शिक्षकेतर कर्मचारी भरती | निवड प्रक्रिया मानधन वयोमर्यादा आरक्षण शैक्षणिक अहर्ता महत्त्वाची माहिती |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 29 ต.ค. 2024
- #शिक्षण_विभाग #पदभरती #लिपिकभरती
शिक्षकेतर कर्मचारी भरती | निवड प्रक्रिया मानधन वयोमर्यादा आरक्षण शैक्षणिक अहर्ता महत्त्वाची माहिती | या संदर्भातील माहिती प्रस्तुत व्हिडियो मध्ये दिलेली आहे.
शिक्षकेतर कर्मचारी भरती
लिपिक भरती
शिपाई भरती
प्रयोगशाळा सहाय्यक भरती
प्रयोगशाळा परिचर भरती
सचिन अरुण जोशी
भाग १ उपयोजित लेखन व राष्ट्रीय शैक्षणिक धोरण
उपयोजित लेखनाच्या संदर्भात आपण खालील व्हिडिओ पाहू शकता.
वर्ग ९ ते १२ या वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त
१) अनौपचारिक पत्र कसे लिहावे
• अनौपचारिक पत्र कसे लिह...
२) सारांश लेखन
• सारांश लेखन इयत्ता - न...
३) औपचारिक पत्र कसे लिहावे
• औपचारिक पत्र कसे लिहाव...
४) जाहिरात लेखन कसे करावे
• जाहिरात लेखन कसे करावे...
५) बातमी लेखन
• बातमी लेखन | बातमी लेख...
६) कथा कशी लिहावी
• कथा कशी लिहावी | कथाले...
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 संदर्भातील परिपूर्ण माहिती आपल्याला खालील व्हिडिओच्या माध्यमातून मिळू शकते.
१) भारतीय शिक्षण आयोगाचा इतिहास
• सेवाजेष्ठते संदर्भात म...
२) पूर्व प्राथमिक शिक्षण
• नवीन शैक्षणिक धोरण 202...
३) शालेय शिक्षण
• शालेय शिक्षण | नवीन शै...
४) शिक्षक
• शिक्षक | नवीन शैक्षणिक...
५) पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान
• पायाभूत साक्षरता आणि स...
६) समतामुलक शिक्षण व सर्वसमावेशक शिक्षण
• समतामूलक शिक्षण |समावे...
७) शाळा संकुल
• शाळा संकुल | शाळा समूह...
८) उच्च शिक्षण
• महाविद्यालयीन शिक्षण| ...
Sir lipik post open category madhe asel v obc madhun bharl tr age criteria kay rahil plz sir sanga.urgent ahe.
सर नमस्कार,
२०१४ पासुन काम करत आहे.
प्रकल्प असल्याने वयात काही सवलत आहे क?
सर लिपिक साठी किती पट शंख्या पाहिजे
अल्पसंख्याक संस्था संख्येत वाढ? गैरकारभार परवानाच प्रवेश, नियुक्ती, पदोन्नती संस्था अॅकडेमिक शिक्षण संस्था अल्पसंख्याक दर्जा का? भाषा व धार्मिक शिक्षणासाठी अभिप्रेत दर्जा अॅकडेमिक शिक्षण संस्था अल्पसंख्याक दर्जा घेऊन प्रवेश, नियुक्ती, पदोन्नती संस्था मनमानी पद्धतीने निर्णय!
आकृतीबंध पदोन्नतीसाठी पात्र कर्मचारी वंचित ठेवण्यात येणार अनेक पदे धोक्यात आकृतीबंध नावावर पदे धोक्यात! लिपिक सोडून इतर पदांवर फार मोठ्या प्रमाणात पदे संपणार! ग्रंथालय प्रयोगशाळा कमी पटसंख्या व आकृतीबंध नावावर पदे धोक्यात!
2014 la shipai manun mi school made laglo ahe maz ks hoil
एकदा संस्थेत आदीपासून काम करत असे ल व पद भरती प्रक्रिया बंदी मुळे वयोमर्यादा ओलांडली असेल तर त्याला मागील आँर्डर देता येते का
होय
2010 पासुन संस्थे कम करत आहे मागची ऑर्डर दाखवता येईल का ?
Back date टाकतात कारण तुम्ही १३ वर्ष काम करताय १९८१ खाजगी अनुदानित शाळा तसा नियम आहे त्यामुळे निश्चितच आपले काम होईल असे १००टके खात्री आहे
लिपिक पदासाठी किती पट पाहिजे
Gr kadha
सर समजा शिक्षण सेवक कालावधी मध्ये पटसंख्या कमी झाली तर पद राहणार का ? समायोजन होते
GR CHI LINK DYA SIR
जाहिरात कधी येईल
Clerk bharti ka gr kab tak ayenga achar sarita me bharti hongi ya nhi
Nahi
@@Gshsekekndbdbdbxb nhi hongi
Sir प्रयोगशाळा सहाय्यक पदासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
12 th science pass
Bsc required?
Only 12 th science pass
ह्याबाबत च g.r दाखवा
Sir काहीतरी reply dya.
वशिलाबाजी दुसरे काय
भरती कधी चालू होईल
सर GR कडी येणार ते सांगा
याचे पेपर झाले का काय
सर माझे वडील चतुर्थ कर्मचारी होते.आणि त्यांचे नोकरीचे 3 वर्ष असंतना त्यांना लखवा झाला.त्याच्या मुळे त्यांना स्वेच्छा निवृत्ती घ्यावी लागली.तरी त्यांच्या जागेवर माझे काम होऊ शकते कळवा सर प्लीज
Nhi fakt anukampa vr niyukti hou shakte
Tya sathi karmchari mrut zalyavrch anukampa bharti hou shakte
Ok
Plz अनुकंपा साठी चा GR पाठवा माझे वडील मयत झाले आहेत खाजगी शाळा
अनुकंपा भरती करिता अर्ज करावं
आधी लमसम काम करता ५ /१० वर्षांपासून त्यांना आधी घेवे
या साठी आंदोलन करावे लागते
सर तुमचा मोबाईल नंबर मिळेल का?
सर कॉमेंट मार्फत विचारलेली प्रश्न सोडवावे आपणास विनंती आहे
जेवढे शक्य आहे तेवढे यथावकाश प्रश्नांची उत्तरे देण्याचा नक्की प्रयत्न करेल.....
@@SACHINARUNJOSHI सर शिक्षण सेवक कालावधी मध्ये जर पटसंख्या कमी झाली तर पद बाद होते का समायोजन याचा काही शासन नियम आहे का?
सर शिक्षक भरती प्रमाणे शिक्षकेत्तर पद भरती सुद्धा ऑनलाईन पद्धतीने व्हावी
सर तुमचा मो. Number मिळेल का
अनुकंपा साठी काय नियम आहे