खरच महाराज बाप तो बाप असतो वडिलांसारखे निस्वार्थ प्रेम या जगात कुनिच करु शकत नाही बाकि सगळे स्वार्थी आहेत या जगात. माझे वडील जावुन आठ वर्षे पूर्ण झाले आहे असा प्रसंग आईक ला ना खूप आठवण येते वडीलांची मिस यू आबा
🙏🚩राम कृष्ण हरी माऊली🚩🙏खरंच खुप छान कीर्तन सेवा आहे माऊली मी आज महाराष्ट्रात नामवंत कीर्तनकार आहे फक्त आणि फक्त माझ्या बापामुळे माझ्या आण्णा सारखं कोणीच नाही 🚩🚩🚩🙏🙏राम कृष्ण हरी 🚩🚩🚩
मी आणि माझे 'पपा आमचं जास्त पटत नाही पण खरंच 'पपा मला मारल्यावर परत तेच येऊन भरवतात खरंच महाराज खूप भारी वाटलं तुमचं कीर्तन ऐकून मन भारावून गेलं 🙏 राम कृष्ण हरी 🙏जय शिवराय 🚩🚩🙏
Patat nhi tr tu samjanyacha praytn kr ka patat nhi ani Sagal galat faimi dur krun bg karan ekda life mdhun ha moka gamawala tr parat nhi bhetnar kharch bapasarkh prem konach nhi kru shakat te aplya life madhe astanach tyanchya premachi kadar karayla havi nhitr life time fakt pachtawa karawa lagto mulich astitv fakt aai bapamulch aste ani me tula ha mes muddam krtey karan mla jevha hi gosht samajali tevha khup late zalela maze baba nvhte rahile tevha so plzz I requested you je samjaych te lvkr samjun ghe tc
खर आहे महाराज तुमचं . महाराज तुमचे १० मिनिट केलेलं कीर्तन इतकं imoshnal fill महाराज तुमचे १० मिनिट माझ आख जीवन बदलून टाकतो आसा प्रसंग तुम्ही या कीर्तनातून सर्व तरुण पिढीसाठी दिला त्या बद्द्ल आपला खूप खूप आभारी राहीन . व तसेच आपले है कीर्तन माझ्याकडच्या सर्व गृप ला टाकल आहे . महाराज जय हरी 🙏🙏🚩🚩आपले हे चांगले विचार मी किमान ५०% आंगिकरेल तेवढा आपण आशीर्वाद द्यावा 🚩🙏🙏
I really love you papa माझे पपा एक सांगितले तर दोन देते ते माझे पपा .तयानी जन्म दिल या पपा तुमच्या आयुष्य खुप रहावे.आणि माझी आई सुधा माझी देव माझे पपा माझे महादेव आहे 🙏🌹🙏🙏🙏🌹🌹💓💐💐
महाराज किर्तन ऐकताना क्षणाक्षणाला डोळ्यातील अश्रू पडतात काय घेऊन जाणार आहोत सोबत काहीच नाही रिकाम्या हाताने आलो रिकाम्या हाताने जाणार या कोवीड काळात जीवाची पर्वा न करता गावपातळीवर काम केले मलाही खुप यातना सहन कराव्या लागल्या कुटुंब वाताहत झाली पण माऊलींची क्रुपा आज तुमच्या सोबत आहे राम कृष्ण हरी माऊली माऊली
प्रबोधनाची आज खूप गरज आहे... समाज वेगानं पुढे जात आहे... पाश्चात्य संस्कृतीला आपलंसं करत आहे... आणि याला रोखण्याचं किर्तन हेच सर्वोत्तम व्यासपीठ होय.... 🚩🚩 जय हरी 🚩🚩 उत्तम किर्तन !
