व्वा अंकुश व्वा ! माझ्या या कथेचं किती सुंदर आणि भावनिक अभिवाचन केलंस. माझीच कथा ऐकताना तूम्ही मला तीन चार वेळा रडवलं. खरंच, तुमचं कौतुक करायला माझ्याकड शब्दच नाहीत... खूप खूप अभिनंदन. ठीक आहे. इतर श्रोत्यांनी ही कथा ऐकल्यानंतर हा अभिप्राय पूर्ण करतो. त्यांचेही आभार मानलेच पाहिजेत.
खूप खूप सुंदर कथा सर कथासंग्रह ऐकताना अगदी बालपण आठवलं सर आईवडिलांच्या आठवणीने मन भरून आले थँक्यू सर खूप सुंदर कथासंग्रह आहेत मी नेहमी ऐकत असते खूप सुंदर 🌷🙏🙏🙏🌷👌👌
Khup subdar mla tumcha aavaj khup aavadto mi ata pryant tumchya sglya katha pahilya aahet thakyou sir tumhi aamhala asha rudhesprshi ktha sangtat thankyou sir aal the best tumhi aamhala roj ashach ktha sangt ja thankyou very much
" माहेरची वाट " ही माझी कथा अनेकांना आवडली. कथा ऐकून अनेक श्रोत्यांनी उत्कृष्ट अभिप्राय दिले. अजूनही खूप चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत. अनेक श्रोत्यांना रडू कोसळले. अनेकांचे फोन आले. अजूनही येत आहेत. काही श्रोत्यांच्या स्वतःच्या पोटच्या चिमणी पाखरांच्या बाबतीत असे घडलेले आहे ते मला फोन करून रडले. रात्रीच सासवडहून एका टेलरचा फोन आला. माझी ही कथा ऐकून तो फोनवर ढसाढसा रडू लागला. त्याच्या मुलीला सासरी असाच जाचहाट आहे. जसं तिचं लग्न झालंय तेव्हापासून सासरच्यांनी मुलीची अजून आईबापाशी भेट होऊ दिलेली नाही. आज ८ वर्षे झाली. ती माणसं कसल्या काळजाची असतील? काय वाटत असेल त्या मुलीच्या आईबापाला? त्या बिचाऱ्या बापाच्या भावना ऐकून माझेही डोळे झरे होऊन घळाघळा वाहू लागले. या माझ्या कथेला अंकुश गाजरे यांचा बहारदार आवाज असल्याने कथा आणखीच उंचीवर गेली आहे. गाजरे सरांचे आणि सर्व श्रोत्यांचे खूप खूप आभार ! असेच आम्हा लेखकांच्या कथेवर आणि गाजरे सरांच्या आवाजावर खूप खूप प्रेम करा. धन्यवाद ! कथा लेखक - हरिश्चंद्र पाटील, टेंभुर्णी
अमित मोरे, नमस्कार ! मी लेखक हरिश्चंद्र पाटील. मला मुलगी नाही. दोन मुलगे आहेत. तरी सुद्धा मी आई - वडिलांबद्दल मुलीच्या भावभावना, प्रेम माया, ममता समजू शकतो. दुसऱ्याची मुलगी माझी समजून ही सत्यकथा मी लिहिली आहे. माझ्या गल्लीतली ही घटना आहे. फक्त यात पात्रांची नावे बदलली आहेत. आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद !
प्रत्येक स्त्री साठी माहेर म्हणजे स्वर्गा समानच असते त्याला शितू कशी अपवाद असेल, नाहीं का? आज तिच्या आईच्या पत्राने तिला खुप काही दिलं आई आणि मुलगी दोघी पण जणू एकत्र आल्या होत्या. बालपणीच्या साऱ्या आठवणी उजळून आल्या होत्या तिचे मन गत काळात विहार करू लागले होते. आईबाबांच्या आठवणीने, काळजीने तिचे मन बेचैन झाले होते ती आपले विचार, भावना आईसाठी पत्रा मधून लिहून व्यक्त होत होतीआई
आईबाबाच्या समाधानासाठी तिने लटके बोलून आपली खुशाली सागितली होती पण इथे वेगळेच चित्र दिसत होते. केवळ काही पैशा. साठी ते सासरचे लालची लोक तिला हैराण करत होते सर्व असय होऊन शितू आता आपला जीवन प्रवास संपवायला तयार झाली. तिने शेवट मजबुरी साठी मृत्यूला कवटाळले होते.. आठवणींच्या रूपाने ती माहेरी जाऊन आली होती. माहेरच्या ओढीने मन अनावर होते हे सहाजिकच आहे. आज याच साठी तिने सर्व काही सहन केले होते. शेवट माहेर आणि सासर यात खुप सारी तफावत असते हेच खरे. दोन भागात अभिप्राय झाला. सॉरी.
