Dislike करणाऱ्यांनी एकदा त्या माणसाचे कष्ट बघा रे एवढं तुम्हाला घरी बसून explore करायला मिळत आहे. Thank you Boss♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️👌👌 amche pan video paha
खूप खूप छान मित्रा तुझामुळे कोकणातली हरवलेली माझी शेतीची आठवण जागी झाली खुप खुप आभार लॉकटाऊनच्या काळात तूझे व्हिडीवो बॉल्क् पाहून जुन्या आठवणी ताज्या होतात असा दिवस नाही की माझे कुटूंब तूझा बॉल्क् पाहील्याशिवाय झोपत नाही असेच छानछान व्हिडीओ बनत रहा खुप खूप मोठा हो तुला माझे अनेक शुभार्शिवाद देव तूझे कल्याण करो धन्यवाद मी प्रदिप गुजर कळवा ठाणे लांजा रत्नागिरी
अनिकेत भाऊ खूप मस्त मस्त विडिओ टाकतोस .. खरंच खूप आवडत तुझे विडिओ बघणं ... लोक डाऊन मुळे गावाला जायला मिळाला नाही ह्यावर्षी त्याच खूप वाईट वाटतंय रे... पण तू विडिओ टाकतोस ते बघून गावाला आहे असा अनुभव मिळतो त्याबद्दल खूप धन्यवाद ...
Dislike करणाऱ्यांनी एकदा त्या माणसाचे कष्ट बघा रे एवढं तुम्हाला घरी बसून explore करायला मिळत आहे. Thank you Boss♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️👌👌 amche pan video paha
खूप छान गाव आहे, शेतीचा परिसर तर अतिशय निसर्गरम्य, डोळ्यांना सुखावणारा, कुटुंब सुद्धा सुखी आणि मेहनती आहे, पण नांगराला झुम्पलेला एक बैल खुपच लहान वाटला, बाकी छान व्हिडिओ दाखवल्या बद्दल धन्यवाद,
भावा खूपच छान तुझे विडिओ पहिले कि गावाची आठवण येतेच. असे वाटते कि आता उठावे आणि गावी जावे. पण नोकरीमुळे जाता येत नाही. तुला बरे जमते सारखे गावी जायला. तू काम तरी काय करतोस. समीर अनभवने, देवगड
मस्तच आहे रे vlog आणि आजी कडे कशाला बैल दिलेला बिचाऱ्या त्या बैलाच्या पाटून आजी पडल्या असत्या ...................आणि एक बैल पण नवीन आहे वाटत तेव्हा तो चालत नाही आहे.............. Amazing and Awesome.............😘😍😘😍😘
खुप छान 40त45वर्षा पुर्वी माझे काका बैलांना शिकवायचे तेव्हा आमचे जीव लावलेले छोटे पाडे नवीन बैल कसे काय चालतात ही मजाच वेगळी मग नांगर करुन झाल्यावर त्याच्या पाठीवरुन हात फीरवुन नदीत नेऊन खांदा मस्त मालिश करायचा आणि घरी नेउन सेपरेट त्यांना चांगला पाल्याचा चारा घालायचा जुन्या बैलाला फक्त सुकाचारा आणि पाल्याचा थोडा चारा घालायचा भाऊ तुझा विडीओ बघुन मी खुप मागे गेलो आणि बालपण आठवल अर्था त डोळे पाणावले
हाय अनिकेत दादा माझं गाव पन कणकवली आहे पन मी कधी जवळुन शेती काय असते ते पाहिले नाहि पन ममीकडुन ऐकत असते पन तुझे विडियो बघुन खंरच इच्छा झाली शेती करायची व असे मस्त विडियो बनवत राह दादा खंरच गावाला मिस करत असते.
भारी रे गावची आठवण ईली, अरे पन बैल वळवताना इरी म्हणतत मदीच नाय बर असादे,तूझा शेती बदल ची आवड वगून बरा वाटला, बैल जर बारकेच आसत एक बैल जर फूडच्या वर्शी बदलो अस्तो तर बरो चलो अस्तो
शेतात काम करताना बघून छा न वाटलं...पण अजून तुम्हाला औत मारता येत नाही...आम्ही सुद्धा कोकणात येतो...पूर्णतः नाही पण लागून...बैल एका हाकेवर काम केली पाहिजेत...अस जुआला धरून नाही..पण खूप आनंद झाला...पुन्हा माझा आत्मा तृप्त झाला...एक बैलप्रेमी..
