मटकी पासून भन्नाट उसळ ही टिप्स लक्षात ठेवा तुमची उसळ कधी बिघडणार नाही वेगळी पद्धत न खाणारी पण खातील

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 7

  • @Miaanibarchkahi9922
    @Miaanibarchkahi9922 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मला आवडेल पाहायला १२ तासात कसे मोड आणतात ते पाहायला नक्कीच यावरती व्हिडिओ करा आणि खरंच मटकीची उसळ सुद्धा खूप छान केली आहे मावशी तुम्ही भातासोबत खरंच तोड नाही त्याला अगदी छान आहे माझ्या पाहूनच तोंडाला पाणी आलं मी सुद्धा नक्कीच करून बघेल😊

  • @Swatisandbhor9922
    @Swatisandbhor9922 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    खरंच खूप छान आहे रेसिपी

  • @Upen2610
    @Upen2610 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    मी कांदा ट्रांसपोर्ट होये परियन्त परतून घेत् असतो.
    तुम्ही खूब प्रेमड़ आहे ताई धन्यवाद असाज प्रयत्न करत रहा चेंनल M होये परियन्त 👌🙏

  • @MajhyaNavinRecipe9922
    @MajhyaNavinRecipe9922 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    👌👌

  • @SumatiVartak
    @SumatiVartak 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    आता पुरे करा

  • @Anowara2345
    @Anowara2345 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    খুব সুন্দর একটা ভিডিও দিয়েছেন

  • @SumatiVartak
    @SumatiVartak 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    मराठी येत नाही का??