शासकीय नियम असे म्हणतात कि वरिष्ठ शिक्षक त्या पदा साठी महत्वाचे आहे आणि शासन निर्णय मध्ये जिल्हा अधिकारी यांनी निर्णय घेताना अती घाई केली असे दिसत आहे. *शाळेच्या अध्यक्ष व सचिव* है यामध्ये निर्णय घेण्याचं अधिकार नसतो ( वर्धा जिल्हा येथील शिक्षण अधिकारी यांच्या परिपत्रक नुसार )
दोन एकर शेती दीपस्तंभ या संस्थेला दान दिली स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलांसाठी मोफत लॅब उपलब्ध करुन दिली आणि ज्या संस्थेला संपुर्ण आयुष्य समर्पित केल , त्या संस्थे ने मुख्याध्यापक बनवण्या ऐवजी शाळेतून निलंबित केल
श्री शिवाजी हायस्कूल या शाळेने खुप हिरे घडवले .आणि या हिऱ्यांना घडविण्याचे काम याच शिक्षकांनी केले .आणि आज याच शिक्षकांवर असा अन्याय होत आहे.खुप वाईट वाटते. म्हणून चांगाडेसराचे ते शब्द आठवतात. *आह्मी भी घडलो तुम्ही भी घडा.*
मी एक जागृत नागरिक म्हणून मी चांगाडे सरला साथ नाही देऊ शकत तुम्ही खूप चुकीचं करत आहात चांगडे तुमच्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांनवर चुकीचा असर होत आहे तुम्ही अगदी चुकीचंपाऊल उचललेले आहे तुमच्यावर योगय ती कारवाई करण्यात यावी
Me sirancha student ahe changade sir tumhi khup chukich karat ahat amha students la tumchya kadun ashi apeksha nahi sir tumchya kadun me adarsh prerana ghet hoto pn majhi choice khup chukichi nighali
Changade Sir Barobarch Ahe.. Khup Rajkaran Chalu Ahe Ya shalet Jya Shikshkala Bolta pn yet Nahi tyala HM Karun Baslet Ky tar Fakt Sachiv Bandu Ahe Mhanun Mi bagital Ahe Yala Shetat Daru Pivun Loltana. Olkhicha Mhanun Shikshak Zala Nahitar Yacha Ky Darja HM Honyacha. Sagar Deokar Jewha Pasun Adhyaksh Zale Tewha Pasun Rajkaran Suru Zale Ya Shalet. Gaware Sir HM Astana khup Kharab Vagnuk Dili Ya Mansane sirana Hech Khare Aahe. Shivya Dilyat, Layaki Kadli. Ani Ha jyala shalet kasatari pass zala to shikvato tyana. Khar ky te bola re Ek Nishpap Jiv Gela Agotherch Yachya Dabavamule Ani Gaware Sir Chya Family Sagal Mahiti Astana Suddha Bhitipoti Tyani Complete Nahi Keli. Dev Ya Nirdayi Lokana Tyachya Karmachi Shiksha Nakki Deil Ek Student

सध्या अनेक संस्थांमध्ये आपल्याच मधले काही गद्दार शिक्षक न्यायदानाचे काम न करता फक्त चांगल्या शिक्षकांना बदनाम करून संस्था चालकांना दिशाभूल करतात त्यामुळे सज्जन शिक्षकांना आत्महत्या करणे किंवा त्यांना मिळणारे पद मिळून देणे याकरता शिक्षक जबाबदार आहेत
बिंदू नामावली... रोस्टर नुसार संस्थेने सर्व शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या आहेत काय? हे प्रथम तपासा. बिंदू नामावली नसेल तर बोगस भरती संस्थेने केली आहे,
शासकीय नियम असे म्हणतात कि वरिष्ठ
शिक्षक त्या पदा साठी महत्वाचे आहे आणि शासन निर्णय मध्ये जिल्हा अधिकारी यांनी निर्णय घेताना अती घाई केली असे दिसत आहे. *शाळेच्या अध्यक्ष व सचिव* है यामध्ये निर्णय घेण्याचं अधिकार नसतो
( वर्धा जिल्हा येथील शिक्षण अधिकारी यांच्या परिपत्रक नुसार )
शाळेची परीस्थिती पाहुन
गवारे सरांची आठवण आली.......
सर असते तर असे झालेच नसते......😢
चांगडे सर हे खूप ज्ञानी व्यक्तिमत्व आहेत. ते कायदेशीर कारवाई करतील.
Comment like करा
दोन एकर शेती दीपस्तंभ या संस्थेला दान दिली
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलांसाठी मोफत लॅब उपलब्ध करुन दिली
आणि ज्या संस्थेला संपुर्ण आयुष्य समर्पित केल , त्या संस्थे ने मुख्याध्यापक बनवण्या ऐवजी शाळेतून निलंबित केल
स्व गवारे सरांना विनम्र अभिवादन.
आदरणीय श्री चांगडे सर आम्ही आपल्या सोबत आहोत.
अन्याया विरुद्ध लढा... विजय सत्याचाच होईल 🙏🌹🙏
प्रा सदानंद माळी
श्री शिवाजी हायस्कूल या शाळेने खुप हिरे घडवले .आणि या हिऱ्यांना घडविण्याचे काम याच शिक्षकांनी केले .आणि आज याच शिक्षकांवर असा अन्याय होत आहे.खुप वाईट वाटते.
