संचित गणेश चतुर्थी च्या हादिँक शुभेच्छा एक गाव एक गणपती ते ही कोकणात छानच नियोजन सुंदर सरकारी नियमांचे काटेकोर पालन करून गावातील नागरीकांनी छान परंपरागत पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला मंदिराचे बांधकाम सुंदरच आहे गणपती बाप्पा मोरया मंगल मुर्ती मोरया येवा कोकण आमचोच आसा जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र
खूप सुंदर विडीओ संचित, कोंकणात प्रत्येक घरी दरवर्षी गणपतीचे पूजन केले जाते कोल्हापूरसारख्या काही इतरही गावातून शासकीय नियमांचे पालन करुन उत्सव साजरा करण्यातल्या अडचणीवर मात म्हणून एक गाव एक गणपती हयावर्षी केला गेला परंतू कोंकणातील कोईऴ गाव ही संकल्पना कित्येक पिढ़यापासून राबवीत आहे कोईऴ गावचे ग्रामस्थांची उत्सव साजरा करताना सरकारी नियमांचे तसेच शिस्तीच केलेलं पालन आदर्शवत ! मंदिराचे नवीन बांधकाम खूप सुंदर॰ सर्वांचे अभिनंदन ! धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा!
खूपच छान नियोजन गणपती बाप्पा मोरया कोरोना पार्श्वभूमीवर आम्हांला गावी जाता आलं नाही याची मनाला रुखरुख लागली होती . पण धन्यवाद तुम्हाला तुम्ही आम्हाला गणपती,गावआणि मंदिराचं संपूर्ण दर्शन घडवून आणलत. इथे बसून गावी गेल्यासारखं वाटलं मनापासून धन्यवाद
Khupach sundar video.. corona cha hya kalat ghari basun aamcha Ganpati che evdhe mast darshan jhale.. 🙏 Thank you so much.. Ganpati mandir ani mahiti khupach chhan prakare sadar keli aahe.. 😍 All the best to you.! 👍
Hi Sanchit, Aamhala aaj gavchya Ganpati che darshan ikde US la basun baghaila milale. Khup chaan video banavla aahes. Thank you for capturing everything so well ! 🙏
संचित गणेश चतुर्थी च्या हादिँक शुभेच्छा एक गाव एक गणपती ते ही कोकणात छानच नियोजन सुंदर सरकारी नियमांचे काटेकोर पालन करून गावातील नागरीकांनी छान परंपरागत पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला मंदिराचे बांधकाम सुंदरच आहे गणपती बाप्पा मोरया मंगल मुर्ती मोरया येवा कोकण आमचोच आसा जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र
खुप खुप धन्यवाद तुझे संचित आमच्या कुलदैवताचे दर्शन मिळाले आम्हाला तुझ्यामुळे
खूप सुंदर विडीओ संचित, कोंकणात प्रत्येक घरी दरवर्षी गणपतीचे पूजन केले जाते कोल्हापूरसारख्या काही इतरही गावातून शासकीय नियमांचे पालन करुन उत्सव साजरा करण्यातल्या अडचणीवर मात म्हणून एक गाव एक गणपती हयावर्षी केला गेला परंतू कोंकणातील कोईऴ गाव ही संकल्पना कित्येक पिढ़यापासून राबवीत आहे कोईऴ गावचे ग्रामस्थांची उत्सव साजरा करताना सरकारी नियमांचे तसेच शिस्तीच केलेलं पालन आदर्शवत ! मंदिराचे नवीन बांधकाम खूप सुंदर॰ सर्वांचे अभिनंदन ! धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा!
माझ्या माहेर चा गणपती. गणपती बाप्पा मोरया.छान दर्शन झाले
Khup sundar .mazhe aajol ahe 🙏🙏
How cuteee....Love malvan
खूपच छान नियोजन
गणपती बाप्पा मोरया
कोरोना पार्श्वभूमीवर आम्हांला गावी जाता आलं नाही याची मनाला रुखरुख लागली होती . पण धन्यवाद तुम्हाला तुम्ही आम्हाला गणपती,गावआणि मंदिराचं संपूर्ण दर्शन घडवून आणलत. इथे बसून गावी गेल्यासारखं वाटलं
मनापासून धन्यवाद
☺️☺️
Share करा
सगळ्यांना दर्शन मिळुदेत
गणपती बाप्पा मोरया🙏🙏🙏🙏💐💐
Khupach sundar video.. corona cha hya kalat ghari basun aamcha Ganpati che evdhe mast darshan jhale.. 🙏
Thank you so much.. Ganpati mandir ani mahiti khupach chhan prakare sadar keli aahe.. 😍
All the best to you.! 👍
Ek no astat tumche video's 👍
Thank you☺️☺️💐💐
Khupch mast
Lots of love to malvan
खूपच छान, गणपती बाप्पा मोरया.
बाप्पा मोरया
फारच चांगले नियोजन,सर्व सरकारी नियम पाळून उत्कृष्ठ पणे गणेश उत्सव साजरा केला.
Sanchit koil gavcha shoot tu khup chgala kela khup pragati ho de tuzi
My village 😍😍 . Very nice 👍
☺️☺️💐
Amcha gav amcha ganpati ❤️ amcha pn ghari ganpati nasto amcha hach ganpati ahe
मी देखील याच गाव चा खालची वाडी, थँक्स विडिओ बनवलं बद्दल
खुप छान 👌.संचित तुझ्यामुळे देवाचं दर्शन मिळाले
खूप खूप आभार तुझे मित्रा 🙏🌹🙏⛳
☺️☺️
अभिनंदन
Sanchit, koil Ganapati Darshan Apratim. Ek Gaon Ek Ganpati, concept is very nice. Tks for video. God Bless U.
गणपती बाप्पा मोरया
Hi Sanchit, Aamhala aaj gavchya Ganpati che darshan ikde US la basun baghaila milale. Khup chaan video banavla aahes. Thank you for capturing everything so well ! 🙏
☺️☺️☺️
गणपती बाप्पा मोरया 🙏🙏💐💐
माझा गणपती माझं गाव,जय साटम महाराज
खूपच छान🌹
गणपती बाप्पा मोरया🙏
🙏🙏🙏👌mast mander
☺️💐
गणपती बाप्पा मोरया 🌺🌺
Fitst view👌👌❤️सांगली
Ganpati baapa morya🙏🎉🥳🤩😍
Ganapati Bappa Morya
माझा आजोळचा गणपती आहे
Khupc mast bhava❤👍
☺️💐
Mst ch 👌👌
छान
☺️💐
कोरोनाच्या काळात जे नियम पाळायला हवेत ते अगदी काटेकोर पणे गावात पाळले जात आहेत खूप छान वाटल विडिओ पाहताना
Kup chan concept ahi asach mumbai madhye hoil lavkarat lavker hi bappa cherni prtathna
Ani sanchit tu chan dustoyes keep it up
☺️☺️☺️
Ganpati Bappa Morya 👍
Ganpati bappa Morya 🙏
Mastch Bhava:)
Nice concept ❤
☺️☺️
दादा नंबर पाठव
पुन्हा तेथे जाऊन विडिओ बनव व दाखव आता मंदिर कसे दिसते ते दाखव व गाव पण दाखव तिथला निर्सग दाखव
Satmaancho गणपती नाय रे संचित?
दादा तुजा नंबर पाटव तु कसा पाठव नार म्हणून वीडीयो बानव
9420202881
गणपती बाप्पा मोरया