News Times Marathi
News Times Marathi
  • 234
  • 165 688
बुलढाणा- श्री शिवाजी हायस्कूलच्या शिक्षकाचे निलंबन... निलंबित शिक्षकांचे संस्था चालकावर गंभीर आरोप.
बुलढाणा- श्री शिवाजी हायस्कूलच्या शिक्षकाचे निलंबन... निलंबित शिक्षकांचे संस्था चालकावर गंभीर आरोप.
มุมมอง: 13 790

วีดีโอ

बुलढाणा टक्कल पडत असल्याने गावात नागरिकांची अचानक केस गळती .टक्कल पडत असल्याने नागरिक झाले भयभीत.. .
มุมมอง 31916 ชั่วโมงที่ผ่านมา
बुलढाणा टक्कल पडत असल्याने गावात नागरिकांची अचानक केस गळती .टक्कल पडत असल्याने नागरिक झाले भयभीत.. .
बुलढाणा जिल्ह्यातील जानेफळ मध्ये बारदाना अभावी सोयाबीन हमीभाव केंद्र बंद असल्याने शेतकरी त्रस्त....
มุมมอง 37914 วันที่ผ่านมา
बुलढाणा जिल्ह्यातील जानेफळ मध्ये बारदाना अभावी सोयाबीन हमीभाव केंद्र बंद असल्याने शेतकरी त्रस्त....
बुलढाणा- औवध धंदे चालू दिले नाही तर तुझा मस्ाजोग चा सरपंच करेन कळमेश्वर येथील सरपंच पतीला धमकी...
มุมมอง 4.4K14 วันที่ผ่านมา
बुलढाणा- औवध धंदे चालू दिले नाही तर तुझा मस्ाजोग चा सरपंच करेन कळमेश्वर येथील सरपंच पतीला धमकी...
*आमदार सिद्धार्थ खरात यांनी घेतली आमदारकीची शपथ |News Times Marathi…………………………………………………….
มุมมอง 254หลายเดือนก่อน
*आमदार सिद्धार्थ खरात यांनी घेतली आमदारकीची शपथ |News Times Marathi…………………………………………………….
आ गायकवाड सक्षम असल्याने त्यांनी स्वतः मुख्यमंत्र्यांची सभा बुलढाण्यात रद्द केली.-... प्रतापराव जाधव
มุมมอง 2Kหลายเดือนก่อน
आ गायकवाड सक्षम असल्याने त्यांनी स्वतः मुख्यमंत्र्यांची सभा बुलढाण्यात रद्द केली.-... प्रतापराव जाधव
केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या बद्दल काय म्हणाले आमदार सिद्धार्थ खरात |News Times Marathi ••
มุมมอง 16Kหลายเดือนก่อน
केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या बद्दल काय म्हणाले आमदार सिद्धार्थ खरात |News Times Marathi ••
माझे राजकीय पुनर्वसन होणारच व मी पुढील पाच वर्षा मी मतदार संघात विकास कामे करणार डॉ. संजय रायमुलकर..
มุมมอง 3.2Kหลายเดือนก่อน
माझे राजकीय पुनर्वसन होणारच व मी पुढील पाच वर्षा मी मतदार संघात विकास कामे करणार डॉ. संजय रायमुलकर..
वाशिम जिल्ह्यातील किनीराजा येथे हार्डवेअर व इलेक्ट्रिकल च्या दुकानला भीषणआग 40 ते 50 लाखाचे नुकसान..
มุมมอง 368หลายเดือนก่อน
वाशिम जिल्ह्यातील किनीराजा येथे हार्डवेअर व इलेक्ट्रिकल च्या दुकानला भीषणआग 40 ते 50 लाखाचे नुकसान..
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर शहरामध्ये जमाबंदी आदेशलागू ,शहरात तणावपूर्ण शांतता..|News Times Marathi ..
มุมมอง 656หลายเดือนก่อน
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर शहरामध्ये जमाबंदी आदेशलागू ,शहरात तणावपूर्ण शांतता..|News Times Marathi ..
बुलढाणा- असली शिवसेना कोणती हे 23 तारखेला मतदार च सांगितील--- सिद्धार्थ खरात उमेदवार
มุมมอง 2.6Kหลายเดือนก่อน
बुलढाणा- असली शिवसेना कोणती हे 23 तारखेला मतदार च सांगितील सिद्धार्थ खरात उमेदवार
बुलढाणाकेंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी आपल्या मूळ गावी मादणी येथे सहपत्नी बजावला मतदानाचा हक्क
มุมมอง 1.3Kหลายเดือนก่อน
बुलढाणाकेंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी आपल्या मूळ गावी मादणी येथे सहपत्नी बजावला मतदानाचा हक्क
बुलढाणा- मेहकर महायुतीचे उमेदवार डॉ संजय रायमुलकर यांनी केले आपल्या मुळगावी मतदान|News Times Marathi
มุมมอง 1.7Kหลายเดือนก่อน
बुलढाणा- मेहकर महायुतीचे उमेदवार डॉ संजय रायमुलकर यांनी केले आपल्या मुळगावी मतदान|News Times Marathi
बुलढाणा --उद्धव ठाकरे यांनी वारंवार अपमानित केल्यानेच आम्ही बंड केला -डॉ. रायमुलकर
มุมมอง 3302 หลายเดือนก่อน
बुलढाणा उद्धव ठाकरे यांनी वारंवार अपमानित केल्यानेच आम्ही बंड केला -डॉ. रायमुलकर
बुलढाणा मेहकर मतदार संघातील तिरंगी लढत अटीतटीच्या अवस्थेत..।News Times marathi
