खुप सुंदर!👌 आपला समाज आता जागा होतोय. रॅलीच्या निमित्ताने एकत्र येतो . फक्त एवढेच सांगावेसे वाटते की, तिकडे नाशिकच्या आदिवासी भवनासमोर आपले काही बांधव पेसा कायदा वाचवण्यासाठी आंदोलन करत आहेत त्यांना पाठींबा देण्याकरीता अशाच प्रचंड संख्येने एकत्र यायला पाहीजे.
रॅली खुप मोठी होती खाली नाचायला पण सामाजिक विचारांची भाषणे ऐकायला कोणी थांबत नाही त्यामुळे समाजावर होणारे. अन्याय अत्याचार काय आहेत हे समजत नाही.आपलीच माणसे ईकडे नाचुन मजा करत आहेत आणि आपलेच बांधव पाच सहा दिवसांपासून उपोषण,आंदोलन करत आहेत.त्यांना पाठींबा द्यायला कोणी जात नाही हि चिंताजनक गोष्ट आहे.
गेल्या 10 दिवसांपासून नाशिक येथे आदिवासी बांधव पेसा भरती पूर्ण होण्यासाठी उपोषणाला बसले आहेत. आमच्याच मूलभूत हक्कासाठी आम्हाला उपोषण करायची वेळ सरकारने आणली आहे.
Bhawano गर्व mana ki आपण आदिवासी आहे कारण येवडि मज्जा कोणीच दुसर समाज करत नाही ❤❤jay आदिवासी❤
जय सेवा जय आदिवासी जय बिरसा जय जोहार
खुप सुंदर!👌
आपला समाज आता जागा होतोय. रॅलीच्या निमित्ताने एकत्र येतो .
फक्त एवढेच सांगावेसे वाटते की, तिकडे नाशिकच्या आदिवासी भवनासमोर आपले काही बांधव पेसा कायदा वाचवण्यासाठी आंदोलन करत आहेत त्यांना पाठींबा देण्याकरीता अशाच प्रचंड संख्येने एकत्र यायला पाहीजे.
मी गोंडीया जिल्ह्याच्या आहे पण मला पालघर ची संस्कृति ला अनुसरुन विश्व आदिवासी दिवस बरा आहे
जोहार ✊
जय आदिवासी
रॅली खुप मोठी होती खाली नाचायला पण सामाजिक विचारांची भाषणे ऐकायला कोणी थांबत नाही त्यामुळे समाजावर होणारे. अन्याय अत्याचार काय आहेत हे समजत नाही.आपलीच माणसे ईकडे नाचुन मजा करत आहेत आणि आपलेच बांधव पाच सहा दिवसांपासून उपोषण,आंदोलन करत आहेत.त्यांना पाठींबा द्यायला कोणी जात नाही हि चिंताजनक गोष्ट आहे.
गेल्या 10 दिवसांपासून नाशिक येथे आदिवासी बांधव पेसा भरती पूर्ण होण्यासाठी उपोषणाला बसले आहेत.
आमच्याच मूलभूत हक्कासाठी आम्हाला उपोषण करायची वेळ सरकारने आणली आहे.
🚩🚩जय आदिवासी 🚩🚩
जय आदिवासी❤❤❤
Jai adivasi
Jay Aadiwashi me aadiwashi sanyacha mla abhiman ahe
Biwtiful video aahe bhava jai jouwhar jai aadiwshi 🙏🙏🙏
जय आदिवासी जय जोहार
1 no bhai tod nai tula ❤dil khush kar bhai tune to
रॅली मध्ये जाता आले नाही तरी व्हिडिओ मधून सुंदर दृश्य पाहाय भेटलं अप्रतिम 👌👌👌👌 जय आदिवासी जय जोहार
Ho नक्की
👍🙏
जय आदिवासी 🚩
Khupach sudar hot bhau❤❤
Jai adivasi bhau ❤❤❤
Mast
यावडा आदिवासी जर ac tarachand adiwasi Bharat sarkar pariwar madhey judau
Jay adivasi 🙏👍👍 bhava
Jay,adivasi
Johar ✊
जोहार 🏹✊
Jay aadiwasi dada 🏹
❤❤Nice
Jay aadiwasi bhau🏹🏹
भावा raili tar khup bhari nighali पण पोरीन साठी अलग डिजे पाहिजे होता
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
🎉🎉🎉🎉🎉
Jay Aadiwashi
Bhari ❤️
Jay adivashi
इतका वेळ उपोषण साठी नाशिक ल दिला असता तर फार बरं झालं असत 😢
Ethe nachnyapexa aaplya arkshan sathi lada aapal st pesa sathi ektari morcha kada
Nice 👌
Rally Lavkar Ny Sampli Tya Tya DJ Nantar Sagli Public Juna Palghar La Hoti 😅
97
जय आदिवासी
जय आदिवासी जय जोहार
जय जोहार जय आदिवासी