भावा, I subscribed your channel after watching meet up video of yours at Chota Kashmir... 😁😁 Keep Doing . More videos regarding Corona Virus and Kokan Life in Corona Pandemic...
खूप छान....अतिशय मेंहनती लोक आणि तेवढेच प्रेमळ
तुम्हां कोकणवासीया मूळे महाराष्ट्राला सुंदरतेची किनार भेटली
Dislike करणाऱ्यांनी एकदा त्या माणसाचे कष्ट बघा रे एवढं तुम्हाला घरी बसून explore करायला मिळत आहे.
Thank you Boss♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️👌👌 amche pan video paha
भावा कोकणात जन्म घेण्याला भाग्य लागत आणि ते आपल्याला लाभलय
Koknala tod nahi....nusta swargaaaa...adbhut,awarnaniya....aprateem video...thanks a lot...
हिरवीगार शेती बघून खुप छान वाटते तुमच्या सर्वांच्या मेहनतीला सलाम
Thank u
खूप खूप छान मित्रा तुझामुळे कोकणातली हरवलेली माझी शेतीची आठवण जागी झाली खुप खुप आभार लॉकटाऊनच्या काळात तूझे व्हिडीवो बॉल्क् पाहून जुन्या आठवणी ताज्या होतात असा दिवस नाही की माझे कुटूंब तूझा बॉल्क् पाहील्याशिवाय झोपत नाही असेच छानछान व्हिडीओ बनत रहा खुप खूप मोठा हो तुला माझे अनेक शुभार्शिवाद देव तूझे कल्याण करो धन्यवाद मी प्रदिप गुजर कळवा ठाणे लांजा रत्नागिरी
Abhinandan aniket khupch aanandachi gosta kokanatali
chhan mitra chhan mahiti dakhavtyos milind phadke
माझ्या कोकणातीली साधे भोळे माणसे. इतिहास झाला आहे आता हे पाहून खूप आनंद झाला आहे तूमचे आभारी आहे मैत्रा.
Agdi man prasanna zale.👌👌👌☺🙂😊pahila paus tyat nangarni tyat nyahari.waaa👍👍👍👍👍👍
Wow kup mast video
Koknath lagnachi maza kup yete
Dada vahini kup mast
खूप सुंदर 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍
आवडला व्हिडिओ
कोकणातली शेती मस्त
Thank u
Mastttc Aniket i love kokan 😍😍😍😍😍😍👌👌👌👌👌👌👌
Khup khup khup chan vatla aatyavn aali khup gavchi
Thank u
awesome asat sagal gavi!!!!!!
अनिकेत भाऊ खूप मस्त मस्त विडिओ टाकतोस .. खरंच खूप आवडत तुझे विडिओ बघणं ... लोक डाऊन मुळे गावाला जायला मिळाला नाही ह्यावर्षी त्याच खूप वाईट वाटतंय रे... पण तू विडिओ टाकतोस ते बघून गावाला आहे असा अनुभव मिळतो त्याबद्दल खूप धन्यवाद ...
Dislike करणाऱ्यांनी एकदा त्या माणसाचे कष्ट बघा रे एवढं तुम्हाला घरी बसून explore करायला मिळत आहे.