มุมมอง 6352 หลายเดือนก่อน
बुलढाणा मेहकर मतदार संघातील तिरंगी लढत अटीतटीच्या अवस्थेत..।News Times marathi
डॉ.संजय रायमुलकर भरोशाचा प्लेयर चौकार मारणार -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |News Times marathi ..........
มุมมอง 1232 หลายเดือนก่อน
डॉ.संजय रायमुलकर भरोशाचा प्लेयर चौकार मारणार -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |News Times marathi ..........
प्रचार दौऱ्यावरअसताना पोलिसांनी तपासली उद्धव ठाकरे यांची बॅग तपासण्याचा व्हिडिओ व्हायरल .ठाकरेंचाही
มุมมอง 842 หลายเดือนก่อน
प्रचार दौऱ्यावरअसताना पोलिसांनी तपासली उद्धव ठाकरे यांची बॅग तपासण्याचा व्हिडिओ व्हायरल .ठाकरेंचाही
बुलढाणा एक एक मत दहा हजारांना विकले जाणार -आंबेडकर यांचा आरोप
มุมมอง 6532 หลายเดือนก่อน
बुलढाणा एक एक मत दहा हजारांना विकले जाणार -आंबेडकर यांचा आरोप
NEWS TIMES MARATHI | विशेष रिपोर्ट एक दिवस प्रचाराचा |मेहकर मतदार संघाचे आ. डॉ रायमुलकर यांच्या सोबत
มุมมอง 2022 หลายเดือนก่อน
NEWS TIMES MARATHI | विशेष रिपोर्ट एक दिवस प्रचाराचा |मेहकर मतदार संघाचे आ. डॉ रायमुलकर यांच्या सोबत
मेहकर मतदार संघामध्ये ब.वं.आ. कडून डॉ.ऋतुजा चव्हाण यांनी भरला आपला उमेदवारी अर्ज|News Times Marathi
มุมมอง 2092 หลายเดือนก่อน
मेहकर मतदार संघामध्ये ब.वं.आ. कडून डॉ.ऋतुजा चव्हाण यांनी भरला आपला उमेदवारी अर्ज|News Times Marathi
मेहकर म. सं मध्ये म.वि.आ. चे उमेदवार सिद्धार्थ खरात यांनी भरला आपला उमेदवारी अर्ज|News Times Marathi
มุมมอง 1462 หลายเดือนก่อน
मेहकर म. सं मध्ये म.वि.आ. चे उमेदवार सिद्धार्थ खरात यांनी भरला आपला उमेदवारी अर्ज|News Times Marathi
मेहकर मतदार संघामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सिद्धार्थ खरात आज भरणार आपला उमेदवारी अर्ज....
มุมมอง 592 หลายเดือนก่อน
मेहकर मतदार संघामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सिद्धार्थ खरात आज भरणार आपला उमेदवारी अर्ज....
बुलढाणा--मेहकर मतदार संघामध्ये महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी.. काँग्रेसचा एक गट भरणार उमेदवारी अर्ज..
มุมมอง 2902 หลายเดือนก่อน
बुलढाणा मेहकर मतदार संघामध्ये महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी.. काँग्रेसचा एक गट भरणार उमेदवारी अर्ज..
बुलढाण्यातील मेहकर मध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार डॉ.संजय रायमुलकर यांनी भरला उमेदवारी अर्ज...
มุมมอง 2422 หลายเดือนก่อน
बुलढाण्यातील मेहकर मध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार डॉ.संजय रायमुलकर यांनी भरला उमेदवारी अर्ज...
मेहकर मतदार संघामध्ये बदल घडणार वंचित चे उमेदवार डॉ ऋतुजा चव्हाण यांना विश्वास..
มุมมอง 2012 หลายเดือนก่อน
मेहकर मतदार संघामध्ये बदल घडणार वंचित चे उमेदवार डॉ ऋतुजा चव्हाण यांना विश्वास..
पेनटाकळी प्रकल्पास पाणी वापर महासंघ देशाचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान
มุมมอง 2822 หลายเดือนก่อน
पेनटाकळी प्रकल्पास पाणी वापर महासंघ देशाचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान
*महाराष्ट्र विधानसभा निवडणूक -शिवसेना शिंदे गटाचे आमदार डॉ रायमुलकर यांनी मतदारांना काय केले आव्हान*
มุมมอง 7252 หลายเดือนก่อน
*महाराष्ट्र विधानसभा निवडणूक -शिवसेना शिंदे गटाचे आमदार डॉ रायमुलकर यांनी मतदारांना काय केले आव्हान*
बुलढाणा आणि वाशिम वा जिल्ह्याला जोडणारया रस्त्याचे अभासी प्र.द्वारे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
มุมมอง 6073 หลายเดือนก่อน
बुलढाणा आणि वाशिम वा जिल्ह्याला जोडणारया रस्त्याचे अभासी प्र.द्वारे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
बुलढाणा -मेहकर मतदार संघामध्ये होणार शिवसेना विरुद्ध शिवसेना सामना
มุมมอง 2033 หลายเดือนก่อน
बुलढाणा -मेहकर मतदार संघामध्ये होणार शिवसेना विरुद्ध शिवसेना सामना

