मैत्रिणीचं भाषण, सुप्रिया सुळे भाजप खासदारांशी भिडल्या, काय घडलं? Kanimozhi - Supriya Sule | AM4

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ก.ย. 2023
  • मैत्रिणीचं भाषण, सुप्रिया सुळे भाजप खासदारांशी भिडल्या, काय घडलं? Kanimozhi - Supriya Sule
    #supriyasulefc #supriyasule #kanimozhispeech #kanimozhi #kanimoli
    Subscribe to Our Channel 👉🏻
    th-cam.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

ความคิดเห็น • 123

  • @chandpathan1764
    @chandpathan1764 9 หลายเดือนก่อน +90

    काय अध्यक्ष लाभले,इकडे महाराष्ट्रात आणि तिकडे दिल्लीत

  • @anillambugol8766
    @anillambugol8766 9 หลายเดือนก่อน +100

    हीच भाजप ची संस्कृती आहे. दुसऱ्याला बोलून देयच नशी

  • @ashokmasurkar7814
    @ashokmasurkar7814 9 หลายเดือนก่อน +60

    अध्यक्षांना प्रसंगाचं गांभीर्य कळतं की नाही.असले अध्यक्ष असतील तर अवघडच आहे.भाजपाने सगळीकडे चावीचया बाहुल्या बसवलयात वाटतं.

  • @dilipshinde6786
    @dilipshinde6786 9 หลายเดือนก่อน +57

    यालाच तर हुकुमशाही म्हणतात. खरं बोलायलाच देत नाहीत.

  • @krushnapatil4112
    @krushnapatil4112 9 หลายเดือนก่อน +39

    महिला आरक्षणवर बोलणाऱ्या महिला खासदारांना अडथळा आणत आहेत ही भाजपची महिला विषयी मानसिकता आहे

  • @rajubhise9599
    @rajubhise9599 9 หลายเดือนก่อน +71

    माकडा सारखा हसतोय

  • @vdhande2013
    @vdhande2013 9 หลายเดือนก่อน +25

    ओम बिर्ला हा कठ पुतळा आहे काय

  • @dyaneshwarthorave6050
    @dyaneshwarthorave6050 9 หลายเดือนก่อน +55

    ये सब देखकर अब लगने लगा है भाजप आखरी सासे गिन रहा है

  • @samta358
    @samta358 9 หลายเดือนก่อน +49

    Bjp on backfoot😊

  • @vasantsable1342
    @vasantsable1342 9 หลายเดือนก่อน +27

    Speaker is silent.

  • @nirajnagdive3447
    @nirajnagdive3447 9 หลายเดือนก่อน +28

    Speaker is laughing ?

  • @Anu-hl3jj
    @Anu-hl3jj 9 หลายเดือนก่อน +37

    टकलू खुश हुआ 😂

  • @vishwasshinde9619
    @vishwasshinde9619 9 หลายเดือนก่อน +25

    ओम बिर्ला bjp च.....

  • @bhaskarchandane1093
    @bhaskarchandane1093 9 หลายเดือนก่อน +14

    अरे अध्यक्ष होण्यापेक्षा थांबा म्हणू शकतोस

  • @deepakpatne6598
    @deepakpatne6598 9 หลายเดือนก่อน +15

    अध्यक्ष फक्त बघत बसलाय 😢😢😢

    • @vilasjaring2233
      @vilasjaring2233 9 หลายเดือนก่อน

      Are laj vatli pahije speaker la? Hastoy sala,mahila vidheykaver ek mahilela bolu dile jat nahi? Rajinama ghyala pahije tayacha

  • @ShakilShaikh-wj5iy
    @ShakilShaikh-wj5iy 9 หลายเดือนก่อน +5

    राष्ट्रपती महिलेला राजभवनात बंद करुन
    अभिनेत्री महिलांना नविन संसदेत बोलवल चांगली गोष्ट आहे तरी पण त्या राष्ट्रपती महीला म्हणत आहेत की महिलाओ के लिये नया दरवाजा खुल गया है
    तस बघितल तर त्यांचा हा अपमान आहे
    हा घ्या महिला आरक्षणाचा पहिला
    मोनो

  • @deshbhushankorde19
    @deshbhushankorde19 9 หลายเดือนก่อน +15

    Loksabha speaker should work transparently, he is always doing these things.He should always neutral, but he is in always favor of BJP

