, तर बोडो दिला चालेल का? प्रमाण सांगा आणि टिल्ट चालेल का
हो
𝙽𝚒𝚌𝚎 𝚒𝚗𝚏𝚘 𝚜𝚒𝚛 😊
GarAj aastana video takat nahi
Khup chan mahiti