ความคิดเห็น

  • @Vajir1112
    @Vajir1112 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    चांगाडे सर यांना न्याय मिळाला पाहिजे

  • @Vajir1112
    @Vajir1112 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    दोन एकर शेती दीपस्तंभ या संस्थेला दान दिली स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलांसाठी मोफत लॅब उपलब्ध करुन दिली आणि ज्या संस्थेला संपुर्ण आयुष्य समर्पित केल , त्या संस्थे ने मुख्याध्यापक बनवण्या ऐवजी शाळेतून निलंबित केल

  • @drhbkstechno-hansha1378
    @drhbkstechno-hansha1378 2 วันที่ผ่านมา

    sarvat agodar aadarniya gaware sir yanchya aatmhattechya doshinna shodhayla have tyanna jar shiksha zali tar ha prashna aapoaapach sutnar

  • @dattatrayhile5940
    @dattatrayhile5940 2 วันที่ผ่านมา

    बिंदू नामावली... रोस्टर नुसार संस्थेने सर्व शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या आहेत काय? हे प्रथम तपासा. बिंदू नामावली नसेल तर बोगस भरती संस्थेने केली आहे,

  • @Creator_sagar9657
    @Creator_sagar9657 3 วันที่ผ่านมา

    चांगडे सर हे खूप ज्ञानी व्यक्तिमत्व आहेत. ते कायदेशीर कारवाई करतील. Comment like करा

  • @dipakgawai6005
    @dipakgawai6005 3 วันที่ผ่านมา

    शासकीय नियम असे म्हणतात कि वरिष्ठ शिक्षक त्या पदा साठी महत्वाचे आहे आणि शासन निर्णय मध्ये जिल्हा अधिकारी यांनी निर्णय घेताना अती घाई केली असे दिसत आहे. *शाळेच्या अध्यक्ष व सचिव* है यामध्ये निर्णय घेण्याचं अधिकार नसतो ( वर्धा जिल्हा येथील शिक्षण अधिकारी यांच्या परिपत्रक नुसार )

  • @Aippm-u6m
    @Aippm-u6m 3 วันที่ผ่านมา

    Jevdya pn negative comments aahet n tya fake account banaun taklya gelya aahet............... Gelya 1 yeka divsa madhe (22-23) hr aadhi..😓