Atmahatya karnyapekshya seetane police nchi madat ghyayla havi hoti.. Ho aplya jivacha , manacha vichar karat nahi tyachya ejjatichi apn ka kalji karaychi.. Seeta cha nivdlela marg purnpane chukicha ahe..
बघा सर एवढ्या चांगल्या सोन्यासारख्या पत्नीला तो आता गमावून बसलेला आहे आणि आता पश्चाताप करतो आहे बघा त्याला आधीच समजायला हवं होतं खरतर पण काय करणार असल्या दृष्ट क्रूर आणि मूर्ख नालायक माणसाला एवढा चांगला विचार कसा 😭
खर तर नवऱ्यानंच बायकोला समजून घेऊन तिच्या बाजूने खंबीर पणे उभे राहावे..पैशापेक्षा माणसाच्या मनाला महत्त्व द्यावे.पण अस होत नाही..सर्वांना पैसा प्यारा असतो..पैशा पुढे माणसाच्या मनाची काय किंमत..!पैशाने चांगली माणसे विकत नाहीत मिळत हे कधी कळणार समाजातील लोकांना काय माहित...
पाटिल सर व गाजरे सर आपले मनापासून आभार, खूप छान कथा आहे
व्वा अंकुश व्वा ! माझ्या या कथेचं किती सुंदर आणि भावनिक अभिवाचन केलंस. माझीच कथा ऐकताना तूम्ही मला तीन चार वेळा रडवलं. खरंच, तुमचं कौतुक करायला माझ्याकड शब्दच नाहीत... खूप खूप अभिनंदन. ठीक आहे. इतर श्रोत्यांनी ही कथा ऐकल्यानंतर हा अभिप्राय पूर्ण करतो. त्यांचेही आभार मानलेच पाहिजेत.
सर हीच कथा आप्पासाहेब खोत यांच्या आवाजात असती तर खूप छान वाटलं असतं🙏
खूप धन्यवाद
खूप खूप सुंदर कथा सर कथासंग्रह ऐकताना अगदी बालपण आठवलं सर आईवडिलांच्या आठवणीने मन भरून आले थँक्यू सर खूप सुंदर कथासंग्रह आहेत मी नेहमी ऐकत असते खूप सुंदर 🌷🙏🙏🙏🌷👌👌
अत्यंत सुंदर संवाद आणीी वाचन नंबर एकच कथन
Ati sundar katha
Ashru thabena maze
अप्रतिम कथा रुधया चीरुन टाकणारी कथा फार फार छान वाटली सर
लेखक आणि कथानकाचे खूप आभार.
कथा म्हणजे सत्यकथा आहे असे वाटले
खूप खूप धन्यवाद
अप्रतिम, कथा हृदयाला पिळून काढणारी , अतिशय मार्मिक कथन लेखक आणि कथा कथन करणार्या चे अभिनंदन.
खूप धन्यवाद
Khup subdar mla tumcha aavaj khup aavadto mi ata pryant tumchya sglya katha pahilya aahet thakyou sir tumhi aamhala asha rudhesprshi ktha sangtat thankyou sir aal the best tumhi aamhala roj ashach ktha sangt ja thankyou very much
Patil bhau apan evdi sunder aani surekh katha aaj aamahala sangun tumhi amche maan bharavun taklet
Khup mast ahe story kharac radayla aale....