Thank you Boss♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️👌👌 amche pan video paha
खूप वर्षांनी पुन्हा एकदा प्रेतेक्षात शेती बघायला भेटली धन्यवाद दादा नेहमी सरखा व्हिडिओ पण छान आहे ✌️✌️
Khup maja aali vedio pahayala 😀😀
Kharch bhari vathle bagun thanks
Osm.... Dole sukhavle baghun ❤️😊ghar..manse.. Aaji... Gaon.. Kokan.. Paus.. Sagle khup sunder aahe 💚
सुंदर निसर्ग शेती करायला खूप मेहनत लागते
Hard work.. Farming every child shud learn
aajik bghun maka majhya aaji chi aathvan eeli 😍😍
दादा तुमचे विडिओ खुप छान असतात
तुम्ही प्रत्येक वेळी कोकणाचे दर्शन घडवता
खूप छान गाव आहे,
शेतीचा परिसर तर अतिशय निसर्गरम्य,
डोळ्यांना सुखावणारा,
कुटुंब सुद्धा सुखी आणि मेहनती आहे,
पण नांगराला झुम्पलेला एक बैल खुपच लहान वाटला,
बाकी छान व्हिडिओ दाखवल्या बद्दल धन्यवाद,
Dhanyavad mitra to pada chpta aahe na tevhach tyala shikvaych asat aapan lahan astana shalet jaycho na agdi tasach
खूप मस्त वाटते
माझे माहेर तलावाजवळच्या दळव्यांच्या घरात आहे तु तिथे शुटिंग करत नाही का तुझे व्हिडीओ बघून मला माहेरी गेल्याचा आनंद मिळतो। 😍🤗👌🍫
भावा खूपच छान तुझे विडिओ पहिले कि गावाची आठवण येतेच. असे वाटते कि आता उठावे आणि गावी जावे. पण नोकरीमुळे जाता येत नाही. तुला बरे जमते सारखे गावी जायला. तू काम तरी काय करतोस. समीर अनभवने, देवगड
Smdhanda ahe swatacha chota maja
@@goshtakokanatli nice
@@goshtakokanatli padyak vaji klas ky
Khup chan gavatla paus and sheti
Ek. No भारी बैल वुजू केलास
Khup chan video
मस्तच आहे रे vlog
आणि आजी कडे कशाला बैल दिलेला बिचाऱ्या त्या बैलाच्या पाटून आजी पडल्या असत्या ...................आणि एक बैल पण नवीन आहे वाटत तेव्हा तो चालत नाही आहे.............. Amazing and Awesome.............😘😍😘😍😘
Ho ticha ladka ahe to
@@goshtakokanatli ok
Mast tuza gav khup bhari ahe mastt👌😊
Awsome bro....pure smell of konkan
खुप छान विडिओ
Thank u
खुप छान 40त45वर्षा पुर्वी माझे काका बैलांना शिकवायचे तेव्हा आमचे जीव लावलेले छोटे पाडे नवीन बैल कसे काय चालतात ही मजाच वेगळी मग नांगर करुन झाल्यावर त्याच्या पाठीवरुन हात फीरवुन नदीत नेऊन खांदा मस्त मालिश करायचा आणि घरी नेउन सेपरेट त्यांना चांगला पाल्याचा चारा घालायचा जुन्या बैलाला फक्त सुकाचारा आणि पाल्याचा थोडा चारा घालायचा भाऊ तुझा विडीओ बघुन मी खुप मागे गेलो आणि बालपण आठवल अर्था त डोळे पाणावले
फारच छान.
Khup chan mast nisarg aahe
एवढिशोटपेंट एकदमकडक होटसेकसिओसम दिसतोयसपानिहोईलरे
तुझी आजी किती उत्साही आहे.मस्तच 👌👌👌
Bhau mala khup awadtat tuze vedio.
.me aatach kokan la jaun alo ...khup sunder ahe tumcho kokan.....mala pan yacha ahe tithe...jaga vegdi shanti ani samadhan ahe tithe...I love kokan
हाय अनिकेत दादा माझं गाव पन कणकवली आहे पन मी कधी जवळुन शेती काय असते ते पाहिले नाहि पन ममीकडुन ऐकत असते पन तुझे विडियो बघुन खंरच इच्छा झाली शेती करायची व असे मस्त विडियो बनवत राह दादा खंरच गावाला मिस करत असते.
Nice video Bhai khupcha Chan miss mala pan aahe khup aavd
Khup Chan o miss my village
Aamch kokan..❤❤❤
Aniket tula shetiche kam kartana pahun Khup proad feel hote. Keep it up dear. U r very sensible charming and honest person.