  • @BeCalm-s9p
    @BeCalm-s9p 4 วันที่ผ่านมา

    सर आम्ही तुमच्या पाठीशी आहोत.... गवारे सर उघड झाले असते तर ते आपल्या सोबत असते पण आता तुमच्या सोबत अन्याय होऊ देणार नाही. डी. आर शिंदे सर किती गोष्टी गप्पं मधून तुम्ही आम्हाला आयुष्याचे धडे देत होतात पण तुम्हीं येवढे खालच्या पातळीचे , निर्लज्ज माणूस आसल वाटल. नव्हत. जेवढ मला आठवत येका teachers day la ki गुरुपौर्णिमा ला तुम्ही स्व.गवारे सर..., जी. एस शिंदे सरांन बरोबर चांगडे सरांच्या देखील पाया पडले होतात.. तुमचे शिक्षक न ते.पण तुम्ही आगदी नीच निघालात. हे माझ्या पेक्षा तुम्हाला जास्त चांगल माहिती आहे की संस्था चालका ने तगवारे सरांना आत्महत्या घेण्या साठी परावृत्त केलं...

    • @Ritesh-p5g
      @Ritesh-p5g 4 วันที่ผ่านมา

      तुला सांगुन केलं का गवारे सर नी सगळ का नाही आला मग पोलिस स्टेशन ला रिपोर्ट द्यायला

    • @BeCalm-s9p
      @BeCalm-s9p 4 วันที่ผ่านมา

      हो...सांगून गेले मला स्पष्ट दिसतंय... संस्थे ने पाऊल उचलले ने सर गेल्या पासून त्यावरून . संस्था ल गरज काय पण प्रभर चुकीच्या आणि खालच्या व्यक्ती ल देण्याची. त्यात पण जर न्यायालीन प्रक्रिया चालू असताना चांगडे सरांना अकारण निलंबन करण्याची गरज नाही. जर चंगडे सरांना नव्हते करायचे तर अजून ८ सीनिअर आहेत . डी आर शिंदे सर वरती.

    • @Ritesh-p5g
      @Ritesh-p5g 4 วันที่ผ่านมา

      नीच, स्वार्थी, गर्विष्ठ, आणि ego असणारा तर संजय चंगडे आहे रे तु नको सांगू काही

    • @BeCalm-s9p
      @BeCalm-s9p 4 วันที่ผ่านมา

      ​@@Ritesh-p5g हो मला सांगून गेले ... संस्थे ने जे पाऊल उचलले न सर गेल्या पासून त्यावरून स्पष्ट होते . एकतर ८ सीनिअर असताना संबंधातील व्यक्तीला पदभार दिला भाऊ आणि दुसरी गोष्ट म्हणजे न्यायालीन प्रक्रिये मध्ये अडथळा म्हणून सरांना अकारण निलंबित केलं.

    • @Ritesh-p5g
      @Ritesh-p5g 4 วันที่ผ่านมา

      गवारे सर चा मुलगा झोपला का मग हे सगळ सांगायला अगोदर तु कोण आहे चांगडे चा समर्थक फेक अकाउंट बनवून कमेंट करू राहिला बघा लोकांनो बघा कुठपर्यंत गेला हा संजय छांगडे

  • @shalivaibhav7642
    @shalivaibhav7642 4 วันที่ผ่านมา

    "स्व.गवारे सरांना मनःपूर्वक श्रद्धांजली" चांगडे सरांचे आरोप खरे खोटे असतील ते चौकशीअंती सिद्ध होईलच, पण सेवाज्येष्ठता नुसार ज्याचा अधिकार असेल त्याला तो मिळायलाच हवा.कुणावर ही अन्याय व्हायला नको.परंतु आता ह्या प्रकरणाला अनुभवहिन आणि स्वयंघोषित उच्चभ्रू समजणारी लोकं जातीवादाचे स्वरुप देत आहेत, एव्हढं मात्र नक्की.ह्या विषयावर माहिती असेल तरच प्रतिक्रिया व्यक्त कराव्यात अन्यथा आपले अज्ञान प्रकट करू नये असे मला वाटते.

  • @reay64244
    @reay64244 4 วันที่ผ่านมา

    या शाळेत प्रवेश घेऊन काय फायदा

  • @badriprasadnagre1999
    @badriprasadnagre1999 4 วันที่ผ่านมา

    आडला नारायण धरी गाढवाचे पाय हो! गाढवाचे पाय धरा सर.