अप्रतिम कथा कथा काळजात घुसली धन्यवाद हरिश्चंद्र व विशेष अभिनंदन 🌹 अंकुशराव
खूप खूप धन्यवाद
" माहेरची वाट " ही माझी कथा अनेकांना आवडली. कथा ऐकून अनेक श्रोत्यांनी उत्कृष्ट अभिप्राय दिले. अजूनही खूप चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत. अनेक श्रोत्यांना रडू कोसळले. अनेकांचे फोन आले. अजूनही येत आहेत. काही श्रोत्यांच्या स्वतःच्या पोटच्या चिमणी पाखरांच्या बाबतीत असे घडलेले आहे ते मला फोन करून रडले. रात्रीच सासवडहून एका टेलरचा फोन आला. माझी ही कथा ऐकून तो फोनवर ढसाढसा रडू लागला. त्याच्या मुलीला सासरी असाच जाचहाट आहे. जसं तिचं लग्न झालंय तेव्हापासून सासरच्यांनी मुलीची अजून आईबापाशी भेट होऊ दिलेली नाही. आज ८ वर्षे झाली. ती माणसं कसल्या काळजाची असतील? काय वाटत असेल त्या मुलीच्या आईबापाला? त्या बिचाऱ्या बापाच्या भावना ऐकून माझेही डोळे झरे होऊन घळाघळा वाहू लागले. या माझ्या कथेला अंकुश गाजरे यांचा बहारदार आवाज असल्याने कथा आणखीच उंचीवर गेली आहे. गाजरे सरांचे आणि सर्व श्रोत्यांचे खूप खूप आभार ! असेच आम्हा लेखकांच्या कथेवर आणि गाजरे सरांच्या आवाजावर खूप खूप प्रेम करा. धन्यवाद !
कथा लेखक - हरिश्चंद्र पाटील, टेंभुर्णी
थँक्स नाना
सुंदर कथा. इतके छान कथानक व श्री अंकुश सरांचे
सुंदर कथाकथन क्या बात है. लेखक व सरांचे अभिनंदन
Khup धन्यवाद
Kharokhar sundar katha aahe, dhanyawad. Sir
Khup Chan majhe Baba nukatech heart attack ne gele majh tar Maher harwal.. majh sasar kiti changal ahe yachi Janiv mala jhali.. dhanyawaad Ankush sir ...me tumchya Katha khup aikte majhi aai tar tumchi mothi pranshsak ahe
सर तुम्ही लय भारी आहे विचार खूप चांगले आहे
Katha khupch rudhya sparshi aahe, yekatana ,dolya samor khari patra ubhi rahili, khup sunder 👍 katha vachan, aani Nana Sir , tumche khup khup Abhinandan 👍khatha khupch sunder, rudhysparshi lihali aahe.,
Pratek mulila Maher chi vat ashich bhasate., 👍👍.......👏👏☺️
खूप खूप धन्यवाद
छान आवडली कथा. माहेरची आठवण झाली.
खूप भावस्पर्शी ,हृदय पिळवटून टाकणारी कथा,शब्दांकन अप्रतिम👌👌👍
No
Ft
सुंदर कथा आणि कथाकथन सुध्दा सुरेख.... Heart touching 🙏🙏
खरच आहे तुमचे बरोबर
खूपच ह्रदयस्पर्शी कथा आहे. उत्कृष्ट 🙏🌹
खूप खूप धन्यवाद
Thanks
👌
Khup chan 👍
थँक्स
J7
Verysade
Storysir
खूप हृदय स्पर्शी कथा आहे. बाई पणं खूप खूप आवघद आहे. 😥😥😥
Khup chaan
डोळ्यात पाणी आलं राव! खुप छान कथा 👌
Khupch chan katha hoti sir👍🙏
🙏 खूप खूप धन्यवाद..!🙏
खरंच खूप हृदय स्पर्शी कथा आहे,आणखिन पण आपल्या समाजात शितु सारख्या खूप मुली आहेत 🥺🥺 त्यांचा हुंड्यासाठी खूप छळ केला जात आहे 😔😔
Nice 👍 story moral of this story is always husband and wife will together
बरोबर
खुप छान आहे कथा धन्य वाद
खूप थँक्स
सुंदर कथाकथन उत्कृष्ट आवाज
