आज मम्मी ने बनवली " मालवणी एक शिपी " शिंपले रेसिपी 😘|| Easy Tasty Malvani Clams Recipe || 🍛🍲🥘
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
- नमस्कार मित्रांनो,
आज आपण मालवणातली एक स्पेशल रेसिपी आपल्या youtube चॅनेलवर बघणार आहोत. या रेसिपीला म्हणतात एक शिपी.
ही रेसिपी बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही आणि जास्त साहित्यही लागत नाही एकदम सोपी आणि टेस्टी अशी ही रेसिपी आहे.
#malvanifood #villagefood #seafood #gaavgazali
खूप छान 🎉
Mast recipe mast video
Thank you bhau. Tu mala mail nahi kelas tujha number.... gaavgazali@gmail.com
मस्त खुप छान रेसिपी दाखवली आई ने तोंडाला पाणी सुटले. आणि बाबु खुप छान बोलत होता.❤❤
Dhanyawad Tai 🙏🏻
मस्त खूप छान रेसिपी
Dhanyawad tai 🙏🏻
Chef hi mako khilaygi :D
@@shahbaz635 overacting hai woh 😂😂