  • @suhanichandane5230
    @suhanichandane5230 4 วันที่ผ่านมา

    Ami tumchya sobet sir

  • @dattatrayhake3760
    @dattatrayhake3760 4 วันที่ผ่านมา

    लय शहाणा आहे seniority सांगायला जरा गर वाच सेवाज्येष्ठता

    • @shinde-l9k
      @shinde-l9k 3 วันที่ผ่านมา

      Changade Sir Barobarch Ahe.. Khup Rajkaran Chalu Ahe Ya shalet Jya Shikshkala Bolta pn yet Nahi tyala HM Karun Baslet Ky tar Fakt Sachiv Bandu Ahe Mhanun Mi bagital Ahe Yala Shetat Daru Pivun Loltana. Olkhicha Mhanun Shikshak Zala Nahitar Yacha Ky Darja HM Honyacha. Sagar Deokar Jewha Pasun Adhyaksh Zale Tewha Pasun Rajkaran Suru Zale Ya Shalet. Gaware Sir HM Astana khup Kharab Vagnuk Dili Ya Mansane sirana Hech Khare Aahe. Shivya Dilyat, Layaki Kadli. Ani Ha jyala shalet kasatari pass zala to shikvato tyana. Khar ky te bola re Ek Nishpap Jiv Gela Agotherch Yachya Dabavamule Ani Gaware Sir Chya Family Sagal Mahiti Astana Suddha Bhitipoti Tyani Complete Nahi Keli. Dev Ya Nirdayi Lokana Tyachya Karmachi Shiksha Nakki Deil Ek Student

    • @ravichangade2117
      @ravichangade2117 3 วันที่ผ่านมา

      तुला लय नियम माहीत आहे शहण्या

  • @dattatrayhake3760
    @dattatrayhake3760 4 วันที่ผ่านมา

    तुला शिकवायला येतेय का लागलंय शिकवायला

    • @ravichangade2117
      @ravichangade2117 3 วันที่ผ่านมา

      तुला माहित आहे का शिकवता येत की नाही

  • @PrathmeshPayghan
    @PrathmeshPayghan 4 วันที่ผ่านมา

    Amhi siran sobt 🙌🏻

  • @Jadhavpraja
    @Jadhavpraja 4 วันที่ผ่านมา

    मी एक जागृत नागरिक म्हणून मी चांगाडे सरला साथ नाही देऊ शकत तुम्ही खूप चुकीचं करत आहात चांगडे तुमच्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांनवर चुकीचा असर होत आहे तुम्ही अगदी चुकीचंपाऊल उचललेले आहे तुमच्यावर योगय ती कारवाई करण्यात यावी

    • @ravichangade2117
      @ravichangade2117 3 วันที่ผ่านมา

      शासकीय नियम माहीत आहे का

    • @ravichangade2117
      @ravichangade2117 3 วันที่ผ่านมา

      तुम्हाला

  • @dineshingole4472
    @dineshingole4472 4 วันที่ผ่านมา

    Khar aahe sir

  • @Nageshmosambe
    @Nageshmosambe 4 วันที่ผ่านมา

    Me sirancha student ahe changade sir tumhi khup chukich karat ahat amha students la tumchya kadun ashi apeksha nahi sir tumchya kadun me adarsh prerana ghet hoto pn majhi choice khup chukichi nighali

    • @ravichangade2117
      @ravichangade2117 3 วันที่ผ่านมา

      तू लयच हुशार आहे त्याच्या कडून अपेक्षा नाही म्हणतो तू ले जास्त समजते नाही का

  • @SopanSudokar
    @SopanSudokar 4 วันที่ผ่านมา

    शाळेची परीस्थिती पाहुन गवारे सरांची आठवण आली....... सर असते तर असे झालेच नसते......😢

  • @Rahulsatpute-m6r
    @Rahulsatpute-m6r 4 วันที่ผ่านมา

    चांगाडे सराना फक्त HM च्या चार्ज ची लालच आहे जर तुही खरचं एक शिक्षक असते तर असं तुम्ही केलच नसत

    • @BeCalm-s9p
      @BeCalm-s9p 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      याचा काय संबंध..! कोर्ट केस चालू असताना निलंबन केले. साप साप दिसतंय...स्वार्थ कोणाचा आहे. गेल्या ३२ वर्षां पासून सर सेवा देत आहेत.

