या सर्व वंचीत बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांचे मनापुरवक आभार व्यक्त करतो जो कोणी वंचीत बहुजन आघाडी ला बयमान होतील किंवा घदार होतील त्यांचे हेंच हाल झाले पाहिजे या गौतम बुद्धांची आणि डॉ बाबा साहेब आंबेडकर संविधानाची शपथ आन घ्या की अँड केड बाळासाहेब आंबेडकर भारत राज्याचे प्रधानमंत्री झाले च पाहिजे तरच आपला भारत देश संविधान वाचेल बोला जय भीम नमो बुधाय जय भारत जय संविधान
मस्त त्रिवार सलाम साहेब आपणास गद्दारांना अशीच शिक्षा मिळाली पाहिजे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर या गद्दारांना प्रस्तापीत बीजेपी आणी कॉँग्रेस पक्षातील भ्रष्ट नेते वाटले का?तेव्हा गद्दारांला दिलेली शिक्षा योग्यच आहे आणी अशी चूक करण्यास कोणी आता डेअरिंग करणार नाही पक्षांतर कायद्या पेक्षा आपला कायदा भारी ahe💐जयभीम
वंचित बहुजन आघाडी हा स्वाभिमान पक्ष आहे पक्षामध्ये सामील होण्यासाठी दलाली ची उर्ती ठेवून पक्षात प्रवेश करू नका नाहीतर असेच हाल होत राहतील तुमचे हा पक्ष स्वाभिमानी आहे जय भीम ❤
कोणीही अशी चूक करू नका.वंचित बहुजन आघाडी हा स्वाभिमानी पक्ष आहे.लोक वर्गणीतून चालणार पक्ष आहे.लक्षात ठेवा.
जय भीम भाऊ
❤
mala janiv ahech vivekanand je aikle te vigyanwadi hote
जय भीम भाऊ आशा गदाराना आशी शिक्षा पहिजेत A Okay
जशास तसे, चुकीला माफी नाही. जय भीम
योग्य केलात दादा याच्यासोबत.. वंचित ला बदनाम करणाऱ्यांना अशीच शिक्षा द्यायला हवी
बाळासाहेबांना व पक्षातील कार्यकत्यांना बदनाम करणाऱ्याला चांगला चोप द्या .
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो🔥🔥
वंचित बहुजन आघाडी चा विजय असो चुकीला माफी नाही
सचे भीमाचे सैनिक स्वाभिमानी बाळासाहेबांचे वारस चांगला धडा शिकवला पुणा कोणी गदधारी करू नये क्रांती कारी जयभिम🙏
Akolya madhil 1 umedwar tyane arj mage ghetala tyala asa chop dyal prakash ambedkarana dhoka denarana asech pahije ha khara swabhiman ahe vanchit jindabad
लडला नही तरी चालेल विकला जाऊ नका 🙏🙏🙏🙏
एक च नंबर साहेब तूम्हाला मानाचा जय भिम वंचित बहुजन आघाडी झिंदाबाद 🎉🎉
कोणीही असो चुकी करू नाही चुकी करणाऱ्यांना असंच पाहिजे बाळासाहेब आंबेडकरांचा विजय असो वंचित बहुजन आघाडी चा विजय असो
पुन्हा आयुष्यात अशी चूक कोणीही करू शकणार नाही
योग्य निर्णय घेतला भाऊ.
बाळासाहेब आंबेडकर साहेब यानां धोका दिल्यावर आसच होईन वंचित बहुजन आघाडि
या सर्व वंचीत बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांचे मनापुरवक आभार व्यक्त करतो जो कोणी वंचीत बहुजन आघाडी ला बयमान होतील किंवा घदार होतील त्यांचे हेंच हाल झाले पाहिजे या गौतम बुद्धांची आणि डॉ बाबा साहेब आंबेडकर संविधानाची शपथ आन घ्या की अँड केड बाळासाहेब आंबेडकर भारत राज्याचे प्रधानमंत्री झाले च पाहिजे तरच आपला भारत देश संविधान वाचेल बोला जय भीम नमो बुधाय जय भारत जय संविधान
गद्दरांना शोभनिय तथा सोचनीय शिक्षाही. मिळाली .बरे झाले.
गद्दारी ही कोनाचीही असो कोनत्याही पक्षाची जाब याच पध्दतीने आदर सत्कार करायलाच पाहिजे
मारल ते खुप चांगले केले यापुढे कोणीही गद्दारी करणार नाही
व्हेरी गुड फार छान पैसे खाऊ आणि गदारांना अशीच शिक्षा झाली पाहिजे 🌹👌
जनतेच्या मताला अव्हेरुन इतर पक्षात जाणार्यीनां सुध्दा असेच फटके दिले पाहिजे,
योग्य निर्णय . अशा लोकांना धडा शिकविला पाहिजे. पुन्हा असे कोणी करता कामा नये.
जय भीम साहेब 🙏
कोणी काही म्हणो पण हे तुम्ही जे केलात ते एका सच्चा भीम सेनिकाचे कर्तव्य आहे. तुमच्या निर्भीड, धाडसी कार्याला त्रिवार वंदन जय भीम 🙏
जरा चोप कमीच दिला चांगला सोलायला पाहिजे होता परत इतराची पण अशी हिंमत होणार नाही जय भीम जय आदिवासी
एकदम झकास बरोबर केल भाऊ कडक जयभीम
वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद
खूप छान 🎉 काळे केले ❤ VBA 💖 jay savidhan 💖 विजय असो 🎉🎉🎉🎉🎉
हा स्वाभिमानी पक्ष, कोणी जाणुन बुजुन चुका केल्या असतील तर जाहिर फटकारले पाहिजे पुन्हा कोणी चुकुनही चुक केली नाही पाहिजे.