राम राम महाराज आपल्या महाराज मंडळींची समाजाला योग्य मार्गदर्शन करण्यासाठी फार गरज आहे आम्ही आपला खूप आदर करतो मुलीच्या विषयात आपण जे बोलले हे भावनिक दृष्ट्या ठीक आहे सत्य आहे परंतु आज आणि आधी पासून पण माझ्या विचारानुसार बाप मुलीचे लग्न करून देतो तीला आपले सर्व जीवन नवऱ्या सोबत त्या मंडळी सोबत काढायचे असते जो पर्यंत परिस्थिती ठीक तर ठीक परंतु जर काही आर्थिक परिस्थिती तिच्यावर आली तर करोडपती बाप असला तरी तिच्या नावावर लग्न होण्याअगोदर लाइफ safe साठी काही ठेवत नाही जसे की तिला दर महिन्याला किंवा गरज पडल्यास घेता येतील आणि त्याची माहिती किंवा अधिकार नवऱ्याला नाही म्हणजे तिच्या सुरक्षेसाठी कितीही दोन्ही पार्टी कशी असो पण फक्त बाप बंधू आई प्रेम नको त्याला आर्थिक आधार द्या बाप असतानाच तिला सोय करून ठेवा जसा वंशाचा दिवा म्हणून मुलांची करतात थोडक्यात म्हणजे जर वेळ आली तर त्यांचे खाते सुध्धा बँक मध्ये नसते पैसे तर सोडाच नुसते भावनिक महत्त्व देणे आणि दुसरीकडे जे जरुरी आहे ते मुळीच नाही साधे दहा रुपये सुध्धा त्यांना नसतात आपण जर त्यांचा मन ठेऊन लग्नाच्या आधी सुरक्षा deposit त्यांना करून ठेवली तर प्रेमात जीवनभर भर पडेल आणि ते खूप जरुरी आहे कारण काही ठिकाणी जर वाद झाले तर बाप काही करेल भाऊ मदत करेल अशी केविलवाणी परिस्थिती होते मुलींची तर तसे नको म्हणून जरुरी आहे
Maze pappa mazya sathi hero aahe.. mi nehmi mazya pappancha aadrsh dolyansamor thevte.. Tyani mala khup vait paristhititun shikvly..mala kiti kahihi zal tri tyanchi sagli swapn purn karaychich aahe..aani saglyat mhahtvach mhanje mi mazya pappanchi samajat man khali jail as kadhich vagnar nahi.. Love you pappa😍❤💖💗
खरच या गोष्टी खुप मोठ्या आहेत फक्त मुलींची एकच इच्छा आसते तिच्या सासरी तिच्या वडीलांना किंमत मिळावी या एका क्षनासाठी ती आयुष्यभर सासरच्यांसाठी राबत आसते पन सासरचे मात्र मुखवटे चढवुन बसतात नेहमीच
माऊली सुंदर. तुमचे भाग्य लाभले. श्री साईबाबा मंदिर श्रीक्षेत्र सणबूर, तालुका - पाटण, जिल्हा सातारा. महाराष्ट्र.15 /2/ 2019 रोजी 13 वा.वर्धापन भव्य दिव्य साजरा करण्यात आला. त्या वेळी ह.भ.प.श्री.अनिल महाराज यांचे किर्तन झाले. . श्री साईभक्त सतीशराव जाधव माथाडी कामगार नेते मुंबई.
महाराज मला हि एक मुलगी आहे तीन वर्षांची तुमचं कीर्तन आईकताना तिचा चेहराच नजरे समोरुन जातच नव्हता.. अक्षरशः रडलो मी तुमचं कीर्तन आयकुन... धन्य आहात तुम्ही.. तुमच कीर्तन आयकून धन्य झालो मी सरळ कळजलाच हात घातलाय तुम्ही जय हरी माऊली....