  • @rajeshdahake239
    @rajeshdahake239 9 หลายเดือนก่อน +13

    हा अध्याच्छ पच्छ पाती आहे

  • @sunilk_
    @sunilk_ 9 หลายเดือนก่อน +7

    हेच काय ते महिलांना आरक्षण bjp चं 😂😂

  • @ganeshmhatre7672
    @ganeshmhatre7672 9 หลายเดือนก่อน +10

    BJP Wale Pagal Ho Gaye Hai 😂😂😂
    BJP 👎🏻😡😡

  • @janardhanwangwad2270
    @janardhanwangwad2270 9 หลายเดือนก่อน +5

    बिर्ला कसा हसतोय पहा लोकशाही ची थट्टा केली जात आहे

  • @shrikanthulyalkar7555
    @shrikanthulyalkar7555 9 หลายเดือนก่อน +2

    भा ज पा सत्तेवर आहे.
    संसदेचा मान राखण्याची जबाबदारी आहे

  • @saurabh4377
    @saurabh4377 9 หลายเดือนก่อน +3

    अध्यक्षाला 2 पायताण मारायला पाहिजेत 👍,,, बघून घ्या , महिला सशक्तीकरण 😅

  • @omwakkar3609
    @omwakkar3609 9 หลายเดือนก่อน +4

    अध्यक्ष कसले ढोंगी आहेत म्हणजे सत्ताधारी पक्ष काहीही करो त्यांना शांत करताना दिसत नाही . त्यापेक्षा रिकामी खुर्ची च ठेवली असती

  • @amrutdesai9206
    @amrutdesai9206 9 หลายเดือนก่อน +2

    साखर कारखान्याची, दूध संघाची वार्षिक सभा आणि लोकसभा अधिवेशन यात काहीच फरक जाणवत नाही. लोकसभेत सत्ताधारी गोंधळ घालतात

  • @shivajiraddi5681
    @shivajiraddi5681 9 หลายเดือนก่อน

    राणामैडम जबरदस्त..

  • @user-qn9tl2eh8s
    @user-qn9tl2eh8s 9 หลายเดือนก่อน +2

    अध्यक्ष फक्त हासत बसला. 😡😡😡😡😡😊

  • @sujatamahale5208
    @sujatamahale5208 9 หลายเดือนก่อน +1

    असा गोंधळ तर विरोधी पक्ष कित्येकदा करत आहे ते नाही लोकमत चहाबिस्कीट चॅनेल दाखवत???🤔🤔

  • @jayatirtharao4364
    @jayatirtharao4364 9 หลายเดือนก่อน +2

    बेशरम भाजपा और बेशरम अध्यक्ष ओम बिरला. ये इन लोगो की स्त्री के प्रती भावना है और चले है स्त्री आरक्षण विधेयक लाने.

  • @ixgaming4409
    @ixgaming4409 9 หลายเดือนก่อน +2

    आरे ओम बिर्ला फक्त काय नुसता बैला सरका बसतो आणि काही बोलत नाही दुसऱ्याचे निलंबन करतो काय

  • @KedarGaonkar-th1tc
    @KedarGaonkar-th1tc 9 หลายเดือนก่อน +1

    Great Supriya Sule

  • @sanjayyedme934
    @sanjayyedme934 9 หลายเดือนก่อน +2

    बिजेपी कल्चर.दुसरोंको बोलने नहीं देते.

  • @madhukarvatane4667
    @madhukarvatane4667 9 หลายเดือนก่อน +14

    BJP hatav desha bachav

  • @rosyjohn7019
    @rosyjohn7019 9 หลายเดือนก่อน +4

    The speaker Om Birla always keeps smiling when the opposition is insulted thats a shame in itself.Passing a womens Bill and not respecting the women minister is another shameful act of the BJP members.Mary John

  • @dattatraypatil3784
    @dattatraypatil3784 9 หลายเดือนก่อน +1

    महिला आरक्षण साठी महिलांना बोलू देत नाहीत. हे सत्ताधारींचे चुकीचे आहे. फक्त राजकारण करून सत्ता पाहिजे. काय हे अध्यक्ष

  • @shaileshpundage853
    @shaileshpundage853 9 หลายเดือนก่อน +1

    ती बोलणारी ऐक महिला असल्यामुळे विरोध केला जातोय

  • @ShakilShaikh-wj5iy
    @ShakilShaikh-wj5iy 9 หลายเดือนก่อน +1

    महीलाला बोलायला देत नाही आणि महिला आरक्षण बघा

  • @pandurangdhumale6530
    @pandurangdhumale6530 9 หลายเดือนก่อน +1

    राज्यात व केंद्रात बिनडोक अध्यक्ष पदावर बसवले त्याना जनाची तर नाही पण मनाची सुद्धा लाज नाही निर्लज माणस कारभार चालवत आहे मतदारानो हे भाजपर्च गाजर गवत समूळ - उपटून काढल्याशिवाय समाजाला थाय मिळणार नाही.