  • @anantanikam3568
    @anantanikam3568 5 วันที่ผ่านมา

    Sakhol. Chavksi vavi

    • @ahilajigaikwad3023
      @ahilajigaikwad3023 2 วันที่ผ่านมา

      विषय प्रतिष्ठेचा करू नका. मुख्याध्यापक ला जादा पगार नाही. निलंबन मागे घेण्यात यावे. मिटवून घ्यावे.

  • @vaijayantikulthe9839
    @vaijayantikulthe9839 5 วันที่ผ่านมา

    Swarthi sansthachalkachi shasnane choukashi karavi va karavai karavi

  • @sadanandmali2313
    @sadanandmali2313 5 วันที่ผ่านมา

    स्व गवारे सरांना विनम्र अभिवादन. आदरणीय श्री चांगडे सर आम्ही आपल्या सोबत आहोत. अन्याया विरुद्ध लढा... विजय सत्याचाच होईल 🙏🌹🙏 प्रा सदानंद माळी

  • @drshanytgaming4699
    @drshanytgaming4699 5 วันที่ผ่านมา

    श्री शिवाजी हायस्कुल जाणेफळ चे मुख्यध्यापक तुम्हीच व्हा सर ( चंगाडे सर)

    • @kishoradhe
      @kishoradhe 4 วันที่ผ่านมา

      सध्या अनेक संस्थांमध्ये आपल्याच मधले काही गद्दार शिक्षक न्यायदानाचे काम न करता फक्त चांगल्या शिक्षकांना बदनाम करून संस्था चालकांना दिशाभूल करतात त्यामुळे सज्जन शिक्षकांना आत्महत्या करणे किंवा त्यांना मिळणारे पद मिळून देणे याकरता शिक्षक जबाबदार आहेत

  • @ShubhamHarmkar
    @ShubhamHarmkar 5 วันที่ผ่านมา

    हीच ती शाळा ज्या शाळेत मी मागील वर्षी होतो आणि हेच ते सर ज्यांनी मला शिकवलं पण त्याच शाळेची आज ही काय परिस्थिती झाली 😳🥹🥹 Miss you गवारे सर 😢🙁

  • @BhujangMosambe
    @BhujangMosambe 5 วันที่ผ่านมา

    श्री शिवाजी हायस्कूल या शाळेने खुप हिरे घडवले .आणि या हिऱ्यांना घडविण्याचे काम याच शिक्षकांनी केले .आणि आज याच शिक्षकांवर असा अन्याय होत आहे.खुप वाईट वाटते. म्हणून चांगाडेसराचे ते शब्द आठवतात. *आह्मी भी घडलो तुम्ही भी घडा.*

  • @santoshutpure2383
    @santoshutpure2383 5 วันที่ผ่านมา

    स्व गवारे सर याचे निधन झाले होते त्याच वेळेस माझ्या मित्राना सागितले होने आता देवानंद शिंदे प्रा. होणार कारण ते अ. जास्त जवळचे होते

  • @santoshutpure2383
    @santoshutpure2383 5 วันที่ผ่านมา

    आता फवत खुची चा पवार आहे लोकशाही घाब्यावर बसुन राहिली आहे

  • @shittytalks8804
    @shittytalks8804 5 วันที่ผ่านมา

    I stand with changade sir

  • @ayushcomputer3373
    @ayushcomputer3373 5 วันที่ผ่านมา

    ज्या शाळेने मला घडविले त्या शाळेची काय हालत झाली

  • @ChhayaGaikwad-d2e
    @ChhayaGaikwad-d2e 22 วันที่ผ่านมา

    Sanju Bhau tumhla apan America che amdar banvuyat okey Bhau 😂😂😂😂

  • @AvinashTale07-ck2vs
    @AvinashTale07-ck2vs หลายเดือนก่อน

    याला म्हणतात शिक्षणाचा प्रभाव अत्यंत संयमी आणि अभ्यासु व्यक्ती निवडला मेहकरच्या जनतेने अभिनंदन साहेब

  • @SantoshJumade
    @SantoshJumade หลายเดือนก่อน

    हा व्हिडिओ 15 15 वर्षे जे आमदार राहिले त्यांना दाखवा

  • @SaiprasadSanap
    @SaiprasadSanap หลายเดือนก่อน

    Amhi kuthe badhil hoto , amhi adhi pasun independent hoto 😂😂

  • @SantoshJumade
    @SantoshJumade หลายเดือนก่อน

    साहेब तुम्ही पहिली गोष्ट माजी आमदार दुसरी गोष्ट डुप्लिकेट एसी आमदार तिसरी गोष्ट दादागिरी करणारे माजी आमदार मेहकर बस स्टँड च अजून काम झालेलं नाही ग्रामपंचायत सदस्याला शिवीगाळ या सर्व कारणांमुळे तुम्ही कायमस्वरूपी घरी बसले