खरच महाराज तुम्ही बाप काय असतो ते सांगीतले.पण महाराज मला बापाचं प्रेम नाही हो मिळालं.लहानपणीच मला बाप सोडून गेला.जेव्हा मी प्रत्येकाच्या बापाला बघते ना तेव्हा उर भरून येतो.काय केले मी पाप जो सोडुनी गेला मला माझा बाप.I miss you pappa.really miss you........ SHIVANI
खूप छान महाराज तूम्ही हि रडालात आम्हाला हि रडवलत तूम्हचे किर्तन मी नक्की घेईन महाराज माझ्या गावाला माझे तर वडिल वारले आहेत आता १ वर्ष झाले खूप रडलो आहे महाराज गणेश सोपानराव जाधव शेरेवाडी सातारा
हा प्रसंग खरोखर माझ्या आयुष्यात घडलाय आय मिस यु आजोबा शब्दाला तोड इतका आजोबांनी शेवटच्या श्वासापर्यंत ते फक्त माझीच काळजी काळजी करत होते खरंच आय लव यू बाबा
तीन दिवसापुर्विच माझ्या गुरु बहिणीचे वडील गेले महाराज. या अगोदर पण मी तुमचं हे किर्तन ऐकलय महाराज पण त्या वेळेस एवढं काही विशेष नव्हतं वाटलं. पण आज हे किर्तन ऐकतांना माझ्या ताईची आठवण करुन ढसा ढसा रडतोय महाराज मी तीन दिवसापासून. दु:ख बाप गेल्याच तर आहेच महाराज. आज माझ्या ताईवर हा प्रसंग आहे ऊद्या माझ्यावर पण येणार आहे. पण या तीच्या दु:खात मी सहभागी नाहिये याची खंत आणि दु:ख मला आयुष्यभर राहील महाराज. धन्य आहात तुम्ही. 🙏🙏🙏😭😭😭😭😭😭
बाप हा बापच असतो... त्यांची जागा कोणीच नाही घेऊ शकत...🙏🏻🙏🏻 मुलींनो प्रेम करायचं असेल ना तर...आज हीच्यामागे तर उद्या तिच्यामागे... फिरणाऱ्यांवर कधीच प्रेम करू नका...प्रेम जर खरंच करायचं असेल ना...तर वडिलांवर...आणि प्राण्यांवर मनापासून करा...तिथे तुम्हाला अडवायला पण कोणी नसेल.... 🙏🏻🙏🏻 आणि पश्चात्ताप तर कधीच नाही होणार..🙏🏻👍🏻 महाराज तुमचे कीर्तन खरंच खूप छान असतात... मनापासून आभारी आहे..या कीर्तनांसाठी...👍🏻🙏🏻🙏🏻
माराज आयुष्यात पहील्यादाच मी तुमच कीरतन आयकुन मी रडलो.....खुप छान.....🚩
खरच महाराज बाप तो बाप असतो वडिलांसारखे निस्वार्थ प्रेम या जगात कुनिच करु शकत नाही बाकि सगळे स्वार्थी आहेत या जगात. माझे वडील जावुन आठ वर्षे पूर्ण झाले आहे असा प्रसंग आईक ला ना खूप आठवण येते वडीलांची मिस यू आबा
🙏🚩राम कृष्ण हरी माऊली🚩🙏खरंच खुप छान कीर्तन सेवा आहे माऊली मी आज महाराष्ट्रात नामवंत कीर्तनकार आहे फक्त आणि फक्त माझ्या बापामुळे माझ्या आण्णा सारखं कोणीच नाही 🚩🚩🚩🙏🙏राम कृष्ण हरी 🚩🚩🚩
अतिशय सुंदर खूप मोलाचे मार्गदर्शन महाराज
खरंच खुप छान आहे दादा ......बापाची जागा कोनीच घेवू शकात नाही 🤞Mis you papa
खरच मुलगी ही धनाची पेटी असते निस्वार्थी प्रेम हे फक्त मुलीचं आपल्या आई बापा वर करू शकते. खूपच श्रवणीय आणि सत्य कीर्तन आहे .जय हरी माऊली.
मी आणि माझे 'पपा आमचं जास्त पटत नाही पण खरंच 'पपा मला मारल्यावर परत तेच येऊन भरवतात खरंच महाराज खूप भारी वाटलं तुमचं कीर्तन ऐकून मन भारावून गेलं 🙏 राम कृष्ण हरी 🙏जय शिवराय 🚩🚩🙏
Mla Pappa ny Khup miss krto me 4 vrsh zalet
Patat nhi tr tu samjanyacha praytn kr ka patat nhi ani Sagal galat faimi dur krun bg karan ekda life mdhun ha moka gamawala tr parat nhi bhetnar kharch bapasarkh prem konach nhi kru shakat te aplya life madhe astanach tyanchya premachi kadar karayla havi nhitr life time fakt pachtawa karawa lagto mulich astitv fakt aai bapamulch aste ani me tula ha mes muddam krtey karan mla jevha hi gosht samajali tevha khup late zalela maze baba nvhte rahile tevha so plzz I requested you je samjaych te lvkr samjun ghe tc
खर आहे महाराज तुमचं . महाराज तुमचे १० मिनिट केलेलं कीर्तन इतकं imoshnal fill महाराज तुमचे १० मिनिट माझ आख जीवन बदलून टाकतो आसा प्रसंग तुम्ही या कीर्तनातून सर्व तरुण पिढीसाठी दिला त्या बद्द्ल आपला खूप खूप आभारी राहीन . व तसेच आपले है कीर्तन माझ्याकडच्या सर्व गृप ला टाकल आहे . महाराज जय हरी 🙏🙏🚩🚩आपले हे चांगले विचार मी किमान ५०% आंगिकरेल तेवढा आपण आशीर्वाद द्यावा 🚩🙏🙏
खूपच अप्रतिम महाराज अक्षरशः डोळे पाण्याने डबडबले खरचं मुलगी आणि बाप अतूट नातं असतं.