  • @raviappadidhate
    @raviappadidhate 9 หลายเดือนก่อน +1

    खर बोलत असतील त्या म्हणून त्याना बोलू देत नसतील

  • @rajendrasawant299
    @rajendrasawant299 9 หลายเดือนก่อน

    का नाही असणार मैत्रीणी ?
    दोघींच्या बहुतांश गोष्टी एकसारख्या आहेत.
    दोघीही कशातच कमी नाहीत.
    एकीचा एक अनुभव जास्त आहे एवढच ! तो दूसरीला आला की समतोल साधला जाईल.
    महाराष्ट्रातील जनता वाट पाहातेय.

  • @ultravires2473
    @ultravires2473 9 หลายเดือนก่อน +3

    मी एका गोष्टीचे निरिक्षण केले आहे. मराठी माणुस हिंदी भाषा बोलण्यात मोठेपणा समजतो. दुसरे म्हणजे, मराठी माणसाचे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व नाही आहे. ह्या दोन्ही गोष्टी "मराठी भाषा" सोबत "मराठी माणसाला" नष्ट करण्यासाठी पुरक आहेत. मराठी माणसाने मराठी साठी आग्रही राहिले पाहिजे. सोबत इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळविले पाहिजे. हिंदी चा वापर ठळकपणे (प्रामुख्याने गरज नसताना) टाळला पाहिजे.
    ( टीप :
    1.देशाला राष्ट्रभाषा नाही. हिंदी तर नाहीच नाही .
    2.देशाला 22 scheduled languages आहेत, त्यात मराठी चा समावेश आहे. )

    • @kinpat8825
      @kinpat8825 9 หลายเดือนก่อน

      या निरिक्षणाचं स्पष्टीकरण मिळेल का सर?

    • @ultravires2473
      @ultravires2473 9 หลายเดือนก่อน

      @@kinpat8825 लोकसत्ता मध्ये काही दिवसांपूर्वी अग्रलेख आला होता. आणि माझा सुद्धा अनुभव आहे.

  • @learnenglishwithsonichandr3187
    @learnenglishwithsonichandr3187 9 หลายเดือนก่อน +5

    Om birla monkey🐵🐒🐒 sarakha smile karato kahich na bolata makad..

    • @Explain-bm8nm
      @Explain-bm8nm 9 หลายเดือนก่อน

      Tuza baap donkey😂

  • @harrshad7
    @harrshad7 9 หลายเดือนก่อน +2

    ह्याच कानिमोझी चा 2G scam बघून लोकांनी भाजपा ला मतदान केलं होतं 🎉

    • @satishza
      @satishza 9 หลายเดือนก่อน

      Fekuchand ka jumla

  • @vilasrode7327
    @vilasrode7327 9 หลายเดือนก่อน +1

    Speaker not said any word to shouting members? Why????

  • @sandipambhore7997
    @sandipambhore7997 9 หลายเดือนก่อน

    वाह रे वा बिर्ला 😮😮😮

  • @rajaramshinde224
    @rajaramshinde224 9 หลายเดือนก่อน

    ताई तुम्ही वांगे विका आणि त्यांना ही सांगितलं तर बर होईल

  • @TheMemeVault0001
    @TheMemeVault0001 9 หลายเดือนก่อน

    गोलमाल अगेन😂😂😂

  • @chandrashekharmanjal4567
    @chandrashekharmanjal4567 9 หลายเดือนก่อน +1

    लोकसभा अध्यक्ष हंस रहे हैं

  • @user-jf5ix2uk3n
    @user-jf5ix2uk3n 9 หลายเดือนก่อน +1

    Om birla BC speaker hai kya?

  • @werrnerasdasada1822
    @werrnerasdasada1822 9 หลายเดือนก่อน +1

    वा रे वा,मैत्रीण कोण सापडली तर जेलमध्ये जाऊन आलेली आणि हिंदु धर्माचा खुला दुस्वास करणाऱ्या पक्षाची नेता.धन्य आहे या दोन्ही मैत्रिणींची.😂😂😂

  • @ajitmardolkar2409
    @ajitmardolkar2409 9 หลายเดือนก่อน

    दयानिधी मारन मागून उभे ते तिचे भाऊ लागतात, सुप्रिया ताई, Two G मैत्रीण कां?