So super and ceut
फार छान कथा. प्रत्येकाच्या आयुष्यात
घडावं असं 👍
खूप खूप धन्यवाद
Nice sir
सप्रेम नमसकार 🙏🏻🕊 सर आपली कथा ऐकली ,ऐकुन कान तृपत झाले . शीतु व देवदत्त यांची आपले मनापासुन आभार 🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐💐💐💐💐
धन्यवाद
खुपच थरार कथा ऐकून डोळे पाणावले अंकुश सर तुमच्या कथा फार आवडतात आपले दोघांचं मनापासून आभार
🙏👌
Khup chaan. Mast.... 👌👌👌👌
Khupch Chan Katha ahe
Khupch radu Al aiktana
खूप खूप धन्यवाद
पाटील एकदम ग्रेट डोळे पान वले ओ
धन्यवाद
सर तुंमि खुप सुंदर कथा सांगतात कथा आईकतांन मन शांत होते गरिबातला गरिब शेतार्याचि कथा सांगा सर धन्यवाद
हो
खूप धन्यवाद
By
Hii 👌👌
Khup sundr katha ahe.. khup radle he akun mulila samjun ghyala pn swtachya poti mulgi havi tevha kalt ki kai ast te..😢😢
बरोबर
थँक्स
अमित मोरे, नमस्कार ! मी लेखक हरिश्चंद्र पाटील. मला मुलगी नाही. दोन मुलगे आहेत. तरी सुद्धा मी आई - वडिलांबद्दल मुलीच्या भावभावना, प्रेम माया, ममता समजू शकतो. दुसऱ्याची मुलगी माझी समजून ही सत्यकथा मी लिहिली आहे. माझ्या गल्लीतली ही घटना आहे. फक्त यात पात्रांची नावे बदलली आहेत. आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद !
Khup chan
Sunder katha
खूप धन्यवाद
Khup Chan😭😭😭
खूप खूप धन्यवाद
फारच छान आहे,
थँक्स
Superb.... I started crying after listening it
खूप धन्यवाद
हृदयस्पर्शो कथा ,ऐकताना रडायला आलं
धन्यवाद
Very nice heart teaching story sir aata Kay upyog velngun gelyevar Kay fayada zala
हो ना
थँक्स
Khup sundr kathaahe
Wa khub sundor sir
खूप धन्यवाद
ह्रदयस्पर्शी ऎवढच म्हनावस वाटल
Kiti chan
अतिशय सुंदर कथा आणि आवाज अती उत्तम
खूप थँक्स
.
Baechy jatela khup bhogav lagh. Katha akun dolat pane aaly sir😥😥
धन्यवाद
प्रत्येक स्त्री साठी माहेर म्हणजे स्वर्गा समानच असते त्याला शितू कशी अपवाद असेल, नाहीं का? आज तिच्या आईच्या पत्राने तिला खुप
काही दिलं आई आणि मुलगी दोघी पण जणू
एकत्र आल्या होत्या. बालपणीच्या साऱ्या आठवणी उजळून आल्या होत्या तिचे मन
गत काळात विहार करू लागले होते. आईबाबांच्या आठवणीने, काळजीने तिचे
मन बेचैन झाले होते ती आपले विचार, भावना
आईसाठी पत्रा मधून लिहून व्यक्त होत होतीआई
आईबाबाच्या समाधानासाठी तिने लटके बोलून
आपली खुशाली सागितली होती पण इथे वेगळेच चित्र दिसत होते. केवळ काही पैशा.
साठी ते सासरचे लालची लोक तिला हैराण करत होते सर्व असय होऊन शितू आता आपला जीवन प्रवास संपवायला तयार झाली.
तिने शेवट मजबुरी साठी मृत्यूला कवटाळले होते.. आठवणींच्या रूपाने ती माहेरी जाऊन
आली होती. माहेरच्या ओढीने मन अनावर होते
हे सहाजिकच आहे. आज याच साठी तिने सर्व
काही सहन केले होते. शेवट माहेर आणि सासर
यात खुप सारी तफावत असते हेच खरे.
दोन भागात अभिप्राय झाला. सॉरी.
मीच भारावून जातोय...काय रिप्लाय द्यावा...