  • @pramodchavan6585
    @pramodchavan6585 หลายเดือนก่อน

    दादा🙏. आकाळात पसरली आहे निळाई… माझ्या भावासारखी माया या जगात नाही... प्रमोद बी चव्हाण

  • @avinashingle3463
    @avinashingle3463 หลายเดือนก่อน

    अभ्यासू माणुस ,,,ग्रेट आहे भाऊ,,, जय शिवराय

  • @sapnamhaske7122
    @sapnamhaske7122 หลายเดือนก่อน

    Great leader🎉🎉

  • @rajendradhondge9162
    @rajendradhondge9162 หลายเดือนก่อน

    प्रगल्भ राजकारण याला म्हणतात , आदरणीय सिद्धार्थ खरात साहेब खूप मोठया मनाचे व्यक्ती आहेत .👍👍

  • @Shaktiman12345
    @Shaktiman12345 หลายเดือนก่อน

    लय माजला होता तू...काय झाटा विकास केला तू 15 वर्षात ...अरे तू नको आता ...लोकांचं जनतेच एक प्रकारे पुनर्वसनच झालंय आता ...आमदार खरात साहेब एक उच्चशिक्षित , आयएएस दर्जाचा रिटायर्ड अधिकारी आहेत...तू घरीच बस चोमण्या...

  • @chemoholic4213
    @chemoholic4213 หลายเดือนก่อน

    Sc च डुप्लिकेट सर्टिफिकेट काढून सत्ता भोगली.... आणि SC लोकांना आई वर जातीवर शिव्या देतोय हा आमदार

  • @chemoholic4213
    @chemoholic4213 หลายเดือนก่อน

    गद्दार संपला संपला

  • @komalshelke6739
    @komalshelke6739 หลายเดือนก่อน

    तूम्ही जनतेचे काम चालू करा तुमच्या खूप वेळ आहे

  • @komalshelke6739
    @komalshelke6739 หลายเดือนก่อน

    वाद करणारे कोण साहेबांना माहिती आहे ते वेळ आल्यावर सांगितलं ते त्या नि सांगावं

  • @dineshshirsat1298
    @dineshshirsat1298 หลายเดือนก่อน

    Good इतके दिवस काय केल

  • @sukhkarta999
    @sukhkarta999 หลายเดือนก่อน

    Gap gaddar

  • @Vasudevlambepatil
    @Vasudevlambepatil หลายเดือนก่อน

    मी मराठा आरक्ष.सघे. सोयरे. कायदा. अमलात. आणावा. या. साठी आमरण. उपोषणाला. बसलो. लीगली. प्रोषेजर. माझ्यावर. मेहकर. मधले. ठाणेदार. शिंगटे. यांनी. केसेस दाखल केली. आणि. मला. जेल मधे. टाकलं. जेल. मधुन बाहेर. आल्यावर त्यांनी. मला. तडीपार.केल. वारे. वां. सरकार. आणि. सारकरचे. पोलीस. तुम्ही. राष्ट्रमाता जिजाऊ. आणि. बाबा. साहेब. यांच्या. विचाराचे. आहे. का.. एक मराठा लाख मराठा कोटी मराठा. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे. जय. मनसे.💐💐🙏🙏🚩🚩

  • @Vasudevlambepatil
    @Vasudevlambepatil หลายเดือนก่อน

    पोलिस अधिकारी. किती. खरे. आणि. किती. खोटे आहे. जनतेला. माहीत.आहे. पोलिस. खंबीर.नाही. नाही. फुकट. पगार. देन. चालु आहे. पोलिस. हा. खोटा आहे. जो. खरा. आसल. त्यांना. माझ्या. जवळ. आणा. एक मराठा लाख मराठा कोटी मराठा. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र. जय. मनसे.💐💐🙏🙏🚩🚩

  • @rajuraut4582
    @rajuraut4582 หลายเดือนก่อน

  • @tejraosalve7764
    @tejraosalve7764 หลายเดือนก่อน

    मशाल मशाल 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