  • @Jitya_.
    @Jitya_. 9 หลายเดือนก่อน

    महिला आरक्षणाची गोष्ट करणारी BJP बघा महिलांना बोलू पण देत नाही..
    BJP चा खरा चेहरा 😂😂😂😂

  • @dhananjayshinde2620
    @dhananjayshinde2620 9 หลายเดือนก่อน

    Actually shame on the speaker he is sitting calm and simply smiling that says all !!

  • @parijuhi
    @parijuhi 9 หลายเดือนก่อน

    Why the chair is smiling without taking appropriate action

  • @Amol2327
    @Amol2327 9 หลายเดือนก่อน

    Speaker 🔇 🚫👎

  • @hanumankhandare7059
    @hanumankhandare7059 9 หลายเดือนก่อน

    The speaker is not liable for seat..

  • @shailendrashriman1705
    @shailendrashriman1705 9 หลายเดือนก่อน +1

    Suasad aahe ka bajar aahe

  • @sachinchougule3003
    @sachinchougule3003 9 หลายเดือนก่อน

    Spekar asle kasale aheat

  • @vilasshinde5595
    @vilasshinde5595 9 หลายเดือนก่อน

    ओम बिर्ला सारखा बिनडोक झाकण झुल्या माणूस त्या जबाबदार खुर्चीत बसवलाय

  • @hm..hindusthani
    @hm..hindusthani 9 หลายเดือนก่อน

    वडिलांची लुडबुड करायची सवय तीच लेकीचीपणं असणार ☺️😀

    • @ramdasfurade
      @ramdasfurade 9 หลายเดือนก่อน

      त्यांचा बाप तुमच्या बापाचाही बाप आहे.

  • @ravindrakavathe3321
    @ravindrakavathe3321 9 หลายเดือนก่อน

    सांसद ने एक दुसरों को बीच मे टोकणा नही चाहीए.

  • @usert2525
    @usert2525 9 หลายเดือนก่อน

    Ha on birla mashya मारायला basavla काय

  • @NarayanGaikwad-ub4oh
    @NarayanGaikwad-ub4oh 9 หลายเดือนก่อน +1

    भाजपा भगाव देश बचाव 😂😂😂😂😂

  • @dabhadeganesh4753
    @dabhadeganesh4753 9 หลายเดือนก่อน

    He adhyksh kay baghtay mag, BJP chi evdi chakari karu naye, yancha kana par modlay

  • @mandarchiplunkar1635
    @mandarchiplunkar1635 9 หลายเดือนก่อน

    स्त्री चा अपमान आहे.बोलू न देणे

  • @Dhannu.0007
    @Dhannu.0007 9 หลายเดือนก่อน

    जमत नसेल तर घरी बसा

  • @shubhangikamble9696
    @shubhangikamble9696 9 หลายเดือนก่อน

    धृतराष्ट्र आहेत

  • @ajinathmankape1234
    @ajinathmankape1234 9 หลายเดือนก่อน

    मराइंग्रजाच्या पोटचे

  • @manoharkadam3118
    @manoharkadam3118 9 หลายเดือนก่อน +7

    2024 BJP hatav desh bachav

  • @user-be2zs8qd9v
    @user-be2zs8qd9v 9 หลายเดือนก่อน +2

    आपल्या देशाची राष्ट्र भाषा हिंदी मग हे खाजदार इंग्रजी का बोलतातं जसं काय हे अमेरिकी ची लोक सभा आहे सामान्य माणसाला समजेल असे हिंदी मध्ये बोलावे म्हणजे जनतेला समजले काय बोलतात

    • @ultravires2473
      @ultravires2473 9 หลายเดือนก่อน

      हा आला अडानचोट . देशाला राष्ट्रभाषा नाही आहे. प्रशासकीय कामासाठी इंग्रजी आणि हिंदी हे पर्याय आहेत , सोबत 22 scheduled languages आहेत. मराठी माणसाने हिंदी वापरुन मराठी नष्ट करण्याचा वसा हातात घेऊ नये. मराठी सोबत इंग्रजी शिकावी, आणि आपली प्रगती करावी.

    • @vishalmeshram8026
      @vishalmeshram8026 9 หลายเดือนก่อน

      South मध्ये javun hindi bolun dakhav मग tuzhi राष्ट्र भाषा काय laykichi आहे ते samjel

    • @dhanmit9348
      @dhanmit9348 9 หลายเดือนก่อน

      Tujya sarkhya bindok ani andhbhakta loka mule ch bjp che murkha lok rajya krt ahet deshavr

  • @dattatrayraut7640
    @dattatrayraut7640 9 หลายเดือนก่อน

    Om birla chi adhaksh pad bekami aahe pakshpati neta

  • @madhukargore9354
    @madhukargore9354 9 หลายเดือนก่อน

    Bharshtachari ko bolne nahi dena chahiye.