खूप थँक्स
@@rajanikulkarni8048 काही हरकत नाही रजनीताई. आम्हा लेखकांना आपल्या अभिप्रायामुळे आणखी लिहिण्याचे बळ मिळते. धन्यवाद !
@@rajanikulkarni8048 . BC. _/ vary nice
खूप छान
खूप खूप धन्यवाद
Nice
Nice
Purushani swatachya himmativar kay pahije te milwave.Bayakochya mahervun kashala apekha karavi.Asha mansani lagnach karu naye.Aai vadilani swatache kalajacha tukada sasarchyna dilela asto yachi janiv pahije.
बरोबर
Really
👆👌👌👌
Khoop nalayak lok aahet ya jagamadhe.so sad .😰😰😰😰
सॉरी लिहायला लागले की माझ्या कडून अभिप्राय खुपच मोठे होतात. कारण कथा..
ऐकून किती लिहू आणि किती नको असे होते
अभिप्राय मोठा होऊ द्या मॅडम काही हरकत नाही. वाचून खूप आनंद होतो.
खुप खुप धन्यवाद सर. आम्हालाही प्रेरणा मिळते खुप काही शिकायला मिळते.
Very heart touching sir......😭😭
खूप खूप धन्यवाद
@@majhimarathi4123 qnq
Mast ahe katha
धन्यवाद
Atmahatya karnyapekshya seetane police nchi madat ghyayla havi hoti.. Ho aplya jivacha , manacha vichar karat nahi tyachya ejjatichi apn ka kalji karaychi.. Seeta cha nivdlela marg purnpane chukicha ahe..
Sunder
थँक्स
@@majhimarathi4123 oooooooooooooooooooooooooooooooooooolllooooooooooooloooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooo999o9oooooooooooooooo9ooooo9999oooo9999o99999999999999999o9o9o999ooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooo9ooooooooooooooooooooooooooooooooooo
Oooooooooooooooooooooo
सुंदर, अंगावर काटा ऊभा राहिला
बघा सर एवढ्या चांगल्या सोन्यासारख्या पत्नीला तो आता गमावून बसलेला आहे आणि आता पश्चाताप करतो आहे बघा त्याला आधीच समजायला हवं होतं खरतर पण काय करणार असल्या दृष्ट क्रूर आणि मूर्ख नालायक माणसाला एवढा चांगला विचार कसा 😭
गुड कथा
थँक्स
कथा छान आहे आवडली
खूप धन्यवाद
खर तर नवऱ्यानंच बायकोला समजून घेऊन तिच्या बाजूने खंबीर पणे उभे राहावे..पैशापेक्षा माणसाच्या मनाला महत्त्व द्यावे.पण अस होत नाही..सर्वांना पैसा प्यारा असतो..पैशा पुढे माणसाच्या मनाची काय किंमत..!पैशाने चांगली माणसे विकत नाहीत मिळत हे कधी कळणार समाजातील लोकांना काय माहित...
खरंय ना
थँक्स
T
@@mahanasalkar6000 T म्हणजे काय
👌👌👌👌👌
Maz man h...
i have dont any words of this story😢😢😢😢😢😢😢✍️
👌🙏🙏🙏💥
Excellent 🙏
Nirdae pati
😭😭
👌👌
😔😔😥
थँक्स
👌🙏👌👌🙏🙏
Very nice story.
थँक्स
Twu
मला माजिच मजात हरवून गेली माझ पण नशीब लय भारी नाही असच काही तरी आहे मन भरुन आल
खूप खूप धन्यवाद
Thanks
Manpriy😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
Hii
नमस्कार
😭😭😭😢😢😢😢😢👩👧👩👧👩👧
ujjain I am
खरंच खूप रडू आले कथा ऐकून
खूप खूप धन्यवाद
मेरी वरदी बोले मेरा
खूप खूप धन्यवाद
Eikun rdu aal
,
ऐकताना मला रडू आले आहेत साहेब
Khupach chaan
Khupch Chan,
Kupc chan..
Khup Chan
खूप खूप धन्यवाद
🌷🌷👌👌🌷🌷
Khoop chan
👌👌
Nice Sir