अप्रतिम किर्तन सागितले महाराज तुम्ही......
खरच मुलगी वाचवा देश वाचवा मित्रानो.
@@shivajirajgude4095 vv
खूप छान अगदी मार्मिक शब्दात बापाचे वर्णन केले आहे बापाचे काळीज खूप मोठं असत
खुप सुंदर दादा. खरच बापाची जागा कोणी च घेऊ शकत नाही. I miss you papa
खरच डोळ्यातून पाणि आल खरच मी माझ्या पप्पांवर खुप प्रेम करते love you papaa my life aahe ❤️❤️❤️❤️❤️
I really love you papa माझे पपा एक सांगितले तर दोन देते ते माझे पपा .तयानी जन्म दिल या पपा तुमच्या आयुष्य खुप रहावे.आणि माझी आई सुधा माझी देव माझे पपा माझे महादेव आहे 🙏🌹🙏🙏🙏🌹🌹💓💐💐
महाराज किर्तन ऐकताना क्षणाक्षणाला डोळ्यातील अश्रू पडतात काय घेऊन जाणार आहोत सोबत काहीच नाही रिकाम्या हाताने आलो रिकाम्या हाताने जाणार या कोवीड काळात जीवाची पर्वा न करता गावपातळीवर काम केले मलाही खुप यातना सहन कराव्या लागल्या कुटुंब वाताहत झाली पण माऊलींची क्रुपा आज तुमच्या सोबत आहे राम कृष्ण हरी माऊली माऊली
महाराज एकच नंबर किर्तन केलं मी रडलो कारण मी पण एका मुलीचा बाप आहे
खरंच खुप भारी महाराज ....आई वडील हेच आपले विश्व असते
प्रबोधनाची आज खूप गरज आहे...
समाज वेगानं पुढे जात आहे... पाश्चात्य संस्कृतीला आपलंसं करत आहे... आणि याला रोखण्याचं किर्तन हेच सर्वोत्तम व्यासपीठ होय....
🚩🚩 जय हरी 🚩🚩 उत्तम किर्तन !
Maharaj Mala mazya mulala kirtankar karaych aahe, Tyanchya sathi Mala Kahi Tari Paryay suchva na maharaj,..
Jay hari
Llll
@@anitachavan5059 5yjfjonxukp .mvxwtikiy
@@anilmaharajtupe4765 0
माऊली खरंच खूप सुंदर किर्तन आहे डोळे पाणावले
आणि हो माऊली या लौकडाऊन मध्ये फक्त तूमचे किर्तन ऐकत होतो दररोज
खरंच तूूमचा आवाज खूप गोड आहे , हो
महाराज आमच्या बाबांना आम्ही तीन मुलीच आहे आमचे बाबा या जगात नाही राहीले माझ्या बाबान वर माझे खूप प्रेम होते mis you baba
माऊली किर्तन आयकुन रडलो.माझ्या मुली माझ्यावर खुप प्रेम करतात.🙏छान👍👍
खरच खूप छान आणि मलापण दोन मुली आहे आणि माझ्या दोन्ही मुलीच वाईट झालं सर आपण समाजाला असाच उपदेश करावा ही विनंती जय भारत जय मूलनिवासी
खरच माहराज डोळ्यातुन पाणी आले
हे म्हणणंममोम
B y
महाराज काका खरंच हा व्हिडिओ अर्धा
झाला की डोळ्यातून पाणी आलं...😢
महाराज आत्ताच्या मुली संस्कार विसरत चाल्या आहेत खुप वाईट वाटत हो खरच खूप प्रभोधनाची गरज आहे माझी खूप इच्या आहे तुमच कीर्तन ठेवण्याची
खूप छान महाराज आयुष्यात 1 वेळेस तरी रियल मध्ये कीर्तन ऐकणार , तुमचे ,,सलाम तुमच्या वाणी ला
राम राम महाराज
आपल्या महाराज मंडळींची समाजाला योग्य मार्गदर्शन
करण्यासाठी फार गरज आहे
आम्ही आपला खूप आदर करतो
मुलीच्या विषयात आपण जे बोलले हे भावनिक दृष्ट्या ठीक आहे सत्य आहे
परंतु आज आणि आधी पासून पण माझ्या विचारानुसार बाप मुलीचे लग्न करून देतो
