आम्ही गेलो दगडी घाण्याचे शुद्ध शेंगतेल बघायला😍| Dagdi Ghana Oil | S For Satish| Panvel (Navi Mumbai)
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 23 มิ.ย. 2023
- आम्ही गेलो दगडी घाण्याचे शुद्ध शेंगतेल बघायला😍| Dagdi Ghana Oil | S For Satish| Panvel (Navi Mumbai) #DagdiGhanaOil #DagdiGhanaShengTel #TelGhanaProcessing #sforsatish
Ayushri (Annapurna Agrofoods)
Shop no. 4, Balaji Lifestyle Bldg., Panvel Matheran Road,
Sukapur, Panvel, Raigad - 410206
संपर्क : 9769894799 / 9769272422
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294
(आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
आमचा परिचय :
आपल्या 'S For Satish' या युट्युब चॅनलवर आम्ही गावाला गेल्यावर कोकणातील गावाकडचे व्हिडीओ दाखवतो, त्याचबरोबर आम्ही पनवेल येथे आल्यावर घरगुती साध्या सोप्या रेसिपी, त्याचप्रमाणे शहरातील विविध मार्केट, फॅमिली व्हिडीओ दाखवत असतो. तशी आमची युट्युब या क्षेत्रात 'कोकणातील एक युटूबर' अशीच ओळख आहे. आम्ही त्यासाठी जास्तीत जास्त कोकणातील गावाकडचे व्हिडीओ घेऊन येत असतो. आम्ही मूळचे कोकणातील शेतकरी आहोत. आमचा 'शेती' हाच पारंपरिक व्यवसाय आहे; परंतु गेल्या काही दशकांत कोकणातला शेतकरी शेती सोडून शहरात स्थलांतरित झाला त्यातील आम्ही सुद्धा एक आहोत. स्थलांतरित होण्याची कारणे तशी अनेक आहेत. पण आम्हाला वाटतं आपली शेती सोडायची नाही आणि त्यासाठी अजूनही गावाकडे जाऊन थोडीतरी शेती करतो. आम्ही कोकणात गावाकडे गेलो कि, एकदम गावच्यासारखे राहणीमान स्वीकारतो आणि शहरात आल्यावर शहरासारखे राहतो. आमच्या दोन्ही ठिकाणच्या राहणीमानात तुम्हाला बराच फरक जाणवत असेल. मला माझ्या वडिलांनी शिकवले होते ''जिथे जाशील तसा राहायला शिक.'' आम्ही प्रत्येक प्रसंगात सकारात्मक राहण्याचा आणि त्याच पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपले हे 'युट्युब चॅनलचे कुटुंब' तसेच आहे. जे आम्हाला नेहमी चांगले मार्गदर्शन, सल्ले देणारे, आम्हाला समजून घेणारे आहे. तुम्ही सुद्धा त्या कुटुंबाचा एक सदस्य आहात. आपले हे कुटुंब आणखी असेच बहरत राहो आणि आम्ही तुम्हाला असेच छान छान व्हिडीओ दाखवत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
Check out my another TH-cam channel - / @satishratate
आम्ही तर शेतात भुईमुग शेंगा पिकवतो आणि नंतर वषॆ भर थोड थोड तेल गाळुन आणतो....pure oil
अगदी बरोबर आहे मराठी माणसाची प्रगती होणार 🙏👍🙏🙏
मराठी माणसाचा व्यवसाय पुढे नेण्यासाठी हा व्हिडिओ व्हिडिओ दाखवल्यास खूप छान वाटलं अशाच मराठी माणसाने मराठी माणसाला माणूस करून पुढे नेले पाहिजे हीच भावना होती तुझी छान वाटलं व्हिडिओ छान होता
खूप छान माहितीपूर्ण व्हिडिओ धन्यवाद
Khup chan mahiti dili Thanks🙏
Khup cchan mahiti dili
Great ! God bless Prathamesh.