Khup chan
Ek number dada
Nice..👌👌
tuzha baba solid katak watato
Bahot accha laga khet me hal chalate dekh kar
खूप छान
Mastach jhala paus udya mi pan gavi jhanar ahe...
Amchya pn Sangali mdhe ashich mshagat krtat shetichi.... Pahila Paus Ani maticha sugandh
मस्त लय भारी
अनिकेत भावा। न्हयाहरी करून येऊ का। जुन्या आठवणी ताज्या झाल्या। शेतात न्हयायरी करायची मज्जाच वेगळी भावा।
100%kharay
Aniket mulanchya hasnyavarun kaltay ki mul kiti cute astil .....nice
Khup chhan...
Nice aaniket bhava
Aamhala aavdli gavchi Sheri👌👌
Thank u bhava
Khup chaan vlog hota bhau👌👌👌
2021 मध्ये कोण कोण हा विडिओ बघत आहेत , त्यांनी लाईक करा.
Are saglyanche kapde gayab. Natural vatato video keep it up good job
Mast content aahe👌
Janavarana thod kaju kayla de bhava. Jad hotil
Chan
Mast aahe video
निसर्ग खुप छान आहे रे आजुबाजुचे डोगर तुला नागता येत नसले तरीप् छान वाटले
Mhanje
खुप सुंदर जुनी आठवण
Wow nice climate very nice view and very cool village life...
Keep chhan
Simple and beauty kokan..aaji 💞
भावा जुन्या आठवणी ताज्या केलास... ही ही हो पुढ... खूप छान... Keep It Up 👍👌
छान विडीओ आईची काळजी घे दादा दिपावली शुभेच्छा
Mast dada
Khup mst ....kokan manje swarag ahe....❤❤
Kharc mast..aatvn zali yar.
Apratim
Lahnpani ganpatit khup maza yet hoti paousat bijayla nadit jayla
Aata pan maja yeil bhijayla fakt lahan vhav lagel
😂😂
Hii
Tuz boln khrch kup awdt mla
Mla pn asch gawci shetici awd asnara & gawala ch rahnara nawra awdel
Asach rha best luck
Awesome yaar 👍👌👌👌👌
राञीचो View भारी shoot केलस
भारी रे गावची आठवण ईली, अरे पन बैल वळवताना इरी म्हणतत मदीच नाय बर असादे,तूझा शेती बदल ची आवड वगून बरा वाटला, बैल जर बारकेच आसत एक बैल जर फूडच्या वर्शी बदलो अस्तो तर बरो चलो अस्तो
Ha pan tyeka shikuk vhaya na aani ho maka lay aavd ha shtichi
Chan aaHy
1 no bro
शेतात काम करताना बघून छा न वाटलं...पण अजून तुम्हाला औत मारता येत नाही...आम्ही सुद्धा कोकणात येतो...पूर्णतः नाही पण लागून...बैल एका हाकेवर काम केली पाहिजेत...अस जुआला धरून नाही..पण खूप आनंद झाला...पुन्हा माझा आत्मा तृप्त झाला...एक बैलप्रेमी..
Pausachi (rain) maja fakta kokan madhech mumbai madhe tar pausacha (rain) aakal padlela asto
I love my konkan.
भावा, I subscribed your channel after watching meet up video of yours at Chota Kashmir... 😁😁 Keep Doing . More videos regarding Corona Virus and Kokan Life in Corona Pandemic...
bhai lay bhari
ह्या गोष्टी नवीन पिढी ne पुढे चालू ठेवा. गावचे शहर झाले तर गावाकडे येण्याचा आनंद, सुख मिळणार नाही
👌👌
I love kokan
अनिकेत शेट तुमच्याकडील लाकडी नांगर कसा बनवतात यावर एक व्हिडिओ टाका. मी मावळ - पुणे येथील आहे.
सुंदर
Khuup must vatala aaji ek number
Thank u
शेती मस्त 👌👌👌
Khup mast aahe Mala khup avadto tumcha vidio
खूप छोट्या आहे
Chan ha mast nangarli jamin
mast yaar tuzo gaav
मस्त
Nice