तीला आपले सर्व जीवन नवऱ्या सोबत त्या
मंडळी सोबत काढायचे असते
जो पर्यंत परिस्थिती ठीक तर ठीक
परंतु जर काही आर्थिक परिस्थिती तिच्यावर
आली तर करोडपती बाप असला तरी तिच्या
नावावर लग्न होण्याअगोदर लाइफ safe साठी
काही ठेवत नाही
जसे की तिला दर महिन्याला किंवा गरज पडल्यास घेता येतील आणि त्याची माहिती किंवा अधिकार
नवऱ्याला नाही म्हणजे तिच्या सुरक्षेसाठी
कितीही दोन्ही पार्टी कशी असो पण फक्त बाप बंधू
आई प्रेम नको त्याला आर्थिक आधार द्या
बाप असतानाच तिला सोय करून ठेवा
जसा वंशाचा दिवा म्हणून मुलांची करतात
थोडक्यात म्हणजे जर वेळ आली तर त्यांचे खाते
सुध्धा बँक मध्ये नसते पैसे तर सोडाच
नुसते भावनिक महत्त्व देणे आणि दुसरीकडे जे
जरुरी आहे ते मुळीच नाही
साधे दहा रुपये सुध्धा त्यांना नसतात
आपण जर त्यांचा मन ठेऊन लग्नाच्या आधी
सुरक्षा deposit त्यांना करून ठेवली तर प्रेमात
जीवनभर भर पडेल
आणि ते खूप जरुरी आहे कारण काही ठिकाणी जर वाद झाले तर बाप काही करेल भाऊ मदत करेल
अशी केविलवाणी परिस्थिती होते मुलींची
तर तसे नको म्हणून जरुरी आहे
बापाचं आणि मुलीचं नात सर्वात श्रेष्ठ असते
.महाराज खूप सुंदर मी अपेक्षा करतो आपले सेवा आमच्याकडेच
हे 100%बरोबर आहे महाराज जोपर्यंत वडील आहेत तोपर्यंत मुलगीच माहेर आहे
Maze pappa mazya sathi hero aahe.. mi nehmi mazya pappancha aadrsh dolyansamor thevte.. Tyani mala khup vait paristhititun shikvly..mala kiti kahihi zal tri tyanchi sagli swapn purn karaychich aahe..aani saglyat mhahtvach mhanje mi mazya pappanchi samajat man khali jail as kadhich vagnar nahi.. Love you pappa😍❤💖💗
खरच महाराज तुमच्या डोळ्यातीलच आश्रुच बाप काय आसतो ते सागुन जातात खरच महाराज मी तुमच कीर्तन आयकुन खुप मन भरुन रडलो मी महाराज
45dsdf fact gkjcx bhava gf
😭
राम कृष्ण हरी
महाराज तुमच्या या कीर्तनाने मी रडलो मला एका मुलीचा बाप असल्याचा गर्व आहे आणि तुम्ही सांगितलेला प्रसंग याही बापाच्या जीवनात आहे महाराज i love my girl
❤️
🙏🙏🙏
😭
@@appanarwade1035 क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क
ते
खरच महाराज तुम्ही रडवल आम्हाला काय बापाचं मुलीबदल्लच असणार प्रेम व्यक्त केलंय तुम्ही कीर्तनातून मनाला खूप आवडलं
खरंच खूप छान किर्तन सांगितले महाराज मला पण दोन मुली आहेत रडलो राव आज जय हरी जय शिवराय
Same to you
I love you ppa ........😭
खरच या गोष्टी खुप मोठ्या आहेत फक्त मुलींची एकच इच्छा आसते तिच्या सासरी तिच्या वडीलांना किंमत मिळावी या एका क्षनासाठी ती आयुष्यभर सासरच्यांसाठी राबत आसते पन सासरचे मात्र मुखवटे चढवुन बसतात नेहमीच
A
Right 👍👍👍👌👌👌
@@yogeshpatil-qg3hp cvj9
👌
@@yogeshpatil-qg3hp म
माऊली सुंदर. तुमचे भाग्य लाभले.
