केसांच्या वाढीसाठी या टिप्स नक्की फॉलो करा|10tips for hair growth and to stop hairfall
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
- #hairgrowthtips
#hairgrowth
#hairs
#haircare
#haircareroutine
#haircaretipsinmarathi
#hairmask
#hairgrowthmask
#Proteinmaskforhairs
या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्या काही टिप्स सांगितलेल्या आहेत त्या टिप्स मी स्वतः फॉलो केलेला आहेत आणि माझ्या केसांमध्ये मला खूप जास्त फरक दिसून आलेला आहे आणि म्हणूनच मी या टिप्स तुमच्या सोबत या व्हिडिओमध्ये शेअर करत.... या टिप्स मुळे तुमचे केस वाढण्यासाठी मदत होणार आहे आणि तुमचे केस गळायचे सुद्धा कमी येणार आहेत कारण या व्हिडिओमध्ये मी स्वतःच्या अनुभवावरून सगळी माहिती सांगितलेली आहे....
या टिप्स फॉलो केल्यानंतर तुमच्या केसांमध्ये काय फरक पडला हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका
thank you 🙏
Thanks tai me khup video baghitla pn tyancha mla khara nhi vatat ahe tuza tips me use karun baghitla khup bhari result alla tai verey nice 😊
Thank you so much 👍
No
खुप छान सांगितला आहे. आज पासून तुम्ही जे सांगितला आहे ते करून बगते काय उपयोग होतो ते कारण माझे केस खुप गळत आहेत. ह्या व्हिडीओ मध्ये जे सांगितला आहे त्यात जास्त कोणता वापर केला तर केस गळणे कमी होईल plz मार्ग दर्शन होऊ दे. 🙏🏻
khup chhan mahiti sagitli didi thanks
खूप छान माहिती सांगितली ताई, माझे केस खूप कुरळे आणि कोरडे आहेत त्यासाठी मी अंड्याचा मास्क नक्की करून बघणार आहे
Yes आणि कसा रिझल्ट मिळाला ते पण सांगा
Khupch Chan 🎉🎉🎉
खुप छान
Mahiti chhand Sangeet level dhanyvad😊🎉
Thank u di for giving a egg tips for curly hairs ❤❤❤❤
Most welcome
Khoop chan information dili.. thank you 😊 me. nakki try karen
Most welcome 🤗
मलाही खुप खुप केसगळती आहे मैडम 😮
खूप छान सांगितले ताई धन्यवाद ❤❤
खूप छान ताई
Kiti divasat vadhatil kes
Khup Chan
Teenager shampoo and conditioner please suggest you
Khupach Chan tai 👍👍👌👌♥️😍
Chan
❤❤ mst
हो ताई मी नक्की ड्राय करेल माझे केस खुप गळत आहेत
😊👍
माझ्या केसांची वाढ छान आहे पण ते फार गळतात केस फार विरळ झाले आहेत केस गळती थांबावी त्यावर काही उपाय सांगा
Tai changala shampoo sanga na
खुप छान माहिती दिलीत ताई🙏👍
Thanks
Khup chan tai❤❤
खुप छान सांगितले आहे
😊🙏
Tai hair growth sathi best shampoo sanga ani oil pan please
Shampoo ne hair growth hot nahi.....olive oil, coconut oil,badam oil ne oiling kru shkta
@@Kishorikhatake thanks 🙏
Taripan ekhada changla shampoo sanga
😢 khup chan tai
कैसे धूलिया नंतर केसाला तेल लावले तर चालत नाहि का
Kaup chan di
पातळ केस झाले आहे ते दाट होईल का ताई
Tai tumhi konti remedy use keli mla pn sanga maze khupch hair fall zalay 😢
Video ahet channel varati mzya
Mazhe kes pikle aahet tyavar kay oopay
Nice.sugestd
Badam oil madhe vitamin e capsule takli tar chalel ka tai
Please reply dya tai
Ho chalel ....
पातळ झाले केस ते दाट होतील का आणि खूप वर्ष झाले ठराविक वाढ आहे तेवढीच आहे त्यापेक्षा जास्त वाढत नाही
Ho नक्की वाढतील ताई
@@Kishorikhatakekishori tai kes naki kashane vadtat aani dat hotat te saga
@@Kishorikhatake😢
@@Kishorikhatake hi
Aandyacha mask week madun ekda vaprla tr chalel ka plzz sanaga
Ho tai
Thankyou se nikala Badal kuposhan
Waah nice tips❤
केस
माझे केस खूप पातळ आहेत तर काय करावे
ताई केसांना कोणता शाम्पू लावला पाहिजे
Mi dove use karate
Ekhada cgangla shampoo suggest kara
Dove is best
@@Kishorikhatake pan ase aikale ahe ki Dove shampoo ne cancer hoto
Shampoo kont use kraych
अजून माहिती सांगा ताई केसाबददल😂
👌
शाम्पू कोणता वापरावा
Mi dove use karte
Vayachi 8 aahe ka case ganit Humne Sathi
True
Mehandi use krachi ka tai ya market colors
Mehendi is best for hairs....market colour mule hairs damaged hotat
Tai maze kes khup galtat kesanchi unchi vadte pn khup patal zale ahe
Ya remedies try kr ... फरक पडेल
1ch time krych ka
आणि ताई dyandrf आहे ते जाईल का
Ho
Tai shampoo konta vapraucha please sanga n❤❤
Dove cha Khup mild ahe n chan ahe
Hi tai
Hello 🤗
ho maje pn
सिरम कोणतं वापरता आणि लावलं पाहिजे का
Yes ... serum use करा
Vegitarian के लिए बी बताएं।
AP curd use kar sakte hai
👌👌🤗🤗
❤
Case open dant hone Sathi Vatan Sathi Kale hone Sathi upay Sanga
मेम मधाचा वापर केला कि केस पिकतात पांढरे होतात आसे म्हणतात
Nahi as ajjibat nhi
पण ताई ऑईल लावल्या वर केसांना अंड्याचा हेर मास्क लावला तर जमेल
Hoo
मला.लांब केस. हवे. आहेत. तर.उपाय. सांगा
😊
केस वाढत नाही येत काय करू कपाळ खूप मोठं झालं आहे पुढून टक्कल पडतोय काय करू शकतो. आणि कोणता शाम्पू गळ्यात बेस्ट आहे तोच वापरू . केस पातळ आहेत दाट कशी होतील.
शुद्ध शाकाहारी मांसाहारी नको
Diet मधे protein जास्त घ्या... जसं की अंडी,पनीर ,अवला ,sprouts add करा ...n shampoo मी dove use करते....mild आहे
Oil kont vapartay tumi
Mi homemade oil use karate
@@Kishorikhatake home med ks oil krta
@@PallaviGavali-vr3iivideo ahe MZya channel varti
@@Kishorikhatake link mahit nahi maje kes khup गळतात plz help mi
माझेपण केस कुरळे आहे त मॅडम
काय सांगू नका अस सगळ करुन झालं काय करा
माझे केस खूप च कुरळे आहे त कोरडे आणि उंची कमी आहे
Try this tips 🤗
Kes khup gaytat
केसांना तेल लावले कि केस खुप गलतात सर्व तेल लावुन पाहीलय
Use hairmask
maje kesa pn khup galtat
Je andi vaprat nahi te
Dahi vaprl tari चालेल
❤❤❤❤❤❤❤ mst
Thank you 😊
Shampoo konta vaprycha