Very good thanks for sharing👌👌 👍😊
Khup chan mahiti
Very nice information, great work, nice products, mast👌👍
Khup ch mst vlog aahe ❤🎉
👌👌
छान वीडीओ
छान 👌👌👌👌
Khup chyan vidio hota dada,,tumcyamule mla pn he baghayla milal , thanks.
👌👌👌❤️ very nice
Purvi aamchya jew lokanche telache ghane asayche aamhala sagle 'shanivar teli' mhanun olkhayche.aamcha mandir mhanje synagouge aahe panvel la aani vrudhashram sudha aahe panvel la
vrudhashram address dya
Khup chan
Very informative thanks
Khupch chan information bhetli dada tumchya mule aaj thanks 🙏
Khup chan❤
👌👌👌👌👌👌👌👌👌
खूप छान माहिती दिली दादा
Satish Da... A very nice and informative video blog.... Ayushee Annapurna Agro Shop looks very tidy and Good. The owners of Shop are not only Wise person but also providing a very value added organic food products , which are good for health... Simply Superb... Thanks & Regards ❤🎉😊
Amhi Shengadane Oil ch vaparto, mast aahe pan healthy aahe
Pink Salt very good for health.. mostly good for bood pressure people
Hoy
Very nice information Satish bahu.👍👍👍
खूप छान मस्त ❤❤❤❤
Good informative
Nice information 😊
5litre oil kay rate aahe dada kasa magwu shakto amhi borivali la rahto
Badhiya 👌👌
सगळ्यात मस्त ,चांगला व्हिडिओ आहे. असेच माहिती देणारे व्हिडिओ करत जा
👌👌👌👌👌👌👌❤️❤️❤️❤️❤️👌👌
खुप खुप छान
छान
Very informative
Buying oil there would be expensive for those who stay out of panvel but rates are very competitive no doubt
Finally you are thinking of your health I am really glad abd relieved 😊
खूप सुंदर व्हिडिओ 👌👌👌👌
Khup chan 🎉❤🎉
घाण्यवरचे तेल छान असतें पण महाग आहे..शुद्ध असते..सर्व प्रकारची तेल मिळतातं..😊😊करडई तेल पण सर्वात चांगले...
खूप छान informative video
Satish भाऊ he भाव खूप सांगत आहे
माहितीपूर्ण व्हिडीओ.लाकडी घाण्याचे तेल शरीरासाठी खूप चांगले असते.आम्ही पण असेच तेल वापरतो.तेल कधीपण एकच वापरायचे नाही.वेगवेगळी तेलं आपल्या जेवणात वापरायचे म्हणजे सगळ्यांचे गुणधर्म मिळतात.
thank you
Chhan mahiti
खूप खूप छान ❤
Sir शेंगदाणे कोठून घेतले त्यांनी ते सांगा ,पत्ता सांगा जिथून घेतले आहे त्यांनी तो
Sir शेंगदाणे कोठून घेतले त्यांनी ते सांगा
Satish dada ya shengdana tel kadhlyavar pend yete ti khup poushtik aste.ani tumhi Mast mahiti dili good video ❤👍👌😊
Mast
आमच्याकडे घरी तेल घाणीचे शुद्ध जवस तेल(Linseed )खातात... माझ्या शेतातील जवसाचे तेल आम्ही तेल घाणीतून काढून आणत असतो. जवस तेलामध्ये Nonveg खूप मस्त लागते.आमच्या शेतामध्ये करडईचे पिकं सुध्दा घेत असतो. Video khup badiya dada👍
Mastttt❤😊
करडईचे तेल कमी तापमानात पण घट्ट होत नाही...सगळ्यात best तेल असते... मस्त वीडियो..
करडई मणजे..काय...?
👌👌👌👌👌👌
खूप छान 👌 वाटले
Satish dada tumhi ghanya cha tel vikat milel ka mala
Chhan prayatn Satish bro and varsha ji ..👍👌😍🙏
Nice video
Address ani bhav sanga shengdane tel ani khobra tel
Nice
👍
पंधरा किलो शेंगदाण्यापासून तेल किती निघाले.