वंचित बहुजन आघाडी
जागा दाखवून दिली पाहिजे
लातूर लोकसभा उमेदवारावर सुध्दा कार्यवाही व्हावी
कड़क वंचित बहुजन आघाडी
वंचित ला दगाफटा केल्यास चांगली अद्दल घडली . 1 नंबर .❤
Only VBA 👑 चुकीला माफी नाही
ग्रेट.. अशा बांडगुळाना हीच भाषा समजते.. योग्य केलंय अशा बांडगुळाणी राजकारणाचा सगळा सत्यानास केलाय
मस्त त्रिवार सलाम साहेब आपणास गद्दारांना अशीच शिक्षा मिळाली पाहिजे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर या गद्दारांना प्रस्तापीत बीजेपी आणी कॉँग्रेस पक्षातील भ्रष्ट नेते वाटले का?तेव्हा गद्दारांला दिलेली शिक्षा योग्यच आहे आणी अशी चूक करण्यास कोणी आता डेअरिंग करणार नाही पक्षांतर कायद्या पेक्षा आपला कायदा भारी ahe💐जयभीम
Mast ❤ VBA ❤
वंचित बहुजन आघाडी हा स्वाभिमान पक्ष आहे पक्षामध्ये सामील होण्यासाठी दलाली ची उर्ती ठेवून पक्षात प्रवेश करू नका नाहीतर असेच हाल होत राहतील तुमचे हा पक्ष स्वाभिमानी आहे जय भीम ❤
Very Good.
अशा लोकांना काय करव हे आंबेडकरी विचाराचे नाहीत
चुकीला माफी नाही शबास भीम सैनिक येणा मानचा जय भीम
Jay bhim
बरोबर केलं
अति सुंदर। एसेच धडा शिकवा।
1.Namber.karnti.kari.jay.Bhim
छान कार्य केले आहे वेचिनच्या कार्यकर्तानी . कडक जयभीम
Only VBA 💙💙💙💙💙
Vba🎉🎉🎉
Jay Bhim saheb AEK nabar Kam kele.lokana aadal ghadhi pahije
Khoop chhan kelet bhau, asech pahije hyana🎉🎉🎉🎉
वा अगदि योग्य केलत
Kadak jay bhim bhau thumala
जनता बावरली आहे ...तिचा अंत पाहू नका...
जय.भीम.भावानो.चांगलाच.धढाशिकवला
बापा बरोबर गध्धारी चालनार नाही
आसे केलें तर वंचीत ला उमेदवार मीळणार नाही
पालघर जिल्हा
जय भीम भाऊ बाळासाहेब आपले आधार आहेत जीव आहेत
Only VBA ❤❤❤ ek number
1 नम्बर भाऊ 👍
Kadak Jay bhim namo budhay
Only one vba
Kya bat hai dada, tumchya pathisi amhi.
जय भीम साहेब
जय भीम...
जय भिम🙏 शैलश भाऊ
👍👌💪💙
जो गद्दारी करेल त्याला असाच प्रसाद दिला जाणार ❤
सलेंस भाऊ क्रांती करी जयभिम
Mara salyala bhale case aagavarti aali tari chalel chalvali karta manjur great job jay vanchit
वंचितचा आणि बाळासाहेबांचा विश्वासघात करणारा कोणी असला तरी त्याला हीच शिक्षा योग्य आहे....
बरोबर 💯
काळ लावण ठिक आहे पण मारायला नको होत बुद्धा चा हा मार्ग नाही
सर्वच ठिकाणी बुद्धाला मध्ये आणायची गरज नाही बुद्धाला मध्ये आणणे म्हणजे आपली हार तय आहे
जागा दाखवली
Only VBA
जय भीम साहेब तुमचे अभिनंदन
बरेच आस लोक आहेत असे
Ek no अशाच पाहिजे
Adarniya, Shraddeyaa Ad. Balasaheb Ambedkar, only VBA
Nambar 1 bhau
😂😂👍👍 जो बाळासाहेबांना गद्दार, तो समाजाला गद्दार.
Tamam mazya ambedkari bhawana mana cha jaybhim
Very good Thoka tyala
लय भारी साहेब😊
शाब्बास ❤
Kej madhil vanchit padhadikaryan che abhindan chop dilya baya badal
छान 💪👍
लय बरं केलं साहेब
gaddarana asach karayach..JAIBHIM JAI SANVIDHAN 🙏🙏🙏
Good ❤
Only balasaheb Ambedkar ❤
योग्य भूमिका घेतली. ✊✊✊
Ekadam sahi hai bhai aise logon Ko samose hata dijiye
Barobar kel
Ek NBR ❤
👌
Great sir
Good work
खूप छान
लय भारी ❤ जय भीम जय संविधान ❤
Akolyacha dr zishan ch sudda kal tod kel pahije saheb only VBA
तीकीट का दिले होते. मारायला नको होते
एक नंबर भाऊ
Only VBA😂😂😂