श्री साईबाबा मंदिर श्रीक्षेत्र सणबूर, तालुका - पाटण, जिल्हा सातारा. महाराष्ट्र.15 /2/ 2019 रोजी 13 वा.वर्धापन भव्य दिव्य साजरा करण्यात आला. त्या वेळी ह.भ.प.श्री.अनिल महाराज यांचे किर्तन झाले. .
श्री साईभक्त सतीशराव जाधव माथाडी कामगार नेते मुंबई.
खरचं सुंदर प्रसंग महाराजा सांगितल्याप्रमाणे
डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही.
मि पन एका मुलीचा बाप आहे महाराज. डोळ्यात पाणी आले
ह भ प तुपे महाराज धन्यवाद मुलीसांठी किर्तनातून ज्ञान रूपही दर्शन दिल🙏🙏🙏
इंदुरीकर महाराजा पेक्षा खूप चांगलं किर्तन आहे, खूप चांगलं वाटल महाराज
Khar ahe baba yevdha koni prem nahi kart muli var 💯👍☺️
दुसऱ्या च मिनिटात पाणी आल डोळ्यात अश्रू अनावर झाले महाराज...
खूप छान... महाराज
Meg
My love
जय हारी महाराज खुप गोड आवाज आहे आमच्य दोन में कन्या आहे सोनु
सजंवनी चेपटे पानेगांवकर
खूपच छान
राम कृष्ण हरी
श्री क्षेत्र गुरुदेव मोठे बाबा सेवा प्रतिष्ठाण सुराय
Wow super maharaj kartan 🙏🙏👌👌 I love my dad 💞💞
महाराज तुम्ही तर मला खूपच मोलाचे मार्गदर्शन दिले त्यामुळे मी तुमचा आभारी आहे धन्यवाद
"मायबाप"
"बाप मातीचे रे घर
माय भिंतीचा आधार!
बाप घामाची ती धार
माय दुधाचा पाझर!!
माय रानांतली माती
बाप नांगराचा फाळ!
माय दिव्याची ती ज्योती
बाप सुंदर सकाळ!!
बाप मातीचा तो माठ
माय पाणी थंडगार!
बाप तापता रे तवा
माय पिठाची भाकर!!
बाप शेतातल पिक
माय सुगंधी ती धूप!
बाप पोटाची ती भूक
माय घासातल सुख!!
बाप वावरचा धुरा
माय पाण्याचा रे झरा!
बाप गोठयातला चारा
माय दुधाच्या रे धारा!!
बाप कुडाची ती खोप
माय बोऱ्हाटीची झाप!
बाप विठ्ठलाच रूप
माय लोण्यावरच तूप!!
बाप अथांग सागर
माय पाण्याची घागर!
बाप उसाची साखर
माय भुकेल्याची भाकर!!
बाप काट्याची रे वाट
माय जेवणाचे ताट!
बाप सरीचा रे काट
माय पाण्याचा रे पाट!!
बाप धान्याची रे रास
माय लेकराचा श्वास!
बाप बोऱ्हाटीचा फास
माय जगण्याची आस!!
बाप फाटक धोतर
माय ठिगळाचा थर!
बाप पिकलं शिवार
माय रान हिरवंगार!!
बाप उन्हाचा तो पारा
माय थंडगार वारा!
बाप सुखाचा पहारा
माय प्रेमाचा रे झरा!!
प्रकाश कवठेकर-9860702169
Mala send Kara hi Kavita sir plz plz
महाराज मला हि एक मुलगी आहे तीन वर्षांची
तुमचं कीर्तन आईकताना तिचा चेहराच नजरे समोरुन जातच नव्हता.. अक्षरशः रडलो मी तुमचं कीर्तन आयकुन...
धन्य आहात तुम्ही..
तुमच कीर्तन आयकून धन्य झालो मी
सरळ कळजलाच हात घातलाय तुम्ही
जय हरी माऊली....
खरच आज मानव सुशिक्षित झाला पण आपल्या आईबापाला विसरला आहे हिच दुर्गती आहे
महाराज सारख्या डोळ्यातुन धारा वाहतात .राम कृष्ण हरी मायबाप
खूप सुंदर महाराज अगदी डोळ्यातून पाणीआल गोड प्रसंग सांगितला
महाराज अतिशय सुंदर कीर्तन आहे छान विचार
बाबा ..नं एकच प्रसंग मांडला 👌👌👌👌👍👍🙏🙏🙏 आज काळाची गरज आहे..आशा प्रसंगाची ..,,
Drgo🏃♂ds
जय हरी महाराज !
