@snehalatamalegaonkar3415 आता सरळ 15-20% मजुरी घेतात म्हणजे जसा सोन्याचा भाव वाढला यांची मजुरी पण त्या पटित वाढते ...साधा हिशोब आहे 1 तोळा सोन केलं 70000 हजार चे सोने Average 12000 रुपये मजुरी एक तोळा सोन्याचा दागिना करण्यासाठी एक मजुराचा 2 दिवस जरी पकडले आणि 2000 रुपये दिवस जरी मजुरी पकडली तरी 4000 रुपये खुप होतात 🙏🙏 बाकी शो रूम cha खर्च पकडा 1000 रुपये म्हणजे 1 तोळा दागिन्यांवर 5000 रुपये मजुरी ही एकदम जास्तीत जास्त आहे म्हणजे सोन्याचा भाव जेंव्हा 50000 रुपये तोळा होता तेंव्हा 10% मजुरी चिक्कार होती पण आता भाव 80000 झाला आहे तरी यांची मजुरी 6-7% वर यायला पाहिजे ती 15-20% आहे म्हणजे हे लोक 3-4 पट जास्त मजुरी घेत आहेत आणि आता maximum दागिने हे मशीन वर होतात खुप कमी वेळात आणि कमी मजुरी मध्ये तरी तो फायदा ग्राहकाला दिला जात नाही 🙏🙏 आणि जेंव्हा तुम्ही एकच दागिना 4-5 वेळा मोडता आणि परत करता सोन्याच्या किमती एवढी मजुरी तुम्ही सोनाराला देता तुमचे सोन आहे तेवढेच राहते पण हे गणित कधीच आपल्या la समजले नाही 🙏🙏
Making charges ka aayatan sanga
Khup sundar design
Thane shop madhe milel ka he
Ho
मजुरी मध्ये एवढे लुबड तात सोनार पण आपल्या लोकांची हौस फिटत नाही ...सोण्यापेक्षा मजुरी मध्ये जास्त कमावतात हे लोक आणि फसवतात पण
खरे आहे. पूर्वी ग्रॅम वर मजुरी नव्हती. नगावर होती. आता लूट करतात
@snehalatamalegaonkar3415 आता सरळ 15-20% मजुरी घेतात म्हणजे जसा सोन्याचा भाव वाढला यांची मजुरी पण त्या पटित वाढते ...साधा हिशोब आहे
1 तोळा सोन केलं
70000 हजार चे सोने
Average 12000 रुपये मजुरी
एक तोळा सोन्याचा दागिना करण्यासाठी एक मजुराचा 2 दिवस जरी पकडले आणि 2000 रुपये दिवस जरी मजुरी पकडली तरी 4000 रुपये खुप होतात 🙏🙏 बाकी शो रूम cha खर्च पकडा 1000 रुपये म्हणजे 1 तोळा दागिन्यांवर 5000 रुपये मजुरी ही एकदम जास्तीत जास्त आहे म्हणजे सोन्याचा भाव जेंव्हा 50000 रुपये तोळा होता तेंव्हा 10% मजुरी चिक्कार होती पण आता भाव 80000 झाला आहे तरी यांची मजुरी 6-7% वर यायला पाहिजे ती 15-20% आहे म्हणजे हे लोक 3-4 पट जास्त मजुरी घेत आहेत आणि आता maximum दागिने हे मशीन वर होतात खुप कमी वेळात आणि कमी मजुरी मध्ये तरी तो फायदा ग्राहकाला दिला जात नाही 🙏🙏
आणि जेंव्हा तुम्ही एकच दागिना 4-5 वेळा मोडता आणि परत करता सोन्याच्या किमती एवढी मजुरी तुम्ही सोनाराला देता तुमचे सोन आहे तेवढेच राहते पण हे गणित कधीच आपल्या la समजले नाही 🙏🙏
Mi. To. Pahila. &. Dokyat. Baslay. Nantar. CoRona. Aala. Ag. Bav. Vadhle.
Pouci. Sarkhi. To. Jad. Asto. Toda. 1. Toda. 10. Tolyaca. Yeto. Vitamin. Madhe. Aahe 1. Gheu. Shakto.
He. Dakhvlet. Te. Gahu toda, koyri. Tode. Ase. Aahet. Konala. Femas. Pedhivar. Vicara. Shinde. Shahi. Toda.
Thushi bangles khoop chan ahet... Tumchya hatatil chandiche kade kiti gm che ahe
मेकिंग चार्जेस सांगितले असते तर व्हिडिओ जास्त युजफुल झाला असता.
मजुरी विचारले का.
Making charges अती असतात
Tumhi kahi mahiti. Cukici. Detat, Shideshahi. Toda. Aapla. Hatavar. Pinja, tya. Ultya. Saitla,
मजुरी सर्वात जास्त आहे तुमच्याकडे
Aho. Tya. Pudhchya. Asit. La. Nahi. Tya. 2. Bangdya. Padhi. Ghaltat. Mhanun. Tyala. Picodya. Mhantat
Son etk mhag zal ki no 2 business wale khalun paise ghenare tech gheu shktat
Mi. CINTAMANI. MADHE. PAHILAY. TO. KAMIT. KAMI. 10. TOLE. CA. YETO. EK. (. NIT. MAHITI. GHYA )
To. Nahi. Te. Tode. Vegveglua. Navane. Astat. Pan, Shindeshahi. Ha. Bangdi. Sarkha. Nasto. To. Luj. &. Mangtavarun. Khli. Thoda. Yeto.
लाईट वेटेज नाही हो तर लाईट वेटच्या बांगडया म्हणा किंवा हलक्या वजनाच्या म्हणा . कशाला चुकीच इंगलीश बोलायचे हौस.
Light weighted chukicha english nahiae. 😅
How do I contact u,need to buy
@@veenasalunkhe3847 please visit shop in viman nagar phoenix Mall pune
ठुशी पॅटर्न बांगड्या सांगली शाखेला मिळतील का?
Ho Tai
kimt saga.
Shop la visit Kara
Mi. Ewdhi. Aaturtene. Pahat. Hote. Bangdya. Bryac. Aahet. Pan. Tumhi. Jo. Shindeshahi. Toda. Mhanun. Dakhvlat,
अकोला जिल्हा ला शाखा आहे का
अकोल्याला नाही पण जालना आणि अमरावतीला आहे
Bangdi che 1 gm making charges vichara mag samzel tumhala 😎
Ho vicharte
Ya lokanchi majuri 1500 pasun 3000 rs 1 gm sathi lavtat 😎
मिनिमम चार्जेस बोलण्यापेक्षा किती आहे ते स्पष्ट सांगा ना
Ok
Charges gm var astat
Tode chi dijayan dakhva
Ok
तेवीस कॅरेट मध्ये बनवून मिळेल का पटली आणि बांगड्या
नाही
नाशिक ब्रँच ला ahey का
Ho
मुंबई चा पत्ता पाठवा
@@urmilashinde9663 वेबसाईट चेक करा
नंतर फिनिशिंग राहातं नाही.
प्रत्येक दहा ग्रॅमला मजुरी काय आहे
Shop la visit Kara
Thoda design dakhva
Ok
Pichhodi bangdi pudhe nahi mage ch ghaltat
Correct
कुठे आहे शॉप तुमचे
@@NamitaGholap-d7c फिनिक्स मॉल विमान नगर नगर रोड पुणे
Nasik la nahi ka
Not good quality Gold.... Gheun pastavlo aahe
मजुरी किती ते सांग ना
ताई शॉप ला व्हिजिट करा
Pichodi design?