एवढे प्रोजेक्ट होताना दिसतात...पण कधी engineers नि कधी कचर्याच्या प्रश्नावर योग्य तोडगा काढलेला कधी दिसला नाही... खूप मोठा प्रश्ण आहे हा...तीन चार stages मधून पास करून कचर्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे...कचरा जमा होत गेला तर घरात तो ढीग पोहोचेल...कचर्याच्या ढिगाऱ्याखाली उंदीर आणि घुशी राहतात फक्त...😅 सर्वांनाच वर्गीकरण डम्पिंग करण्यासाठी भाग पाडा म्हणजे कामात असणारी विषमता देखील मिटेल...