Massta
छान विडीयो...आता दुकानात शुंध्ध तेल मिळत नाही...कीतीही लीहतात शुंध्ध आहे ....मंस्त..दाखवलं..आवडलं...👌👍✌️
डिमार्ट च्या पाठिमागे पण घाणा आहे .
Online oil milel ka?
खुपच छान माहिती दिली.... ❤
खूप छान व्हिडीओ तेल कस बनवतात हयाची माहिति सा़गतली
Hiiiii nice brother
Khup chaan
Address dya amhala tel pahije, Nerul
👍🙏
Machine chi kimat kiti aahe dada
आँनलाईन मागवू शकतो काय
Nice👌
Masat hota video
Price hyani खूप सांगितले. Tela chi
Very nice informative video👌
Address pathava
पेंट कसे किलो मिळेल
खूप छान
दादा दाखवलेस ते छान आहे पण हे खूप लोकांना माहित असेल आपल्या कोकणात
Adress kay aahe
खुप छान विडीओ
Mmmmmm
खुप छान ब्लॉग पहिल्यांदा बघितला सेगदना तेल कसा तयार होते जय महाराष्ट्र माझा नाशिक
Add देणे,लगेच मागावं म्हणते.
Tumchya mulala hatane jevaychi savay shikva. Toh khup lahan baby nahiye.
भाव पण..सांगीतलं पाहीजे होते...
video madhe rates already sangitle aahet
मला आवडलं,स्वच्छ्ता आहे,हाताने लोटत नाही,बरेच जण म्हणतात की आम्ही glows.घातले आहेत, शेवटी galatana ते चमचा वापर करतात.आवडलं मला,पत्ता काय?
ʜɪɪ
दादा तुमचं विडियो मस्त आहे त
या दादांनी लाकडी घाणी कुठल्या राज्यातून मागवून घेतली आहे. गुजरात की तामिळनाडू ( कोईमतूर ) त्या बद्दल थोडीशी माहिती दे सतीश दादा....
मस्त दादा तुम्ही व्हिडिओ छान दाखवले कुठे आहे हे
Satish dada ata hech tel vaprnar ka tu
yes
Satish aani Varsha tumhi doghani haa ek vegla video tayyar kela tya baddal tumchya doghanche aabhar. Aaj ek vegli chhan mahiti milali. Lakdi ghani tun tel kasa milta Tye pahayla milala. Agadi barobar aahe aapan bazaratun telache navnavin cane gheun yeto aani kitihi paise deto pan hye baghat nahi ki hyatun kiti phayda aaplya sharirala hot asto Tye. Nantar Dr. Kade gelyawar vegvegle aajar jadlele aapan baghto. Mag punha hya telani hye hota hye Nako atta dusra tel wapru asa hota. Pan Aaj jevha lakdi ghanitun shengdana tel kasa nighta te pahayla milala parat tithli swachata aavdli preservatives nahit hyachi mahiti milali. Aplya aarogya saathi kiti faydemand aahe te kalala. Tyanchya kade online facility aahe ka? Ti mahiti havi hoti. Karan laamb rahanare astil tar tyani kaay karava kinva tyanchya kahi outlets aahet ka kuthe Western sidela vaigaire. Hii mahiti milali tar bara hoil. Thanx khup chhan vlog aahe haa. Ashich chhan chhan mahiti milali tar khupach chhan watel. Mast Vlog.
Raining season start jala gavat video kadi yenar
येतील
Online selling chalu karana khup lokk ghetil.
दादा 13 किलो शेंगदाण्याला किती किलो तेल मिळाल
४.५ लिटर
Preservative use karat nahit so jast tiknar nahi
Satish ,Kuthe ahe ha Ghana ?
Sukapur panvel
भाऊ तुम्ही नोकरी करता कि व्यवसाय करता
नोकरी सारखा व्यवसाय🙏