  • @RGThorat555
    @RGThorat555 9 หลายเดือนก่อน

    Ha om birla BJP cha chmcha aahe ha kontya mahtwachya mudyavar konata mp bolat asel tar tyach Mike band karto ha ....aani BJP wale mp nusat bonblu jari lagale ki tynch Mike band karat nahi ha ...mi khup vela pahil yala ha pakka bjp cha chmcha aahe ... BJP bhgav desh bachav

  • @deepalijoshi9038
    @deepalijoshi9038 9 หลายเดือนก่อน

    Om birla is biased 💯

  • @sanjaypatil3396
    @sanjaypatil3396 9 หลายเดือนก่อน

    Bear chaap, bhrastachari Jodi

  • @ashwajeetmaitrak2003
    @ashwajeetmaitrak2003 9 หลายเดือนก่อน

    Om birla vipaksh ko sadan ki garima yad dilate hain lekin bhajpa ke MP chillate hain tab unko Sadan ki garima nhi dikhai deti hain... loksabha adhyaksh hain ya BJP ke dalal?

  • @d.bpatil6361
    @d.bpatil6361 9 หลายเดือนก่อน +3

    कारण दोघीना नाव घेण्यासारख खानदान आहे. उगी गल्ली बोळात घोषणा देत चहा विकून पोट भरणारे बेवारस कारटी (Street urchins) नाही. समजल?
    नसेल समजल तर दर्डाला विचार. झवण नको शिकवू.

  • @SunilNivale-mr3os
    @SunilNivale-mr3os 9 หลายเดือนก่อน +1

    Bjp la aata maj aalay

  • @bhushansalunkhe982
    @bhushansalunkhe982 9 หลายเดือนก่อน

    Look at Mr Om Birla.....Complete BJP supporter and smiling....one more Jummla by BJP....

  • @shalakavayuvegla7229
    @shalakavayuvegla7229 9 หลายเดือนก่อน

    Fadtus karmdaridri lokamat purn dakhavat nahi

  • @prititrimbakraj5750
    @prititrimbakraj5750 9 หลายเดือนก่อน

    Birla kashala bsla

  • @sumangaldhotre3550
    @sumangaldhotre3550 9 หลายเดือนก่อน

    There not understand English that is problem

  • @hemantmadhavrao4076
    @hemantmadhavrao4076 9 หลายเดือนก่อน

    घरी जाऊद्या आता

  • @rajendrajawali639
    @rajendrajawali639 9 หลายเดือนก่อน

    😂kalakar😂 tamasha 😂

  • @kisanlalbardhiya4051
    @kisanlalbardhiya4051 9 หลายเดือนก่อน

    Sap sung gaya kya taklu

  • @vkoli5554
    @vkoli5554 9 หลายเดือนก่อน

    Kunimozi wahi lady hai joh prostitution ke case me jail ja chuki hai? 😂😂

  • @drrajeshsudhakarwakchure
    @drrajeshsudhakarwakchure 9 หลายเดือนก่อน

    Chup chap

  • @sumangaldhotre3550
    @sumangaldhotre3550 9 หลายเดือนก่อน

    This uneducted peopel nonsense bjp

  • @subhashbhujbal8444
    @subhashbhujbal8444 9 หลายเดือนก่อน

    BJ party

  • @rajeshwarihemmadi3229
    @rajeshwarihemmadi3229 9 หลายเดือนก่อน

    Speaker is just bjp man… no respect for the post given to him… even president & vice president “don’t mind” not being called at inauguration of parliament building,… with people money entrusted for People’s welfare.

  • @shrikantchaudhari739
    @shrikantchaudhari739 9 หลายเดือนก่อน +1

    पवार नाम नष्ट हो चुका है. दोनो की पार्श्वभूमी भ्रष्ट है.

  • @vishaljaul323
    @vishaljaul323 9 หลายเดือนก่อน

    Bjp chya ladies tondat takun baslyat

  • @sanketg.4284
    @sanketg.4284 9 หลายเดือนก่อน

    om birla kiti ghabarto BJP walyanla. Hasayla yeta 😅

  • @AmchiMumbai261
    @AmchiMumbai261 9 หลายเดือนก่อน

    टकल जेव्हा बघाव तेव्हा हसतच असत😅😅😅😅😅