अतिशय सुंदर किर्तन खुप खुप धन्यवाद !!
आम्ही संगमनेर कर
खरंच आई ला मुलगा पाहिजे त होता तरी पण तिन्ही मुली झाल्या तरी पण बाबा खुश आहे कारण बाबा ला मुली पाहिजे त होत्या
खूप छान महाराज डोळ्यातुन पाणी आलं मला पण दोन मुली आहेत दुसरी मुलगी सोळा दीवस झाले तीला तीच नाव जीजाई ठेवले मोठीच वृष्टी
खरच खुप छान बोले महारज i love you papa 😚😘
G9
अगदी खर आहे . आपल्या वडिलां एवढं प्रेम आपल्यावर या जगात कोणीच करत नाही . आणि करु ही शकत नाही.👌
मला माझ्या बाबांनी आईच्या वरला प्रेम दिले I love you pappa तुम्ही आहात तर मी आहे बाबाला प्रेम करणारे one like please
N
Love you papa
@@ravikale920 qpq
@@ravikale920 ~q~q~
Love u papa
Khup Chan .......Kharach ahe he sagla...mi kadhich dakvtat ny pn Maj maja pappa n vr khup prem ahe ❤️❤️
Outstanding kirtan maharaj....khup sunder ....
खरंच खूप सुंदर डोळ्यातून पाणी आलं ऐकून
लय भारी महाराज
बाप काय असतो हे खरच तुमच्या शब्दाशब्दातुन कळतं................
खूप छान कीर्तन आहे तुमचं महाराज रडू येतं खरच खूप छान सांगता तुम्ही
माझे बाबा म्हणजे माझे जीवन की प्राण 👍👍👍👍
खरच महाराज तुम्ही बाप काय असतो ते सांगीतले.पण महाराज मला बापाचं प्रेम नाही हो मिळालं.लहानपणीच मला बाप सोडून गेला.जेव्हा मी प्रत्येकाच्या बापाला बघते ना तेव्हा उर भरून येतो.काय केले मी पाप जो सोडुनी गेला मला माझा बाप.I miss you pappa.really miss you........
SHIVANI
महाराज मला मुलगी आहे पण मी तुमच्यात देव पहिला आहे तुमि देव माणूस आहे 👌👌👌👌👌👌👌👌👌
Kharch maharaj khup sunder vekt kel tumhi bapach prem..... Bhauk man zale bap to bapach asto
खरचं खुप प्रेम करतो बाप मुली वर 😭♥️
खूप छान महाराज तूम्ही हि रडालात आम्हाला हि रडवलत तूम्हचे किर्तन मी नक्की घेईन महाराज माझ्या गावाला माझे तर वडिल वारले आहेत आता १ वर्ष झाले खूप रडलो आहे महाराज गणेश सोपानराव जाधव शेरेवाडी सातारा
अप्रतिम कीर्तन ।खरी गरज समाजप्रबोधन ची सही कहानी ।
जय हरी बाबा किर्तन खुप चांगले आहे
वडील गेल्यानंतर कोणी कुणाचं नसत I miss you papa ❤️
👌👌👌
@@riddhirawale4116 sir fsr ch agl Aahi Aapl kertn pan masugav yak Aahi kertn chalu Astana Tumche mugek kame tiva jini krun Ayknara Adek chagl Aiku gel sir
Kare hai
@@riddhirawale4116 vghhbbvb. BG cttvfuknbh7
..
हा प्रसंग खरोखर माझ्या आयुष्यात घडलाय आय मिस यु आजोबा शब्दाला तोड इतका आजोबांनी शेवटच्या श्वासापर्यंत ते फक्त माझीच काळजी काळजी करत होते खरंच आय लव यू बाबा
खरच बाप तो बाप आसतो त्याची जागा कोणीच घेऊ शकत नाही 😥
Hii
Right
महाराज अप्रतिम आहेत आपले शब्द .आज ह्या शब्दांची गरज आहे समाजाला आपणांस लाख लाख धन्यवाद
खुपच छान माऊली डोळ्यांतून पाणी आलें
Very nice to
खुप सुंदर महाराज मी असंठरवलेलं कि रडनार नाही,परंतु नाही आवरलं.धन्यवाद...
I miss you Dad 😘😭😭👨👧👧
खरे आहे.. बापच लेकी वर जिवापाड प्रेम असतं....