म्हणून चांगाडेसराचे ते शब्द आठवतात.
*आह्मी भी घडलो तुम्ही भी घडा.*
मी एक जागृत नागरिक म्हणून मी चांगाडे सरला साथ नाही देऊ
शकत तुम्ही खूप चुकीचं करत आहात चांगडे तुमच्यामुळे
शाळेतील विद्यार्थ्यांनवर चुकीचा असर होत आहे तुम्ही अगदी
चुकीचंपाऊल उचललेले आहे तुमच्यावर योगय ती कारवाई करण्यात यावी
शासकीय नियम माहीत आहे का
तुम्हाला
चांगाडे सराना फक्त HM च्या चार्ज ची लालच आहे जर तुही
खरचं एक शिक्षक असते तर असं तुम्ही केलच नसत
याचा काय संबंध..! कोर्ट केस चालू असताना निलंबन केले. साप साप दिसतंय...स्वार्थ कोणाचा आहे. गेल्या ३२ वर्षां पासून सर सेवा देत आहेत.
हीच ती शाळा ज्या शाळेत मी मागील वर्षी होतो आणि हेच ते सर ज्यांनी मला शिकवलं पण त्याच शाळेची आज ही काय परिस्थिती झाली 😳🥹🥹
Miss you गवारे सर 😢🙁
Ho re
मी विशाल
Khar aahe sir
Amhi siran sobt 🙌🏻
ज्या शाळेने मला घडविले त्या शाळेची काय हालत झाली
स्व गवारे सर याचे निधन झाले होते त्याच वेळेस माझ्या मित्राना सागितले होने आता देवानंद शिंदे प्रा. होणार कारण ते अ. जास्त जवळचे होते
चांगाडे सर यांना न्याय मिळाला पाहिजे
Me sirancha student ahe changade sir tumhi khup chukich karat ahat amha students la tumchya kadun ashi apeksha nahi sir tumchya kadun me adarsh prerana ghet hoto pn majhi choice khup chukichi nighali
तू लयच हुशार आहे त्याच्या कडून अपेक्षा नाही म्हणतो तू ले जास्त समजते नाही का
लय शहाणा आहे seniority सांगायला जरा गर वाच सेवाज्येष्ठता
Changade Sir Barobarch Ahe..
Khup Rajkaran Chalu Ahe Ya shalet
Jya Shikshkala Bolta pn yet Nahi tyala HM Karun Baslet Ky tar Fakt Sachiv Bandu Ahe Mhanun Mi bagital Ahe Yala Shetat Daru Pivun Loltana. Olkhicha Mhanun Shikshak Zala Nahitar Yacha Ky Darja HM Honyacha.
Sagar Deokar Jewha Pasun Adhyaksh Zale Tewha Pasun Rajkaran Suru Zale Ya Shalet.
Gaware Sir HM Astana khup Kharab Vagnuk Dili Ya Mansane sirana Hech Khare Aahe.
Shivya Dilyat, Layaki Kadli. Ani Ha jyala shalet kasatari pass zala to shikvato tyana.
Khar ky te bola re
Ek Nishpap Jiv Gela Agotherch Yachya Dabavamule
Ani Gaware Sir Chya Family Sagal Mahiti Astana Suddha Bhitipoti Tyani Complete Nahi Keli.
Dev Ya Nirdayi Lokana Tyachya Karmachi Shiksha Nakki Deil
Ek Student

तुला लय नियम माहीत आहे शहण्या
श्री शिवाजी हायस्कुल जाणेफळ चे मुख्यध्यापक तुम्हीच व्हा सर ( चंगाडे सर)
सध्या अनेक संस्थांमध्ये आपल्याच मधले काही गद्दार शिक्षक न्यायदानाचे काम न करता फक्त चांगल्या शिक्षकांना बदनाम करून संस्था चालकांना दिशाभूल करतात त्यामुळे सज्जन शिक्षकांना आत्महत्या करणे किंवा त्यांना मिळणारे पद मिळून देणे याकरता शिक्षक जबाबदार आहेत
बिंदू नामावली... रोस्टर नुसार संस्थेने सर्व शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या आहेत काय? हे प्रथम तपासा. बिंदू नामावली नसेल तर बोगस भरती संस्थेने केली आहे,
आडला नारायण धरी गाढवाचे पाय हो! गाढवाचे पाय धरा सर.
sarvat agodar aadarniya gaware sir yanchya aatmhattechya doshinna shodhayla have tyanna jar shiksha zali tar ha prashna aapoaapach sutnar
या शाळेत प्रवेश घेऊन काय फायदा
Jevdya pn negative comments aahet n tya fake account banaun taklya gelya aahet............... Gelya 1 yeka divsa madhe (22-23) hr aadhi..😓
आता फवत खुची चा पवार आहे लोकशाही घाब्यावर बसुन राहिली आहे
तुला शिकवायला येतेय का लागलंय शिकवायला
तुला माहित आहे का शिकवता येत की नाही
Sakhol. Chavksi vavi
विषय प्रतिष्ठेचा करू नका. मुख्याध्यापक ला जादा पगार नाही. निलंबन मागे घेण्यात यावे. मिटवून घ्यावे.
Ami tumchya sobet sir
Swarthi sansthachalkachi shasnane choukashi karavi va karavai karavi