अक्षराने गाठला कारखाना दुर्गिच फोडलं तोंड/Tula shikwin changla dhada।तुला शिकवीन धडा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 12

  • @haribhaufasale8520
    @haribhaufasale8520 4 วันที่ผ่านมา +1

    वाटत नाही या वर्षी त्यांची भेट होईल पाणचटपणा चालू आहे

  • @SayaliSonar-r8w
    @SayaliSonar-r8w 3 วันที่ผ่านมา

    Happy ending kara ni lavkarat lavkar malika sampava. Khup zale ata kat karasthan.

  • @arundhatichavan1946
    @arundhatichavan1946 4 วันที่ผ่านมา +2

    Tech tech kay dakhavtat serial chi toming nadalali barezale

  • @sudhakarkeny6675
    @sudhakarkeny6675 4 วันที่ผ่านมา

    Ya baibuhi directorla akkal kevam yenar deo xane

  • @BabanraoBadhe-qy7kx
    @BabanraoBadhe-qy7kx 3 วันที่ผ่านมา

    Bahutek Bhet Honar 2026.La.

  • @pritidhadiwal1884
    @pritidhadiwal1884 4 วันที่ผ่านมา

    Aata tari jast khechu naka mhana

  • @rajanizade6468
    @rajanizade6468 4 วันที่ผ่านมา +1

    कंटाळा आला आहे ओ सारखं सारखं काय तेच तेच सांगत आहात

  • @subhashrane122
    @subhashrane122 4 วันที่ผ่านมา +1

    आत्ता येणाऱ्या वर्षात तरी अधिपती अक्षरा यांची भेट घडवून आना हा विषय संपवा

    • @ravindradalvi3614
      @ravindradalvi3614 4 วันที่ผ่านมา

      दोघांची भेट घडवून मालिका संपवायची आहे का ? T R P जोपर्यंत खाली येत नाही तोपर्यंत काही मालिका संपत नाही

  • @k.nshingote6635
    @k.nshingote6635 4 วันที่ผ่านมา

    टाईम पास. चालला आहे. ह्या दुर्गीचे थोबाड फोडा चांगले. जीथे खाऊ राहीली तिथेच कारस्थान करते आहे अधीपती आणि अक्षराची लवकर भेट होणे आवश्यक आहे. लवकर