मुलगी तर बापाचं काळीज असते.. बापाच्या काळजाचा तुकडा असते. लेकीची माया भोळी... बाप अभाळा सारखा
❤️❤️ महाराज संताची भूमी फक्त आपणच जिवंत ठेवू शकता....
रडवले महाराज 😭😭😭❤️❤️
Nice kirten
ऐकण्याच्या आधीच डोळयात पाणी आलं महाराज.......
तीन दिवसापुर्विच माझ्या गुरु बहिणीचे वडील गेले महाराज.
या अगोदर पण मी तुमचं हे किर्तन ऐकलय महाराज पण त्या वेळेस एवढं काही विशेष नव्हतं वाटलं.
पण आज हे किर्तन ऐकतांना माझ्या ताईची आठवण करुन ढसा ढसा रडतोय महाराज मी तीन दिवसापासून.
दु:ख बाप गेल्याच तर आहेच महाराज.
आज माझ्या ताईवर हा प्रसंग आहे ऊद्या माझ्यावर पण येणार आहे.
पण या तीच्या दु:खात मी सहभागी नाहिये याची खंत आणि दु:ख
मला आयुष्यभर राहील महाराज.
धन्य आहात तुम्ही.
🙏🙏🙏😭😭😭😭😭😭
महाराज कीर्तन ऐकून मन गहिवरून आल मला मुलगी नाही पण दोन नाती आहेत मनाला खुप आनंद होतो माझी मुल पण मोठी आहेत पण मुलगी ती मुलगी असते त्याच खुप दुख आहे
खरंच खुप सुंदर महाराज राम कृष्ण हरी महाराज
Nice 😘 I love papa
वडीलांचं प्रेम कधीही दिसत नाही आणि त्यांच्या सारखं प्रेम खरंच कोणीही करत नाही
❤I Love you ❤my dear❤ Papa तुम्ही माझ्या साठी सर्व काही आहे 🥰😘😍❤❤
अप्रतिम किर्तन आणि कोरस राधेश्याम माऊली
खुप छान महाराज डोळ्यांत पाणीआल
धन्यवाद महाराज साष्टांग दंडवत
आज खरोखरच रडलो. . . . . . . . .
अजून काय लिहू काही समजत नाही. . .
😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭🥺🥺🥺🥺🥺
Khup bhari sangitly mharaj, dolyatun pani aal🥰
अप्रतिम माऊली
माझी मुलगी दहा वर्षांची आहे पण खुप रडवलं महाराज सुंदर किर्तन केलं
ज
@@tukaramghavate1765 टटटषषस22AयाAयाQAअअअअWवW2QA
बाप हा बापच असतो... त्यांची जागा कोणीच नाही घेऊ शकत...🙏🏻🙏🏻
मुलींनो प्रेम करायचं असेल ना तर...आज हीच्यामागे तर उद्या तिच्यामागे... फिरणाऱ्यांवर कधीच प्रेम करू नका...प्रेम जर खरंच करायचं असेल ना...तर वडिलांवर...आणि प्राण्यांवर मनापासून करा...तिथे तुम्हाला अडवायला पण कोणी नसेल....
🙏🏻🙏🏻
आणि पश्चात्ताप तर कधीच नाही होणार..🙏🏻👍🏻
महाराज तुमचे कीर्तन खरंच खूप छान असतात...
मनापासून आभारी आहे..या कीर्तनांसाठी...👍🏻🙏🏻🙏🏻
वा अप्रतिम कीर्तन, अश्रू हे दुबळ्या मनाचे प्रतीक असते (मृत्युंजय)...
Men duble naste tumcha vichar dubla ahe men hulve Aste
Dhanawad
धन्यवाद
माझे बाबा माझ्यावर खूप प्रेम करतात ❤️ छान सांगितले
खरचं महाराज बापचं हा देवमानूस असतं हो😊
त्यांच्या ईतका जीव त्यांच्या मुलीला कोणचं नाही लावतं हो😥
Santosh Sonawane अः
Nice
Khar ahe
आर
मुलगी ही माऊली आहे
खूप छान कीर्तन मला पण एक मुलगी आहे हे कीर्तन ऐकून माझ्या पण दोडयात खूप पाणी आलं
किती गोड कीर्तन करता महाराज तूम्ही रडता आम्हाला पण रडवता माझ अायूष्य तुम्हाला लाभो हीच विठ्ठ्ला चारणी प्रार्थना 😘😘😘😘
Hi
@@yogeshzatakawade1347 hii
Kup kup sundar kirtan